जिल्हा पुरवठा कार्यालय वाशिम कंत्राटी वाहन चालक भरती मुलाखतीस पात्र उमेदवाराची यादी – ZP Washim Results
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman (PM POSHAN) ZP Washim Results
ZP Washim Results
District Supply Office Washim List of Candidates Eligible for Interview for Contract Vehicle Driver Recruitment.
जिल्हा पुरवठा कार्यालय वाशिम कंत्राटी वाहन चालक भरतीकरिता मुलाखतीस पात्र उमेदवाराची यादी.
ZP Washim Results :- List of eligible candidates for practical test of Data Entry Operator under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana has been released. Candidates having any objections in the said list should be registered in writing in this office on or before office hours on 30/05/2023.
ZP Washim प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर यांची प्रात्याक्षिक परिक्षेकरिता पात्र उमेदवाराची यादी प्रसिध्द करणेबाबत.
उपरोक्त विषयान्वये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर यांची नात्याक्षिक परिक्षेकरिता पात्र उमेदवाराची यादी प्रसिध्द करणे करिता सदरची यादी तयार करुन पान क्रमांक २ ते ५ पेज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे नोटीस बोर्ड वर प्रसिध्द करण्यात येत आहे, तसेच सदरची यादी www.zpwashim.in या संकतेस्थळावर रोजी प्रसिध्द करण्यात येत असुन सदर यादीमध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास, दिनांक ३०/०५/२०२३ च्या कार्यालयीन वेळेच्या मुदतीत वा त्यापुर्वी या कार्यालयात लेखी स्वरुपात नोंदविण्यात यावा.
प्रात्याक्षिक परिक्षेकरिता पात्र उमेदवाराची यादी.
ZP Washim Results: Zilla Parishad has released the Scorecard for the Posts of Disaster Management Officer. ZP Washim Conducted Interview on 17th March 2020. Those Candidates may attend the Walk-in-Interview those candidates may check their names and Score from the below link.
Check Interview Score Card Here
ZP Washim Results