जिल्हा परिषद रायगड आरोग्य सेवक पुरुष उमेदवारांची तात्पुरती सुधारित निवड यादी, कागदपत्र पडताळणी – ZP Raigad Bharti 2024
Zilla Parishad Raigad Shikshak Recruitment 2024
ZP Raigad Bharti 2024 Results, Merit List Declared by Now. Zilla Parishad Raigad Recruitment Process 2023 Result of Online Examination Conducted Cadre – Arogya Sevak
आरोग्य सेवक पुरुष 40% उमेदवारांची तात्पुरती सुधारित निवड यादी दिनांक 24/09/2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेबाबत | Click here |
आरोग्य सेवक पुरुष 50% उमेदवारांची तात्पुरती सुधारित निवड यादी दिनांक 20 9 2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे बाबत | Click here |
आरोग्य सेवक पुरुष 40% दिनांक 24.09.2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेच्या उमेदवारांची यादी | Click here |
आरोग्य सेवक पुरुष 40% दिनांक 23.9.2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेच्या उमेदवारांची यादी | Click here |
आरोग्य सेवक पुरुष 50% दिनांक 20.9.2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेच्या उमेदवारांची यादी | Click here |
आरोग्य सेवक पुरुष 50 % दिनांक 19 9 2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेच्या उमेदवारांची यादी | Click here |
आरोग्य सेवक पुरुष 50 % दिनांक 18 9 2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेच्या उमेदवारांची यादी | Click here |
ZP Raigad Bharti 2024 Results, Merit List Declared by Now. Zilla Parishad Raigad Recruitment Process 2023 Result of Online Examination Conducted Cadre – Supervisor
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – पर्यवेक्षिका | Click here |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आयुष जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व आयुष डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठीची पात्र / अपात्र यादी, अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम निवड व प्रतीक्षा यादी | Click here |
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील भरती सन 2023 अपात्र व नकार यादी | Click here |
जिल्हा परिषद रायगड सरळसेवा पदभरती 2023 अंतिम निवड यादी व प्रतीक्षा सूची | Click here |
ZP Raigad Bharti 2024 for Teachers – The recruitment process of teachers in Raigad district has been completed recently. However, even after the recruitment of teachers, about 1,000 teaching posts in the district will remain vacant. As a result, many schools in rural areas are likely to be deprived of teachers. In Raigad district, 1,600 posts of teachers were vacant. Of these, 719 eligible candidates were recommended for recruitment. These included 671 Teachers of Marathi medium and 48 teachers of Urdu medium. The scrutiny process and counselling process of the documents of these eligible candidates was held recently. There were 532 eligible candidates. They were appointed through a counselling process at 532 schools. That is, out of 1,600 vacant posts of teachers, only 532 posts were filled in person.Candidates Read the complete details given below on this page regarding the Raigad Zilla Parishad Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
शिक्षक भरतीनंतरही रायगड जिल्ह्यात १ हजार शिक्षकांची पदे रिक्त राहणार
रायगड जिल्ह्यात शिक्षक भरती प्रक्रीया नुकतीच पार पडली आहे. मात्र शिक्षक भरतीनंतरही जिल्ह्यातील जवळपास १ हजार शिक्षकांची पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक शाळा शिक्षकांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात शिक्षकांची १ हजार ६०० पदे रिक्त होती. ज्यापैकी ७१९ पात्र उमेदवारांची भरतीसाठी शिफारस करण्यात आली. यात मराठी माध्यमाच्या ६७१ तर उर्दू माध्यमाच्या ४८ शिक्षकांचा समावेश होता. या पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया आणि समुपदेशन प्रक्रिया नुकतीच पार पडली. ज्यासाठी ५३२ पात्र उमेदवार हजर होते. त्यांना ५३२ शाळांवर समुपदेशन प्रक्रीयेद्वारे नियुक्ती देण्यात आली. म्हणजेच शिक्षकांच्या १ हजार ६०० रिक्त पदांपैकी केवळ ५३२ पदे प्रत्यक्ष भरली गेली.
- जिल्ह्यात अजूनही शिक्षकांची १ हजारहून अधिकपदे रिक्त राहणार आहे. भरती प्रक्रियेमुळे साडेपाचशे पदे भरली गेल्याने शिक्षण विभागाला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी ग्रामीण भागातील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाची चांगलीच ओढाताण होण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यात उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता होती. ही कमतरता या शिक्षक भरतीत भरून निघालेली नाही. केवळ उर्दू माध्यमासाठी केवळ ४८ शिक्षकांची शिफारस करण्यात आली होती. प्रत्यक्ष मात्र हजर झाले. त्यामुळे उर्दू माध्यमाच्या शाळांची शिक्षक कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे. श्रीवर्धन तालुक्यात गेल्या वर्षभरापासून मराठी माध्यमाचे शिक्षक उर्दू शाळेवर शिकवत आहेत. त्यामुळे ५३२ शिक्षकांच्या भरतीनंतर ग्रामीण भागातील शाळा शिक्षकांपासून वंचित राहणार आहेत.
- जिल्हा बदलीसाठी २१२ जणांचे अर्ज… – जिल्ह्यात शिक्षकांची हजारहून अधिक पदे रिक्त असतांनाच, २१२ शिक्षकांनी जिल्हा बदलीसाठी अर्ज केले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी दिली आहे. २१२ शिक्षक बदली करून इतर जिल्ह्यात जाणार असून, त्याबदल्यात केवळ ४८ शिक्षक रायगड जिल्ह्यात बदली करून येणार आहेत. तसे झाल्यास शिक्षकांच्या रिक्त पदाच्या संख्येत आणखी १५० ची भर पडणार असल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
- शिक्षक भरतीत नव्याने भरती झालेल्या शिक्षकांना पहिल्यांदा शुन्य शिक्षकी शाळांवर नियुक्ती दिली जाईल, त्यानंतर उरलेल्या शिक्षकांना एक शिक्षकी शाळांवर नियुक्ती दिली जाईल. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर होईल असा आमचा प्रयत्न राहील. सत्यजित बढे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप.
ZP Raigad Bharti 2023: Zilla Parishad, Raigad has issued the notification for the recruitment of “Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)” Posts. There are total 840 vacancies available for this posts in Raigad Zilla Parishad. Job Location for these posts is in Raigad. The Candidates who are eligible for this posts they only apply https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/. Applicants are need to bring their certificate on 25th of August 2023 at following mention address. Candidates Read the complete details given below on this page regarding the Raigad Zilla Parishad Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
जिल्हा परिषद रायगड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), फार्मासिस्ट, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / जीपीपी), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ मेकॅनिक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहायक लेखा, जॉइनर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), वरिष्ठ लेखा सहाय्यक, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे)” पदांच्या एकूण 840 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2023 या तारखेपर्यंत अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १९, ६४० पदांच्या भरतीला सुरुवात..!
Zilla Parishad Raigad Recruitment 2023 Notification
Here we give the complete details of Zilla Parishad Raigad Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
ZP Raigad Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Zilla Parishad Raigad |
✅Number of Vacancies : | 840 Vacancies |
✳️ Name of Post : | Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) |
✅ Job Location : | Raigad, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 19,900/- to Rs. 1,12,400/-PM |
✳️Application Mode : | Online |
⚠️ Age Criteria : | 18 to 38 year |
How to Apply for Zilla Parishad Raigad Bharti 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Zilla Parishad Vacancy 2023
|
|
⏰ Last Date: |
25th August 2023 |
Important Link of Z P Raigad Recruitment 2023
|
|
✅OFFICIAL WEBSITE | |
✅APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
|
Zilla Parishad Raigad Recruitment 2023 Vacancy DetailsComplete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts. |
Important Dates and Exam Fees details of ZP Bharti 2023
Important Events | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 05/08/2023 |
Closure of registration of application | 25/08/2023 |
Closure for editing application details | 25/08/2023 |
Last date for printing your application | 09/09/2023 |
Online Fee Payment | 05/08/2023 to 25/08/2023 |
- जिल्हा परिषद १८,९३९ पदांसाठी मेगाभरतीला सुरुवात – ZP Bharti 2023
- १८,९३९ पदांसाठी जिल्हा परिषद भरती प्रक्रिया “अॅप्लिकेशन पोर्टल” द्वारे..! Application Portal for ZP Bharti 2023
- जि.प. पदभरतीची माहिती हेल्पलाइनवर मिळणार – ZP Bharti Helpline no.
- जिल्हा परिषद भरती 2023 संभाव्य प्रश्नसंच
- ZP Bharti 2023 Exam Syllabus Download
ZP Raigad Recruitment 2023