नाशिक जिल्ह्यात पेसा भरतीचे आदेश झाले; पण नियुक्त्या कधी मिळणार? – ZP Nashik Bharti 2025
Zilha Parishad Nashik Recruitment 2025 Details, Vacancy, Pay Scale.
जिल्ह्यात पेसा भरतीचे आदेश झाले; पण नियुक्त्या कधी मिळणार? – राज्य शासनाने ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा
नाशिक जिल्ह्यात पेसा भरतीसाठी झालेल्या आमरण उपोषणासह उग्र आंदोलन आणि थेट मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारत झालेल्या आंदोलनानंतर ऑक्टोबर महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेसा भरतीबाबत निवड झालेल्या उमेदवारांची मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांची नियमित नियुक्ती करण्यात येणार असल्याचेदेखील शिंदे यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याने नियुक्त्या अद्यापही रखडलेल्या आहेत. त्यामुळे निदान मानधनावरील नियुक्ती कधी मिळणार? अशी विचारणा आदिवासी युवकांकडून होऊ लागली आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी आमदारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन पेसा भरती सरकारकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाचा जो निर्णय लागेल तो लागेल, त्याबाबत जाहिराती काढून सध्या मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यावेळी नमूद करण्यात आले होते. मात्र, त्या निर्णयाची अद्यापही प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. विविध विभागांमधील ही प्रलंबित भरती तत्काळ करावी, अन्यथा युवकांकडून पुन्हा आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- पेसा भरती प्रकरण
- ■ राज्यात २०१९ मध्ये अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या भरती संबंधात अध्यादेश काढला गेला. त्यात अनुसूचित क्षेत्रातील गावांच्या एकूण लोकसंख्येनुसार स्थानिक जनजातींची लोकसंख्या ५० टक्क्यांहून अधिक असेल तर नोकरीत १०० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.
- ■ लोकसंख्या ५० टक्के असल्यास ५० टक्के आरक्षण आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये २५ टक्के (कोतवाल आणि पोलिस पाटील वगळता) आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
- ■ त्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये तत्काळ पेसा भरती व्हावी, पत्र मिळूनही कोर्टबाजी झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या युवकांनी आमरण उपोषण छेडले होते.
- जाळ्यांवर उडी मारणारे आता मंत्री
- ■ पेसा भरतीसाठी जाळ्यांवर उडी मारून आंदोलन करणाऱ्यांपैकी तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात अन्न आणि औषध विभागाचे मंत्रिपद देण्यात आले आहे.
- ■ आंदोलकच आता मंत्री झाले असल्याने निदान आतातरी या प्रश्नावर तत्काळ कार्यवाही होईल, अशी आदिवासी समाजातील युवकांना अपेक्षा आहे.
Nashik ZP Recruitment : In view of the possibility of a model code of conduct for assembly elections, the government has ordered the release of appointment letters to candidates for the stalled posts of zilla parishads. Accordingly, the documents of health workers, health worker men (40 per cent) who declared the results under the zilla parishad’s health department were examined on Monday. The appointment letter will be issued to the candidates within two days after verification of the documents, said district health officer Dr. Sudhakar More said.
नाशिक जिल्हा परिषदेला 700 आरोग्यसेविका! सेविका, सेवक यांच्या कागदपत्रांची झाली पडताळणी
- विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या पदभरतीतील उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत निकाल घोषित झालेल्या आरोग्यसेविका, आरोग्यसेवक पुरुष (४० टक्के) या उमेदवारांच्या कागदपत्रांची सोमवारी (ता. ७) तपासणी करण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर दोन दिवसांत उमेदवारांना नियुक्तिपत्र दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली.
- ग्रामविकास विभागाच्या मान्यतेनुसार १८ ते ३० जुलैदरम्यान घेण्यात आलेल्या आरोग्यसेवक (महिला), आरोग्यसेवक (पुरुष), ४० टक्के आरोग्यसेवक (पुरुष), ५० टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) या पदांच्या परीक्षेचा निकाल ‘आयबीपीएस’कडून प्राप्त झाल्यावर २९ ऑगस्टला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला होता.
- निकाल घोषित झाल्यावर पुढील प्रक्रियेबाबत शासनस्तरावरून कोणतेही आदेश प्राप्त झालेले नव्हते. मात्र, गत आठवड्यात मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर, जिल्हा परिषदेच्या पदभरतीतील उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्याबाबतचे पत्र आरोग्य विभागाकडून प्राप्त झाले.
- त्यानुसार, प्रसिद्ध झालेल्या उमेदवारांना शनिवारी व रविवारी आरोग्य विभाग खुला ठेवत, मोबाईलद्वारे कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलविण्यात आले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांच्या नेतृत्वाखालील १५ तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या सहयोगाने तयार करण्यात आलेल्या २० टीमद्वारे उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
- मुख्यालयातील जुन्या सभागृहात सेवकपदासाठी आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. आरोग्यसेविका या पदाच्या ५९७ जागांसाठी ७०० हून अधिक उमेदवारांना बोलविण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती.
- राहिलेली काही तपासणी ही मंगळवारी (ता. ८) केली जाणार आहे. आरोग्यसेवक (४० टक्के पुरुष) या पदाच्या ८५ जागांसाठी २०० उमेदवारांना बोलावून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली. दोन दिवसांत अंतिम यादी प्रसिद्ध करून नियुक्तिपत्रे देण्यात येणार आहेत.
- जि. प. मुख्यालयाला जत्रेचे स्वरूप – आरोग्यसेवक, सेविका या पदाच्या उमेदवारांच्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी उमेदवारांना बोलविण्यात आले होते. अगदी अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यांतून उमेदवार आलेले होते. अनेक उमेदवारांबरोबर त्यांचे नातेवाईकही असल्याने मुख्यालयात एकच गर्दी झाली होती. मुख्यालयाच्या आवारात ही गर्दी झाल्याने आवाराला जणू जत्रेचे स्वरूप आलेले दिसत होते.
ZP Nashik Bharti 2023: Zilha Parishad Nashik has issued the notification for the recruitment of “Aspirational Block Fellow” Posts. Job Location for these posts is in Nashik. The Candidates who are eligible for this posts they only apply online to given link before the last date. Applicants are need to bring their certificate on 25th October 2023 at following mention address. Candidates Read the complete details given below on this page regarding the and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
जिल्हा परिषद नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “एस्पिरेशनल ब्लॉक फेलो” पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 ऑक्टोबर 2023 या तारखेपर्यंत अर्ज ऑनलाईन करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
ZP Nashik Recruitment 2023 Notification
Here we give the complete details of Zilha Parishad Nashik Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
ZP Nashik Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Zilha Parishad Nashik |
✅Number of Vacancies : | – |
✳️ Name of Post : | Aspirational Block Fellow |
✅ Job Location : | Nashik, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 55,000/-PM |
✳️Application Mode : | Online Application Form |
⚠️ Age Criteria : | – |
मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..! |
|
Whats App Group | Join Now |
Telegram Group | Join Now |
Nashik ZP Vacancy 2023-Eligibility Criteria for above postsEducational qualification details are given below for every posts. |
|
1. Aspirational Block Fellow | Graduate Degree in any discipline |
How to Apply for Zilha Parishad Bharti 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Z.P. Nashik Vacancy 2023
|
|
⏰ Last Date: |
25th October 2023 |
Important Link of ZP Nashik Recruitment 2023
|
|
✅OFFICIAL WEBSITE | |
✅APPLY ONLINE | |
✅PDF ADVERTISEMENT |
Information and statistics of ZP Nashik Recruitment post wise and category wise applications received..!
पदभरती-२०२३-साठी सवर्गनिहाय प्राप्त अर्जाची आकडेवारी
ZP Nashik Bharti 2023: Zilha Parishad Nashik has issued the notification for the recruitment of “Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)” Posts. There are total 1038 vacancies available for above posts. Job Location for these posts is in Nashik. The Candidates who are eligible for this posts they only apply here https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/. Applicants are need to bring their certificate on 25th of August 2023 at following mention address. Candidates Read the complete details given below on this page regarding the and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
जिल्हा परिषद नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), फार्मासिस्ट, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / जीपीपी), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल), कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ मेकॅनिक , कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहायक लेखा, जॉइनर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मेकॅनिक, रिगमन (रोपमॅन), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), वरिष्ठ लेखा सहाय्यक, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे)” पदांच्या एकूण 1038 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2023 या तारखेपर्यंत अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १९, ६४० पदांच्या भरतीला सुरुवात..!
ZP Nashik Recruitment 2023 Notification
Here we give the complete details of Zilha Parishad Nashik Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
ZP Nashik Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Zilha Parishad Nashik |
✅Number of Vacancies : | 1038 Vacancies |
✳️ Name of Post : | Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) |
✅ Job Location : | Nashik, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 19,900/- to Rs. 1,12,400/-PM |
✳️Application Mode : | Online |
⚠️ Age Criteria : | 18 to 38 year |
ZP Nashik Recruitment 2023 Vacancy DetailsComplete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts. |
|
1. Contract Gram Sevak | 50 Posts |
2. Health Supervisor | 03 Posts |
3. Auxilary Nurse Midwife | 597 Posts |
4. Health Worker(Male)/ | 211 Posts |
5. Pharmacy Officer | 20 Posts |
6. Laboratory Technician | 14 Posts |
7. Extension Officer (Statistical) | 02 Posts |
8. Extension Officer (Education) | 07 Posts |
9. Senior Assistant | 03 Posts |
10. Live Stock Supervisor | 28 Posts |
11. Junior Draftsman | 02 Posts |
12. Junior Accounts Officer | 01 Post |
13. Junior Assistant (Accounts) | 05 Posts |
14. Junior Assistant | 22 Posts |
15. Supervisor | 04 Posts |
16. Junior Mechanic | 01 Post |
17. Junior Engineer | 34 Posts |
18. Civil Engineering Assistant | 33 Posts |
19. Stenographer | 01 Posts |
Nashik ZP Vacancy 2023-Eligibility Criteria for above postsEducational qualification details are given below for every posts. |
|
1. Contract Gram Sevak | Minimum High School Certificate |
2. Health Supervisor | B.Sc |
3. Auxilary Nurse Midwife | B.Sc/ Nursing |
4. Health Worker(Male) | B.Sc |
5. Pharmacy Officer | Degree in Pharmaceutical Sciences |
6. Laboratory Technician | Bachelors in relevant field |
7. Extension Officer (Statistical) | Relevant Degree Certificate of a Chartered University |
8. Extension Officer (Education) | Relevant Degree Certificate of a Chartered University |
9. Senior Assistant | Secondary School Certificate |
10. Live Stock Supervisor | Livestock Supervisor, Animal Husbandry, Supervisor, Livestock Assistant, Bachelor of Veterinary Science |
11. Junior Draftsman | Secondary School Certificate |
12. Junior Accounts Officer | Graduate/Post Graduate |
13. Junior Assistant (Accounts) | Graduate/Post Graduate |
14. Junior Assistant | Graduate/Post Graduate |
15. Supervisor | Degree in Child Development or Nutrition or Social Sciences |
16. Junior Mechanic | Minimum High School Certificate |
17. Junior Engineer | Bachelor in Engineering |
18. Civil Engineering Assistant | Bachelor in Engineering |
19. Stenographer | Minimum High School Certificate |
How to Apply for Zilha Parishad Bharti 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Z.P. Nashik Vacancy 2023
|
|
⏰ Last Date: |
25th August 2023 |
Important Link of ZP Nashik Recruitment 2023
|
|
✅OFFICIAL WEBSITE | |
✅APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT |
Hi
Zilha Parishad Nashik Bharti 2023