जिल्हा परिषद परिचारिकांची रिक्त पदे भरण्याला हायकोर्टाची मनाई – ZP Nagpur Bharti 2024
ZP Nagpur Recruitment 2024- Notification, Jahirat, Apply here
जिल्हा परिषद परिचारिकांची रिक्त पदे भरण्याला हायकोर्टाची मनाई
उच्च पदवीधारकांना डावलून केवळ कनिष्ठ पदवीधारकांना नियुक्तीसाठी पात्र ठरविण्यात आल्याच्या आरोपावर राज्य सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा परिषद परिचारिकांची रिक्त पदे भरण्याला अंतरिम मनाई केली. ही मनाई न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे. सरकारच्या वादग्रस्त निर्णयाविरुद्ध नागपूर, गोंदिया व अकोला जिल्हा परिषद परिचारिका भरतीमधील पीडित उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणावर आता ३ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
- या पदभरतीसाठी जनरल नर्सिंग अॅण्ड मिडवायफरी (जीएनएम), बी. एससी. (नर्सिंग) व ऑक्सिलरी नर्सिंग अॅण्ड मिडवायफरी (एएनएम) पदवीधारक असलेल्या आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी झालेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले होते. याचिकाकर्ते जीएनएम व बी. एस्सी. (नर्सिंग) पदवीधारक असून त्यांना या पदाकरिता पात्र ठरविण्यात आले होते. परंतु, ग्राम विकास विभागाच्या सचिवांनी ३० सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या पदभरतीकरिता केवळ एएनएम पदवीधारकच पात्र असल्याचे सांगितले व त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. हा निर्णय अवैध असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अमोल चाकोतकर, अॅड. एन. व्ही. भुतेकर व अॅड. आर. डी. नरखेडे यांनी बाजू मांडली.
- गुणवत्तेला केराची टोपली- जीएनएम व बी. एस्सी. (नर्सिंग) हे एएनएमपेक्षा उच्चस्तरीय अभ्यासक्रम आहेत. एएनएम अभ्यासक्रम दोन वर्षे, जीएनएम अभ्यासक्रम साडेतीन वर्षे तर, बी. एस्सी. (नर्सिंग) अभ्यासक्रम चार वर्षे कालावधीचा आहे. जीएनएम व बी. एस्सी. (नर्सिंग) अभ्यासक्रमात एएनएम अभ्यासक्रमातील सर्व बाबींचा विस्तृतपणे समावेश केला गेला आहे. त्यामुळे जीएनएम व बी. एस्सी. (नर्सिंग) पदवीधारकांना या पदाकरिता अपात्र ठरविले जाऊ शकत नाही, असा दावा याचिकांमध्ये करण्यात आला आहे.
ZP Nagpur Bharti 2024: Zilha Parishad Nagpur is seeking application from eligible law students for the position of “Medical Officer”. The Job Location for these posts is in Nagpur. There are total various posts available for this post. The Candidates who are eligible for this posts they only apply here. Interested and eligible candidates should send application form on for before 17th December 2024 on below given e-mail id. Candidates Read the complete details given below on this page regarding ZP Nagpur Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
जिल्हा परिषद, नागपूर येथे लॉ इंटर्नच्या पदांसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 मे 2024 पर्यंत त्यांचे अर्ज खालील ई-मेल आयडीवर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १९, ६४० पदांच्या भरतीला सुरुवात..!
ZP Nagpur Recruitment 2024 Notification
Here we give the complete details of Zilha Parishad Nagpur Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
ZP Nagpur Bharti 2024 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Zilha Parishad Nagpur |
✅Number of Vacancies : | various vacancies |
✳️ Name of Post : | Medical Officer |
✅ Job Location : | Nagpur, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 45,000/-pm |
✳️Application Mode : | Online (E-mail) |
⚠️ Age Criteria : | upto 58 years |
Vacancy Details of ZP Nagpur 2024
|
|
1. Medical Officer |
various posts |
Nagpur ZP Vacancy 2024-Eligibility Criteria for above postsEducational qualification details are given below for every posts. |
|
1. Medical Officer |
BAMS |
How to Apply for Zilha Parishad Bharti 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of ZP Nagpur Vacancy 2024
|
|
⏰ Last Date: |
17th December 2024 |
Important Link of ZP Nagpur Recruitment 2024
|
|
✅OFFICIAL WEBSITE | |
✅PDF ADVERTISEMENT |
Qhwjwjenm eienbrisihbsj
Hello, myself Komal Damke from kamptee, Nagpur wanting to apply for data entry work if any
ZP Nagpur Recruitment 2023-Notification, Jahirat, Apply Link