जिल्हा परिषद हिंगोली आरोग्य सेवक (महिला) दिनांक 04/09/2024 रोजीची कागद पत्र पडताळणी रद्द – ZP Hingoli Bharti 2023
Zilha Parishad Hingoli Recruitment 2023 for 204 posts
Zilla Parishad Hingoli, Recruitment -2023: Merit List of Eligible Candidates in Contract Gram Sevak Post Examination
- जिल्हा परिषद हिंगोली आरोग्य सेवक (महिला) दिनांक 04/09/2024 रोजीची कागद पत्र पडताळणी रद्द
- जाहीर सूचना आरोग्य विभाग पद भरती बाबत. जिल्हा परिषद हिंगोली
- पशुधन पर्यवेक्षक सरळ सेवा भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी करणे
- आरोग्य सेवक ( महिला) या पदासाठी गुणानुक्रमे कागदपत्र पडताळणी करिता बोलावण्यात आलेल्या उमेदवारांची यादी
- पाणी गुणवत्ता विषयक शासनामार्फत तयार करण्यात आलेला Citizen Corner Link जिल्हा परिषद Website वर उपलब्ध करण्यात आलेली आहे
- आरोग्य सेवक पुरुष (40) % या पदासाठी गुणानुक्रमे कागदपत्र पडताळणी करिता बोलावण्यात आलेल्या उमेदवारांची यादी
- अनुकंपा धारक उमेदवारांची माहे जून 2024 अखेरपर्यंत प्राप्त प्रस्तावांची अंतिम प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करणेबाबत
- जि प पदभरती प्रक्रिया सूचना
- जिल्हा परिषद हिंगोली, सरळसेवा भरती -2023: कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या परीक्षेत पात्र उमेदवाराची गुणवत्ता यादी
- जिल्हा परिषद हिंगोली सरळ सेवा भरती 2023 रहने आरोग्य सेवक पुरुष 50℅या संवर्गाचे परिक्षेचा निकाल जाहीर करणे बाबत
- औषध निर्माण अधिकारी निवड यादी जिल्हा परिषद हिंगोली
- जी. प. सरळसेवा पदभरती 2023-कनिष्ठ सहाय्यक या पदाकरीता निवड व प्रतिक्षा यादी
- जिल्हा परिषद हिंगोली सरळसेवा भरती 2023 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी
- जिल्हा परिषद, हिंगोली अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परिक्षेसंबंधित माहिती पुस्तिका- इंग्रजी
- जि प हिंगोली पदभारती -2023 – आरोग्य सेवक पुरुष 40% -परीक्षे संदर्भात प्रेस नोट
- जि प हिंगोली पदभरती -2023- आरोग्य सेवक पुरुष (50%), आरोग्य सेवक महिला व ग्रामसेवक या पदा करिता परीक्षेचे वेळापत्रक संदर्भात प्रेस नोट
- जिल्हा परिषद हिंगोली सरळसेवा भरती 2023 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी गुणानुक्रमे मूळ कागदपत्र पडताळणी करिता बोलवण्यात आलेल्या उमेदवाराची यादी
- जि प हिंगोली – सरळ सेवा भरती 2023- कनिष्ठ सहाय्यक या संवर्गात ऑनलाईन परीक्षे मध्ये पात्र उमेदवारांच्या गुणांची एकत्रित यादी
- जिल्हा परिषद हिंगोली सरळ सेवा भरती 2023 औषध निर्माण अधिकारी या संवर्गात ऑनलाईन परिक्षेत पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवायची यादी
Zilla Parishad Hingoli, Recruitment -2023: Merit List of Eligible Candidates in Contract Gram Sevak Post Examination | Zilla Parishad Hingoli, Recruitment -2023: Merit List of Eligible Candidates in Contract Gram Sevak Post Examination | 12/08/2024 | 22/08/2024 | View (309 KB) |
Pharmacist selection list zilla parishad Hingoli | Pharmacist selection list zilla parishad Hingoli | 09/08/2024 | 19/08/2024 | View (554 KB) |
Zilla parishad Hingoli recrutment 2023 result declare of MILTI PURPOSE HEALTH WORKER, 50℅ | Zilla parishad Hingoli recrutment 2023 result declare of MILTI PURPOSE HEALTH WORKER, 50℅ | 09/08/2024 | 19/08/2024 | View (185 KB) |
Zilla Parishad Hingoli Recruitment – 2023 Selection List & Waiting List of Junior Engineer (Civil) | Zilla Parishad Hingoli Recruitment – 2023 Selection List & Waiting List of Junior Engineer (Civil) | 07/08/2024 | 17/08/2024 | View (1 MB) |
Z.P. Recruitment 2023- Selection and Waiting List for the post of Junior Assistant | Z.P. Recruitment 2023- Selection and Waiting List for the post of Junior Assistant | 06/08/2024 | 13/08/2024 | View (2 MB) |
Zilla Parishad Direct Recruitment 2023 Selection and waiting list of Senior Clerk (Account) | Zilla Parishad Direct Recruitment 2023 Selection and waiting list of Senior Clerk (Account) | 23/07/2024 | 23/08/2024 | View (186 KB) |
Zilla Parishad Direct Recruitment 2023 Selection and waiting list for Post Junior Clerk (Account) | Zilla Parishad Direct Recruitment 2023 Selection and waiting list for Post Junior Clerk (Account) | 23/07/2024 | 23/08/2024 | View (167 KB) |
Zilla Parishad Direct Recruitment 2023 Selection and waiting List Junior Accounts Officer | Zilla Parishad Direct Recruitment 2023 Selection and waiting List Junior Accounts Officer | 23/07/2024 | 23/08/2024 | View (130 KB) |
Zilla parishad recrutment 2023 result declare of AUXILIARY NURSE MIDWIFE (ANM) | Zilla parishad recrutment 2023 result declare of AUXILIARY NURSE MIDWIFE (ANM) | 22/07/2024 | 22/08/2024 | View (164 KB) |
ZP Hingoli Bharti 2023 Results, Eligible candidates list are given here for Supervisor, Civil Engg. Assistant and Junior Assistant posts.
- Zilla Parishad Hingoli, Direct Recruitment 2023- List of Candidates to Present for Original Documents Verification at Zilla Parishad Hingoli on 11.07.2024 at 04.00 for the Post Supervisor click here
- Zilla Parishad Hingoli, Direct Recruitment 2023- Revised List of Candidates to Present for Original Documents Verification at Zilla Parishad Hingoli on 05.07.2024 at 10.30 for the Post Civil Engineering Assistant (Works/Minor Irrigation) click here
- District Hingoli – Recruitment 2023- Combined List of Marks of Qualified Candidates in Online Examination in Junior Assistant click here
ZP Hingoli Bharti 2023 Exam Time Table and Hall Ticket – The online examination for the post of Junior Mechanics will be held on November 1 at Ion Digital Zone, IDZ Vishnupuri, SSS Indira Institute of Technology, Vishnupuri Gate No. 18 and 22 Nanded. It’s going to be in one. Reporting time is 7 a.m. The exam for extension officer (education) and laboratory technician posts will be held on November 2 at Giriraj Enterprises Amravati, 3rd Floor, B-3 Wing, Dreamland Business Park, Punjab National Bank, Nagpur Road, Amravati.
The exam for the post of Extension Officer (Education) is shift no. It’s going to be in one. The reporting time for the exam is 7 am. The exam for the post of laboratory technician will be held in shift no. 2 and the reporting time is 12 am.
Candidates who have applied for the online examination for all the above posts have been given an online link to download the admit card on the website of www.zphingoli.in of Zilla Parishad Hingoli and www.hingoli.nic.in of The District Collector’s Office.
जिल्हा परिषद भरती 2023 तिसऱ्या टप्पातील परीक्षेचे सुधारित वेळापत्रक…
ZP भरती 2023 विविध संवर्गाच्या तिसऱ्या टप्पातील ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड..
हिंगोली जि.प.च्या रिक्त जागांसाठी नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा; वेळापत्रक जाहीर
हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील गट – क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या पदाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. हिंगोली जिल्हा परिषदेचे पदभरती जाहिरातीमध्ये नमूद नसलेले परंतू एक नोव्हेंबर, व दोन नोव्हेंबररोजी घेण्यात येणाऱ्या परिक्षेकरिता हिंगोली परीक्षा केंद्र निवड केलेल्या उमेदवारांना इतर जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र देण्यात आलेल्या परिक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
- कनिष्ठ यांत्रिकी या पदाची ऑनलाईन परीक्षा एक नोव्हेंबर, रोजी ऑयन डिजिटल झोन, आयडीझेड विष्णुपुरी, एसएसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, विष्णूपुरी गेट क्र.१८ व २२ नांदेड येथे शिफ्ट क्र. एकमध्ये होणार आहे. रिपोर्टींग टाईम सकाळी सात वाजता आहे.
- विस्तार अधिकारी (शिक्षण) व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांच्या परीक्षा दोन नोव्हेंबर रोजी गिरीराज एंटरप्रायजेस अमरावती, तिसरा मजला, बी – ३ विंग, ड्रिमलँड बिझनेस पार्क, पंजाब नॅशनल बँकेच्यावर, नागपूर रोड, अमरावती या केंद्रावर होणार आहे.
- यामध्ये विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदाची परीक्षा शिफ्ट क्र. एकमध्ये होणार आहे. या परिक्षेचे रिपोर्टींग टाईम सकाळी सात वाजता आहे. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाची परीक्षा शिफ्ट क्र.दोन मध्ये होणार असून रिपोर्टींग वेळ सकाळी १२ वाजता आहे.
- वरील सर्व पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन लिंक जिल्हा परिषद हिंगोलीच्या www.zphingoli.in व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
उमेदवारांना या लिंकद्वारे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेता येतील. तसेच उमेदवारांच्या माहितीसाठी मराठी व इंग्रजी भाषेतील माहिती पुस्तिका www.zphingoli.in व www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांनी या संकेतस्थळावर जाऊन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावेत. तसेच ऑनलाईन परिक्षेकरिता उमेदवारांनी त्यांच्या परिक्षेच्या रिपोर्टींग वेळेच्या अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. - प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे सक्त पालन करणे आवश्यक
- उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे सक्त पालन करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स अथवा डिजिटल उपकरणे सोबत आणण्यास सक्त मनाई आहे.
- या परिक्षेदरम्यान उमेदवारांने कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार केल्यास त्यांना त्याचक्षणी जिल्हा परिषदेच्या सर्व परीक्षांसाठी अपात्र ठरवून त्यांचे विरुध्द पोलीस गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. जाहिरातीतील नमूद केलेल्या उर्वरित इतर पदाच्या ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक नंतर कळवण्यात येईल.
- उपरोक्त सर्व नमूद बाबींची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
ZP Hingoli Bharti 2023: Zilha Parishad Hingoli has issued the notification for the recruitment of “Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)” Posts. There are total 204 vacancies available for above posts. Job Location for these posts is in Hingoli. The Candidates who are eligible for this posts they only apply here https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/. Applicants are need to bring their certificate on 25th of August 2023 at following mention address. Candidates Read the complete details given below on this page regarding the and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
जिल्हा परिषद हिंगोली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “डेटा एन्ट्री ऑपरेटर, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), फार्मासिस्ट, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / जीपीपी), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल), कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ मेकॅनिक , कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहायक लेखा, जॉइनर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मेकॅनिक, रिगमन (रोपमॅन), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), वरिष्ठ लेखा सहाय्यक, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे)” पदांच्या एकूण 204 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2023 या तारखेपर्यंत अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १९, ६४० पदांच्या भरतीला सुरुवात..!
ZP Hingoli Recruitment 2023 Notification
Here we give the complete details of Zilha Parishad Hingoli Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
ZP Sindhudurg Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Zilha Parishad Hingoli |
✅Number of Vacancies : | 204 Vacancies |
✳️ Name of Post : | Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) |
✅ Job Location : | Hingoli, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 19,900/- to Rs. 1,12,400/-PM |
✳️Application Mode : | Online |
⚠️ Age Criteria : | 18 to 38 year |
ZP Hingoli Recruitment 2023 Vacancy DetailsComplete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts. |
|
1. Health worker | 19 Posts |
2. Health Nurse | 112 Posts |
3. Drug Manufacturing Officer | 04 Posts |
4. Contract Gram Sevak | 10 Posts |
5. Junior Engineer | 17 Posts |
6. Junior Draftsman | 03 Posts |
7. Junior Accounts Officer | 01 Post |
8. Junior Assistant | 04 Posts |
9. Junior Assistant Accounts | 02 Posts |
10. Head Servant/ Supervisor | 05 Posts |
11. Livestock Supervisor | 09 Posts |
12. Rigman | 01 Post |
13. Stenographer | 01 Post |
14. Senior Assistant Accounts | 02 Posts |
15. Civil Engineering Asstt | 14 Posts |
Hingoli ZP Vacancy 2023-Eligibility Criteria for above postsEducational qualification details are given below for every posts. |
|
1. Health worker | B.Sc |
2. Health Nurse | B.Sc/ Nursing |
3. Drug Manufacturing Officer | Degree in Pharmaceutical Sciences |
4. Contract Gram Sevak | Minimum High School Certificate |
5. Junior Engineer | Bachelor in Engineering |
6. Junior Draftsman | Minimum High School Certificate |
7. Junior Accounts Officer | Graduate/Post Graduate |
8. Junior Assistant | Graduate/Post Graduate |
9. Junior Assistant Accounts | Graduate/Post Graduate |
10. Head Servant/ Supervisor | Degree in Child Development or Nutrition or Social Sciences |
11. Livestock Supervisor | Livestock Supervisor, Animal Husbandry, Supervisor, Livestock Assistant, Bachelor of Veterinary Science |
12. Rigman | Minimum High School Certificate |
13. Stenographer | Minimum High School Certificate |
14. Senior Assistant Accounts | B. com/Post Graduate |
15. Civil Engineering Asstt | Bachelor in relevant field |
How to Apply for Zilha Parishad Bharti 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Z.P. Hingoli Vacancy 2023
|
|
⏰ Last Date: |
25th August 2023 |
Important Link of ZP Hingoli Recruitment 2023
|
|
✅OFFICIAL WEBSITE | |
✅APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT |
ZP Hingoli Bharti 2023