ZP Adhyaksh Bharti
ZP Adhyaksh Recruitment
ZP Adhyaksh Bharti: 34 reservations leaving the post of chairman of the District Council of the familiar as the backbone of the state’s rural development to be held on Tuesday, the Ministry of Finance. Due to this, the candidates who are aspiring for the post of District Examination are getting noticed. It is the responsibility of the Zilla Parishad to deliver the development Ganga to the rural areas of the state.
34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आज आरक्षण सोडत
राज्याच्या ग्रामीण भागातील विकासाचा कणा म्हणून परिचित असलेल्या 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत मंगळवारी मंत्रालयात पार पडणार आहे. त्यामुळे जिल्हा परीशेच्या अध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमदेवारांची याकडे लक्ष लागले आहे.
राज्यातील ग्रामीण भागात विकासगंगा पोहचविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे.या माध्यमातून ग्राम पंचायतीस्तरावर विकास कामे सरकार करत असते.
त्यामुळे जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला असून जिल्हा परिषद अध्यक्ष हे महत्त्वाचे पद मानले जाते. त्यामळे ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण दोद्त राज्याच्या ग्राम विकास विभागाकडून मंगळवारी सकाळी ११.३० वाजता मंत्रालयात पार पडणार आहे. त्यामुळे या खोडती कडे सर्व इच्छुक उमदेवरांचे लक्ष लागले आहे.
ZP President/Chairman Bharti
Therefore, the Zilla Parishad has been given the status of mini ministry and the Zilla Parishadis considered as important post. Due to this, reservation for the post of the Chairman of 34, Zilla Parishad will be held by the Village Development Department of the State at 11.30 pm on Tuesday. Therefore, all the aspiring candidates are getting attention for this post.