जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा – Application Portal for ZP Bharti 2024
Zilla Parishad Bharti 2024 https://maharddzp.com Exam Fees
Zilla Parishad Bharti 2024 https://maharddzp.com Exam Fees – Rural Development Minister Girish Mahajan has announced that the ZP recruitment candidates will get back the examination fee. In 2019, the government had charged Rs 33 crore as examination fee from candidates for recruitment to group C cadre in 34 zilla parishads in the state. However, the amount has been lying with the state government for the last four years as the exam was not held. When Ram Shinde and other members of the Legislative Council attacked the government, Rural Development Minister Girish Mahajan announced that if the candidates give information about the bank account, they will give the amount at the earliest. Accordingly the candidates who have applied for the above examinations will be refunded their examination fees on the website https://maharddzp.com the link has been started for the candidates. Candidates should fill the relevant information along with examination fee refund on the above link. It is being urged. Application Portal for ZP Bharti 2024.
जिल्हा परिषद भरती कनिष्ठ सहाय्यक (लेखा), लघुलेखक (उच्च श्रेणी), तारतंत्री, कानिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदाची गुणवत्ता यादी जाहीर – Maharashtra ZP Bharti Result 2023, Cut Off Marks, Merit List
३४ जिल्हा परिषद भरती मध्ये उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
शासनाकडून २०१९ मध्ये राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये ‘गट क संवर्गातील भरतीसाठी उमेदवारांकडून परीक्षाशुल्कापोटी ३३ कोटी रुपये घेण्यात आले होते. मात्र, ही परीक्षा न झाल्याने राज्य शासनाकडे मागील चार वर्षांपासून ही रक्कम पडून आहे. यावर आज विधान परिषदेत राम शिंदे व इतर सदस्यांनी सरकारला धारेवर धरले असता उमेदवारांनी बँक खात्याची माहिती दिल्यास लवकरात लवकर त्यांना रक्कम देऊ असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले. त्याचबरोबर सरळसेवेसाठी असणारे १००० हे परीक्षाशुल्क माफक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चार वर्षानंतर बेरोजगार उमेदवारांना त्यापैकी केवळ २१ कोटी रुपये परत केले जाणार असल्याचे समजत आहे. त्याचबरोबर एकूण १३ हजार ५२१ पदांकरिता अंदाजे १३ लाख उमेदवारांनी परीक्षाशुल्क जमा केले; परंतु, तांत्रिक कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांनापरीक्षाशुल्काचा परतावा मिळाला नसल्याची माहिती आमदार राम शिंदे यांनी सभागृहाला दिली. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उमेदवारांनी सर्व परीक्षाशुल्क ऑनलाइन भरले असल्याने त्वरित रक्कम उमेदवारांना परत करण्यास काय अडचण आहे. तसेच परीक्षेचे शुल्क भरलेल्या अनेक उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे, तर त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळावी अशी विनंती राज्य शासनाकडे केली असता, वयोमर्यादा ओलांडलेल्या आणखी एक संधी दिली जाईल तसेच अनेक तांत्रिक अडचणी असल्याने उमेदवारांनी बँक खात्याची माहिती दिल्याशिवाय त्यांना पैसे देणे शक्य नाही, अशी माहिती शिंदे व दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री महाजन यांनी दिली. आमदार अभिजित वंजारी यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.
Zilla Parishad Bharti 2023 –Zilla Parishad recruitment cancelled; The examination fee will be deposited in the bank account of the students. The state government had started the recruitment process in March 2019 and August 2021 to fill up vacancies in 18 different cadres of zilla parishads. As per both the advertisements, all the candidates who have filed nomination papers along with the examination fee will be refunded 65 per cent of the examination fee each in the first phase. Process of refund of examination fee The money will be refunded through the zilla parishad for which the students had applied for recruitment. For this, the state government has sent lists of fee refunds to all zilla parishads. These lists mention the name of the candidate and the amount of fee he will receive.
Accordingly the candidates who have applied for the above examinations will be refunded their examination fees on the website https://maharddzp.com the link has been started for the candidates from 05/09/2023 onwards. Candidates should fill the relevant information along with examination fee refund on the above link. It is being urged. Application Portal for ZP Bharti 2023.
जिल्हा परिषद भरती रद्द; विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात परीक्षा शुल्क जमा होणार. राज्य सरकारने जिल्हा परिषदेतील विविध १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०२१ मध्ये महाभरती प्रक्रिया सुरु केली होती. या दोन्ही जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी यासाठी परीक्षा शुल्कासह २४ हजार ८८२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु पुढे ही भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्याने ही महाभरती रद्द केली होती. या विद्यार्थ्यांचे ५१ लाख ६५ हजार ६२ रुपये शासनाने मंजूर केले असून त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
जिल्हा परिषदेतील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०२१ मध्ये महाभरती प्रक्रीया सुरु केली होती. या भरतीत सांगली जिल्हा परिषदेकडील रिक्त पदासाठी २४ हजार ८८२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. या विद्यार्थ्यांचे ७९ हजार ४६ हजार २५० परीक्षा शुल्क शासनाकडे जमा आहे. यापैकी शासनाने सध्या ५१ लाख ६५ हजार ६२ रुपयांचे परीक्षा शुल्कची रक्कम मंजूर केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तीन हजार ६२२ विद्यार्थ्यांची ११ लाख ३७ हजार ५०० रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परीक्षा शुल्क हे जिल्हा परिषदांच्या माध्यमातून परत करण्याचा आणि यासाठी आवश्यक निधी जिल्हा परिषदांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.
शुल्क परताव्याची प्रक्रिया सुरु
दोन्ही जाहिरातीनुसार परीक्षा शुल्कासह उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ६५ टक्के परीक्षा शुल्क उमेदवारांना परत केले जाणार आहे. परीक्षा शुल्क परत करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी ज्या जिल्हा परिषदेतील भरतीसाठी अर्ज दाखल केला होता, त्याच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पैसे परत देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने सर्व जिल्हा परिषदांना शुल्क परताव्याबाबतच्या याद्या पाठविल्या आहेत. या याद्यांमध्ये उमेदवाराचे नाव आणि त्याला परत मिळणाऱ्या शुल्काची रक्कम नमूद केली आहे.
ZP भरती 2023 वरिष्ठ सहायक पदाच्या २३ नोव्हेंबर या दिवशी होणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा
As per the latest updates 18 Cadres in Group-C of Zilla Parishad in March 2019 advertisement and applications received accordingly as well as advertisement published in August 2021 for filling up five cadre vacancies of Arogya Vibhag of Zilla Parishad and complete recruitment process Government sheet dated 21/10/2022 The government has decided to refund the examination fee of the candidates who have applied as per the advertisement which has been canceled as per the decision. Accordingly the candidates who have applied for the above examinations will be refunded their examination fees on the website https://maharddzp.com the link has been started for the candidates from 05/09/2023 onwards. Candidates should fill the relevant information along with examination fee refund on the above link. It is being urged. Application Portal for ZP Bharti 2023.
जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ परीक्षेचे वेळापत्रक – Maharashtra ZP Bharti 2023
मार्च २०१९ महाभरती अंतर्गत पदभरती साठी भरलेल्या परीक्षा शुल्क परत मिळवणे करिता पत्र व परिक्षा शुल्क परत मिळणे करिता लिंक येथे click करा
Instruction for Candidates – Candidates Account Details Update Panel
*This panel is only for the registered candidates who had applied for posts and paid the examination fee in reference to the recruitment year 2019 & 2021.
Steps to follow:
- Login with your Application No / Application Id for your detail
- Validate details by clicking your Application No / Application Id in the table
- Click on the Update button & fill the form with correct bank details
- Authenticate your details with OTP
- Validate the details on preview page before saving the details
- Save the details.
Zilla Parishad Bharti 2023 @ https://maharddzp.com
जिल्हा परिषदेच्या गट-क मधिल 18 संवर्गातील माहे मार्च 2019 मधिल जाहिरात व त्याअनुषंगाने प्राप्त झालेले उमेदवारांचे अर्ज तसेच ऑगस्ट 2021 मधील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाची पाच संवर्गाची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रसिध्द केलेली जाहिरात व संपुर्ण भरती प्रक्रीया शासन पत्रक दिनांक 21/10/2022 च्या शासन निर्णयान्वये रदद करण्यात आली असुन जाहिराती नुसार अर्ज केलेल्या उमेदवारांची परिक्षा शुल्क परत करणे बाबत शासनाने निर्णय घेतला आहे.
तेव्हा उपरोक्त परिक्षे करीता अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परिक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक उमेदवारांसाठी दिनांक 05/09/2023 पासुन सुरु करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी सदरील लिंकवर परिक्षा शुल्क परत मिळण्याच्या अनुषंगाने काळजीपुर्वक माहिती भरावी. असे अवाहन करण्यात येत आहे.
Application Portal for ZP Bharti 2023. Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023 – ZP Maharashtra (Zilla Parishad Maharashtra) has been announce to fill up the vacancies for “Group C Posts” like Pharmacy Officer, Laboratory Technician, Health Sevak (Male), Health Nurse (Female), Health Supervisor, Village Sevak, Junior Engineer (Junior Engineer) . G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Engineer (Electrical), Junior Engineer (Civil), Junior Engineer (Civil) (L.P.), Junior Engineer (Electrical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Asst. (Clerical) ), Junior Assistant Accounts, Joiner, Electrician, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Rigman, Stenographer (High Grade), Stenographer (Low Grade), Senior Assistant (Clerical), Senior Assistant Accounts, Extension Officer (Agriculture) , Extension Officer (Panchayat), Extension Officer (Education), Extension Officer (Statistics), Civil Engineering Asstt.
Eligible candidates are directed to submit their applications online through the website https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/. As per ZP Maharashtra advertisement total 19460 vacancies are going to be filled. Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023 will be conducted by IBPS and the exam will be conducted by IBPS as per the notification of State General Administration Department. Online mode. ZP Maharashtra Mega Bharti 2023 Application will start from 5th August 2023. Candidates read the detailed advertisement (Advertisement PDF) carefully before applying. Last date for submission of online application is 25 August 2023. Details of vacancies, educational qualification required for the posts, pay scale, age limit, examination fee, online application method, application deadline and other necessary terms and conditions etc. are available on our website www.govnokri.in as per the above advertisement.
ZP महाराष्ट्र (जिल्हा परिषद महाराष्ट्र) फार्मसी अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका (महिला), आरोग्य पर्यवेक्षक, ग्राम सेवक, कनिष्ठ अभियंता (कनिष्ठ अभियंता) यासारख्या “गट क पदांसाठी” रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करेल. G.P.P.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (एल.पी.), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ मेकॅनिक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) ), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, इलेक्ट्रीशियन, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिगमन, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), वरिष्ठ सहायक लेखा, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ZP महाराष्ट्र जाहिरातीनुसार एकूण 19460 रिक्त पदे भरली जाणार आहेत. राज्य सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद महाराष्ट्र भरती 2023 आयपीबीएसद्वारे घेतली जाईल आणि परीक्षा आयबीपीएसद्वारे घेतली जाईल. ऑनलाइन मोड. ZP महाराष्ट्र मेगा भारती 2023 अर्ज 5 ऑगस्ट 2023 पासून सुरू होईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
Important Dates of Recruitment of Various Posts
Important Events | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 05/08/2023 |
Closure of registration of application | 25/08/2023 |
Closure for editing application details | 25/08/2023 |
Last date for printing your application | 09/09/2023 |
Online Fee Payment | 05/08/2023 to 25/08/2023 |
Online Registration Link – Started from 5th Aug 2023
District Wise Pdf Jahirat & Complete Details
- जिल्हा परिषद अहमदनगर येथे ९३७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद पुणे येथे १००० रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद परभणी येथे ३०१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद यवतमाळ येथे ८७५ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद वर्धा येथे ३७१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद ठाणे येथे २५५ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद सोलापूर येथे ६७४ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद सातारा येथे ९७२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद रायगड येथे ८४० रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद पालघर येथे ९९१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद रायगड येथे ८४० रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद कोल्हापूर येथे ७२८ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे ४५३ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद जालना येथे ४६७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद गडचिरोली येथे ५८१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद बीड येथे ५६८ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद भंडारा येथे ३२७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद चंद्रपूर येथे ५१९ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद औरंगाबाद येथे ४३२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद अकोला येथे २८४ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद धुळे येथे ३५२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद बुलढाणा येथे ४९९ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद लातूर येथे ४७६ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद नागपूर येथे ५५७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत 334 विविध रिक्त पदांची भरती- ऑनलाईन अर्ज करा
- जिल्हा परिषद अमरावती येथे विविध ६५३ रिक्त जागेकरिता भरती- ऑनलाईन अर्ज सुरु
- जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत ३३९ जागेकरिता भरती जाहिरात – अर्ज करा!!
- जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत विविध २४२ पदाची भरती- थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
- जिल्हा परिषद रत्नागिरी येथे नोकरीची उत्तम संधी!! ७१५ रिक्त जागेकरिता होणार भरती; जाणून घ्या
- नंदुरबार जिल्हा परिषदेत ४७५ रिक्त पदांसाठी भरती; उमेदवारांनी थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद हिंगोली येथे 204 नवीन रिक्त पदांची भरती- उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे करा अर्ज!!
- जिल्हा परिषद नांदेड येथे ६२८ जागेकरिता होणार भरती- हे उमेदवार करू शकतात अर्ज- संपूर्ण माहिती जाणून घ्या;
- जिल्हा परिषद सांगली मध्ये ७५४ पदाकरिता जाहिरात प्रकाशित- ऑनलाईन अर्जाला सुरुवात
- जिल्हा परिषद जळगाव येथे ६२६ रिक्त पदांची भरती- लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- नाशिक जिल्हा परिषदेत ‘या’ १०३८ रिक्त पदांची भरती सुरु- थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज!!
Zilha Parishad Recruitment 2023- District Vacancy Details
अशी आहेत राज्यातील जिल्हानिहाय पदे-
District | Vacancies |
Ahmednagar ZP Bharti 2023 | 937 Posts |
Amravati ZP Bharti 2023 |
653 Posts |
Akola ZP Bharti 2023 | 284 Posts |
Aurangabad ZP Bharti 2023 | 432 Posts |
Bhandara ZP Bharti 2023 |
327 Posts |
Beed ZP Bharti 2023 |
568 Posts |
Gondia ZP Bharti 2023 | 339 Posts |
Chandrapur ZP Bharti 2023 |
519 Posts |
Gadchiroli ZP Bharti 2023 |
581 Posts |
Hingoli ZP Bharti 2023 |
204 Posts |
Osmanabad ZP Bharti 2023 |
453 Posts |
Latur ZP Bharti 2023 |
476 Posts |
Nashik ZP Bharti 2023 |
1038 Posts |
Sindhudurg ZP Bharti 2023 |
334 Posts |
Sangli ZP Bharti 2023 |
754 Posts |
Thane ZP Bharti 2023 |
255 Posts |
Solapur ZP Bharti 2023 |
674 Posts |
Buldhana ZP Bharti 2023 |
499 Posts |
Washim ZP Bharti 2023 |
242 Posts |
Wardha ZP Bharti 2023 |
371 Posts |
Ratnagiri ZP Bharti 2023 |
715 Posts |
Jalna ZP Bharti 2023 |
467 Posts |
Nanded ZP Bharti 2023 |
628 Posts |
Kolhapur ZP Bharti 2023 |
728 Posts |
Satara ZP Bharti 2023 |
972 Posts |
Parbhani ZP Bharti 2023 |
301 Posts |
Pune ZP Bharti 2023 |
1000 Posts |
Palghar ZP Bharti 2023 |
991 Posts |
Raigad ZP Bharti 2023 |
840 Posts |
Jalgaon ZP Bharti 2023 |
626 Posts |
Nagpur ZP Bharti 2023 |
557 Posts |
Nandurbar ZP Bharti 2023 |
475 Posts |
Dhule ZP Bharti 2023 |
352 Posts |
Yavatmal ZP Bharti 2023 |
875 Posts |
- जिल्हा परिषद १८,९३९ पदांसाठी मेगाभरतीला सुरुवात – ZP Bharti 2023
- १८,९३९ पदांसाठी जिल्हा परिषद भरती प्रक्रिया “अॅप्लिकेशन पोर्टल” द्वारे..! Application Portal for ZP Bharti 2023
- जि.प. पदभरतीची माहिती हेल्पलाइनवर मिळणार – ZP Bharti Helpline no.
- जिल्हा परिषद भरती 2023 संभाव्य प्रश्नसंच
- ZP Bharti 2023 Exam Syllabus Download
Latest updates received regarding the ZP Bharti – 75 thousand posts are to be filled through direct recruitment in the anniversary year of independence and these posts are to be filled before 15th August 2023. 18,939 posts of health and other departments in Group-C under the Zilla Parishad under the jurisdiction of the Rural Development Department (Gram Vikas Vibhag) are to be filled. On April 12, the Rural Development Department has sent a letter to the Chief Executive Officer and has given various instructions to carry out the recruitment process. It has also been mentioned that the work of finalizing the point list of vacant posts in Zilla Parishads has been completed. The work of developing an “Application Portal” is going on at the level of IBPS Company. The letter also contains instructions to send information such as advertisement sample, reservation of vacancies category wise information, age limit, educational qualification etc. to IBPS Company.
- मागील चार वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषद भरती प्रक्रिया मंत्रालयातून जिल्हा परिषदांना केल्या जाणाऱ्या सूचनांच्या पलीकडे जात नसल्याचे दिसून येत आहे. लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पार पाडण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारकडून अद्यापि वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले नाही. अलीकडेच १२ एप्रिलला ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून त्यात भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत.
- जिल्हा परिषदांची भरती परीक्षा टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यानुसार शासन स्तरावर भरतीसाठी आयबीपीएस कंपनीसोबत सामंजस्य करार अंतिम करण्यात आला आहे. या करारावर कंपनीतर्फे स्वाक्षरी झाली असून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी हा करार विभागीय आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आला आहे. त्यावर स्वाक्षऱ्या होऊन येत्या आठवड्याभरात करार करण्याची कार्यवाही पूर्ण होईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सरळ सेवा भरतीद्वारे ७५ हजार पदे भरायची असून १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी ही पदे भरायची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील १८,९३९ पदे भरली जाणार आहेत, असे या पत्राच्या सुरुवातीलाच म्हटले आहे. जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झाल्याचा उल्लेखही यात करण्यात आला आहे.
- “अॅप्लिकेशन पोर्टल” विकसित करण्याचे काम आयबीपीएस कंपनीच्या स्तरावर सुरू आहे. त्यासाठी लागणारा जाहिरातीचा नमुना, रिक्त पदांची आरक्षण प्रवर्गनिहाय माहिती वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता आदी माहिती आयबीपीएस कंपनीला पाठवाव्या, अशा सूचनाही या पत्रात आहेत.
- चार वर्ष भरती झाली नसल्याने उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष असल्याचा जिल्हा परिषदांमधील भरतीसाठी उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. त्यासाठी सर्व जिल्हा परिषदांनी शासन स्तरावर आणि जिल्हा परिषद स्तरावर भरतीसाठी झालेली कार्यवाही, पदभरतीबाबतची सद्यस्थिती व परीक्षा घेण्याबाबतचा अॅक्शन प्लॅन याची माहिती देणारी टिप्पणी कार्यालयाच्या दर्शनीभागात लावावी, शंकांचे निरसन करण्यासाठी हेल्पलाइन सुरू करावी तसेच पदभरतीस सर्वोच्च प्राथमिकता देऊन याबाबतच्या कार्यावाहीस विलंब होणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यात दिल्या आहेत.
Important Links of Zilla Parishad Bharti 2023
⇔जिल्हा परिषद भरती 2023 संभाव्य प्रश्नसंच
⇔ZP Bharti 2023 Exam Syllabus Download
Maharashtra Application Portal for Zilla Parishad Bharti 2023 Exam Pattern
जिल्हा परिषद मेगा भरती 2023 परीक्षेचे स्वरूप
Maharashtra ZP Recruitment 2022 Exam Pattern is given here. The exam pattern for Pharmacist, Health Worker, Health Supervisor and Laboratory Technician posts under Zilla Parishad Mega Bharti 2022 is given in the table below.
- The technical subject for the post of Arogya Sevak, Arogya Sevika will be in both English and Marathi medium.
- For the posts of Drug Manufacturer, Health Supervisor and Laboratory Technician, the technical subject will be in English medium
- There will be a total of 100 questions for Group C posts and the examination will carry 200 marks with 2 marks per question.
- This exam will be conducted offline.
- There will be total 60 questions on Marathi, English, General Knowledge and Intellectual Test subjects and 40 questions will be on technical subject for technical cadre posts.
- The duration of the exam will be 2 hours. There will be no negative marking in the examination.
नं. | विषय | प्रश्नाची संख्या | गुण | माध्यम |
1 | English | 15 | 30 | English |
2 | मराठी | 15 | 30 | मराठी |
3 | सामान्य ज्ञान/General Knowledge | 15 | 30 | English व मराठी |
4 | तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी | 15 | 30 | English व मराठी |
5 | तांत्रिक विषय/ Techincal Subject | 40 | 80 | English / English व मराठी |
Total | 100 | 200 |
ho mala nokari karaychi ahe
hello
Application Portal for Zilla Parishad Bharti 2023