यवतमाळ आयटीआयमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा – Yavatmal ITI Job Fair 2023

Yavatmal ITI Job Fair 2023  The Prime Minister’s National Apprenticeship Recruitment Fair will be held on Monday, December 11 at 9.30 am at the Government Industrial Training Institute Yavatmal. Companies like IGW India Technology and Finolex Pipes, a manufacturer of plastic pipes in India, will be present for the recruitment fair. The gear boxes of metro trains are manufactured at IGW India Technology Company. The company offers apprenticeship opportunities for all businesses. The future will be bright for the candidates who complete the apprenticeship at this company.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Finolex Pipes Pune manufactures plastic pipes. The company offers apprenticeships for the boys and girls of the profession of fitters, turners and machinists. On December 11, the Government Industrial Training Institute will be present at Yavatmal. The institute has also provided a golden opportunity for ITI qualified candidates in the district. Every eligible candidate should take advantage of this opportunity and start his or her own successful career. The principal of the institute, Nagore, urged the trainees to bring xerox copies of the bio-data and original documents.

यवतमाळ आयटीआयमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे सोमवार, 11 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या भरती मेळाव्याकरिता आयजीडब्ल्यू इंडिया टेक्नॉलॉजी आणि भारतामधील प्लास्टिक पाईप्सचे उत्पादन करणारी फिनोलेक्स पाईप्स या कंपन्या उपस्थित राहणार आहेत. आयजीडब्ल्यू इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये मेट्रो ट्रेनचे गियर बॉक्स तयार केले जातात. या कंपनीमध्ये सर्व व्यवसायांकरिता शिकाऊ उमेदवारीच्या संधी उपलब्ध आहेत. या कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण करणार्‍या उमेदवारांचे भविष्य उज्ज्वल राहणार आहे.
फिनोलेक्स पाईप्स पुणे या कंपनीमध्ये प्लॅस्टिक पाईप्स उत्पादन केले जाते. या कंपनीमध्ये फिटर, टर्नर, मशिनिस्ट या व्यवसायातील मुलामुलींकरीता शिकाऊ उमेदवारी उपलब्ध आहे. भारतातील अग‘गण्य आस्थापना 11 डिसेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीचा लाभ प्रत्येक पात्र उमेदवाराने घ्यावा व स्वतःची यशस्वी कारकीर्द सुरू करावी. प्रशिक्षणार्थी यांनी बायोडाटा व मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य नागोरे यांनी केले आहे.


Yavatmal Rojgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair, 7  for Yavatmal is going to conduct job fairs for various Posts. There is a total of 204 vacancies available for these posts. Interested applicants registered themselves at the following mentioned Link. This job fair is scheduled for recruitment to eligible applicants for various private employees posts. Interested applicants for this can bring their applications on 13th of October 2023 at the following mention address. This job fair is scheduled for the recruitment of eligible applicants to various private employee posts. Applicants have to bring their applications along with all required documents & certificates as necessary to the posts. More details regarding Pune Rojgar Melava 2023 is as given below.

यवतमाळ येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. 

Pune Job Fair 2023 Notification details :

  • Job Fair name:  YAVATMAL DISTRICT 2023
  • Post Name: Various Posts
  • Job Fair Level: District
  • Recruitment For: Private Employer
  • Job Fair Type: General
  • District: YAVATMAL
  • Division: Yavatmal
  • State: Maharashtra
  • Interview Schedule: 13th of October 2023
  • Venue: CHINTAMANI KRISHI UTPANNA BAJAR SAMITI DARWA RAOD MIDC YAVATMAL
  • REGISTRATION LINK
  • ONLINE APPLICATION 

Yavatmal ITI Job Fair 2023

Yavatmal ITI Job Fair 2023: A National Apprenticeship Recruitment Fair has been organized at Government Industrial Training Institute Yavatmal on January 9 at 9:30 am. Trainees must bring xerox copies of original documents

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे 9 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये सुझुकी मोटार गुजरात प्रायव्हेट लिमिटेड, हंसलपुर गुजरात या कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

 लेखी परीक्षा व मुलाखत घेवून शिकाऊ उमेदवार म्हणून निवड करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी (Recruitment Fair) 18 ते 24 या वयोगटातील जास्तीत जास्त आयटीआय वेल्डर, फिटर, पेंटर जनरल, मेकॅनिक मोटार व्हेईकल, वायरमन, टर्नर, टुल्स अँड डाय मेकर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक मोटार व्हेईकल, वायरमन, मेकॅनिक डिझेल उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी व्हावे. प्रशिक्षणार्थी यांनी मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान 16 हजार 900 रुपये विद्यावेतन मिळणार आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नागोरे यांनी केले आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)

Comments are closed.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!