Yavatmal Anganwadi-मारेगाव तालुक्यातील अंगणवाडी रिक्त पदभरती प्रक्रिया सुरू
Yavatmal Anganwadi Bharti 2023- Notification, Vacancy & Apply
Yavatmal Anganwadi Bharti 2023
Yavatmal Anganwadi Bharti 2023 complete details read here : The recruitment of Anganwadi staff in Maregaon taluka under the integrated child development service scheme has been completed and applications have been invited from interested parties from 1st to 15th March 2023. Applications of interested candidates will be accepted at Integrated Child Development Services Scheme Office, Maregaon excluding holidays.
Total 22 posts of Anganwadi Helpers & 5 for Anganwadi Sevika are vacant in Taluka. These include Mardi Anganwadi Center No. 2, Goraj, Vegaon, Akapur, Mangrul, Jalka, Kinhala, Hivara, Pardi, Gadegaon, Hatwanjari, Saganapur, Narsala Anganwadi Center 1 and 3, Takli, Khairgaon, Machindra, Pandharkavda, Shivnala, Kothurla and Centers like Pendhari etc. are included. Also, 5 posts of Anganwadi workers are vacant and these include Maregaon Anganwadi Center 3, Khairgaon, Mendhani, Lakhapur, Pathri.
The government has given approval to fill these vacant posts and issued an ordinance to fill them before May 31, 2023. This recruitment process will be conducted as per the government rules. Candidates interested in this recruitment must be local resident. Candidates interested in Anganwadi Helper post must have passed 12th minimum. The age limit is 18 to 35 years and 40 years for widows.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सुरू असलेल्या मारेगाव तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्यांच्या रिक्त पदभरतीचा तिढा सुटला असून 1 ते 15 मार्चपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांचे अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय, मारेगाव येथे सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारल्या जाणार आहेत.
Yavatmal Anganwadi Recruitment 2023
मारेगाव तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांची एकूण 22 पदे रिक्त आहेत. यामध्ये मार्डी अंगणवाडी केंद्र क’मांक 2, गोरज, वेगाव, आकापूर, मांगरूळ, जळका, किन्हाळा, हिवरा, पार्डी, गाडेगाव, हटवांजरी, सगणापूर, नरसाळा अंगणवाडी केंद्र 1 व 3, टाकळी, खैरगाव, मच्छिंद्रा, पांढरकवडा, शिवनाळा, कोथुर्ला आणि पेंढारी इत्यादी केंद्रांचा समावेश आहे.
तसेच अंगणवाडी सेविकांची 5 पदे रिक्त असून यामध्ये मारेगाव अंगणवाडी केंद्र 3, खैरगाव, मेंढणी, लाखापूर, पाथरी या पाच अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे.
Eligibility Criteria
- ही रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी देत येत्या 31 मे 2023 पूर्वी भरण्याबाबतचा अध्यादेश दिला आहे.
- ही भरती प्रकि’या शासकीय नियमांनुसारच पार पडणार आहे.
- या पदभरतीमध्ये इच्छुक उमेदवार हा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अंगणवाडी मदतनीस पदासाठी इच्छुक उमेदवार हा किमान बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे.
- वयाची अट 18 ते 35 वर्ष असून, विधवांसाठी 40 वर्षे ठेवण्यात आली आहे.
Important links of Anganwadi Bharti 2023
-
Anganwadi Bharti-२० हजार अंगणवाडी सेविका भरतीची जाहिरात ३१ मेपर्यंत निघणार
-
Solapur Anganwadi Bharti -अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत
-
Khed Anganwadi Bharti-अंगणवाडी सेविका व मतदतनीस पदांची भरती सुरु
-
Sindhudurg Anganwadi Bharti-सावंतवाडी अंगणवाडीतील २७५ पदांची भरती लवकरच होणार
-
Anganwadi Salary-अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार, मदतनीसांना एक हजार रुपयांची वाढ
Yavatmal Anganwadi Recruitment 2023