पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागात अभियंताच्या ६०८ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षेत – WSSO Maharashtra Bharti 2025
ZP Pani Purvatha Vibhag Bharti 2025- New GR
WSSO Maharashtra Bharti 2025 – Maharashtra Life Authority, Water Supply and Sanitation Department, is currently in the process of recruitment process for the post of Architectural Engineering Assistant, Junior Engineer, Assistant Engineer or other posts in Architectural Engineering. There are 124 vacancies in the category of Architectural Engineering Assistant, 402 posts of Junior Engineer (St.) and 82 posts of Assistant Engineer Grade-II (St.) cadre. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातील रिक्तपदांची सद्यस्थिती:
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 124 पदे रिक्त
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 402 पदे रिक्त
- सहायक अभियंता (स्थापत्य) 82 पदे रिक्त
WSSO Maharashtra Bharti 2025 – Complete details about the Maharashtra Water Supply & Sanitation Department are given briefly here. The fate of 1,800 contractual employees of the water supply and sanitation department is in the dark. The Chhatrapati Sambhajinagar bench ruled that the employees belonged to the state government. The Maharashtra Administrative Tribunal (MAT) ruled in favour of the employees. The government should retain employees who have served for 10 years, employees who will complete 10 years in stages.
The water supply and sanitation department employees’ union filed a petition in the Mumbai court. The petition was transferred to the Chhatrapati Sambhajinagar court. The bench held that the contractual employees were employees of the state government itself. These employees have the right to appeal to the Maharashtra Administrative Tribunal (MAT).
The case was later transferred to The Chhatrapati Sambhajinagar MAT. On March 20, 2023, mat ruled in favour of these employees. The Rural Development Government Contractual Employees Association submitted a proposal to the government with the results to retain the employees who have completed 10 years in service and who will complete 10 years in a phased manner.
पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील १८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात, काय आहे कारण?
पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील १८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात आहे. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने हे कर्मचारी राज्य शासनाचे असल्याचा निर्वाळा दिला. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने (मॅट) या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. ज्या कर्मचाऱ्यांची दहा वर्षे सेवा झाली, जे कर्मचारी टप्याटप्प्यांनी दहा वर्षे पूर्ण करतील, त्यांना शासनाने कायम करावे, असे स्पष्ट केले. त्यानंतरही कर्मचाऱ्यांना सेवेत कायम न केल्याने सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले कर्मचारी प्रचंड अस्वस्थ आहेत.
- राज्य शासनाने राज्यातील जिल्हा परिषदेत २००२ साली पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग सुरू केला. कंत्राटी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यात जिल्हास्तरावर माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ, मनुष्यबळ व विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यांकन सल्लागार, समाजशास्त्रज्ञ, शालेय व स्वच्छता सल्लागार, स्वच्छता सल्लागार (अभियंता), लेखाधिकारी, वित्त, संपादणूक सल्लागार, ऑपरेटर, शिपाई, पाणी गुणवत्ता सल्लागार आणि राज्यातील सर्व पंचायत समितीस्तरावरील गट समन्वयक आणि समूह समन्वयक, ही पदे अकरा महिन्यांच्या करारावर भरण्यात आली.
- प्रारंभी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दहा ते बारा हजार रुपयेच मानधन दिले गेले. वार्षिक आठ टक्के मानधनवाढ देण्याचे ठरले. प्रारंभी या अभियानाचे स्वरूप लहान वाटत असले तरी पुढे अनेक कामे या अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली. त्यात प्रामुख्याने जलस्वराज्य अभियान, संपूर्ण स्वच्छता अभियानात वैयक्तिक शौचालय, शाळा, अंगणवाडीत शौचालय बांधकाम यासह अन्य कामे सोपवण्यात आली. निर्मल भारत अभियानाचा भारही या कर्मचाऱ्यांवर टाकण्यात आला. हे अभियान दोन वर्षे चालले. त्यानंतर आता स्वच्छ भारत मिशन, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाचे काम हे कंत्राटी कर्मचारी पाहात आहे. इतकी वर्षे सेवा दिल्याच्या पार्श्वभूमीवर या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने कायम करण्याची मागणी केली जात आहे.
- पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग कर्मचारी संघटनेने मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका छत्रपती संभाजीनगर न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली. खंडपीठाने कंत्राटी कर्मचारी राज्य शासनाचेच कर्मचारी असल्याचा निर्वाळा दिला. या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाकडे (मॅट ) दाद मागण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानंतर हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर मॅटकडे वर्ग करण्यात आले. २० मार्च २०२३ रोजी मॅटने या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये दहा वर्ष पूर्ण झाली आहेत, ज्यांना टप्प्याटप्प्याने दहा वर्षे पूर्ण होतील, अशा कर्मचाऱ्यांना शासनाने कायम करावे, यासाठी ग्रामविकास शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेने शासनाकडे प्रस्ताव निकालासह सादर केला.
- प्रस्तावावर निर्णयच नाही – ग्रामविकास शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री, पाणीपुरवठा विभागाचे मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, हा प्रस्ताव अडून आहे. त्यावर अद्याप कोणताच निर्णय झाला नाही.
- शासकीय लाभापासून वंचित – शासकीय सेवेत कार्यरत असतानाही या कर्मचाऱ्यांना शासनाच्या कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नाही. करोना काळात आरोग्य विभागासोबत या कर्मचाऱ्यांनी काम केले. याच काळात चार कर्मचारी करोनाने मृत्युमुखी पडले. मात्र, कंत्राटी असल्याने मृताच्या कुटुंबीयांना कोणताच लाभ मिळाला नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याविषयी शासनाने कुठलेही धोरण निश्चित केले नाही. आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश शीलवंत यांनी केली आहे.
WSSO Maharashtra Bharti 2024 | Pune ZP Pani Purvatha Vibhag Bharti 2024 new update – There are 209 sanctioned posts for Pune district, including 133 for Pune district supply office and 76 for city food distribution office. State Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal admitted in the legislative assembly that as many as 110 of these posts were lying vacant. Food and Civil Supplies Minister Bhujbal said this while replying to a question in the legislative session.
He said that there are a total of 9,61,282 ration card holders in Pune district, including Antyodaya Anna Yojana and Priority Family Beneficiary Scheme. According to the government notification dated December 15, 2022, 209 posts have been sanctioned for Pune district, including 133 for district supply office, 133 for Pune and 76 for city food distribution office. At present, there are 99 officers and employees working at the District Supply Office Pune and 40 at the Food Distribution Office. It is partly true that 50 per cent of the posts in the supply department are vacant and less than the sanctioned posts are actually filled.
- पुणे जिल्हा पुरवठा कार्यालयासाठी १३३ आणि शहर अन्नधान्य वितरण कार्यालयासाठी ७६ अशी पुणे जिल्ह्याकरिता २०९ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी तब्बल ११० पदे रिक्त असल्याची कबुली राज्याचे अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधिमंडळात दिली. विधिमंडळ अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ त्यांनी ही माहिती दिली.
- ते म्हणाले, की पुणे जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना मिळून एकूण नऊ लाख ६१ हजार २८२ शिधापत्रिकाधारक आहेत. खात्याच्या आकृतिबंधाबाबत शासन शुद्धिपत्रक १५ डिसेंबर २०२२ नुसार जिल्हा पुरवठा कार्यालय, पुणेसाठी १३३, शहर अन्नधान्य वितरण कार्यालयासाठी ७६ अशी मिळून पुणे जिल्ह्यासाठी २०९ पदे मंजूर करण्यात आली आहेत. सद्यःस्थितीत जिल्हा पुरवठा कार्यालय पुणे येथे ५९, अन्नधान्य वितरण कार्यालय येथे ४० असे ९९ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. पुरवठा विभागाची ५० टक्के पदे रिक्त असल्याचे आणि मंजूर पदांपेक्षा प्रत्यक्षात कमी पदे भरल्याची बाब अंशतः खरी आहे.
WSSO Maharashtra Recruitment 2023 NEW GR
महाराष्ट्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांमध्ये विविध पदाच्या 5,907 जागेसाठी महाभरती 2023 New GR
ZP Gramin Paripurvdha Vibhag Bharti 2023 for 5907 posts in this year. New GR Published by 28th December 2022 regarding to filled this posts in VidhanParishad. Read the complete details regarding this below on this page.
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांमधील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांकडुन दि.28.12.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषदांकरीता नियमित मुंजर पदांव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार अधिसंख्य पदे मंजुर करण्यात आलेली आहेत. नियमित वेतनश्रेणीवर 4,147 पदे भरण्यात येणार असून, उर्वरित 1760 पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग – जल जीवन मिशन महाराष्ट्र भरती २०२३
A government decision has been issued on 28.12.2022 by the WSSO Department (water supply and sanitation departments) in the district councils of Maharashtra state. For 34 Zilla Parishads in the state, in addition to the regular sanction posts, additional posts have been sanctioned as per requirement. 4,147 posts will be filled on regular scale and remaining 1760 posts will be filled through outsourcing.
The regular pay scale includes the posts of Executive Engineer, Deputy Engineer, Assistant Geologist, Junior Geologist, Junior Engineer, Assistant Accounts Officer, Assistant Applicator, Senior Assistant, Senior Assistant Accounts, Mechanic, Ringman, Junior Assistant.
While the outsourced cadre includes the posts of driver, class D staff, information education and communication specialist as well as data entry operator. According to this decision, the revised chart of posts in rural water supply department / sub-division in Zilla Parishad is being finalized as per the government decision, out of 4,147 regular posts in this chart – It has been ordered to take action regarding the filling of vacancies in the direct service quota of 3 cadres.
It has been mentioned that according to the instructions of the government decision dated 31.10.2022 under the reference of the Finance Department, the Chief Executive Officer of the respective Zilla Parishads should start the recruitment process. Whereas tenders will be invited for the recruitment of 1760 posts from external sources.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 GR
For Latest GR Click here
Jal Jeevan Mission Maharashtra Recruitment 2022
WSSO Maharashtra Recruitment 2022: SWSM, Water Supply and Sanitation Department, Navi Mumbai invites applications for filling up the Project Manager, Deputy Manager, Sanitation and Health Consultant, Branch Engineer, Accounts Officer posts. Applications are invited for filling up the various vacancies of the posts under Maharashtra Water Supply & Sanitation Department Bharti 2022/ SWSM Mumbai Bharti 2022. Job Location for these posts in Mumbai. Only Retired person may apply for these posts trough the given address. Willing applicants to the posts can be applied by submission of the applications to a given address before the last date. The last date for submission of the applications is 12th August 2022. More details regarding WSSO Maharashtra Bharti 2022 2022/Maharashtra Water Supply & Sanitation Department Recruitment 2022 applications & applications address is as follows: Before apply for these posts applicants go through the given PDF.
राज्य पाणी व स्वच्छता मिशन मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, स्वच्छता व आरोग्य सल्लागार, शाखा अभियंता, लेखाधिकारी पदाच्या विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
राज्य पाणी व स्वच्छता मिशन, नवी मुंबई
- शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2022
- पदाचे नाव: प्रकल्प व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, स्वच्छता व आरोग्य सल्लागार, शाखा अभियंता, लेखाधिकारी
- नोकरी ठिकाण: मुंबई
- अधिकृत वेबसाईट : https://wsso.in/
- अर्ज करण्याचा पत्ता: मिशन संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन पहिला मजला सिडको भवन, बेलापूर नवी मुंबई – 400614
Water Supply & Sanitation Department Maharashtra Bharti 2022 |
|
????Department (विभागाचे नाव) | Water Supply & Sanitation Department Maharashtra |
⚠️ Recruitment Name |
SWSM Mumbai Bharti 2022/ WSSO Recruitment 2022 |
????Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Form |
???? Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://wsso.in/ |
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नवी मुंबई भरती अंतर्गत पदानुसार शैक्षणिक पात्रताJal Jeevan Mission Bharti 2022 |
|
1 Project Manager |
Retried Person (Refer PDF) |
2 Deputy Manager |
Retried Person (Refer PDF) |
3 Sanitation and Health Consultant |
Retried Person (Refer PDF) |
4 Branch Engineer | Retried Person (Refer PDF) |
5 Accounts Officer |
Retried Person (Refer PDF) |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 12th August 2022 |
Important Link of WSSO Recruitment 2022 |
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] |
WSSO Maharashtra Bharti 2025