Western Railway Bharti पश्चिम रेल्वेकडून १०वी पास उमेदवारांसाठी प्रशिक्षण
Western Railway Rail Kaushal Vikas Yojana
Ministry of Railways is going to conduct short term training program for Youth under Rail Kaushal Vikas Yojna. This program is entry level skill development training program in various trade i.e., AC Mechanic, Carpenter, CNSS, Fitter, Instrument and various. Applicants possess with 10th Pass with age of 18 to 35 Year may apply online before 28th November 2021.More details as given below
Railway Kaushal Vikas Yojana 2021-22
रेल्वे मंत्रालय रेल कौशल विकास योजना अंतर्गत युवकांकरिता अखिल भारतीय स्तरावर नामनिर्देशित प्रशिक्षण केंद्रावर लघु-अवधी कार्यक्रम आयोजित करीत आहे. हा कार्यक्रम विविध ट्रेड अर्थात एसी मेकॅनिक, कारपेंटर, सीएनएसएस (कम्युनिकेशन नेटवर्क अँड सहायलन्स सिस्टीम), कॉम्प्युटर बेसिक्स, काँक्रेटिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रमेन्टेशन, फिटर्स, इन्स्ट्रमेंट मेकॅनिक | (इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स), मशिनिस्ट, रेफ्रीजरेशन अँड एसी, टेक्निशियन मेकॅट्रोनिक्स, ट्रॅक लेयिंग, वेल्डिंग इत्यादीमध्ये एंट्री लेव्हल कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे. हे प्रशिक्षण रोजगार मिळण्यामध्ये आणि स्वयं-रोजगारीत होण्यामध्येसुध्दा उमेदवारांना मदत करेल.
Rail Kaushal Vikas Yojana Apply Online
ऑनलाईन, अर्जाचे नमूने वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता किंवा नामनिर्देशित प्रशिक्षण केंद्रामधून प्राप्त करू शकता. उमेदवारांनी | याच संस्थेच्या मदतीने विहित वेळेमध्ये ऑनलाईन सादर करावेत. ऑफलाईन नमूने मान्य करण्यात येणार नाही. अर्ज ट्रेड निहाय उमेदवाराच्या प्राधान्यावर आधारीत आहे.
- कुणीही प्राधान्यक्रम देऊन तीन ट्रेडमध्ये अर्ज करू शकतात, परंतु प्रशिक्षणाकरिता केवळ एकाच ट्रेडमध्ये निवड करण्यात येईल.
- . जॉब: उमेदवारांना रेल कौशल विकास योजना’ अंतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षणामुळे अशा प्रशिक्षणाच्या आधारावर रेल्वेमध्ये नोकरी मिळविण्याचा कोणताही दावा करता येणार नाही.
- ५. आरक्षणः कोणतेही आरक्षण राहणार नाही.
- ६. उपस्थिती: ७५% अनिवार्य.
- ७. अभ्यासक्रमाचा अवधी: ३ आठवडे (१८ दिवस).
- ८. उत्तीर्ण निकष: ५५% लेखीमध्ये, ६०% प्रात्यक्षिकमध्ये.
- ९. इतर तपशील: (i) प्रशिक्षण निःशुल्क राहील परंतु उमेदवारांना जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था स्वतःला करावी लागेल. (ii) कोणताही भत्ता जसे दैनिक भत्ता/वाहन भत्ता किंवा प्रवास भत्ता आदी प्रशिक्षणार्थीला देण्यात येणार नाही. (iii) प्रशिक्षण केवळ दिवस वेळेत राहील. (iv) उमेदवारांना खालील नियम, संस्थेने जारी केल्यानुसार शिस्तभंग सुरक्षा दिशानिर्देशाविषयी एक शपथपत्र देणे आवश्यक राहील आणि नोकरीवर कोणताही दावा करता येणार नाही.
Eligibility Criteria For Rail Kaushal Training Program
- Qualification: 10th Pass
- Age: 18 to 35 Year
- Duration of Course: 3 Week (18 Days)
Important Date For Rail Kaushal Vikas Yojana Application
Western Railway Rail Kaushal Vikas Yojana Registration 2021
Rail Kaushal Vikas Training Program
Western Railway invites ONLINE application under RAIL KAUSHAL VIKAS YOJANA from eligible candidates (Male/female) for imparting short term training (3 weeks) in various trades. If you are the one who is looking for and interested in making a career in Railway Sector, then post your online application before 2nd September 2021.This training will be FREE OF COST.
रेल्वेकडून 3500 जणांना मोफत प्रशिक्षण, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
पश्चिम रेल्वेकडून दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी प्रशिक्षण, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
पश्चिम रेल्वेने विविध व्यवसायांमध्ये अल्पकालीन प्रशिक्षण (3 आठवडे) देण्यासाठी पात्र उमेदवारांकडून (पुरुष/महिला) रेल्वे कौशल विकास योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज आमंत्रित केले आहे. जर तुम्ही रेल्वे सेक्टरमध्ये करिअर बनवण्यास इच्छुक असाल तर 2 सप्टेंबर 2021 पूर्वी तुमचा ऑनलाइन अर्ज सादर करावे.
अर्ज कसा भराल?
प्रशिक्षणासाठी नाव नोंदवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम wr.indianrailways.gov.in संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर भरती प्रक्रियेच्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला रेल कौशल्य विकास योजना हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर प्रशिक्षणासाठी संपूर्ण फॉर्म भरावा. या अर्जांची छाननी करुन रेल्वेकडून प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड केली जाईल.
Western Railway Mumbai Kaushal Vikas Training Programme
Workshop/Unit | Trade | No. of candidates per Batch |
Basic Training Centre, Lower Parel Workshop, Mumbai, Maharashtra | Electrician, Fitter, Welder, Machinists | 30 in each Trade |
Eligibility Criteria For Rail Kaushal Vikas Yojana Registration
- Educational Qualification:- Matriculation (10th Standard pass) (Final marks calculating all the subjects should be entered (not best of five criteria))
- Age:- 18-35 Years (as on 2nd September 2021).
The select list of trainees will be published at the respective offices by 16.09.2021 in ELS/VSKP & ELS/ANGL; and by 22.09.2021 in CRW / MCS & DLS / VSKP. Candidates will also be informed through mobile / e-mail.