महिला व बाल विकास विभाग गट क सरळसेवा भरती 2024 निकाल उपलब्ध..! – WCD Bharti Results, Answer Key

WCD Bharti Results Answer Key, Response Sheet is available now. Women and Child Development Department Group C Saral Seva Recruitment 2024 Response Sheet is available in candidates login. direct link is given below

Other Important Recruitment  

समाज कल्याण भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध..!
सार्वजनिक आरोग्य विभागात लवकरच नवीन भरतीला सुरुवात..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PDKV मध्ये ५२९ रिक्त पदांची भरती जाहीर, अर्ज करा..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महिला व बालविकास विभाग गट क सरळसेवा भरती 2024 रिस्पॉन्स शीट उपलब्ध.. महिला व बालविकास विभागातील विभागीय परीक्षेचा वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक / कनिष्ठ लिपिक सहायक एन्ट्री ऑपरेटर या पदाचे निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या आहे.

निकाल डाटा प्रसिध्दीपत्रक : –

WCD Results

WCD Response Sheet


WCD Bharti Results, Answer Key – WCD Mahila Bal Vikas Bharti Answer Key Download link is available now. The Answer sheet and question sheet of the for Computer Based Objective Online Examination of WCD is now active. Candidates to submit any objections regarding the question sheet / answer sheet has been made available from Friday, 28-2-2025. For this facility, candidates should log in to the website https://www.wcdcommpune.com using the provided ID and password. If there are objections regarding the question sheet or answer sheet in connection with the said examination, candidates should submit such objections only online along with the necessary documents by 8-3-2025. Candidates should note that objections of any kind will not be accepted after 8-3-2025.

आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील (१) संरक्षण अधिकारी, गट- ब (अराजपत्रित)- २ पदे (२) परिविक्षा अधिकारी, गट-क ७२ पदे (३) लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क १ पद (४) लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क २ पदे (५) वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहायक, गट-क ५६ पदे (६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क ५७ पदे (७) वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड ४ पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड ३६ पदे (९) स्वयंपाकी, गट-ड ६ पदे भूतपुर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमुद सरळसेवा कोटयातील रिक्त असलेली पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडुन दि. १४- १०- २०२४ ते दि. १०-११-२०२४ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. सदर भरती प्रक्रियेच्या कॉम्पुटरबेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन परीक्षा राज्यातील ४५ परीक्षा केंद्रावर दि. १०-२-२०२५ ते दि. २३-२-२०२५ व दि. १७-२-२०२५ रोजी विविध सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या.

  • १. सदर कॉम्पुटर बेस्ड वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिका व प्रश्नतालिका पाहण्याची तसेच प्रश्नतालिका / उत्तरतालिका याबाबत आक्षेप असल्यास ते सादर करण्याबाबतची ऑनलाईन सुविधा शुक्रवार दि. २८-२-२०२५. पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर सुविधेसाठी उमेदवारांनी https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर विहीत आयडी व पासवर्डव्दारे लॉग इन करावे. सदर परीक्षेच्या अनुषंगाने प्रश्नतालिका किंवा उत्तर तालिकेबाबत आक्षेप असल्यास, उमेदवारांनी असे आक्षेच केवळ ऑनलाईन पध्दतीनेच आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.८-३-२०२५ पर्यंत सादर करावेत. दि.८ ३ २०२५ नंतर कोणत्याही स्वरुपाचे आक्षेप स्विकारण्यात येणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • २. उक्त नमुद परीक्षेच्या अनुषंगाने उपरोक्त नमुद करण्यात आलेल्या विहीत ऑनलाईन पध्दतीनुसारच प्रश्नतालिका किंवा उत्तर तालिकेवर आक्षेप स्विकारण्यात येणार आहेत. इतर कोणत्याही पध्दतीने (लेखी पत्र/ निवेदन/ ईमेल / भ्रमणध्वनी व्दारे/ एसएमएस) सादर केलेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत.
  • ३. संबधित उमेदवारांकडुन प्रत्येक आक्षेपाकरीता रु.१००/- इतके शुल्क केवळ ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात येणार आहे. ऑनलाईन शुल्क सादर न केल्यास संबधित उमेदवारांचे आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. परीक्षेच्या अनुषंगाने प्राप्त आक्षेपाबाबत आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा निर्णय अंतिम राहील याची सर्व उमदेवारांनी नोंद घ्यावी.
  • ४. सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यात येत असून उमदेवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीने सदर भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचे / परीक्षा पास करुन देण्याचे किंवा तत्सम स्वरुपाचे आमिष दाखविल्यास अशा भूलथापांना बळी न पडता त्याबाबत नजिकच्या पोलीस स्टेशनकडे तात्काळ संपर्क साधून तक्रार करण्यात यावी.
  • ५. भरती प्रक्रियेशी संबधीत अदयावत सूचना/प्रसिध्दीपत्रक याबाबतची माहिती उपलब्ध करुन घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या https://www.wedcommpune.com संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देण्याबाबत सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या भ्रमणध्वनी व ईमेलवर वेळोवेळी पाठविण्यात येणा-या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे.
  • ६. https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर लॉगिन करताना तांत्रिक अडचणी आल्यास संबधित उमेदवारांनी ७३५३००९०९४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. सदर टोल फ्री क्रमांक सोमवार ते शनिवारी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत सुरु राहील.

WCD Results, Answer Key Download Link

wcd


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!