कचरा रीसायकलिंगमधून मिळणार ११ लाख नोकऱ्या, वाचा संपूर्ण माहिती – Waste Management Job
Garbage Recycling Job Opportunity
Waste Management Job | Garbage Recycling Job Opportunity in India – The country is generating a huge amount of waste every day. Cities generate about 300,000 tonnes of waste every day. Only 20 % of this waste could be recycled. At present, the waste recycling industry is generating a turnover of Rs 60,000 crore annually. This turnover is expected to reach Rs 3 lakh crore by 2030. At present, 1.25 lakh employees survive on this industry. More than 11 lakh people can get employment in this industry in the next six years.
Masood Malik, director and CEO of Restenability Limited, a company associated with the recycling industry, said that with a large amount of waste being produced in the country at present, there will be huge opportunities for the expansion of the recycling industry in the future. The cleanliness drive launched by the government has increased the awareness about cleanliness among the citizens. Their habits have changed drastically. The country’s recycling industry has benefited greatly from this changed mindset.
कचरा रीसायकलिंगमधून मिळणार ११ लाख नोकऱ्या
सहा वर्षांत उलाढाल जाणार ३ लाख कोटींच्या घरात – देशात दररोज मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होत आहे. शहरांमधून दररोज तब्बल तीन लाख टनांचा कचरा निर्माण होतो. यातील केवळ २० टक्केच कचऱ्याचे रिसायकलिंग करणे शक्य होते. सध्या कचरा रिसायकलिंगच्या उद्योगात वर्षाला ६० हजार कोटींची उलाढाल होत आहे. २०३० पर्यंत ही उलाढाल ३ लाख कोटींच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. सध्या १.२५ लाख कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह या उद्योगावर चालतो. येत्या सहा वर्षात ११ लाखू हून अधिक जणांना या उद्योगात रोजगार मिळू शकतात.
- रिसायकलिंग उद्योगाशी संबंधित रिसस्टेनिबिलिटी लिमिटेड या कंपनीचे संचालक तसेच सीईओ मसूद मलिक यांनी सांगितले की, सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची निर्मिची होत असल्याने रिसायकलिंग उद्योगाचा विस्तार होण्यास भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सरकारने राबवलेल्या स्वच्छता अभियानामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत कमालीची जागरूकता वाढली आहे. त्यांच्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. बदललेल्या या मानसिकतेचा लाभ देशातील रीसायकलिंग उद्योगाला मोठ्या प्रमाणात झाला आहे. - कामगारांचे आरोग्य जपण्याचे मोठे आव्हान
- ■ कचरा व्यवस्थापन उद्योग वेगाने विकसित होत आहे. यात नवीन केला जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढत्या धोकादायक कचऱ्यामुळे मोठे
आव्हान सध्या मानवजातीमसोर उभे राहिले आहे. - ■ कचयाची विल्हेवाट लावताना यात काम करणाऱ्यांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकाराचा धोका निर्माण होऊ नये यासाठीही काळजी घ्यावी लागणार आहे.
- ■ कचरा जमा करणे, त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे, प्रक्रिया करण्यायोग्य कचऱ्याचे विलगी- करण करणे याचे योग्य प्रशिक्षण कर्मचायांना द्यावे लागणार आहे.
- ■ कचरा व्यवस्थापन उद्योग वेगाने विकसित होत आहे. यात नवीन केला जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढत्या धोकादायक कचऱ्यामुळे मोठे
Waste Management Job