वित्त विभागात भरपूर जागा रिक्त, अशी आहेत मंजूर, रिक्त अन् अधिसंख्य पदे..! – Vitta Vibhag Bharti 2025
Financial Services - Mahakosh Recruitment 2025
Vitta Vibhag Bharti 2025 new updates and vacancy details are given here. There are a total of 20,353 sanctioned posts in the state finance department and in the regional offices of goods and services tax department, accounts and treasury, local fund accounts and insurance directorate under the finance department. Of these, 1,378 posts are reserved for Scheduled Tribes. The number of posts filled by Scheduled Tribes is 960. Of these, the number of those who have submitted caste validity certificates is 808. Candidates Read the complete details given below on this page regarding the Finance Department Bharti 2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
Vacancy Details – These are the approved, vacant and majority
- In the finance department, a total of 1,634 posts of Group ‘A’ have been sanctioned, 111 reserved posts of ST cadre, 91 posts filled, 78 number of those who have submitted caste validity certificate, 5 number of service transfers to the majority post, vacant post is shown only 1.
- In Group ‘B’ cadre, 8426 sanctioned posts, 590 reserved posts of ST, 364 posts filled, 317 number of those who submitted caste validity certificate, 46 number of service transferred to the majority post, 11 vacant posts were shown.
- There are 7457 sanctioned posts of Group ‘C’ cadre, 493 reserved posts of ST tribe, 371 posts filled, 300 number of those who submitted caste validity, 87 posts transferred to the majority post 14 vacant posts.
- There were 2,836 sanctioned posts of Group D cadre, 184 reserved posts of ST, 134 filled posts, 113 number of those who submitted caste validity, 18 transferred to majority posts and 15 vacant posts.
- It has been mentioned that there is no need to fill up the posts of ’employees’ who have been transferred to the majority post of Group C cadre through the recruitment process as they are not working in the post of original appointment. Such
वित्त विभागात सावळा गोंधळ; रिक्त दाखविली केवळ ४१ पदे, १५६ बिगर आदिवासींना अधिसंख्य केले : अनुशेष ४१८ पदांचा
राज्याच्या वित्त विभागात व वित्त विभागाच्या अधिनस्त येणाऱ्या वस्तू व सेवा कर विभाग, लेखा व कोषागारे, स्थानिक निधी लेखा, विमा संचालनालय या क्षेत्रीय कार्यालयात एकूण २० हजार ३५३ मंजूर पदे आहेत. यातील १ हजार ३७८ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या ९६० आहे. त्यापैकी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्यांची संख्या ८०८ आहे.
- अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १५६ आहे. तर अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या ४१ दाखविण्यात आलेली आहे. माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत आदिवासी सामाजिक कार्यकर्ते अरविंद वळवी यांनी ही माहिती मागितली होती.
- ज्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, अशा अनुसूचित जमातीच्या बिंदूवर असलेल्या १५६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यानंतर तेवढ्याच जागा रिक्त व्हायला हव्यात. असे असताना केवळ ४१ जागाच रिक्त दाखवल्या आहेत. त्यामुळे ११५ जागा कुठे दडवल्या? आमच्या राखीव एका-एका जागेचा आता हिशोब द्या. – महानंदा टेकाम, राज्य संघटक ट्रायबल वुमेन्स फोरम.
अशी आहेत मंजूर, रिक्त अन् अधिसंख्य
- वित्त विभागात एकूण गट ‘अ’ ची १ हजार ६३४ पदे मंजूर, एसटी संवर्गाची राखीव पदे १११, भरलेली पदे ९१, जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेल्यांची संख्या ७८, अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्यांची संख्या ५, रिक्त पद मात्र १ दाखविले.
- गट ‘ब’ संवर्गात मंजूर पदे ८४२६, एसटीची राखीव पदे ५९०, भरलेल्या पदांची संख्या ३६४, जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेल्यांची संख्या ३१७, अधिसंख्य पदावर सेवा वर्ग केलेल्यांची संख्या ४६, रिक्त पदे ११ दाखविले.
- गट ‘क’ संवर्गाची मंजूर पदे ७४५७, एसटी जमातीची राखीव पदे ४९३, भरलेल्या पदांची संख्या ३७१, जातवैधता सादर केलेल्यांची संख्या ३००, अधिसंख्य पदावर सेवा वर्ग केलेली ८७ पदे रिक्त पदे १४ दर्शविली.
- गट ड संवर्गाची मंजूर पदे २८३६, एसटीची राखीव पदे १८४, भरलेली पदे १३४, जातवैधता सादर केलेल्यांची संख्या ११३, अधिसंख्य पदावर वर्ग केलेले १८ तर रिक्त पदे १५ दाखवली.
- गट क संवर्गातील अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या ‘कर्मचाऱ्यांची पदे मूळ नियुक्तीच्या पदावर कार्यरत नसल्यामुळे भरती प्रक्रियेद्वारे भरण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद केले आहे. अशी पदे ३७ आहे.
Vitta Vibhag Recrutiment 2024 – Vitta Vibhag Maharashtra published an advertisement for the Recruitment of “Retired Chamber Officer” Posts. There are total 05 vacancies under this Bharti. The job location for these posts is Mumbai. Applicants’ age should not exceed 65 Years. All Interested and Eligible applicants need to submit an application form to the given address before the last date. The last date for submission of the application form is 4th October 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Finance Department Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
Vitta Vibhag Result Score List
Vitta Vibhag Answer Key
Vitta Vibhag Bharti 2023 Exam Syllabus
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई सेवानिवृत्त कक्ष अधिकारी यांची करार पध्दतीने नियुक्ती करण्याबाबत वित्त विभागातील विक्रीकर प्रशासन व व्यय कार्यासनातील कामकाजाचा तसेच अर्थसंकल्पीय कामकाजाचा अनुभव असलेल्या एकूण ५ सेवानिवृत्त कक्ष अधिकारी यांची वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करार पध्दतीने प्रथमतः १ वर्षाठी नियुक्ती करावयाची आहे. सदर नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाच्या क्र. संकीर्ण २७१५/प्र.क्र.१००/१३, दिनांक १७ डिसेंबर, २०१६ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार करण्यात येणार आहे. अधिक माहिती विभागाच्या https://finance.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक संकेतस्थळावरील माहिती पाहून [email protected] या ई-मेल आयडीवर दिनांक ४.१०.२०२४ पर्यंत अर्ज सादर करावा. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Details of Maharashtra Finance Department Recruitment 2024 :
Maharashtra Finance Department Recruitment 2024 : Applications are inviting for filling up the 05 vacancies under Vitta Vibhag Recruitment 2024. Candidate can check the all Latest Government of Maharashtra Job 2024 Notification of Vitta Vibhag Bharti 20243 and Also check the Online link Apply for Vitta Vibhag Vacancy 224
- Name of Department : Finance Department Maharashtra
- Name Posts : Retired Chamber Officer
- Number of Posts: 05 vacancies
- Application Mode : Offline
- Age Limit : 65Years
- Official Website : https://finance.maharashtra.gov.in
- Job Location : Mumbai
- Last Date : 4th October 2024
Vacancy Details of Maharashtra Finance Department Examination 2024 :
Finance Department Govt of Maharashtra Job Opening : Vitta Vibhag Maharashtra Bharti 2024 All details given below. Read all instructions carefully & Submit your applications from given respective links.
Maharashtra Lekha Lipik Bharti 2024
|
|
Department Name |
Department of Finance |
Recruitment Name |
Finance Department Recruitment 2024 |
Name of Posts |
|
Total Vacancies | 05 |
Age Limit | 65 Years |
How To Apply | Offline |
Official Website | https://finance.maharashtra.gov.in |
Educational Qualification For Finance Department Govt of Maharashtra Job Opening
|
|
|
Experience in Sales Tax Administration and Expenditure Office as well as Budgetary work experience in Finance Department |
Pay Scale for Maharashtra Finance Department Examination 2024 :
Sr. No | Post Name | No of Posts | Pay Scale |
1. |
|
05 Vacancies | As per the govt norms |
Age Limit for Maharashtra Finance Department Examination 2024:
- 65 years
How to Apply for Finance Department Govt of Maharashtra Job Opening:
- Interested candidates should submit the application form on the e-mail id [email protected] by 4.10.2024.
- Also open the link given below for more information.
Important Links of Mahakosh Recruitment 2024
Directorate of Accounts and Treasury Department Recruitment latest update | लेखा व कोषागार संचालनालय विभाग भरती नवीन अपडेट्स – A circular has been issued by the State Finance Department on July 31, 2023 for the recruitment of posts of Junior Accountant cadre in the Directorate of Accounts and Accounts. It was decided to recruit through MPSC for 424 posts. TCS-ION company was appointed for the online examination. Not only this, the schedule for completing the preliminary process and conducting the online examination by December 2023, inviting objections regarding the questions in the question paper by January 2024, declaring the result by February 2024 and verifying the documents and taking action for appointment was decided. Despite scheduling a date-wise schedule, nothing happened. There was no exam and nothing happened. This has disappointed young people who are struggling for their lives to get recruited.
Meanwhile, after repeated follow-ups from the youth about the exam, the Finance Department issued another circular on May 27, 2024, directing it to publish an advertisement for the recruitment of the stalled junior accountant post. On this, the Directorate of Accounts and Accounts said that the recruitment was stalled due to technical reasons and said that it was pursuing with TCS Company. He, however, said it could not provide information on when the recruitment advertisement would be published as no action was taken in connection with the MoU with the company.
Department wise seats
- Nagpur Division – 58
- Konkan Division – 178
- Pune Division – 66
- Nashik Division – 39
- Chhatrapati Sambhajinagar – 36
- Amravati Division – 47
कुणी राेखली कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदांची भरती?
बेराेजगारीच्या भीषण प्रश्नामुळे नाेकऱ्यांसाठी जीवाचा आटापीटा सहन करणाऱ्या तरुणांना सरकारी भरतीबाबत शासन, प्रशासन स्तरावर सुरू असलेल्या टाळाटाळपणामुळे मनस्ताप सहन करावा लागताे आहे. याचे आणखी एक गंभीर प्रकरण कनिष्ठ लेखापाल संवर्गातील भरतीच्या रुपाने समाेर येत आहे. या संवर्गातील ४२४ पदाच्या भरतीचे परिपत्रक काढून वर्ष लाेटले, पण पुढची काेणतीच प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे या पदासाठी दिवसरात्र करणाऱ्या राज्यातील हजाराे तरुणांची निराशा झाली आहे.
- स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील रिक्त पदांची भरती करण्याच्या उद्देशाने लेखा व काेषागार संचालनालयातील कनिष्ठ लेखापाल संवर्गातील पदांच्या भरतीसाठी राज्याच्या वित्त विभागातर्फे ३१ जुलै २०२३ राेजी परिपत्रक काढण्यात आले हाेते. ४२४ पदांसाठी एमपीएससीद्वारे भरती करण्याचे निश्चित झाले. ऑनलाईन परीक्षेसाठी टीसीएस-आयओएन कंपनीची नियुक्त करण्यात आली. एवढेच नाही तर प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन परीक्षा घेणे, जानेवारी २०२४ पर्यंत प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत हरकती मागविणे, फेब्रुवारी २०२४ पर्यंत निकाल घाेषित करणे व कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीची कारवाई करण्यापर्यंतचा कार्यक्रम ठरविण्यात आला. तारीखनिहाय कार्यक्रम निर्धारित करूनही पुढे काहीच झाले नाही. परीक्षा झाली नाही आणि काहीच झाले नाही. भरती हाेईल म्हणून जीवाचे रान करून अभ्यास करणाऱ्या तरुणांची यामुळे घाेर निराशा झाली आहे.
- कंपनीशी करार न झाल्याने रखडली भरती – दरम्यान परीक्षेबाबत तरुणांकडून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर वित्त विभागातर्फे २७ मे २०२४ राेजी आणखी एक परिपत्रक काढून रखडलेल्या कनिष्ठ लेखापाल पदाच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले हाेते. त्यावर लेखा व काेषागार संचालनालयाने तांत्रिक कारणाने भरती रखडल्याचे कारण देत टीसीएस कंपनीकडे पाठपुरावा सुरू असल्याचे नमूद केले. मात्र कंपनीसाेबत सामंजस्य कराराच्या अनुषंगाने कारवाई न झाल्याने भरतीची जाहीरात कधी प्रसिद्ध केली जाईल, याबाबत माहिती उपलब्ध करून देता येणार नसल्याचे नमूद केले.
- विभाग म्हणते माहिती नाही – याबाबत ‘लाेकमत’ने नागपूर येथील काेषागार विभागाच्या कार्यालयात संपर्क केला असता शासकीय प्रक्रिया कधी पूर्ण हाेईल सांगता येत नाही, आम्हाला या भरती प्रक्रियेबाबत काहीही माहिती व कल्पनाही नाही, असे उत्तर मिळाले.
- विभागनिहाय जागा
- नागपूर विभाग – ५८
- काेकण विभाग – १७८
- पुणे विभाग – ६६
- नाशिक विभाग – ३९
- छत्रपती संभाजीनगर – ३६
- अमरावती विभाग – ४७
Vitta Vibhag Recruitment 2023
Invited applications for Various posts at Financial Services Department it is also called as Vitta Vibhag. Kindly go through the attachment given below and apply as per your choice and qualification. Read the complete and apply offline before the last date.
Vacancy Circular No | Section | Date of Issue | Last Date of Application | Subject | Attachment | Organisation |
---|---|---|---|---|---|---|
No.07/11/2023-DRT | DRT | 05/09/2023 | 23/10/2023 | Selection for the post of Chairperson in Debts Recovery Appellate Tribunal | Download (1.82 MB) | Debts Recovery Tribunals |
F.No.07/3/2023-DRT | DRT | 05/09/2023 | 23/10/2023 | Selection for the posts of Presiding Officer in Debts Recovery Tribunals. | Download (1.89 MB) | Debts Recovery Tribunals |
No.08/21/2023-DRT | DRT | 04/08/2023 | 09/10/2023 | Filling up of existing, anticipated and unforeseen vacancies upto 31 .1 2.2023 for the post of Registrar, Assistant Registrar and Recovery Officer in Debts Recovery Appellate Tribunals (DRATs)/Debts Recovery Tribunals (DRTs) under Department of Financial | Download (315.11 KB) | Debts Recovery Tribunals |
As per the information received there are total 1301 vacancies for the post of Junior Accountant is vacant in Finance Department (Vitta Vibhag Maharashtra). According to the information of the current status of direct service vacancies in the Junior Accountant cadre in the Finance Department as on 31.05.2023, a total of 1301 posts are vacant. These posts should be filled as soon as possible. It has been suggested that the selection process should be done taking into account the number of vacancies. However, the information should be presented in the attached statement. It is requested that the said information be submitted by 09.06.2023. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
विषय- कनिष्ठ लेखापाल संवर्गातील सरळसेवेच्या रिक्त पदांची दिनांक ३१.०५.२०२३ अखेरची सद्यस्थितीची माहिती सादर करणेबाबत.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे अनुषंगाने शासकीय कार्यालयातील ७५००० हजार पदे भरावयाची आहेत. त्यानुषंगाने सरळसेवेने रिक्त असलेल्या पदांची पदभरती करावयाची आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि. ०४.०५.२०२२ मधील अ.क्र. २ इ) नुसार सेवाभरतीची जाहिरात ज्या महिन्यात दिली जाईल त्या महिन्यापासून पुढील एका वर्षात नामनिर्देशनाने भरतीसाठी उपलब्ध होणान्या संभाव्य रिक्त पदांची संख्या विचारात घेऊन निवड प्रकिया करावी असे नमुद केले आहे. तरी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात माहिती सादर करावी. सदरची माहिती दि.०९.०६.२०२३ पर्यंत सादर करण्यात यावी, ही विनंती. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Finance Department Bharti 2023 – As per the advertisement published by the Finance Department Maharashtra, applications are invited for a total of 03 vacancies for the posts of “Retired Under Secretary and Accounts Officer”. Interested and eligible candidates should apply online through email till 2nd June 2023. Also open the link given below for more information. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
वित्त विभाग महाराष्ट्र नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सेवा निवृत्त अवर सचिव आणि लेखाधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 02 जून 2023 या तारखेपर्यंत अर्ज ऑनलाईन ईमेलद्वारे करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.