‘विस्तारा’त होणार एक हजार नोकरभरती Vistara Recruitment 2023
Vistara Recruitment 2023 @www.airvistara.com
One thousand new employees will also be recruited by Vistara airline company. This recruitment process will be implemented mainly for pilots and other departments. The company has hired 50 pilots from Go-First, who are currently on the ground due to financial difficulties. The company also intends to give opportunities to new children among the cabin crew. The company will be merged with Air India in the near future. Even before that, the company has focused on making its fleet more efficient. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
‘विस्तारा’त होणार एक हजार नोकरभरती; ताफ्यात लवकरच १० नवीन विमाने
- देशांतर्गत विमानसेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या विस्तारा कंपनीने विस्तार करण्याची योजना हाती घेतली असून, कंपनीच्या ताफ्यात लवकरच १० नवीन विमाने दाखल होणार आहेत. तसेच कंपनीतर्फे एक हजार नव्या कर्मचाऱ्यांचीदेखील भरती करण्यात येणार आहे. येत्या काही काळामध्ये कंपनीचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण होणार आहे. त्यापूर्वीच कंपनीने स्वतःचा ताफा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे.
- उपलब्ध माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात ही १० नवीन विमाने कंपनीच्या ताफ्यात दाखल होणार असून यांपैकी एक विमान नुकतेच कंपनीला प्राप्त झाले आहे. या १० विमानांसाठी कंपनीला मोठ्या प्रमाणावर नव्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून, त्याच अनुषंगाने कंपनीने या नव्या एक हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने वैमानिक व अन्य विभागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आर्थिक गर्तेत अडकल्यामुळे सध्या जमिनीवर असलेल्या गो-फर्स्ट कंपनीच्या ५० वैमानिकांना कंपनीने नियुक्त केले आहे. तर केबिन कर्मचाऱ्यांमध्ये नव्या मुलांना संधी देण्याचाही कंपनीचा मानस आहे.
Vistara Recruitment 2023: The airline will expand to 5,000 employees in the coming years. By the end of the year, the total number of employees in the company will reach 5,000. The company currently has 4,000 employees. The company will accommodate another 1,000 people. Read More details about given below.
विस्तारा करणार 1 हजार उमेदवारांची भरती
हवाई क्षेत्रातील कंपनी विस्तारा येणाऱया काळात आपल्या कर्मचाऱयांची एकूण संख्या 5 हजार इतकी करणार आहे. एकंदर परिस्थितीतील सुधारणा व सेवा विस्तार या कारणांकरीता कंपनी नव्याने उमेदवारांना सामावून घेणार आहे.
Vistara Bharti 2023- वर्षाअखेरपर्यंत कंपनीतील एकूण कर्मचाऱयांची संख्या 5 हजारपर्यंत पोहचणार आहे. सध्याला कंपनीत 4 हजार कर्मचारी काम करत आहेत. विस्तारा ही टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सची संयुक्त भागीदारीतील कंपनी आहे. कोरोना महामारीच्या काळात कंपनीच्या विमान सेवेवर परिणाम झाला होता.
पण आता परिस्थिती सुरळीत झाली असून विमान फेऱया वाढत असून या अनुषंगाने व्यवसाय विस्ताराचा विचार करुन कंपनी आणखी 1 हजार जणांना कंपनीत सामावून घेणार आहे. येणाऱया काळात ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सीईओ विनो कन्नन यांनी सांगितले आहे.
परिस्थिती पूर्व पदावर येत असून लोक विमान प्रवास करण्यासाठी इच्छुक आहेत. ही स्थिती पाहूनच सेवा अधिकाधिक चांगली देण्यासाठी येत्या काळात प्रयत्न होणार आहेत.
Vistara Recruitment 2023
Thanks too you
I want 2, bhk flat for rent
Yes i am a intrest in a job and my education is B A. Final and MSCIT or
I’m interested