महावितरण मेगाभरती अंतर्गत SEBC उमेदवारणसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली, ऑनलाईन लिंक सुरु – Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 | MahaDiscom Bharti 2024

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 | MahaDiscom Bharti 2024 – A weblink (URL Link) is being made available on the company’s website (www.mahadiscom.in) for submission of online application for SEBC candidates who could not apply for the said posts due to age limit as well as for all other categories of candidates. The candidates have applied online. To be filed by 16/08/2024. Thereafter, candidates should note that no extension will be given for submission of application.
  • अनु.क्र. जाहिरात क्रमांक पदाचे नांव
    • १ ०५/२०२३ कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
    • २ ०६/२०२३ विद्युत सहाय्यक
    • ३ ०७/२०२३ पदवीधर शिकाऊ अभियंता (वितरण) / (स्थापत्य)
    • ४ ०८/२०२३ पदविकाधारक शिकाऊ अभियंता (वितरण) / (स्थापत्य)

महावितरण मेगाभरती अंतर्गत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली, ऑनलाईन लिंक सुरु

  • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दि. २९ / १२ / २०२३ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्दी देण्यात आलेली होती. उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरणेकरीता दि. २०/०६/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
  • दरम्यानच्या काळात शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. बीसीसी – २०२४/प्र.क्र.७५/१६-क, दि. २७/०२/२०२४ अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास वर्गाकरीता (एसईबीसी) आरक्षण जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने उक्त जाहिरातीकरीता सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास वर्गाकरीता आरक्षण निश्चित करुन सुधारीत रिक्त पदांचा तपशील दि. २१/०६/२०२४ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातून (EWS) अर्ज केलेल्या उमेदवारांनी एसईबीसी प्रवर्गाचा विकल्प सादर करणे व इतर मार्गदर्शक सूचना प्रसिध्द करण्यात आलेल्या होत्या.
  • सदर मूळ जाहिरातीस अनुसरुन ज्या एसईबीसी उमेदवारांनी आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातून अर्ज भरले आहेत त्यांचेसाठी एसईबीसी प्रवर्गाचा विकल्प सादर करणेबाबची वेबलिंक (URL Link) कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येऊन विकल्प सादर करण्याची तारीख ०४/०८/२०२४ अशी दिलेली होती.
  • आता, जे एसईबीसी उमेदवार वयाधिकामुळे उक्त पदांकरीता अर्ज करु शकले नाहीत त्यांचेकरीता तसेच इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांकरीता ऑनलाईन अर्ज सादर करणेकरीता वेबलिंक (URL Link) कंपनीच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करण्यात येत आहे. सबब, सदर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दि. १६/०८/२०२४ पर्यंत भरावेत. तदनंतर, अर्ज सादर करणेकरीता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
    उक्त पदाच्या जाहिराती अंतर्गत ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यांनी पुनश्च: अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
  • उक्त संवर्गाच्या मूळ जाहिराती तसेच त्यानुषंगाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या शुध्दिपत्रकातील/ प्रसिध्दीपत्रकातील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.

Mahavitaran Bharti 2024 – MAHAVITRAN (MSEDCL) NOTIFICATION NO. 05/2023, 06/2023, 07/2023 and 08/2023 for these SEBC candidates who have filled their applications from Economically Weaker Sections (EWS) and Open Category for offering the option of Socially and Educationally Backward Class (SEBC) category for these SEBC candidates from the Company’s website www.mahadiscom.in is made available on this website. The said candidates Options should be submitted by date – 17.07.2024. It is also hereby informed that a separate web link will be made available soon for those SEBC candidates who could not apply due to age.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दि. २९ / १२ / २०२३ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्दी देण्यात आलेली होती.
  • अनु.क्र. जाहिरात क्रमांक | पदाचे नांव
    • १ ०५/२०२३ – कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
    • २ ०६/२०२३ – विद्युत सहाय्यक
    • ३ ०७/२०२३ – पदवीधारक शिकाऊ अभियंता (वितरण) / (स्थापत्य)
    • ४ ०८/२०२३ – पदविकाधारक शिकाऊ अभियंता (वितरण) (स्थापत्य)
  • दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम- २०२४ दि. २६ फेब्रुवारी, २०२४ अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरीता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरीता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. बीसीसी – २०२४/प्र.क्र.७५/१६-क, दि. २७.०२.२०२४ अनुसार प्रस्तुत संवर्गाच्या विज्ञापीत जाहिरातीकरीता लागू आहेत.
  • उक्त जाहिरातीकरीता सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास वर्गाकरीता आरक्षण निश्चित करुन सुधारीत रिक्त पदांचा तपशील दि. २१.०६.२०२४ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातून (EWS) अर्ज केलेल्या उमेदवारांनी एसईबीसी प्रवर्गाचा विकल्प सादर करणे व इतर मार्गदर्शक सूचनाही प्रसिध्द करण्यात आलेल्या होत्या.
  • सबब, ज्या एसईबीसी उमेदवारांनी आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) व खुल्या प्रवर्गातून अर्ज भरले आहेत त्यांचेसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गातील (SEBC) प्रवर्गाचा विकल्प सादर करणेबाबची वेबलिंक (URL Link) कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. सदर उमेदवारांनी दि. १७.०७.२०२४ पर्यंत विकल्प सादर करावेत. तसेच याद्वारे कळविण्यात येते की, वयाधिकामुळे जे एसईबीसी उमेदवार अर्ज करु शकले नाहीत त्यांचेकरीताही लवकरच स्वतंत्र वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येईल.

Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDiscom) released an official notification for recruitment to the eligible applicants to “Electrical Assistant (Vidyut Sahayak), Junior Assistant, Graduate Engineer Trainee and Diploma Trainee post. Last date to apply for these posts has been extended till 19th April 2024. Online Apply link given below.

जाहिरात क्र. ०५/२०२३ जाहिरात क्र. ०६/२०२३ व जाहिरात क्र. ०८/२०२३ करीताचे शुध्दीपत्रक

  • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दि. २९/१२ /२०२३ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्दी देण्यात आलेली होती.
  • ०५/२०२३ कनिष्ठ सहाय्यक (लेखा), ०६/२०२३ विद्युत सहाय्यक, ०८/२०२३ पदविकाधारक शिकाऊ अभियंता (वितरण) / (स्थापत्य)- उक्त जाहिरातीमध्ये विविध समांतर आरक्षणांसाठी कमाल वयोमर्यादा नमूद करण्यात आली आहे. मा. उच्च न्यायालय मुंबई, औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल रिट याचिका क्र. ३४४३ / २०२४ या न्यायिक प्रकरणामध्ये मा. न्यायालयाने दि. १९/०४/२०२३ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त समांतर आरक्षणातून अर्ज सादर करण्याकरीता सरसकट विहित कमाल वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत करण्यात आली आहे.
  • यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरणेकरीताची तारीख २०/०५/२०२४ अशी होती. परंतु वयोमर्यादेमुळे प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त आरक्षणातून अर्ज दाखल करु शकले नाहीत असे उमेदवार व जे उमेदवार विविध कारणास्तव अर्ज भरु शकले नाहीत, अशा सर्व उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरणेकरीता दि. २०/०६/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
  • सदर भरती प्रक्रिया मा. उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद खंडपीठ येथे रिट याचिका क्र. ३४४३ / २०२४ च्या अंतीम निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल. अर्ज भरण्याची वेबलिंक (URL Link) कंपनीच्या www.mahadiscom.in | या संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

mahavitaran date extend


ADVT.NO. 04/2019 : Vidyut Sahayak Bharti 2019 – ZONEWISE ALLOCATION AND DOCUMENT VERIFICATION OF SEBC CANDIDATES LIST ARE GIVEN BELOW:

Document Verification List


Vidyut Sahayak Bharti 2024 :  Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDiscom) released an official notification for recruitment to the eligible applicants toElectrical Assistant (Vidyut Sahayak)” post. Applications are inviting for filling up the 5347 vacancies of the posts to be filled Vidyut Sahayak Bharti. Applicants to the posts posses with all necessary qualification are eligible to apply to the posts. Such eligible applicants to the posts can be apply to the posts by using following online applications link till the 16th August 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 5347 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भर्तीकरिता 16 ऑगस्ट 2024 ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या  व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Selection Procedure for Vidyut Sahayak Bharti 2024 :

  1. Objective type on-line technical ability test will be conducted for the candidates who have received the application. The test will be based on the minimum qualification required for the post, general knowledge and knowledge required for the post. The medium of examination will be Marathi/English. Candidates who have successfully submitted the online application will be called for the on-line technical ability test.
  2. The scrutiny of applications submitted by the candidates and verification of their eligibility will not be done before the online technical ability test is conducted. Therefore, being called for the examination will not mean that the candidate is eligible for the post. However, the applications of the selected candidates will be scrutinised before appointment. It will be entirely the responsibility of the candidate to submit the appropriate documents for the info box shown in the online application, otherwise his selection will be cancelled.
  3. The online examination will be based on the educational qualification required for the post and the General Aptitude Test. The format of the online examination will be as follows:-
  4. Subject / Sub-Topic
    1. Professional Knowledge in Technical Business – Question 50 Marks- 110
    2. General Aptitude – Question 40 Marks- 20
    3. a) Reasoning – Question 40 marks- 20
    4. b) Quantitative Aptitude – Question 20 marks-10
    5. a) Marathi Language – Question 20 marks-10
    6. Total Questions – 130 Total Marks – 150
    7. Exam Duration Combined Duration 120 Minutes
  5. There will be penalty for every wrong answer given by the candidates, according to which 1/4 (0.25 percent) of the total marks prescribed for that question will be deducted from the marks obtained as penalty and final marks will be deducted. However, if the candidate does not answer/leave a question blank, such questions will not attract penalty/ penalty.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Maharashtra State Electricity Distribution Company Ltd Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

 Mahavitaran Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra State Electricity Distribution Company Ltd
 Number of Vacancies :  5347 Vacancies
✳️ Name of Post :  Electrical Assistant / Vidyut Sahayak
✅ Job Location :  All Over Maharashtra
⚠️Pay-Scale
  • 1st year – Rs. 15,000/-pm
  • 2nd year – Rs. 16,000/-pm
  • 3rd year – Rs. 17,000/-pm
✅ Application Mode :  Online application link
⚠️ Age Criteria :  Between 18 to 27 years

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

Whats App Group Join Now
Telegram Group Join Now

MSEB Recruitment 2024 Vacancy Details

Complete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts.

1. Electrical Assistant (Vidyut Sahayak) 5347 Posts

 Vidyut Sahayak Vacancy 2024-Eligibility Criteria

Educational qualification details are given below for every posts.

1. Electrical Assistant (Vidyut Sahayak) 10+2th Pass

How to Apply for Maharashtra State Electricity Distribution Company Ltd Bharti 2024

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  • To apply to these posts, interested applicants can use the following online applications link
  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the post
  • The candidate need not send any hard copy/online printed application to IMU as the same will not be treated as a valid document.
  • TENTATIVE TIME SCHEDULE:
    • Opening of submission of online applications : March 2024
    • Online Examination at Test Centre : April/May 2024
  • APPLICATION FEE:- Candidates shall pay the requisite fee through online as below:
    Open Category / Applied Against Open Category : Rs.250/- + GST Reserved Category/ Orphan : Rs.125/- + GST
  • The candidates claiming the reservation mentioned under ‘Persons With Disabilities’ and ‘Ex-Serviceman’ are exempted from fees.
  • Fees once paid are non-refundable under any circumstances.
  • Bank Transaction Charges for Online payment of application fees will have to be borne by the candidates

⏰ All Important Dates of  Mahavitaran Recruitment 2024

Last Date :
16 ऑगस्ट 2024

Important Link of  Vidyut Sahayak Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE
⚠️PDF ADVERTISEMENT

vidyut sahayyak

All Other Recruitment Published at MSEB

  1. महावितरण अंतर्गत विद्युत सहाय्यक पदांच्या ५३४७ जागेच्या भरतीची जाहिरात प्रकाशित – अर्ज सुरु
  2. महावितरण अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक पदांच्या ४६८ जागेच्या भरतीची जाहिरात प्रकाशित – अर्ज सुरु
  3. महावितरण अंतर्गत पदवीधर अभियंता ट्रैनी पदांच्या ३२१ जागेच्या भरतीची जाहिरात प्रकाशित – अर्ज सुरु
  4. महावितरण अंतर्गत डिप्लोमा ट्रैनी पदांच्या ८६ जागेच्या भरतीची जाहिरात प्रकाशित – अर्ज सुरु

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!