‘वनरक्षक’ पदभरतीसाठी उमेदवारांची लूट – शुल्क कमी करण्याची मागणी How to Apply Vanrakshak Bharti

VanRakshak Bharti How to Apply Details

How to Apply for Vanrakshak Bharti

VanRakshak Bharti How to Apply Details & Exam Fees – Candidates for ‘forest guard’ recruitment – demand reduction in fees There is a lot of dissatisfaction among the candidates as the backward class candidates were charged Rs. When there is no such fee for any direct service recruitment, the forest department is being unfair to the backward class candidates by charging Rs. 900 and it is being demanded that this fee should be reduced.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

‘वनरक्षक’ पदभरतीसाठी उमेदवारांची लूट – शुल्क कमी करण्याची मागणी

  • महाराष्ट्र वन विभागामध्ये ‘वनरक्षक’ या पदासाठी होऊ घातलेल्या भरतीमध्ये मागासवर्गीय उमेदवारांना तब्बल ९०० रुपयांचे शुल्क आकारण्यात आल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कुठल्याही सरळसेवा भरतीसाठी इतके शुल्क नसताना वनविभागाने ९०० रुपये शुल्क आकारून मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय केल्याने हे शुल्क कमी करावे, अशी मागणी होत आहे.
  • प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वन विभागातील वनरक्षक (गट क) या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली यासाठी १० जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी विज्ञान शाखेमध्ये बारावी उत्तीर्ण किंवा गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होणारे विद्यार्थीही यासाठी अर्ज करू शकतात.
  • अनेक वर्षांनी वनरक्षक पदाची जाहिरात आल्याने अनेक इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करणार आहेत. मात्र, या पदभरतीसाठी खुल्या वर्गाला एक हजार तर मागासवर्गीयांना ९०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. सरळसेवा पदभरतीसाठी पहिल्यांदाच इतके शुल्क आकारले जात आहे. शुल्कामध्ये वनविभागाने वाढ केल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे. उमेदवारांनी जिल्हा परिषद आणि अनेक भरत्यांसाठी याआधीही शेकडो रुपये खर्च करून अर्ज केले. मात्र, त्या पदभरतीचा अद्याप पत्ता नाही. त्यात आता वनरक्षक पदासाठी होऊ घातलेल्या पदभरतीने उमेदवारांना आशा असताना शुल्कवाढीने उमेदवारांची अडचण केली आहे.
  • शासनाच्या पदभरतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षणाच्या नियमानुसार शुल्कामध्येहि सवलत दिली जाते. मात्र वनविभागने ९०० रुपये शुल्क आकारून सामान्य विद्यार्थ्यांची लूट सुरू केली आहे. एका परीक्षेसाठी शासन कुठल्या आधारावर विद्यार्थ्यांवर भुर्दंड बसवत आहे. – अतुल खोब्रागडे, विद्यार्थी कार्यकर्ता.

How to Apply & Application Fees / अर्ज प्रक्रिया आणि आवेदन शुल्क

  • जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर दि.10.06.2023 पासून ते दि.30.06.2023 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • सदर भरतीसाठी उमेदवारांकडून आवेदन शुल्क म्हणून अमागास प्रवर्गाकरीता 1 हजार रुपये तर मागास वर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरीता 900 रुपये भरावे लागतील.
  • तर माजी सैनिक उमेदवारांकरीता कोणतीही शुल्क आकारण्यात येणार नाही .

VanRakshak Bharti is started by Maharashtra Forest Department. Forest Department Bharti is going to conduct under Maharashtra Mega Bharti for 2138 vacancies of “Forest Guard”. The online application form for Van Rakshak Bharti is available now. Application process details for VanRakshak post is provided here. Applications are inviting for filling total 2138 vacancies for Vanrakshak posts. Detail advertisement containing vacancy details, qualification details, Age limit, Selection Procedure, Application process given on below attached link, For More details regarding VanRakshak Bharti How to Apply Details keep visiting page Govnokri.in.

How to Registered Van Vibhag Recruitment

  1. Candidates first click on the Below given link.
  2. Open the registration window of Forest department Forest Guard post.
  3. For new candidates, please use the REGISTER button on your right to register.
  4. For already registered users, please use the SIGN IN button on your right to sign in.
  5. Please remember your username and password for the registration process.
  6. Candidate has to register separately for each department.
  7. If you forget your password, please use the ‘Did you forget your password’ link to reset your password.
  8. Fill up all required details carefully.
  9. Upload recent Photograph and signature in given format.
  10. Finally click on the Submit Button.
  11. Save the Application form
Registration Link and Process of Vanrakshak

Click here

Click here for registration process

How to Apply Details:
  • Candidates require to apply in online mode for VanRakshak Bharti
  • Registered candidates in District Health offices, District Welfare offices, also require to apply online through www.mahapariksha.gov.in
  • Candidates must fill all contact details and information about educational background , work experience and so on
  • While applying online applications applicants have to upload their scan copy of signature & photograph as per the require scale.
  • For exam hall tickets also candidates have to visit a site mahapariksha.gov.in
  • Take the print of application for further use

Details of Maharshtra Vanrakshak Bharti


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Mangal mukade. says

    Hello

  2. Admin says

    VanRakshak Bharti How to Apply Details & exam fees updates

  3. Amol Dnyaneshwar waje says

    Vanrakshak bharti

  4. DAKSHATA BHALE says

    HOW TO APPLY ONLINE FORM

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!