महाराष्ट्र वनविभागात वनरक्षक पदाच्या १६८४ जागा रिक्त…! – Vanrakshak Bharti 2025

Vanrakshak Bharti Vacancy 2025

Vanrakshak Bharti 2025 | Forest Department Bharti 2025 – Here we provide the the vacnat seats details of Vanrakshak.nCheck details of vacancy for the post of Forest Guard in Maharashtra Forest Department here. The following are the vacant posts of forest guards as on March 2024:

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र वनविभागातील वनरक्षक पदाच्या रिक्त जागेचा तपशील येथे पहा. वनरक्षक रिक्त पदे मार्च 2024 अखेर खालील प्रमाणे आहे.

Vanrakshak


The first day of the physical test examination for the post of forest guard in Mihan area in Nagpur on Wednesday witnessed some confusion due to the heat. However, the physical test went smoothly the next day. Those who did not undergo a physical test on the first day will be given another chance. A physical test is being conducted in Nagpur’s Mihan area for 275 forest guards, which were conducted by the forest department four months ago. More than 25,000 candidates have qualified for the physical test after checking the documents. More than 5,000 candidates are taking part in the test every day.
In two days, close to 10,000 candidates have appeared for the physical test. For this, state-of-the-art systems used to conduct physical tests in police and other departments are being used. This is the first time the forest department is using this system.
Information about the candidate concerned on the day of the physical test and how many kilometers the candidate ran in how many minutes is also being given. As a result, the candidate is beginning to get the details of the run immediately.
Some parents had sought details of the candidate’s running in the physical test exam. But forest department officials said that the forest department is giving all the details online, which is why they tried to confuse the candidates.

वनरक्षकाच्या भरती प्रक्रियेत प्रथमच अत्याधुनिक यंत्रणेचा वापर, आधी झाला होता रेकॉर्डवरुन गोंधळ

वनविभागाच्या वनरक्षकपदासाठी मिहान परिसरात सुरू असलेल्या शारिरीक चाचणी परीक्षेत बुधवारी पहिल्या दिवशी उन्हामुळे थोडा गोंधळ झाला. मात्र दुसऱ्या दिवशी शारिरीक चाचणी परीक्षा सुरळीत झाली. पहिलाच दिवशी ज्याची शारीरिक चाचणी झाली नाही त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे.

  • वनविभागाकडून चार महिन्यापूर्वी घेण्यात आलेल्या वनरक्षकाच्या २७५ जागांसाठी नागपूरच्या मिहान परिसरात शारीरिक चाचणी घेतली जात आहे. या शारिरीक चाचणीसाठी कागदपत्राची तपासणी करून २५ हजारांपेक्षा अधिक उमेदवार पात्र झाले आहे. दररोज चाचणीसाठी पाच हजारांपेक्षा जास्त उमेदवार सहभागी होत आहेत.
  • दोन दिवसांत दहा हजारांच्या जवळपास उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिलेली आहे. यासाठी पोलिस आणि इतर विभागांमध्ये शारीरिक चाचणी घेण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. प्रथमच वनविभागातर्फे या यंत्रणेचा वापर केला जात आहे.
  • शारीरिक चाचणी झाली त्याच दिवशी संबंधित उमेदवाराची माहिती आणि किती मिनिटात किती किलोमीटर उमेदवार धावला या संदर्भातही माहिती दिली जात आहे. त्यामुळे उमेदवाराला तातडीने धावण्याचा तपशील मिळू लागला आहे.
  • काही पालकांनी शारिरिक चाचणी परिक्षेतील उमेदवाराचा धावण्याचा तपशील मागितला होता. परंतु वनविभाग संपूर्ण तपशील ऑनलाईन देत आहे असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले यावरुनच उमेदवारांचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.
  • वनरक्षकाची शारीरिक चाचणी मिहान परिसरामध्ये घेण्यात येत आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती ऑनलाईन दिली जात आहे गोंधळ झाल्याचे सांगितले जात आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे पहिल्या दिवशी उन्हामुळे थोडा त्रास उमेदवारांना झाला अशा उमेदवारांना आम्ही पुन्हा शारीरिक चाचणीसाठी बोलावले आहे काहींची चाचणी आजच घेतली आहे- श्रीलक्ष्मी वनसंरक्षक नागपूर

Vanrakshak Bharti 2024 latest updates – Van Vibhag Vanrakshak – Confusion prevailed during the physical examination conducted by the forest department’s social forestry department in Nagpur’s Mihan area on Thursday. It is noteworthy that in many places in the state, there is confusion in the recruitment of forest guards after talathi.   More than 5,000 candidates have appeared for the physical test examination held at a ground in Nagpur’s Mihan area for 275 posts of social forestry department of the forest department. Students and parents from far and wide in Vidarbha have arrived in Nagpur since Wednesday. The physical test was conducted in two sessions on Thursday morning and afternoon. The candidates are demanding that the details of the running done by the candidates in the physical test should be given. Forest department officials, however, said that the details of running in the physical test will not be given to the candidates. That’s what started the confusion of the candidates.

There was anger among the parents as they were being treated unfairly to the candidates who had come to Nagpur for the physical test of forest department recruitment. The 8 a.m. batch had to race at 11 a.m. There have been complaints that the next batch had to take the test in the afternoon. A chip was placed on the candidate’s leg but no running time and results were given. It was said that it would be given online. This led to complaints from parents and students that signatures were taken on blank papers.

वनविभाग भरती शारीरिक चाचणीत गोंधळ, पालक संतप्त

वनविभागाच्या सामाजिक वनीकरण खात्यासाठी गुरुवारी नागपुरातील मिहान परिसरात आयोजित शारिरीक चाचणी परिक्षेत गोंधळ निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. राज्यात अनेक ठिकाणी तलाठी पाठोपाठ वनरक्षक भरतीत गोंधळ पुढे येत आहेत हे विशेष.   वनविभागाच्या सामाजिक वनीकरण खात्याच्या २७५ जागांसाठी नागपूरच्या मिहान परिसरातील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शारिरीक चाचणी परिक्षेत ५ हजारापेक्षा जास्त उमेदवार सहभागी झाले आहेत. विदर्भातील लांबून विद्यार्थी, पालक नागपुरात बुधवारपासून दाखल झाले आहेत. गुरूवारी सकाळी व दुपारी दोन सत्रात ही शारीरिक चाचणी होती. शारिरिक चाचणी परिक्षेत उमेदवारांनी केलेल्या रनिंगचा तपशील देण्यात यावा, अशी परीक्षार्थींची मागणी आहे. मात्र, शारिरिक चाचणी परिक्षेतील रनिंगचा तपशील उमेदवारांना देण्यात येणार नाही, असे वनविभागाच्या अधिका-यांची प्रतिक्रिया. यावरुनच उमेदवारांचा गोंधळ सुरू झाला.
वनविभाग भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी नागपूर येथे आलेल्या उमेदवारांसोबत अन्याय होत असल्याने पालकांमध्ये रोष दिसला. सकाळी ८ च्या बॅचला ११ वाजता दौड करावी लागली. त्यानंतरच्या बॅचला भर दुपारी चाचणी द्यावी लागली, अशा तक्रारी पुढे आल्या आहेत. उमेदवारांच्या पायाला चिप लावण्यात आली परंतू धावण्याची वेळ आणि निकाल देण्यात आला नाही. तो ऑनलाइन दिला जाईल असे सांगितले गेले. कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेण्यात आली अशा तक्रारी यानिमित्ताने पालक, विद्यार्थ्यांकडून पुढे आल्या.


The state government will fill up the vacant posts of Forest Guard Group C cadre in the Forest Department direct service recruitment 2023. An advertisement was published on 8/6/2023. In such a situation, the eligible candidates have made some complaints about the department in this recruitment. According to the department’s advertisement, a total of 249 posts are being recruited as per social and parallel reservation. The eligible candidates for this recruitment process were emailed by the department and instructed to complete their documents. The students, however, alleged that there was an error in the mail received from the forest department.

वनरक्षक भरतीमध्ये मोठा गोंधळ; विभागाकडून पाठवलेला ईमेल चुकीचा, विद्यार्थ्यांचा दावा

राज्य शासनाच्या वतीने वन विभागातील सरळ सेवा पद भरती 2023 वनरक्षक गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्या येणार आहेत. याबाबत दिनांक 8/6/ 2023 रोजी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. अशात या भरतीमध्ये पात्र उमेदवारांनी विभागाबाबत काही तक्रारी केल्या आहेत. विभागाच्या जाहिरातीनुसार एकूण 249 पदाच्या सामाजिक आणि समांतर आरक्षणाप्रमाणे उपलब्ध होणाऱ्या पदांची भरती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना विभागाच्या वतीने ईमेल करून आपल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र वन विभागाच्या वतीने आलेल्या मेलमध्ये त्रूटी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

आपली कागदपत्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासून न घेता ही प्रक्रिया बंद केल्याचा आक्षेप भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. आज कोल्हापुरातील मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालय इथं महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या कागदपत्रांची छाननीची वेळ निघून गेल्याचे कारण देत त्यांची कागदपत्रे घेण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. यावेळी या सर्व विद्यार्थ्यांनी वन विभागाच्या वतीने पाठवलेला ईमेल चुकीचा असून यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन भरतीवर परिणाम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा असाच गोंधळ झाला होता. मात्र त्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य करत त्यांची कागदपत्रे तपासून घेतलेली आहेत. तोच निकष लावत कोल्हापूर विभागात आलेल्या विद्यार्थ्यांच्याही कागदपत्रांची छाननी व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे.


Forest guards will be recruited for 250 posts in Kolhapur, Sangli and Satara districts. More than 44,000 applications have been received from across the state for recruitment to the post of forest guard in the forest department. The verification and physical examination of the documents is currently underway at the Regional Office of the Forest Department in Ranmala. The process will continue till February 14, 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Vanrakshak Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

वनविभाग वनरक्षक, सर्वेक्षक पदासाठी दस्तऐवज पडताळणीचे वेळापत्रक, शारीरिक मोजमाप, धावण्याची चाचणी

Applications of at least 2,000 to 3,000 candidates are being scrutinised every day. Candidates belonging to various reservation and open categories have applied. Their academic qualifications, height, weight and running ability are being tested. About 70 per cent of those who applied are graduates. The rest are 12th pass. Some are candidates preparing for competitive exams and preparing for police recruitment. Others have mba, computer training and higher education. There will be written exams and interviews.
The final selection will then take place. The process will still last two months. The forest department has deployed a 26-member team. After checking the documents and physical examination, the concerned candidates are being recorded through the computer system. In the next phase, if they have been selected for the written examination, such a message will be sent to the concerned candidate.

वनरक्षक पदासाठी तब्बल 44 हजारांवर अर्ज; कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ‘इतक्या’ जागांसाठी भरती

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसाठी २५० पदांवर वनरक्षकांची भरती होणार आहे. वनविभागातील वनरक्षक पदावर होणाऱ्या भरतीसाठी राज्यभरातून ४४ हजारांवर अर्ज आले आहेत. त्यातील कागदपत्रांची छाननी व शारीरिक चाचणी परीक्षा सध्या रणमळा येथील वनविभागाच्या (Forest Department) प्रादेशिक कार्यालयात सुरू आहे. १४ फेब्रुवारीपर्यंतही प्रक्रिया सरू राहणार आहे.

  • प्रधान वनसंरक्षक कार्यालयाकडून भरती कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्यानुसार भरतीची प्रथम फेरी सुरू झाली आहे. त्यानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसाठी २५० पदांवर वनरक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी राज्यभरातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
  • रोज किमान २ ते ३ हजारांवर उमेदवारांच्या अर्जांची छाननी होत आहे. विविध आरक्षण व खुल्या वर्गातील उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यांची शैक्षणिक अर्हता, उंची, वजन, धावणे क्षमता याची चाचणी सुरू आहे. अर्ज केलेल्यांपैकी ७० टक्के उमेदवार हे पदवीधर आहेत. उर्वरित बारावी पास आहेत. तर काही स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, पोलिस भरतीची तयारी केलेले उमेदवार आहेत. तर काहींनी एमबीए, संगणक प्रशिक्षण व उच्च शिक्षण घेतलेले आहे. यातून लेखी परीक्षा व मुलाखती होतील.
  • त्यानंतर अंतिम निवड होणार आहे. त्यासाठी अजूनही दोन महिने ही प्रक्रिया चालणार आहे. वनविभागाने २६ जणांचे पथक तैनात केले आहे. कागदपत्रे तपासणी व शारीरिक तपासणी झाल्यानंतर संबंधित उमेदवारांची संगणकीय प्रणालीतून नोंद घेतली जात आहे. पुढील टप्प्यात त्यांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली असल्यास तसा संदेश संबंधित उमेदवाराला दिला जाणार आहे.
  • मनुष्यबळ मिळणार – या भरती प्रक्रियेतून २५० वनरक्षक वनविभागाला मिळणार आहेत. त्यांनाही कोल्हापूर, सांगली, सातारा येथील वनहद्दीत तसेच वनप्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळेल. त्यामुळे वनकार्याला किमान मनुष्यबळ मिळणार आहे. त्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागेल.

After a delay of six months, the decision to fill up the posts of 1,256 forest guards will be completed in 15 to 44 days. The recruitment process for 1,256 posts of forest guards has now gained momentum. The 2,71,838 qualified candidates in the process have now received a lot of relief. The state government has also decided to recruit 1,256 forest guards, excluding posts in the Panchayat Extension to Schedule Area Act-1996 or PESA. The field trials will be conducted from January 17.

सहा महिन्यांच्या विलंबानंतर 1,256 ‎वनरक्षकांच्या जागा भरण्याचा निर्णय:15 ते 44 दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण‎. वनरक्षक पदाच्या १,२५६ जागांच्या‎भरती प्रक्रियेला आता गती मिळाली‎आहे. या प्रक्रियेतील २,७१, ८३८‎उत्तीर्ण उमेदवारांना आता चांगलाच‎दिलासा मिळाला आहे. पंचायत‎ एक्स्टेंशन टू शेड्यूल एरिअायस‎अॅक्ट-१९९६ म्हणजेच ‘पेसा’‎क्षेत्रातील पदे वगळून १,२५६ ‎वनरक्षकांची भरती करण्याचा निर्णय‎राज्य सरकारने घेतला आहे. १७ ‎जानेवारीपासून म्हणजेच आजपासून ‎मैदानी चाचणी घेतली जाईल.


Forest Guard Job 2024 | Vanrakshak Bharti 2024 – The continuous support of Forest Minister Sudhir Mungantiwar has now given a boost to the Forest recruitment process. Accordingly, the government has taken a major decision by approving the recruitment of 1256 forest guard/ vanrakshak posts except scheduled areas (PESA). The decision has come as a relief to candidates who are awaiting recruitment for the post of forest guard. The van vibhag/ forest department had released an advertisement for a total of 2138 forest guard posts. The exam for these 2138 forest guard posts was conducted online from August 2 to August 11, 2023 through TCS-ION.

However, the recruitment process for government posts in scheduled areas (PESA) was challenged in the Supreme Court, disrupting the recruitment process. The government has decided to complete the recruitment process of 1256 forest guards after a long wait for the recruitment of young candidates for the post of forest guard is over. Forest Minister Sudhir Mungantiwar has directed to complete the process expeditiously. Candidates Read the complete details given below on this page regarding the Vanrakshak Bharti  2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

पेसा क्षेत्रातील पदे वगळून, 1256 पदांसाठी होणार वनरक्षक भरती!

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या पाठपुराव्याने खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे. त्यानुसार शासनाने अनुसूचित क्षेत्र (पेसा) सोडून उर्वरित 1256 वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता देत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

वन विभागाकडून एकूण 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या 2138 वनरक्षक पदांसाठी 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने टीसीएस-आयओएन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मात्र अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती. वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली असून 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या वनरक्षक पदभरती परीक्षेत एकूण तीन लाख 95 हजार 768 परिक्षार्थींनी ऑनलाईन परीक्षा दिली होती त्यातील एकूण दोन लाख 71 हजार 838 परीक्षार्थी 45 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. या पुढील भरती प्रक्रियेत टीसीएस आयओएन कडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रांची छाननी, शारीरिक गुणवत्ता चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील. ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या नवीन गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीला प्रादेशिक निवड समितीकडून मान्यता घेतल्यानंतर अंतिम टप्प्यात निवड सूचीतील उमेदवारांची 25 कि.मी. आणि 16 कि.मी. चालण्याची चाचणी घेण्यात येईल. या अंतिम चाचणीतून पात्र उमेदवार निवडून त्यातून वनरक्षकांची नियुक्ती करण्यात येईल.

ही सर्व प्रक्रिया 17 जानेवारी पासून सुरू करण्यात येत असून वनवृत्तातील उमेदवार संख्येनुसार 15 दिवस ते 44 दिवस या कालावधीत ही प्रक्रिया वनवृत्तनिहाय पूर्ण केली जाईल. सर्वात कमी उमेदवार असलेल्या अमरावती वनवृत्तात ही प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण होणे अपेक्षित असून सर्वात जास्त उमेदवार असलेल्या कोल्हापूर वनवृत्तात 44 दिवसात, त्यापाठोपाठ ठाणे आणि नागपूर वनवृत्तात 40 दिवसात तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, छत्रपती संभाजी नगर, धुळे, नाशिक, पुणे या वनवृत्तात प्रत्येकी 20 दिवसात वनरक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांची माहिती वन विभागाच्या संबंधित संकेतस्थळांवर वेळोवेळी दिली जाणार आहे.


Forest Guard Job 2024 | Vanrakshak Bharti 2024 – The wait for young candidates, who have been waiting for recruitment for the post of forest guard/ Vanrakshak is over now. The state government has given good news for them. The government has decided to complete the recruitment process of 1256 forest guards. Forest Minister Sudhir Mungantiwar has directed to complete the process expeditiously. The forest department had released an advertisement for a total of 2138 forest guard posts. The exam for these 2138 forest guard posts was conducted online from August 2 to August 11, 2023 through TCS-ION. However, the recruitment process for government posts in scheduled areas (PESA) was challenged in the Supreme Court, disrupting the recruitment process. The stalled recruitment process has now gained momentum.

  1. The government has taken a major decision by approving the recruitment of 1256 forest guard posts except scheduled areas (PESA). The decision has come as a relief to candidates who are awaiting recruitment for the post of forest guard. A total of 3,95,768 candidates had appeared for the online examination in august, out of which a total of 2,71,838 candidates have secured more than 45 per cent marks and qualified for the next recruitment process. In the next recruitment process, as per the merit list received from TCS ION, the qualifying candidates will undergo the rounds of scrutiny of documents, physical quality test, running test.
  2. The new merit list will be prepared by combining the marks of the online exam and the physical run test. According to this new merit list, the list of qualified candidates will be covered 25 km in the final stage after getting approval from the Regional Selection Committee. and 16 km. Walking will be tested. Eligible candidates will be selected from this final test and forest guards will be appointed from it.
  3. The entire process will be started on January 17, 2019 and will be completed from 15 days to 44 days depending on the number of candidates in the forest circle. The process is expected to be completed in 15 days in Amravati forest circle with the lowest number of candidates, followed by Thane and Nagpur forest circles in 40 days and the rest of Chandrapur, Gadchiroli, Yavatmal, Chhatrapati Sambhaji Nagar, Dhule, Nashik and Pune forest circles in 20 days each. Information about each stage of this recruitment process can be found on the concerned websites of the Forest Department from time to time.

1 हजारहून अधिक वनरक्षक पदांची होणार भरती, वनमंत्र्यांचा मोठा निर्णय

  1. वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली आहे. त्यांच्यासाठी राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
  2. वन विभागाकडून एकूण 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या 2138 वनरक्षक पदांसाठी 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने टीसीएस-आयओएन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मात्र अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती. खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे.
  3. शासनाने अनुसूचित क्षेत्र (पेसा) सोडून उर्वरित 1256 वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता देत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
  4. ऑगस्ट महिन्यात झालेल्या वनरक्षक पदभरती परीक्षेत एकूण तीन लाख 95 हजार 768 परिक्षार्थींनी ऑनलाईन परीक्षा दिली होती त्यातील एकूण दोन लाख 71 हजार 838 परीक्षार्थी 45 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. या पुढील भरती प्रक्रियेत टीसीएस आयओएन कडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रांची छाननी, शारीरिक गुणवत्ता चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील.
  5. ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या नवीन गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीला प्रादेशिक निवड समितीकडून मान्यता घेतल्यानंतर अंतिम टप्प्यात निवडसूचीतील उमेदवारांची 25 कि.मी. आणि 16 कि.मी. चालण्याची चाचणी घेण्यात येईल. या अंतिम चाचणीतून पात्र उमेदवार निवडून त्यातून वनरक्षकांची नियुक्ती करण्यात येईल.
  6. ही सर्व प्रक्रिया 17 जानेवारी पासून सुरू करण्यात येत असून वनवृत्तातील उमेदवार संख्येनुसार 15 दिवस ते 44 दिवस या कालावधीत ही प्रक्रिया वनवृत्तनिहाय पूर्ण केली जाईल. सर्वात कमी उमेदवार असलेल्या अमरावती वनवृत्तात ही प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण होणे अपेक्षित असून सर्वात जास्त उमेदवार असलेल्या कोल्हापूर वनवृत्तात 44 दिवसात, त्यापाठोपाठ ठाणे आणि नागपूर वनवृत्तात 40 दिवसात तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, छत्रपती संभाजी नगर, धुळे, नाशिक, पुणे या वनवृत्तात प्रत्येकी 20 दिवसात वनरक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांची माहिती वन विभागाच्या संबंधित संकेतस्थळांवर वेळोवेळी दिली जाणार आहे.

Vanrakshak Bharti 2023 This is a great opportunity for young people who want to work in the forest department. In Karnataka, staff will be appointed for the post of Forest Guard. A notification has also been issued for the post. The filing of applications for the post began on 1st December 2023. You can fill your application form on the official website aranya.gov.in by 30th December 2023. After applying for a job in the forest department, you will first have a written test in which the candidates who have passed will later undergo a physical test. Candidates who have completed the exam will be selected on merit. The candidates selected for this post will get a monthly salary in the range of Rs 23,500 to Rs 47,650.

Vanrakshak Bharti 2023 Eligibility

  • The Forest Department has invited recruitment for 540 posts of Forest Guard.
  • Any person who fulfills the conditions set by the Forest Department for these posts can apply for this post.
  • The age limit for these posts is 18 to 27 years.
  • The reserved category has been exempted from this to some extent.
  • While applying for this post, the male candidate of the general category will have to pay a fee of Rs 200 and the female candidate of the general category will have to pay a fee of Rs 100.
  • Candidates belonging to SC and ST categories will have to pay a fee of Rs 100 and a female candidate will have to pay Rs 50.

वनविभागात निघाली बंपर भरती, पात्रता फक्त 12 वी पास, पगार 47000

वनविभागात नोकरी करू इच्छिनाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. कर्नाटकमध्ये फॉरेस्ट गार्ड पदासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलं आहे. या पदासाठी एक डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही तुमचा अर्ज aranya.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तीस डिसेंबरपर्यंत भरू शकता.
वनविभागनं फॉरेस्ट गार्ड या पदासाठी 540 जागांसाठी भरती काढली आहे. असा कोणताही व्यक्ती जो वन विभागानं या पदांसाठी ठरून दिलेल्या अटी पूर्ण करेल तो या पदासाठी अर्ज करू शकतो. या पदांसाठी 18 ते 27 इतकी वयोमर्यादा आहे. आरक्षित प्रवर्गाला यामध्ये काहीप्रमाणात सूट देण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करताना सर्वसामान्य प्रवर्गातील पुरुष उमेदवाराला दोनशे इतके तर सर्वसामान्य प्रवर्गातील महिला उमेदवाराला शंभर इतके शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवाराला यामध्ये सूट देण्यात आली असून, पुरुष उमेदवाराला 100 रुपये आणि महिला उमेदवाराला पन्नास रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे.
वनविभागात नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर तुमची सर्व प्रथम लेखी परीक्षा होईल त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांची नंतर फिजिकल टेस्ट होईल. या परीक्षा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मिरीटनुसार निवड करण्यात येणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 23,500 ते 47,650 या श्रेणीमध्ये मासिक पगार मिळणार आहे.

OFFICIAL WEBSITE

Online Apply


Vanrakshak Bharti 2023: Maha Forest Department has issued the notification for the recruitment of “Assistant Conservator of Forests” Posts. The Candidates who are eligible for these posts only apply in Vanrakshak. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date to apply online for the posts is 15th September 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Vanrakshak Bharti  2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

वन विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सहायक वनरक्षक” पदांच्या 1 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 सप्टेंबर 2023 या तारखे पर्यंत अर्ज ऑनलाईन करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Van Vibhag Recruitment 2023 Notification

Here we give the complete details of Maharashtra Forest Department Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important links,s, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Van Vibhag  Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra Forest Department
⚠️Number of Vacancies :  01 Post
⚠️Name of Post :  Assistant Conservator of Forests
⚠️Job Location :  Mumbai, Maharashtra
⚠️Pay-Scale
⚠️Application Mode :  Online (E-mail)
⚠️Age Criteria :  upto 65 year

Forest Department Of Vacancy Details for the above posts

Educational qualification details are given below for every post.

1. Assistant Conservator of Forests 01 Post

Forest Department Of  Eligibility Criteria for the above posts

Educational qualification details are given below for every post.

1. Assistant Conservator of Forests Retired Officer

How to Apply for Maha Forest  Recruitment 2023

Here we explain the process of applying for the posts. Read it carefully and then apply.

  • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
  • The prescribed application form is attached below given PDF.
  • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post
  • Also, need to attach all necessary documents & certificates as the necessity to the posts
  • Application Address (E-mail): [email protected]

All Important Dates of Van Vibhag Bharti 2023

⏰ Last Date :
15th September 2023

Important Link of Van Vibhag Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE 
⚠️PDF ADVERTISEMENT

Vanrakshak Bharti Jahirat

As many as 2138 vacancies recruitment for the post of Forest Guard (Group C Cadre), complete details hereThere is good news for the youth studying for competitive exams in the state. Recruitment has been announced for a total of 2,138 posts of Forest Guard (Group C Cadre) posts in the state. The recruitment process for these posts is being implemented through direct service method. Candidates for this post must have passed class 12th with one of the subjects Geography, Science, Economics, Mathematics. Candidates will also need to be able to write, read and speak Marathi language.

वनरक्षक ( गट क संवर्ग ) या पदासाठी तब्बल 2138 जागांची भरती, संपूर्ण माहिती इथं

  • राज्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे. राज्यात वनरक्षक ( गट क संवर्ग ) पदांच्या एकूण 2,138 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही पदे सरळसेवा पद्धतीने भरती करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, गणित यापैकी एका विषयांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांस मराठी भाषा लिहणे, वाचणे आणि बोलता येणे आवश्यक असणार आहे

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Admin says

    Vanrakshak Bharti 2023

  2. Mirza fordos says

    Thanks

  3. Danyneshear says

    Vanaraksha

  4. Danyneshear says

    One raksha

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!