वनरक्षक भरती पुणे २०२३ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप चाचणी वेळापत्रक – Van Vibhag Pune Bharti 2024
Forest Department Pune Bharti 2024
- १. शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व धावचाचणी ही दिनांक २९ जानेवारी २०२४ ते ०२ फेब्रुवारी २०२४, वेळ सकाळी ०५.०० ते सायंकाळी ०६.०० या दरम्यान घेण्यात येणार आहे.
- २. कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व धावचाचणीचे स्थळ : राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २, संविधान चौक गेट, वानवडी, पुणे ४११०२२.
- ३. कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व धावचाचणीचे वेळापत्रक हे वनविभागाचे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
- ४. कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व धावचाचणीचे स्थळ, दिनांक व वेळ प्रत्येक उमेदवाराला ई-मेलद्वारे वेगळ्याने कळविण्यात येत आहे; परंतु काही बदल किंवा तांत्रिक अडचणी विचारात घेता वेळोवेळी वनविभागाचे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरुन माहिती घेण्यात यावी.
- ५. कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमापमध्ये अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांना धावचाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही.
- ६. जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे तपासणीसाठी सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील, ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी..
- जाहिरातीत प्रसिद्ध केल्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र व उमेदवाराचे वचनपत्र ( जाहिरातीतील परिशिष्ट १४ प्रमाणे ) असल्याशिवाय उमेदवाराला धावचाचणीकरिता प्रवेश दिला जाणार नाही.
- ७. वरील प्रक्रियेमधील वेळोवेळी अद्ययावत होणाऱ्या बाबी या वनविभागाचे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- ८. वनरक्षक भरती प्रक्रिया सन २०२३ अंतर्गत तक्रारींचे निरसन / निराकरण करणेकरिता खालील तक्त्यात नमूद केलेप्रमाणे संपर्क करावा-
Van Vibhag Required Document List
तपासणीकरिता मूळ कागदपत्र ( Original Documents) सह एक जादाचे स्वयंसाक्षांकीत (Self Attested) छायांकित प्रतिसह उपस्थित राहावे, तपासणीकरिता अनिवार्य दस्ताऐवजाची सूची खालीलप्रमाणे आहे.
- १. परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र (हॉल तिकीट),
- २. आधार कार्ड,
- ३. दहावी प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र,
- ४. बारावी प्रमाणपत्र
- ५. जात प्रमाणपत्र
- ६. सक्षम प्राधिकाऱ्यांचे आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र ( लागू असल्यास),
- ७. समांतर आरक्षणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र,
- ८. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (अधिवास प्रमाणपत्र),
- ९. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास),
- १०. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (जाहिरातीतील परिशिष्ट १३ प्रमाणे),
- ११. वचनपत्र (जाहिरातीतील परिशिष्ट १४ प्रमाणे )
- १२. शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र (जाहिरातीतील परिशिष्ट १५ प्रमाणे),
- १३. शारीरिक, शैक्षणिक, वय याबाबत सूट प्राप्त करणेकामी जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे संबंधित प्रमाणपत्रे आवश्यक
- १४. दोन पासपोर्ट साईज फोटो. तसेच सर्व उमेदवारांनी जाहिरातीत नमूद असल्याप्रमाणे त्यांना आवश्यक असलेले इतर सर्व कागदपत्रे सोबत आणावीत.
Van Vibhag Pune Bharti 2024 : The Deputy conservator of Forest, Forest Department Pune has invited application form from Retired person for “Executive Officer” Posts.. Job Location for these posts is in Pune. The Candidates who are eligible for this posts they only apply in Van Vibhag Pune Bharti 2024. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 6th of October 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Van Vibhag Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
उप वनसंरक्षक, वन विभाग पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “कार्यकारी अधिकारी” पदांच्या 1 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 6 ऑक्टोबर 2023 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Forest Department Pune Bharti 2023 Notification
Here we give the complete details of Forest Department Pune Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Forest Department Pune Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | The Deputy conservator of Forest, Forest Department Pune |
⚠️Number of Vacancies : | 01 vacancy |
⚠️Name of Post : | Executive Officer |
⚠️Job Location : | Pune, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | – |
⚠️Application Mode : | Offline Application Form |
⚠️Age Criteria : | – |
Forest Department Pune Recruitment 2023 Vacancy Details |
|
1. Executive Officer | 01 Post |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
Van Vibhag Pune Vacancy 2023- Eligibility Criteria for above posts
|
|
|
Retired Person |
How to Apply for Van Vibhag Pune Recruitment 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Maha Forest Pune Bharti 2023
|
|
⏰ Last date to apply : |
6th of October 2023 |
Important Link of Maha Forest Pune Recruitment 2023
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT | |
|