वन विभाग भरती 2025 आवश्यक कागदपत्रे – Van Vibhag Bharti Required Documents Lists

Forest Bharti 2025 Required Documents Lists given here.

Van Vibhag Bharti Required Documents Lists

Van Vibhag Bharti Required Documents list are given here. Forest Bharti 2024 Required Documents Lists given here. Maha Forest Recruitment Advertisement will be published in this month hence candidates needs to know the required documents list to filled the online Application form. Also the students who are selected after giving the forest department recruitment paper. They are called for document verification. So even if you pass the paper but at the time of document verification i.e. at the time of document verification – check here the list of who and which documents are required at the time of document verification also. 

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

वनविभाग वनरक्षक भरती निकाल 2025

वन विभाग भरती 2025 आवश्यक कागदपत्रे

वनविभाग मेगाभरती ऑनलाईन परीक्षेचे (CBT) वेळापत्रक..!

२४१७ जागेच्या वनविभाग ऑनलाईन परीक्षेचा (CBT) वेळापत्रक व मॉक टेस्ट

Required Document For Van Vibhag Recruitment 2024

ही कागदपत्रं आवश्यक- Check the list of required documents required while filling forest department recruitment online form

  1. Aadhar Card
  2. 10th 12th Marksheet (SSC / HSC Marksheet)
  3. Graduation Marksheet (Degree in any discipline)
    • Note : Education qualification remains as per recruitment so forest department recruitment can be 10th 12th above or graduate.
  4. Domicile Certificate
  5. Non Creamy Layer Certificate
  6. Caste Certificate
  7. Passport size photo
  8. Signature
  9. Email ID
  10. Mobile Number
  11. EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)
  12. महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास)

Van Vibhag Bharti Documents Verification

वन विभाग भरती चा पेपर दिल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची निवड होत असते. त्यांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलवले जात असते. तर तुम्ही पेपर जरी पास झाले परंतु डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस म्हणजेच कागदपत्रे पडताळणीच्या वेळी – डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस कोण कोणती कागदपत्रे लागतात त्याची लिस्ट येथे पहा :

  • 1) शैक्षणिक कागदपत्रे
  • 2) शैक्षणिक व्यतिरिक्त कागदपत्रे
  • 3) इतर आवश्यक कागदपत्रे

टिपः वरील 3 कॅटेगिरी चे कागदपत्रे असतात याच्यातून उमेदवार कोणत्या प्रवर्गाचा आहे त्याची शिक्षण किती व कोणते झाले आहेत त्या पद्धतीने नुसार लागत असतात.

वन विभाग भरती शैक्षणिक कागदपत्रे

  • 1) शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )
  • 2) 10 वी 12 वी चे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
  • 3) पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) पुढे शिक्षण झाले असल्यास
  • 4) इतर शैक्षणिक कागदपत्रे

शैक्षणिक व्यतिरिक्त आवश्यक कागदपत्रे

  • 1) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
  • 2) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
  • 3) जातीचा दाखला (Caste Certificate)
  • 4) नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
  • 5) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
  • 6) EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)
  • 7) महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास)

इतर आवश्यक कागदपत्रे

  • 1) अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)
  • 2) माजी सैनिक प्रमाणपत्र
  • 3) खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)
  • 4) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
  • 5) आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र
  • 6) लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र
  • 7) लग्न झाले असल्यास विवाह नोंदणी
  • 8) वन मजूर असल्यास प्रमाणपत्र
  • 9) अंशकालीन असल्यास प्रमाणपत्र
  • 10) वन खबरे असल्यास प्रमाणपत्र

सुचना: वरीलपैकी सर्व कागदपत्रे ओरिजनल लागते दाखवण्यासाठी तसेच त्याचे एक एक झेरॉक्स प्रत जमा करावी लागते.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
  1. Biswajit Biswas says

    Need if any ammount… For this job…????????

  2. Monali Hanumant Pandhare says

    Vanrakshak bharti

  3. Monali Hanumant Pandhare says

    Yes

  4. Akashshakya says

    Gahi Aliganj eath

  5. Admin says

    Forest Bharti 2023 Required Documents Lists given here.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!