UPSC Results- UPSC तर्फे ESE परीक्षेचा निकाल जाहीर
UPSC ESE Exam Results
Union Public Service Commission, UPSC has released the ESE Result 2023 on March 3, 2023. The result has been released for the prelims exam. Registered candidates who took the Engineering Services (Preliminary) Examination, 2023 can check the result now. It has been released on UPSC official website upsc.gov.inand can be checked by following the steps mentioned below. The result has been released for the examination which was conducted on February 19, 2023. Direct link to check UPSC ESE Result has also been attached below.
Direct link to check UPSC ESE Result 2023
UPSC NDA & NA Bharti Exam Results
Union Public Service Commission (UPSC) has announced the result of the National Defence Academy and Naval Academy Examination (II), 2022. Candidates can check and download their results from the official website upsc.gov.in.
The UPSC NDA 2 Exam 2022 was conducted on September 4 for admission to the Army, Navy and Air Force wings of the NDA for the 150th Course, and for the 112th Indian Naval Academy Course (INAC) commencing from July 2, 2023. The approximate number of vacancies to be filled on the results of this examination will be 400.
teps to check UPSC NDA result 2022:
- Visit the official website upsc.gov.in
- On the homepage, click on “What’s New” tab
- Now click on “Written Result: National Defence Academy and Naval Academy Examination (II), 2022”
- The UPSC NDA result merit list will appear on the screen
- Download and check by searching roll number
Direct link to download UPSC NDA result 2022.
UPSC IFS Main Exam Results: Union Public Service Commission has released the Final results for UPSC Indian Forest Service Main Exam. Applicants who applied for these posts may check their results from the given link.
Indian Forest Service Examination, 2021 held by the UNION PUBLIC SERVICE COMMISSION from 27th February to 6th March, 2022 and the interviews for Personality Test held in June, 2022, following is the list, in order of merit, of the candidates who have been recommended for appointment to the posts in Indian Forest Service.
UPSC IFS Mains 2021 Final Result Declared: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission, UPSC) आयएफएस मुख्य परीक्षा निकाल २०२१ चा निकाल जाहीर केला आहे. याद्वारे अधिकारी संवर्गातील विविध श्रेणींच्या नियुक्तीसाठी एकूण १०८ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून डाउनलोड करू शकतात.
CHECK UPS IFS MAIN EXAM RESULTS -HERE
UPSC CSE and IFS Pre Exam Results
UPSC CSE and IFS Exam Results : Union Public Service Commission has released the results for UPSC Civil Service Pre exam and Indian Forest Service Exam. Applicants who applied for these posts may check their results form the given link.
यूपीएससी पूर्व परीक्षा २०२२ मध्ये बसलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा आणि भारतीय वन सेवेच्या एकत्रित प्राथमिक परीक्षेचा निकाल (UPSC CSE & IFS Prelims Result 2022) जाहीर केला आहे. सीएसई (Civil Services Examination )आणि आयएफएस (Indian Forest Service Exam)स्क्रीनिंग राऊंडचे निकाल जाहीर करताना आयोगाने दोन्ही भरती परीक्षांसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. प्राथमिक परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर या उमेदवारांची निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी म्हणजेच मुख्य परीक्षेसाठी (Main Exam) निवड करण्यात आली आहे.
- यूपीएससी सीएसई परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- यूपीएससी आयएफएस परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
UPSC NDA and NA Exam II Results
UPSC NDA and NA Exam Results: The Central Public Service Commission (UPSC) has announced the results of National Defense Academy (NDA) and Naval Academy Examination (2) (NA 2), 2022. Applicants who applied for these posts may check their results from the given link.
यूपीएससी एनडीए, एनए २ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission, UPSC) नॅशनल डिफेन्स अकादमी (National Defense Academy, NDA) आणि नेव्हल अकादमी (Naval Academy, NA) २ चा निकाल जाीहर केलाय या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर आवश्यक तपशील भरुन निकाल पाहता येणार आहे.
UPSC NDA, NA 2 Result: असा तपासा निकाल
- UPSC NDA, NA २ चा निकाल पाहण्यासाठी, उमेदवारांना सर्वप्रथम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in वर जा.
- होमपेजवर ‘अंतिम निकाल – NDA, NA २ परीक्षा २०२१’ असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर, पीडीएफ फाइलसह एक नवीन पेज उघडेल.
- आता निवडलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये तुमचे नाव शोधण्यासाठी त्यावर स्क्रोल करा.
- यूपीएससी NDA, NA २ निकालाच्या पेज १ वर दिलेल्या सूचना देखील वाचू शकता
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
UPSC CDS II Final Results
Union Public Service Commission has released the Final Results for UPSC CDS Exam 2021. Applicants who applied for these posts may check their results from the given link.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सीडीएस २ परीक्षेचा निकाल (UPSC CDS 2 Final Result 2021) जारी केला आहे. सीडीएसचा फायनल निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर उपलब्ध आहे. परीक्षेत सहभागी उमेदवार आपला सीडीएस २ चा निकाल आता तपासू शकतात. या परीक्षेच्या माध्यमातून एकूण १४२ उमेदवारांची निवड झाली आहे.
या थेट लिंक वर क्लिक करून आपला निकाल तपासा ..
UPSC CSE Results
Union Public Service Commission has released the Final Results for the CIVIL SERVICES EXAMINATION, 2021 held by the Union Public Service Commission in January, 2022 and the interviews for Personality Test held in April-May, 2022. Applicants who applied for these posts may check their results form the given link.
UPSC CSE 2021: असा तपासा निकाल
- स्टेप १: सर्वप्रथम उमेदवार अधिकृत वेबसाइट- upsc.gov.in वर जा.
- स्टेप २: होमपेजवर उपलब्ध UPSC CSE अंतिम निकाल २०२१ लिंकवर क्लिक करा.
- स्टेप ३: पीडीएफ स्वरूपातील अंतिम निकाल स्क्रीनवर दिसून येईल.
- स्टेप ४: निकाल आणि रोल नंबर तपासा आणि पेज डाउनलोड करा.
- स्टेप ५: पात्र उमेदवार पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवू शकतात.
UPSC CSE Results: The final results of the Civil Service Examination 2021 will be announced soon by the Central Public Service Commission. According to the information received, the result is likely to be released on May 30, 2022. Applicants who applied for these posts may check their results from the given link.
UPSC Civil Service 2021 Final Result Merit List: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (Union Public Service Commission, UPSC) सोमवारी, ३० मे २०२२ रोजी नागरी सेवा परीक्षा २०२१ अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२१ मध्ये उत्तीर्ण झालेले आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहिलेले उमेदवार त्यांचा निकाल तपासू शकणार आहेत.
यूपीएससीने निकाल जाहीर करण्याची कोणतीही तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या. मागील निकालाचे ट्रेंड पाहता हा निकाल ३० मे २०२२ रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे. यूपीएससीकडून साधारणपणे शेवटच्या मुलाखतीच्या तारखेनंतर दोन दिवसांत निकाल जाहीर केला जातो.
निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार बातमीत पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करून त्यांचा यूपीएससी निकाल २०२१ ऑनलाइन माध्यमातून तपासू शकणार आहेत. बातमीखाली अधिकृत वेबसाइटची लिंक देण्यात आली आहे. यूपीएससीकडून देखील गुणवत्ता यादी जाहीर केली जाऊ शकते.
यूपीएससी सीएसई मेरिट लिस्ट २०२१ द्वारे उमेदवारांना त्यांची ऑल इंडिया रँक (AIR) कळणार आहे. गेल्यावर्षी, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे नागरी सेवा परीक्षा – २०२० ची मुख्य मुलाखत फेरी २ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली होती. तर २४ सप्टेंबर २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला होता. या वर्षी मुलाखतीची प्रक्रिया २६ मे २०२२ रोजी संपली. यूपीएससी सीएसई २०२१ (UPSC CSE 2021) चा अंतिम निकाल सोमवार ३० मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
UPSC CSE 2021: असा तपासा निकाल
- स्टेप १: सर्वप्रथम उमेदवार अधिकृत वेबसाइट- upsc.gov.in वर जा.
- स्टेप २: होमपेजवर उपलब्ध UPSC CSE अंतिम निकाल २०२१ लिंकवर क्लिक करा.
- स्टेप ३: पीडीएफ स्वरूपातील अंतिम निकाल स्क्रीनवर दिसून येईल.
- स्टेप ४: निकाल आणि रोल नंबर तपासा आणि पेज डाउनलोड करा.
- स्टेप ५: पात्र उमेदवार पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवू शकतात.
UPSC CDS I Exam Results
UPSC CDS Results: Union Public Service Commission has released the UPSC Combined COMBINED DEFENCE SERVICES EXAMINATION (I), 2022 held by the Union Public Service Commission on 10th April, 2022. Applicants who applied for these posts may check their results form the given link.
UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) 2022 परीक्षेसाठी नवीन जाहिरात प्रकाशित
UPSC CDS 1 Result 2022 Released : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा (CDS-1) परीक्षा, 2022 चा निकाल बुधवारी, १८ मे रोजी जाहीर केला. UPSC CDS परीक्षेत बसलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in वरून त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. सीडीएस परीक्षा-१ ची गुणवत्ता यादीही यूपीएससीने वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे.
विविध अभ्यासक्रमांमध्ये ३४१ जागा रिक्त
UPSC CDS-1 परीक्षा २०२२ मध्ये ६६२२ उमेदवार पात्र झाले आहेत. विविध भारतीय लष्करी संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांमध्ये ३४१ रिक्त पदांवर पात्र उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. यासाठी यूपीएससी सीडीएस परीक्षा १० एप्रिल रोजी घेण्यात आली होती. लष्करी संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांच्या बॅचेस जानेवारी २०२३ पासून सुरू होणार आहेत.
UPSC CDS 1 निकाल २०२२ कसा तपासायचा?
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी.
- आता येथे ‘Whats new’ या विभागात संयुक्त सेवा परीक्षा (१) २०२२ वर क्लिक करा.
- त्यानंतर UPSC CDS निकालाची गुणवत्ता यादी स्क्रीनवर दिसेल.
- त्यात त्यांचा रोल नंबर शोधून उमेदवार त्यांचा निकाल पाहू शकतात.
- निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा
थेट लिंक व्दारे चेक करा निकाल
UPSC NDA and NA Exam I Results
UPSC NDA and NA Exam Results: The Central Public Service Commission (UPSC) has announced the results of National Defense Academy (NDA) and Naval Academy Examination (1) (NA 1), 2022. Applicants who applied for these posts may check their results from the given link.
UPSC NDA 1 Result 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी परीक्षा (1) (NA 1), 2022 चा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर निकाल ऑनलाइन पाहू शकतात. जे उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले असतील त्यांनी लेखी परीक्षेच्या निकालानंतर दोन आठवड्यांच्या आता भारतीय सैन्याची भरतीची वेबसाइट joinindianarmy.nic.in वर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. यानंतर उत्तीर्ण उमेदवारांना निवड केंद्र आणि एसएसबी मुलाखतीच्या तारखा दिल्या जातील. त्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवरही याबाबत सूचित केले जाईल.
मुलाखती कधी?
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना संरक्षण मंत्रालयाच्या सेवा नियुक्ती बोर्डाद्वारे (SSB) मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल. अंतिम निकालाच्या तारखेच्या १५ दिवसांच्या आत उमेदवारांना मार्कशीटदेखील आयोगाच्या संकतेस्थळावरून डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात येईल.
पीएससी एनडीए / एनए निकाल 2022 डाऊनलोड कसा करावा?
- सर्वात आधी उमेदवारांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जावे.
- व्हाट्स न्यू सेक्शनअंतर्गत “राष्ट्रीय रक्षा अकादमी और नौसेना अकादमी परीक्षा (I), 2022” वर क्लिक करावे.
- यूपीएससी एनडीए निकालाची मेरिट यादी आता स्क्रीनवर दिसेल.
- येथे आपला रोल नंबर सर्च करत पाहा निकाल.
- निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घेऊन ठेवा.
UPSC NDA, NA परीक्षेचा निकाल येथे पहा
UPSC IFS Results
The Central Public Service Commission (UPSC) has announced the results of the Forest Service Mains Examination. Candidates appearing for this examination can view the results (UPSC IFS 2021 Main Results) by visiting the official website UPSC- upsc.gov.in. A total of 110 posts in the Indian Forest Service will be recruited through this examination. According to the notice issued by UPSC, the Forest Service Main Examination was held from February 27 to March 06. Candidates appearing for the examination should see the following recruitment process given in the notification available on the website.
UPSC IFS Main Exam Result 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) फॉरेस्ट सर्व्हिस मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार UPSC- upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल (UPSC IFS 2021 मुख्य निकाल) पाहू शकतात. या परीक्षेद्वारे भारतीय वन सेवेतील एकूण ११० पदांसाठी भरती केली जाणार आहे. UPSC ने जारी केलेल्या नोटीसनुसार, वन सेवा मुख्य परीक्षा २७ फेब्रुवारी ते ०६ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. परीक्षेला बसलेले उमेदवारांनी वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या अधिसूचनेत दिलेली भरतीची पुढील प्रक्रिया पाहावी.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने ४ मार्च २०२१ रोजी वन सेवा परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २४ मार्च २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. यासाठी १० ऑक्टोबर २०२१ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली, ज्याचा निकाल २९ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला पात्र ठरतात. मुख्य परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली होती, ज्याचा निकाल आता अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे.
थेट लिंकवरून UPSC IFS Mains 2021 निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
UPSC CISF Results
UPSC CISF Results: The Union Public Service Commission (UPSC) has announced the results of Central Industrial Security Force-Assistant Commandants examination (Central Industrial Security Force-Assistant Commandants, CISF AC Result 2022). Applicants who applied for these posts may check their results from the given link,
UPSC CISF AC Result 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission, UPSC) सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्योरिटी फोर्स- असिस्टंट कमांडंट्स परीक्षेचा निकाल (Central Industrial Security Force-Assistant Commandants, CISF AC Result 2022) जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन निकाल डाउनलोड करू शकतात. यूपीएससीकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, शारीरिक मानक/शारीरिक कार्यक्षमतेसाठी एकूण ७७ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
उमेदवारांना त्यांचा रोल नंबर किंवा नावाच्या मदतीने निकालाची यादी तपासता येणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना चाचणी आणि मेडिकल टेस्टसाठी(PST/PET/MST)बोलावले जाईल. यासाठी आयोगातर्फे लवकरच माहिती जाहीर करण्यात येणार आहे. शारीरिक मानके/दक्षतेची तारीख, वेळ आणि ठिकाण इत्यादींची माहिती उपलब्ध करून दिली जाईल.
तपशील ३० दिवसांसाठी उपलब्ध
परीक्षेसंबंधीचे गुण आणि इतर तपशील आयोगाच्या वेबसाइटवर अंतिम निकाल प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसांपर्यंत उपलब्ध असतील याची उमेदवारांनी नोंद घ्या. त्यानंतर निकालाची लिंक निष्क्रिय होईल. त्यामुळे उमेदवारांनी वेळेत निकाल तपासणे आवश्यक आहे.
यूपीएससी सीआयएसएफ एसी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
UPSC ESE Final Results Declared
The Central Public Service Commission (UPSC) has announced the final results of the Engineering Service Examination 2021. A total of 225 vacancies were to be filled by UPSC Engineering Services Examination 2021. Applicants who applied for these exam may check their results form the given link.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२१ द्वारे एकूण २२५ रिक्त जागा भरल्या जाणार होत्या. निवडलेल्या उमेदवारांचे रोल नंबर आयोगाने जारी केलेल्या निकाल PDF मध्ये दिले आहेत. UPSC ने जारी केलेल्या निकाल सूचनेनुसार, २९ उमेदवारांचे निकाल तात्पुरते आहेत आणि आयोगाने मूळ कागदपत्रांची (अशा उमेदवारांकडून प्रतीक्षा) पडताळणी करेपर्यंत त्यांना नियुक्ती पत्र दिले जाणार नाही.
आयोगाच्या सूचनेनुसार, “या उमेदवारांची तात्पुरती कागदपत्रे अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून केवळ तीन महिन्यांच्या कालावधीसाठी [म्हणजे २७/०६/२०२२ पर्यंत] वैध राहतील. अशा तात्पुरत्या उमेदवारांना त्यांचे मूळ सादर करावे लागेल. आयोगाने म्हटले की आयोगाला आवश्यक असलेली कागदपत्रे वरील विहित मुदतीत सादर न केल्यास, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल आणि या संदर्भात पुढील कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
यूपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२१ अंतिम निकालाची थेट लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
UPSC CDS I Exam
UPSC CDS Main Results : The Central Public Service Commission (UPSC) will soon announce the results of the Combined Defence Service Examination (I), 2021 . UPSC has announced the date of Combined Defence Service Examination 2021 result. A notice in this regard has been issued on the official website of the Commission, upsc.gov.in. Candidates can also obtain information regarding results by accessing to UPSC website http://www.upsc.gov.in. However, marks of the candidates will be available within 15 days from the date of declaration of final results on Commission’s website for 30 days.
Check UPSC CDS I Exam
UPSC CSE Main Exam Results
UPSC CSE Main Results : The Central Public Service Commission (UPSC) will soon announce the results of the Civil Service Main Examination 2021. UPSC has announced the date of Civil Services Men’s 2021 result. A notice in this regard has been issued on the official website of the Commission, upsc.gov.in. Accordingly, the result of UPSC Mains 2021 (UPSC result) will be announced in the fourth week of March 2022.
UPSC CSE Mains 2021 Result date time: केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC)सिविल सेवा मुख्य परीक्षा २०२१ च्या निकालाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. यूपीएससीने सिविल सर्विसेस मेन्स २०२१ निकालाच्या तारखेची माहिती दिली आहे. यासंबंधी आयोगाची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर नोटिस जारी झाली आहे. यानुसार यूपीएससी मेन्स २०२१ चा निकाल (UPSC result) मार्च २०२२ च्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. यूपीएससी सीएसई मेन्स रिजल्ट २०२१ ची घोषणेनंतर आयोगाद्वारे पर्सनालिटी टेस्ट / इंटरव्ह्यूचे आयोजन (UPSC Interview) केले जाईल. आयोगाने संभाव्य तारखाही जाहीर केल्या आहेत. यूपीएससी मुख्य परीक्षेची नोटीस या वृत्तात पुढे दिले आहेत.
ऑफिशियल वेबसाइट upsc.gov.in वर जारी नोटिसनुसार, यूपीएससी सिविल सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल मार्च २०२२ च्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. एप्रिल २०२२ च्या पहिल्या आठवड्यात यूपीएससी पर्सनालिटी टेस्ट / यूपीएससी इंटरव्यू (UPSC Interview 2022)सुरू होतील.
UPSC DAF 2022: कधी जाहीर होणार यूपीएससी डीएएफ
यूपीएससी इंटरव्यूच्या आधी डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म यांनी डीएएफ (UPSC DAF) जारी केला जाईल. यूपीएससी मेन्स एक्झाममध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी आल्यानंतर हा फॉर्म भरणे सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे. या फॉर्मच्या आधारे मुलाखतीत प्रश्न विचारले जातील. निकाल जाहीर झाल्यानंतर यूपीएससीची वेबसाइट वर डीएएफ 2 जारी केला जाईल. यशस्वी होण्यासाठी ऑनलाइन यूपीएससी डीएएफ 2 फॉर्म भरू शकतील.जर तुम्ही फॉर्म भरण्यात अयशस्वी झाले तर तुम्हाला मुलाखतीत सहभागी होता येणार नाही.
UPSC Interview 2022: ही कागदपत्रे ठेवा तयार
यूपीएससीने सिविल सर्व्हिससाठी इंटरव्ह्यू आणि पर्सनालिटी टेस्टसाठी सर्व कागदपत्रे तयार ठेवा. तुम्हाला ज्या डॉक्यूमेंट्सचीची आवश्यकता असेल, त्याची संपूर्ण यादी आयोगाने जारी केली आहे.
UPSC CAPF Final Results
UPSC CAPF Result 2020: The Union Public Service Commission (UPSC) has announced the CAPF Result (UPSC Central Armed Police Forces, CAPF) on 5 January 2021. A total of 187 candidates passed the examination. Candidates who have applied for the post of Assistant Commandant can view their results on upsc.gov.in.
UPSC CAPF Result 2020: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने (Union Public Service Commission, UPSC) सीएपीएफ निकाल (UPSC Central Armed Police Forces, CAPF) ५ जानेवारी २०२१ रोजी घोषित केला आहे. या परीक्षेत एकूण १८७ उमेदवार उत्तीर्ण झाले. सहाय्यक कमांडंट पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त बातमीतल दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन देखील निकाल पाहता येऊ शकतो.
असिस्टंट कमांडंटचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- upsc.gov.in ला भेट द्या. त्यानंतर होमपेजवर UPSC CAPF २०२० निकालाच्या नोटिफिकेशनवर क्लिक करा. यानंतर एक नवीन PDF उघडेल. खाली स्क्रोल करुन गुणवत्तेवर आधारित निकाल यादी पाहता येणार आहे. निकाल डाऊनलोड करा. भविष्यातील संदर्भांसाठी निकालाची प्रिंट काढा.
CHECK UPSC CAPF FINAL RESULTS HERE
UPSC NDA and NA Final Results
The Merit of 517 candidates, who have qualified on the basis of the results of the Written Examination held by the Union Public Service Commission on 18th April 2021. Applicants who applied for these posts may check their results from the given link.
यूपीएससी (UPSC) ने एनडीए (NDA) आणि एनए (NA I) च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPS) ने अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर राष्ट्रीय संरक्षण अॅकेडमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेत एकूण ५१७ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत ओंकार आशुतोषने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन आवश्यक तपशील भरुन त्यांचे गुण तपासू शकतात. आयोगाने संपूर्ण गुणवत्ता यादी देखील प्रसिद्ध केली आहे. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवार त्यांचे निकाल पाहू शकतात.
CHECK UPSC NDA AND NA FINAL RESULTS
UPSC IES ISS Result 2021
The Central Public Service Commission has announced the final results of the Financial and Statistical Services Examination. Applicants who applied for these posts may may chck their final results of upsc IES and ISS Exam
केंद्रीय लोकसेवा आयोगाने आर्थिक आणि सांख्यिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. IES परीक्षेत अभय जोशी प्रथम आला आहे. त्रिश्ला सिंह आणि आरती गर्ग यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा रँक पटकावला आहे. ISS परीक्षेत अमित कुमार हा उमेदवार पहिला आला असून अर्का मोंडल आणि मनीष कुमार यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन निकाल तपासू शकतात. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण २६ पदे भरली जाणार आहेत.
१६ ते १८ जुलै २०२१ या कालावधीत झालेली लेखी परीक्षा आणि २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२१ या कालावधीत झालेली मुलाखतींची फेरी या आधारे हा निकाल जाहीर करण्यात आला.केंद्रीय लोकसेवा आयोगाने ८ एप्रिल २०२१ पासून IES आणि ISS परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. भारतीय आर्थिक सेवा परीक्षेत एकूण ३१ उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्यात आले होते. तर भारतीय सांख्यिकी सेवेत एकूण २२ उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित होते.
पुढील पद्धतीने पाहा निकाल –
- – निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या.
- – वेबसाइटच्या होम पेजवर What’s New या पर्यायावर जा.
- – आता अभियांत्रिकी सेवा/भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2021 च्या लिंकवर जा.
- आता अभियांत्रिकी सेवा/भारतीय सांख्यिकी सेवा ISS परीक्षा, 2021, अंतिम निकाल या लिंकवर क्लिक करा.
- – येथे निकालाची PDF फाईल उघडेल.
- – आता तुमच्या विभागाच्या पेजवर जा.
- – येथे तुम्ही तुमचा रोल नंबर आणि नावाच्या मदतीने निकाल तपासू शकता.
- – आता निकालाची PDF फाईल डाऊनलोड करा.UPSC IES ISS Final Result 2021 पाहण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी क्लिक करा.
UPSC Civil Service Pre Exam 2021 Results
UPSC has announced the results of Civil Service Examination 2021 and Indian Forest Service Pre-Examination 2021. Candidates appearing for this exam can go to the official website and see the complete results and the list of successful candidates for the main exam.
UPSC Prelims Result 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२१ आणि भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर केले आहेत. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी निकाल जाहीर करण्यात आले. आयोगाने पुढील टप्प्यात म्हणजेच सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) आणि IFS (पूर्व) च्या आधारे मुख्य परीक्षेत बसण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांचे रोल नंबर जाहीर केले.
यूपीएससीतर्फे हेल्पलाइन
आयोगाने घोषित केलेल्या निकालांबद्दल कोणतीही माहिती किंवा कोणतेही स्पष्टीकरण हवे असणाऱ्या उमेदवारांसाठी यूपीएससीने हेल्पलाइन जाहीर केली आहे. सर्व उमेदवार आयोगाचा दूरध्वनी क्रमांकांवर ०११-२३३८५२७१, ०११-२३०९८५४३ किंवा ०११-२३३८११२५ वर सर्व कामकाजाच्या दिवसांत सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत कॉल करून मदत मिळवू शकतात.
UPSC CAPF Assistant Commandant Exam Results
The Central Public Service Commission has announced the results of the examination conducted for the post of Assistant Commandant in the Joint Central Armed Police Force. Candidates appearing for this exam can check the results by visiting the official website of UPSC.
UPSC CAPF Result 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात सहाय्यक कमांडंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल तपासू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या या रिक्त जागेतून एकूण १५९ पदांची भरती केली जाणार आहे. निकालाची लिंक अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर सक्रिय करण्यात आली आहे.
असा तपासा निकाल- How to Check UPSC CAPF Exam Results
- निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- upsc.gov.in वर जा.
- वेबसाइटच्या होमपेजवर दिलेल्या भरती विभागात जा.यामध्ये लेखी निकाल वर जा.
- आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (ACs) परीक्षा 2021 च्या लिंकवर क्लिक करा.
- येथे डाउनलोड ऑप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जा.
- आता निकालाची PDF उघडेल.
- यामध्ये तुमचे नाव आणि रोल नंबरच्या मदतीने निकाल तपासा.
- निकाल तपासल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता.
UPSC Combined Geo-Scientist (Main) Results
The Central Public Service Commission (UPSC) has announced the results of the Combined Geo Scientist Recruitment Examination conducted by UPSC. Candidates appearing for this examination can check the results by visiting the official website upsc.gov.in.
UPSC Result 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०२१ तर्फे घेण्यात आलेल्या कम्बाइंड जिओ सायंटिस्ट भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन निकाल तपासू शकतात. या भरती अंतर्गत एकूण ४० रिक्त पदे भरली जाणार आहेत.
असा तपासा निकाल- How to Check UPSC Combined Geo-Scientist Results
- रिझल्ट तपासण्यासाठी सर्वातआधी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा
वेबसाइटच्या होमपेज सेक्शनमध्ये जा - आता Examination Written Results वर क्लिक करा
- यानंतर Exam Name Download Date of Upload
- Combined Geo-Scientist (Main) Examination, 2021 वर क्लिक करा
- एक पीडीएफ फाईल ओपन होईल
- उमेदवार आपल्या रोल नंबर आणि नाव टाकून रिझल्ट तपासू शकतात
- बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.
थेट निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासठी क्लिक करा
UPSC IES/ISS Answer Key
The Central Public Service Commission (UPSC) has announced the answer sheets for the Indian Financial Services Examination 2020 and the Indian Statistical Service Examination 2020. The Commission has announced the answer sheets for all the sets (A, B, C and D) of both the papers of IES / ISS Examination 2020 on the official website upsc.gov.in
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) भारतीय आर्थिक सेवा परीक्षा २०२० आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा २०२० च्या उत्तरतालिका जाहीर केल्या आहेत. आयोगाने IES/ISS परीक्षा २०२० च्या दोन्ही पेपरच्या सर्व सेट (A, B, C आणि D)साठी १२ ऑगस्टला अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर उत्तरतालिका जाहीर केली.
UPSC IES/ISS परीक्षा २०२० मध्ये उपस्थित असलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकवरून पेपर १ आणि पेपर २ च्या संबंधित संचांची उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात.
पेपर १ (सर्व सेट) ची उत्तरतालिका पाहण्यासाठी क्लिक करा
पेपर २ (सर्व सेट) ची उत्तरतालिका पाहण्यासाठी क्लिक करा
UPSC Engineering Service Examination 2021 Results
UPSC ESE Pre Exam Results: Union Public Commission has released the UPSC Engineering Services Examination 2021 which is held 18th July, 2021. Applicants who applied for these posts may check their results from the given link
यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने ईएसई प्रिलिम्स रिझल्ट २०२१ अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाहीर केला आहे. ही परीक्षा दिलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करुन आपला निकाल किंवा उत्तीर्ण उमेदवारांची यादी पाहू शकतात.
UPSC ESE Prelims Result 2021: यूपीएससी ईएसई प्रिलिम्स रिझल्ट असा तपासा
- यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा पूर्व परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
- यानंतर होमपेजवरील whats New सेक्शनवर जा इंजिनीअरिंग सेवा परीक्षा २०२१ या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर UPSC ESE Prelims Result 2021 च्या लिंकवर क्लिक करा.
- आता एक नवे पेज उघडेल.
- यानंतर रिझल्ट पीडीएफवर क्लिक करा
- पीडीएफ डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा
यूपीएससी ईएसई प्रिलिम्स रिझल्ट ‘इथे तपासा
UPSC CDS Exam II Final Results
UPSC CDS 2020 Final Result: Union Public Service Commission (UPSC) has decaled the final result of Combined Defence Services Examination II 2020. All those who appeared in the UPSC CDS 2020 Exam can download the final result through the official website of UPSC.i.e.upsc.gov.in or given link.
UPSC CSE Prelims 2021: UPSC पूर्व परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलण्याची संधी
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीनं कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 129 विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं लेखी परीक्षा आणि मुलाखत घेल्यानंतर हा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांची मुलाखत सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून घेण्यात आली होती. निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नई आणि इतर ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. एकूण 129 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.
Check UPSC CDS II Final Results
UPSC CDS Exam Final Results
UPSC CDS Exam Results: The Central Public Service Commission (UPSC) has announced the final results of the Combined Defense Services Examination. Candidates appearing for CDS Exam 2020 will be able to view their results on the website www.upsc.gov.in. This result will be available for 30 days
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीनं कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 147 विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं लेखी परीक्षा आणि मुलाखत घेल्यानंतर हा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांची मुलाखत सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून घेण्यात आली होती. निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नई आणि इतर ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. एकूण 147 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.
निकालाविषयी माहिती कुठे मिळणार?
सीडीएस परीक्षा 2020 दिलेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल www.upsc.gov.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. हा निकाल 30 दिवस उपलब्ध असेल. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचं गूणपत्रक देखील पाहता येणार आहे.
UPSC CDS II Result 2020 निकाल, येथे पाहा निकाल!
UPSC Exam Result: UPSC CDS II Result 2020: The results of CDS 2 Main Examination 2020 have been announced under the Central Public Service Commission. Click on the link below to download the results. The Central Public Service Commission has announced the results of the Joint Defense Services (CDS II). All the candidates who have passed the written test will have to go to the Indian Army Recruitment Portal and re-register within two weeks.
UPSC Exam Result : UPSC CDS II Result 2020 – केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत CDS 2 मुख्य परीक्षा 2020 चे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त रक्षा सेवा (CDS II) चा निकाल जाहीर केला आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना भारतीय सेनेच्या भरती पोर्टलवर जाऊन दोन आठवड्यांच्या आत स्वत:ची पुन्हा एकदा नावनोंदणी करावी लागणार आहे.
मुलाखतीसाठी एकूण ६७२७ उमेदवार पात्र ठरले आहेत. ज्या उमेदवारांनी ८ नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेला हजेरी लावली होती, असे उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. उमेदवारांना 1 जुलैपर्यंत आयएमए आणि एनएसाठी, 13 मेपर्यंत एएफएसाठी आणि 1 ऑक्टोबरपर्यंत एसएससी कोर्ससाठी मूळ प्रमाणपत्रे सादर करावे लागतील.
निकाल कसा पाहावा –
- – सर्वप्रथम उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.nic.in वर जावे.
- – आता मुख्यपृष्ठावर दिसणाऱ्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- – त्यानंतर एक पीडीएफ उघडेल.
- – हे निकालाचे पत्रक डाउनलोड करा.
- – आणि आपल्या सोयीसाठी त्याची प्रिंट आउट घ्या.
लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना भारतीय सेनेच्या भरती पोर्टलवर जाऊन दोन आठवड्यांच्या आत स्वत:ची पुन्हा एकदा नावनोंदणी करावी लागणार आहे. तसेच जे उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, अशा उमेदवारांची मार्कशीट ओटीए (एसएसबी इंटरव्ह्यू)चा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पुढील दोन महिने म्हणजे ६० दिवस ती वेबसाइटवर राहील.
क्रमांकांवर कॉल करू शकतात.
संपर्क – 011-23385271, 011-23381125 आणि 011-23098543
Check UPSC CDS II Main Exam Results
UPSC Geo Scientist Written Exam Result 2020
यूपीएससी निकालः केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) संयुक्त भौगोलिक परीक्षा, २०२० अंतर्गत लेखी परीक्षेच्या टप्प्यातील निकाल जाहीर केला आहे. आज, २ press नोव्हेंबर २०२० रोजी अधिकृत संकेतस्थळ, upsc.gov.in यांनी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार जियोलॉजिस्ट, हायड्रोलॉजिस्ट, जिओफिसिसिस्ट आणि केमिस्ट या पदांच्या मुलाखती / व्यक्तिमत्त्व चाचणी टप्प्यासाठी यशस्वी घोषित उमेदवारांची यादी. upsc.gov.in वर रिलीज झाली आहे.
डीएएफ भरण्याची तारीख 14 ते 24 डिसेंबर
जिओसिओन्टिफिक लेखी परीक्षा २०२० मध्ये यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यातील मुलाखतीत / व्यक्तिमत्त्व चाचणीच्या टप्प्यात हजर राहण्यासाठी तपशीलवार अर्ज भरावा लागेल. उमेदवार डीएएफ कमिशनची अधिकृत वेबसाइट 14 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2020 पर्यंत भरण्यास सक्षम असतील.
व्यक्तिमत्व चाचणी कार्यक्रम
उमेदवारांनी डीएएफ भरल्यानंतर आयोगाच्या संकेतस्थळावर व्यक्तिमत्त्व चाचणीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. कार्यक्रमानुसार, उमेदवारांना सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती आणि पडताळणीसाठी त्यांच्याशी चिन्हांकित पत्रे आणाव्या लागतील.
दुसरीकडे, आयोगाने जारी केलेल्या प्रेस नोटच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली की लेखी परीक्षेत यशस्वी न ठरलेल्या उमेदवारांसाठी स्कोअर कार्ड भूगर्भ वैज्ञानिक परीक्षा २०२० चा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत. डिसेंबर रोजी सोडण्यात येईल
भौगोलिक लेखी परीक्षा निकाल 2020 ची सूचना आणि यशस्वी उमेदवारांची यादी येथे पहा
UPSC Civil Services Final Result 2019 Announced
PSC Civil Services Final Results 2019: The final result of the Civil Service Examination 2019 of the Central Public Service Commission has been announced. The main exams were held in September 2019, while the interviews were conducted in February and August 2020. The list of successful candidates has also been announced by the Central Public Service Commission.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१९ मध्ये झाली होती, तर मुलाखती फेब्रुवारी आणि ऑगस्ट २०२० मध्ये घेण्यात आल्या होत्या. यशस्वी उमेदवारांची यादीदेखील केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे.
पुढील केंद्रीय सेवांमधील जागांसाठी या परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यात येईल –
१) भारतीय प्रशासकीय सेवा
२) भारतीय परराष्ट्र सेवा
३) भारतीय पोलीस सेवा
४) केंद्रीय सेवांमधील गट ‘अ’ आणि गट ‘ब’
प्रदीप सिंह या उमेदवाराने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत (मेन्स) २०१९ प्रथम क्रमांक पटकावला आहे तर जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. एकूण ८२९ उमेदवारांना नियुक्ती देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
नियुक्ती मिळणार असलेल्या उमेदवारांचा प्रवर्गनिहाय तपशील पुढीलप्रमाणे-
सर्वसाधारण गट – ३०४
आर्थिक वंचित गट – ७८
इतर मागासवर्गीय – २५१
एससी – १२९
एसटी ६७
उमेदवारांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे