NDA Exam : आता मुलींनाही NDA प्रवेश परीक्षा देता येणार; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

NDA Exam For Girls

The NDA entrance test will also be given to girls. With this decision, the Supreme Court has given great relief to girls across the country. The NDA entrance exam is on September 5 and for the first time, girls will be able to take the exam.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 आता देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलासा देणारा निकाल जाहीर केला आहे. एनडीए म्हणजेच, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची दारं आता मुलींसाठीही खुली होणार आहेत. एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींनाही देता येणार आहे. या निर्णयानं सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील मुलींना मोठा दिलासा दिला आहे. 5 सप्टेंबरला एनडीएची प्रवेश परीक्षा आहे आणि पहिल्यांदाच मुलींनाही ही परीक्षा देता येणार आहे.

दिल्लीतील वकील कुश कालरा यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी पदवीनंतरच महिलांना सैन्यात भरती करण्याची परवानगी आहे. त्यांच्यासाठी किमान वयही 21 वर्षे ठेवण्यात आले आहे. तर मुलं मात्र बारावीनंतरच एनडीएमध्ये प्रवेश घेऊ शकतात, असं म्हटलं होतं. केवळ महिला असल्यानं लिंगभेद करुन त्यांना एनडीएत प्रवेश नाकारणं हा त्यांच्या मुलभूत अधिकारांवर हल्ला आहे, असंही या जनहित याचिकेत म्हटलं होतं.


UPSC Postpones NDA And NA II 2021 Exam

UPSC NDA, NA II 2021: The Union Public Service Commission (UPSC) has postponed the National Defense Academy (NA) (II) examination. The exam was scheduled for September. But now the date has been postponed. An official notification has been issued in this regard.

UPSC NDA, NA II 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग ( Union Public Service Commission, UPSC)ने नॅशनल डिफेंस अॅकेडमी (NA) (II) परीक्षा स्थगित केली आहे. ही परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार होती. पण आता याची तारीख पुढे ढकलण्यात आली आाहे. यासंदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

UPSC भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

UPSC ESE परीक्षेसाठी प्रवेश पत्र लवकरच

UPSC NDA II Recruitment 2021

यानुसार करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर NDA आणि NA (II)2021परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला जाणार आहे. यानुसार ५ सप्टेंबरला होणारी ही परीक्षा १४ नोव्हेंबरला होणार आहे. परीक्षेत सहभागी होणारे उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन पाहू शकतात. बातमीखाली याची लिंक देण्यात आली आहे.

  • परीक्षेसाठी अर्ज भरण्याची तारीख- ९ जून २०२१
  • नोंदणी करण्याची शेवटची तारीख- २९ जून २०२१
  • एनडीए (सेकंड) २०२१ परीक्षेची तारीख- १४ नोव्हेंबर २०२१

नोटिफिकेशन वर जाण्यासाठी इथे क्लिक करा


UPSC NDA II Exam 2021

UPSC NDA II Exam- Union Public Service Commission has declared notification for NDA and NA Exam II. There is a total of 400 vacancies to be filled. Willing applicants need to apply online before the 29th June 2021.

UPSC NDA II Recruitment 2021

पीएससी एनडीए II परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जून आहे. यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा (II), 2021, सप्टेंबर महिन्यात होणार आहे.

UPSC नागरी सेवा परीक्षांच्या मुलाखतींचे सुधारित वेळापत्रक जाहीर

केंद्रीय लोक सेवा आयोग (Union Public Service Commission किंवा UPSC) नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA) आणि नौदल अकॅडमी (NA) परीक्षा (II), 2021 साठी ऑनलाइन नोटिफिकेशन जारी करणार आहे. या परीक्षेत सहभागी होण्यास इच्छुक उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन UPSC NDA 2 Exam 2021 परीक्षेचे नोटिफिकेशन पाहू शकतील.

UPSC NDA II Exam Time Table – वेळापत्रकात बदल

यूपीएससी एनडीए, एन 2 परीक्षा दरवर्षी एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाते, पण यंदा करोना महामारीमुळे (COVID19) परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या वर्षी दोन वेळा नव्हे तर केवळ एकदात ही परीक्षा होणार आहे.

How to Apply For UPSC NDA Exam 2021 

  • उमेदवारांनी upsconline.nic.in या वेबसाइट वर जावे.
  • होम पेज वर आवश्यक सूचना वाचल्यानंतर ऑनलाइन अर्ज करावा.
  • आयोगाने त्या उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया उपलब्ध केली आहे, जे परीक्षेला उपस्थित राहू इच्छित नाहीत.
  • अर्ज भरतातना उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडावे.

UPSC NDA 2 Exam 2021 Eligiblity

  • राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या आर्मी विंगसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा संस्थेतून बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
  • राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या वायूसेना आणि नौदल विंगमध्ये इंडियन नेव्हल अकॅडमीच्या १०+२ कॅडेट एन्ट्री स्कीमसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून फिजिक्स, मॅथ्स आणि केमिस्ट्री विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक. अधिक माहिती यूपीएससीच्या संकेतस्थळावर मिळेल.

UPSC NDA Exam Results

UPSC NDA Result 2021: The Central Public Service Commission (UPSC) will soon announce the results of National Defense Academy (NDA) and Naval Academy (NA) (I) and (II) examinations. The exam was held on April 18, 2021 across the country.

UPSC NDA Result 2021:केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) (I) आणि (II) परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर करणार आहे. ही परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी देशभरात आयोजित करण्यात आली होती.

UPSC च्या कॅलेंडरनुसार, NDA 1 चा निकाल सर्वसाधारण पणे परीक्षा झाल्यानंतर एका महिन्याच्या आत जाहीर केला जातो. जे उमेदवार या परीक्षेला बसले होते ते अधिकृत वेबसाइट upsc.nic.in वर जाऊन अद्ययावत माहिती पाहू शकतात.

लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना सेवा भरती बोर्डातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या मुलाखतीच्या फेरीला बोलावले जाणार आहे. उमेदवारांनी ध्यान द्यायला हवे की या वर्षी कोविड-१९ च्या वर्तमान स्थितीमुळे यूपीएससी एनडीए एनए परीक्षेच्या निकालास काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे.


UPSC NDA 1 results are generally announced within one month of the exam. Therefore, the candidates who had participated in the examination, should keep their roll number. Also keep an eye on the official website to update the UPSC NDA 1 results.

UPSC NDA Exam Results: UPSC NDA 1 निकाल सर्वसाधारणपणे परीक्षेच्या एका महिन्याच्या आत जाहीर केले जातात. त्यामुळे जे उमेदवार परीक्षेत सहभागी झाले होते, त्यांनी आपला रोल नंबर सांभाळून ठेवावा. तसेच UPSC NDA 1 निकाल अपडेट करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवा.

UPSC NDA 1 परीक्षे १८ एप्रिल २०२१ रोजी संपूर्ण देशात आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (I) आणि (II), परीक्षा 2021 साठी मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित राहिले होते. जे उमेदवार परीक्षेत सहभागी झाले होते ते निकालाची प्रतीक्षा करत आहेत.

UPSC NDA 1 निकाल सर्वसाधारणपणे परीक्षेच्या एका महिन्याच्या आत जाहीर केले जातात. त्यामुळे जे उमेदवार परीक्षेत सहभागी झाले होते, त्यांनी आपला रोल नंबर सांभाळून ठेवावा. तसेच UPSC NDA 1 निकाल अपडेट करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवा.

हे लक्षात घ्या की COVID-19 च्या वर्तमान स्थितीमुळे UPSC NDA निकालास थोडा विलंब होऊ शकतो.

UPSC ने करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध अर्ज प्रक्रिया देखील स्थगित करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत अधिकाऱ्यांद्वारे निकालासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


UPSC NDA/NA Exam Answer Key 2020

UPSC NDA/NA Exam Answer Key 2020- Central Public Service Commission (UPSC) has announced Answer Key for the UPSC NDA / NA examination . Candidates who had appeared for the exam can check the answer key by visiting the official website upsc.gov or given direct link.

UPSC अंतर्गत 363 पदांची भरती

UPSC NDA/NA Exam Answer Key 2020- केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात येणाऱ्या UPSC NDA/NA परीक्षेची उत्तरतालिका म्हणजेच आन्सर की (Answer Key 2020) जारी करण्यात आली आहे. जे उमेदवार या परीक्षेत सहभागी झाले होते, ते अधिकृत संकेतस्थळ upsc.gov वर जाऊन आन्सर की पाहू शकतात. ही आन्सर की मॅथेमेटिक्स आणि GAT पेपर दोन्हीसाठी आहे.

परीक्षा ६ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली होती. आन्सर की डाउनलोड करण्यासाठी उमेदवार पुढे दिलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जाऊन आन्सर की पाहू आणि डाऊनलोड करू शकतात.


UPSC NDA and NA Exam 2021

UPSC NDA Exam 2021

Board exams and many entrance exams have been canceled or postponed due to the rising incidence of corona infection in most states of the country. More than one lakh cases of coronavirus were registered in the country. Given the current situation, there is a demand to postpone the UPSC NDA Exam 20201. The UPSC NDA 2021 exam will be held next Sunday (April 18).

UPSC ESE Result 2021 – Cutoff Marks Released

UPSC NDA 2021 ची परीक्षा पुढे जाणार?

 देशातील बहुतांश राज्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे बोर्डाच्या परीक्षा व अनेक प्रवेश परीक्षा रद्द झाल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. देशात दाेन लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. सध्याची परिस्थिती पाहता यूपीएससी एनडीए परीक्षा (UPSC NDA Exam 20201) पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. यूपीएससी एनडीए 2021 परीक्षा येत्या रविवारी (ता. 18 एप्रिल) घेण्यात येणार आहे. खरंतर एनईईटी पीजी 2021 परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता यूपीएससी एनडीए 2021 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करु लागले आहेत. यासंदर्भात आयोग काय निर्णय घेणार याकडे युवा पिढीचे लक्ष लागून राहिले आहे.

UPSC NDA Exam Admit Card 

यूपीएससी एनडीए 2021 आयोगाने यापुर्वीच परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी upsc.gov.in संकेतस्थळाचा वापर करावा असे सूचित केले आहे. दरम्यान आजपर्यंत यूपीएससीने एनडीए 2021 च्या परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलेले नाही. अशा परिस्थितीत एनडीएची परीक्षा 18 एप्रिल रोजी नियोजित तारखेला घेतली जाण्याची शक्यता आहे.


 एनडीए व नेव्‍हल ॲकॅडमी प्रवेशासाठी अर्ज सुरु ; राज्‍यात मुंबई, नागपूर केंद्रांवर होणार परीक्षा

 केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत नॅशनल डिफेन्‍स अकॅडमी ॲण्ड नेव्‍हल अकॅडमी एक्‍झामिनेशन (एक), २०२१ चे वेळापत्रक जारी केले आहे. त्‍यानुसार इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्‍वरूपात नोंदणी करण्यासाठी येत्‍या १९ जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे. राज्‍यात मुंबई व नागपूर केंद्रावर १८ एप्रिलला ही परीक्षा होणार आहे.

पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)मध्ये इयत्ता बारावीनंतर बी. टेक. या अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह सैन्‍यदलात अधिकारीपदाची संधी उपलब्‍ध करून दिली जाते. तसेच केरळ येथील नेव्‍हल ॲकॅडमीमध्येही पदवी शिक्षणासोबत नौदलातील अधिकरी होण्याची संधी असते. या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी युपीएससीमार्फत प्रवेश परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाते. त्‍यानुसार यंदाच्या परीक्षेबाबत दिशानिर्देश नुकतेच जाहीर झाले आहेत. इच्‍छुक पात्र उमेदवारांना १९ जानेवारीच्‍या सायंकाळी सहापर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील. तर १८ एप्रिलला देशभरातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. तत्‍पूर्वी काही कारणास्‍तव विद्यार्थ्यांना आपला अर्ज मागे घ्यायचा असल्‍यास त्‍यासाठी २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्‍यान मुदत दिली जाणार आहे.

 जागा, वय व पात्रतेच्या अटी 

 एनडीएमध्ये ३७० जागांसाठी प्रवेश दिला जाणार असून, यापैकी २०८ आर्मी, ४२ नेव्‍ही आणि १२० एअर फोर्ससाठी असतील. नेव्‍हल ॲकॅडमी येथे तीस जागांसाठी अशा एकूण चारशे जागांसाठी या परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिला जाईल. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर या शहरांमध्ये परीक्षा होणार आहे. केवळ पुरूष उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज करता येणार असून, २ जुलै २००२ नंतर व १ जुलै २००५ पूर्वी जन्‍मलेले उमेदवार या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र असतील. आर्मीकरीता बारावीपर्यंत शिक्षण आवश्‍यक असून, वायुदल किंवा नेव्‍हल शाखांसाठी इयत्ता बारावीत भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित या विषयांतून उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे

 नऊशे गुणांचे दोन पेपर 

 नऊशे गुणांसाठी होणाऱ्या या परीक्षेत गणित विषयाचा पेपर तीनशे गुणांसाठी असेल. या पेपरसाठी अडीच तासाचा वेळ असेल. सामान्‍य आकलन क्षमतेवर आधारीत सहाशे गुणांच्‍या पेपरसाठी अडीच तासांची वेळ असेल. या पेपरमध्ये भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र, सामान्‍य विज्ञान व सामान्‍य ज्ञानावर आधारीत प्रश्‍न असतील. प्रत्‍येक चुकीच्‍या प्रश्‍नासाठी निगेटीव्‍ह मार्कींग असणार आहे.

UPSC NDA NA परीक्षा (I), 2021


UPSC NDA and NA Exam Notification: The Union Public Service Commission will hold the examination for National Defence Academy and Naval Academy Examination (I) 2021, on 18th April 2021, for admission to Army, Navy and Air Force Wings of NDA for 147th Course and for the 109th Indian Naval Academy Course & NA (I), will be available on the Commission’s website https://upsc.gvo.in on 30th September 2020 Last date for submission of application is 19.01.2021

UPSC NDA NA परीक्षा (I), 2021

UPSC NDA I परीक्षेसाठी नोंदणी कधीपासून? जाणून घ्या

यूपीएससी एनडीए १ परीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या प्रक्रियेविषयी वाचा सविस्तर….

UPSC NDA I 2021: केंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) ने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. यूपीएससी एनडीए १ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३० डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वरून हे अर्ज करता येतील. यूपीएससी एनडीएसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत १९ जानेवारी २०२१ आहे.

जे उमेदवार यशस्वीपणे आपला ऑनलाइन अर्ज भरतील, त्यांना UPSC NDA 1 परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. ही परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

कशी होणार उमदेवारांची निवड?

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे होईल.

Eligibility Criteria- पात्रता

  • राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या सैन्य दलासाठी – उमेदवार बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य.
  • राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या वायू आणि नौदलासाठी – बारावी किंवा समकक्ष परीक्षेत फिजिक्स आणि गणित विषयांसह उत्तीर्ण.

UPSC NDA NA 1 Recruitment 2021 चे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!