UPSC 2023 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
UPSC Examination Schedule 2022-2023
UPSC Exam Annual Calendar: Union Public Service Commission (UPSC) has released a programme for examination & recruitment tests for the years 2023. Aspiring candidates who applying for UPSC examinations can check the require examinations dates of every examination from the following. Read More details as given below.
UPSC Calendar 2023: केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission, UPSC) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आयोगाने शैक्षणिक सत्र २०२३ साठी वार्षिक परीक्षा कॅलेंडर जाहीर केले आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशननुसार, नागरी सेवा परीक्षा (प्राथमिक) २८ मे रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेचे नोटिफिकेशन १ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहीर केले जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
करोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत याआधी वार्षिक परीक्षांचे कॅलेंडर बदलण्यात आले आहे. त्यामुळे यूपीएसईकडून या तारखा जाहीर करण्यात आल्या असल्या तरी त्या परिस्थितीनुसार बदलूही शकतात याची उमेदवारांनी नोंद घ्या.
यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा प्रिलिम्स परीक्षा १४ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार असून परीक्षेसाठी ४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. ही परीक्षा १९ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतली जाणार आहे. आयोगाने जारी केलेल्या माहितीनुसार, संयुक्त भू-वैज्ञानिक प्राथमिक परीक्षा १९ फेब्रुवारी २०२३ रोजी घेतली जाणार असून २१ सप्टेंबर २०२२ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. उमेदवारांना ११ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
UPSC Calendar 2023: असे तपासा परीक्षेचे वेळापत्रक
- UPSC कॅलेंडर २०२३ तपासण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. त्यानंतर ‘परीक्षा’ टॅबवर क्लिक करा.
- आता, ‘कॅलेंडर’ टॅबवर क्लिक करा. आता यानंतर एक नवीन पेज उघडेल. पुढे, ‘UPSC Calendar 2023’ लिहिलेल्या सूचना लिंकवर क्लिक
- विविध भरती परीक्षा आणि इतर नोटिफिकेशमधील तारखा तपासा.
- त्यानंतर यूपीएससी कॅलेंडर २०२३ डाउनलोड करा. करा. आता एक पीडीएफ ओपन होईल.
धिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
UPSC Examination Schedule 2021-2022
UPSC Exam Annual Calendar: Union Public Service Commission (UPSC) has released a programme for examination & recruitment tests for the years 2022. Aspiring candidates who applying for UPSC examinations can check the require examinations dates of every examination from the following. Dates of every examination, date of notification, last date for receipt of the application, date of commencement of exam & duration of the examinations are given in the following table. Check UPSC Examination Schedule 2021-2022 from below: –
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पुढील शैक्षणिक सत्रासाठी यूपीएससी कॅलेंडर २०२२ जारी केले आहे. सीडीएस, एनडीए, आयईएस, सीआयएसएफ सारख्या विविध यूपीएससी परीक्षांना बसण्यास इच्छुक उमेदवारांनी upsc.gov.in वर जाऊन हे कॅलेंडर पाहावे . वर्ष २०२२ मधील परीक्षांना २० फेब्रुवारी २०२१ पासून सुरू होत आहे.
UPSC Examination Schedule 2020-2021
UPSC Exam Annual Calendar: Union Public Service Commission (UPSC) has released a programme for examination & recruitment tests for the years 2021. Aspiring candidates who applying for UPSC examinations can check the require examinations dates of every examination from the following. Dates of every examination, date of notification, last date for receipt of the application, date of commencement of exam & duration of the examinations are given in the following table. Check UPSC Examination Schedule 2020-2021 from below: –