UPSC Exam 2025 यूपीएससीकडून परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर – UPSC Exam 2024

UPSC Exam 2025 Schedule

UPSC Exam 2024-2025 Time Table

The Central Public Service Commission has released the revised annual schedule. Accordingly, the notification for NDA, NA1 recruitment exam will be issued next week. The notification will be published on the official website – www.upsc.gov.in/exams/exam-calendar. Candidates who have appeared for the exam can visit the official website after the notification is released and download it.  Candidates Read the complete details given below on this page regarding the UPSC Exam 2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I) 2025 -संपूर्ण माहिती; अशाप्रकारे करा अर्ज

UPSC अंतर्गत NDA & NA परीक्षेसाठी जाहिरात प्रकाशित – लगेच अर्ज करा

यूपीएससीकडून परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुधारित वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार एनडीए, एनए 1 भरती परीक्षेसाठी अधिसूचना येत्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. ही अधिसूचना अधिकृत वेबसाइट https:/// upsc. gov. in/ exams/ exam- calendar वर प्रसिद्ध केली जाईल. परीक्षेत बसलेले उमेदवार अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते डाऊनलोड करू शकतात. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • सुधारित वार्षकि कॅलेंडरनुसार राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षेची अधिकृत अधिसूचना 11 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल. भरती परीक्षेसाठी अर्ज करण्यास 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर अर्जात दुरुस्ती करण्याची संधी दिली जाईल. ही परीक्षा 13 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. दरवर्षी राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जात आहेत.
  • राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या दुसर्‍या टप्प्यातील परीक्षा 14 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी परीक्षेची अधिसूचना 28 मे 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, 17 जून 2025 पर्यंत परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नागरी सेवा पूर्वपरीक्षा आणि भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रिया 22 जानेवारी 2025 पासून सुरू होईल. 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. ही भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा 25 मे 2025 रोजी घेतली जाईल. शिवाय भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा 2025 ही 16 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. नागरी सेवा परीक्षा 22 ऑगस्ट 2025 रोजी घेतली जाईल.
  • यूपीएससीद्वारे पहिल्या टप्प्यासाठी 11 डिसेंबर 2024 रोजी सीडीएस परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली जाईल. परीक्षेसाठीचे अर्ज 31 डिसेंबर 2024 पर्यंत भरले जातील. ही परीक्षा 13 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. सीडीएस परीक्षा दुसरा टप्पा परीक्षेची अधिसूचना 28 मे 2025 रोजी प्रसिद्ध होईल. दुसर्‍या टप्प्यासाठी नोंदणी प्रक्रिया 17 जून 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. लेखी परीक्षा 14 सप्टेंबर 2025 रोजी घेतली जाईल. आयोगाने घेतलेल्या इतर भरती परीक्षांच्या तारखा तपासण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

The Union Public Service Commission has revised the UPSC-2025 annual time table calendar for the second time. The revised examination schedule has been released on the Commission’s website. Earlier, the commission had also changed the schedule in August. Candidates Read the complete details given below on this page regarding the UPSC Exam 2025 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

UPSC Exam 2025 Schedule

  1. The application process for civil services prelims exam 2025 and Indian Forest Service prelims 2025 will be held. It will begin on January 22, 2025, followed by The preliminary examination will be held on May 25.
  2. The civil services (main) exam will be held on August 22, while the Indian Forest Service (main) exam will be held on August 22. It will be held on November 16.
  3. NDA and NA Exam (One) and CDS Exam (One) 2025 Notification It will be released on December 11, 2024. The last date to apply for both the exams is December 31, 2024. Both the exams will be held on April 13, 2025.
  4. Also, for NDA and NA exams (ii) 2025 and CDS exam (ii) for 2025. The application registration process for the exam will end on June 17 after the notification is issued on May 28. The written exam will be held on September 14.
  5. The engineering services preliminary examination will be held on June 8, while the main exam will be held on August 10.
  6. Notification for Combined Medical Services Examination-2025 It will be released on February 19 and the last date to apply will be March 11. The written exam will be held on July 20.
  7. The registration process for the IES and ISS exams will begin on February 12. The exam will be held on June 20.
  8. Joint Geoscientinary Preliminary Examination. The main exam will be held on February 9 and the main exam on June 21.

यूपीएससीकडून वेळापत्रकात बदल, यापूर्वी ऑगस्टमध्येही वेळापत्रकात केला होता बदल

केंद्रीय लोकसेवा आयोगाने युपीएससी – २०२५ च्या वार्षिक वेळापत्रक कॅलेंडरमध्ये दुसऱ्यांदा बदल केला आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. आयोगातर्फे यापूर्वी ऑगस्टमध्येही वेळापत्रकात बदल केले होते.

  • नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२५ आणि भारतीय वन सेवा पूर्वपरीक्षा २०२५ साठी अर्जनोंदणी प्रक्रियेस दि. २२ जानेवारी २०२५ रोजी सुरुवात होईल आणि त्यानंतर दि. २५ मे रोजी पूर्वपरीक्षा होणार आहे.
  • नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २२ ऑगस्ट, तर भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा दि. १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
  • एनडीए आणि एनए परीक्षा (एक) आणि सीडीएस परीक्षा (एक) २०२५ ची अधिसूचना दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल. या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. दोन्ही परीक्षा १३ एप्रिल २०२५ रोजी घेतल्या जातील.
  • तसेच एनडीए आणि एनए परीक्षा (दोन) २०२५ आणि सीडीएस परीक्षा (दोन) २०२५ साठी दि. २८ मे रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर परीक्षेसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया १७ जून रोजी संपेल. लेखी परीक्षा १४ सप्टेंबर रोजी घेतली जाईल.
  • अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेचे ८ जून रोजी, तर मुख्य परीक्षेचे १० ऑगस्ट रोजी आयोजन केले आहे.
  • संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा-२०२५ साठी अधिसूचना दि. १९ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ मार्च असेल. त्यानंतर लेखी परीक्षा २० जुलै रोजी घेतली जाईल.
  • आयईएस आणि आयएसएस परीक्षेची नोंदणी प्रक्रिया १२ फेब्रुवारी रोजी सुरू होईल. ही परीक्षा २० जून रोजी घेण्यात येणार आहे. संयुक्त भू- शास्त्रज्ञ पूर्वपरीक्षा दि. ९ फेब्रुवारी रोजी, तर मुख्य परीक्षा २१ जून रोजी होणार आहे.

The UPSC schedule has been published on the commission’s website. The Union Public Service Commission (UPSC) has released the schedule of recruitment examinations for various posts, including the civil services examination to be held in 2025, on the commission’s website. Candidates Read the complete details given below on this page regarding the UPSC Exam 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

The preliminary examination will be held on May 25. The civil services main exam will begin on August 22 and the forest service main exam on November 16. Applications can be made for the Engineering Services Preliminary Examination from September 18 to October 8, 2024.

The schedule for joint geoscientist, engineering services, CBI, CISF, NDA, CDS, IES/ISS and other examinations has been released. Accordingly, the registration for the Civil Service and Indian Forest Service Preliminary Examination-2025 can be done from January 22 to February 11, 2025.

The The preliminary examination will be held on February 9, 2025. The main exam will be held on June 26. The combined Goe Scientist prelims will be held on February 9, 2025, while the main exam will be held on February 9, 2025. It’s on June 21. The combined medical services exam is scheduled to be held on July 20.
Nda NDA Entrance Exam in the month of April – National Defence Academy and Naval Academy (NDA/NA) examination and Combined Defence Services (CDS) examination can be registered from December 11 to 31, 2024. The exam will be held on April 13, 2025.

UPSC Exam २०२४ यूपीएससीचं वेळापत्रक आलं; पूर्वपरीक्षा २५ मे रोजी होणार

  • UPSC वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०२५ मध्ये होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसह विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
  • २५ मे रोजी पूर्वपरीक्षा होईल. नागरी सेवा मुख्य परीक्षा २२ ऑगस्ट तसेच वनसेवा मुख्य परीक्षा १६ नोव्हेंबरला सुरू होईल. अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षेसाठी १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अर्ज करता येतील.
  • संयुक्त जिओ-सायंटिस्ट, इंजिनिअरिंग सव्हिसेस, सीबीआय, सीआयएसएफ, एनडीए, सीडीएस, आयईएस/आयएसएस आणि इतर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार नागरी सेवा आणि भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा-२०२५ साठी २२ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नोंदणी करता येईल.
  • दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पूर्वपरीक्षा होईल. २६ जूनला मुख्य परीक्षा पार पडेल. संयुक्त जीओ सायंटिस्ट पूर्वपरीक्षा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी, तर मुख्य परीक्षा दि. २१ जून रोजी आहे. संयुक्त वैद्यकीय सेवापरीक्षा २० जुलैला होणार आहे.
  • NDA एनडीए प्रवेश परीक्षा एप्रिल महिन्यात – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी (एनडीए/एनए) परीक्षा आणि कम्बाइड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षांसाठी ११ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान नोंदणी करता येईल. परीक्षा १३ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात येईल.

The Central Public Service Commission (UPSC) has released the schedule of various recruitment examinations to be held in 2025. Now, it is clear that candidates preparing for UPSC exams will be able to study as per schedule. UPSC has released the dates and registration of various examinations like Civil Services Examination, NDA, CDA, Forest Service, Geology etc. through the examination calendar.

According to the exam schedule, the civil services exam 2025, Indian forest service exam 2025 i.e. UPSC prelims exam 2025 can be registered from January 22 to February 11, 2025. The exam will be held on May 25. The Civil Services Main Exam 2025 will be held from August 22 for the successful candidates in the Civil Services Prelims exam. The registration for the National Defence Academy and Naval Academy (NDA-NA) Exam 2025 and the Common Defence Services (CDS) Examination 2025 can be done from December 11 to 31, 2024.

The exam for the registered candidates will be held on April 13, 2025. The registration process for the Engineering Services Prelims 2025 to be held on February 9 will be held from September 18 to October 8, 2024. The Joint Geological Preliminary Examination 2025 will be held on February 9. Registration is open from September 4 to September 24, 2024.

परीक्षार्थींनो अभ्यासाला लागा : यूपीएससीकडून पुढील वर्षीच्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 2025 मध्ये होणार्‍या विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आता यूपीएससीच्या परीक्षांची तयारी करणार्‍या उमेदवारांना वेळापत्रकानुसार अभ्यास करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यूपीएससीने परीक्षा दिनदर्शिकेद्वारे नागरी सेवा परीक्षा, एनडीए, सीडीए, वनसेवा, भूशास्त्र अशा विविध परीक्षांच्या तारखा, परीक्षांची नोंदणी, याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

  • या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नागरी सेवा परीक्षा 2025, भारतीय वनसेवा परीक्षा 2025 म्हणजेच यूपीएससी पूर्वपरीक्षा 2025 ची एकत्रित नोंदणी करता येईल. ही परीक्षा 25 मे रोजी होणार आहे. नागरी सेवा पूर्वपरीक्षेतील यशस्वी उमेदवारांसाठी 22 ऑगस्टपासून नागरी सेवा मुख्य परीक्षा 2025 आयोजित केली जाणार आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी (एनडीए-एनए) परीक्षा 2025 आणि समाईक संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षा 2025 साठीची नोंदणी 11 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान करता येणार आहे.
  • त्यानंतर नोंदणीकृत उमेदवारांची परीक्षा 13 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. 9 फेब्रुवारी रोजी होणार्‍या अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा 2025 साठीची नोंदणी प्रक्रिया 18 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2024 या कालावधीत नोंदणी करता येणार आहे. 9 फेब्रुवारीला संयुक्त भू-वैज्ञानिक पूर्वपरीक्षा 2025 होणार आहे. त्यासाठी 4 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2024 या कालावधीत नोंदणी करता येणार आहे.

This is important news for candidates preparing for the Central Lok Sabha UPS Commission preliminary examination. The Union Public Service Commission (UPSC) has postponed the prelims exam due to the Lok Sabha elections. The exam was scheduled to be held on May 26, 2024 at various examination centres across the country. However, the date of the exam has been postponed due to the announcement of the lok sabha election dates. The commission has given this information on its website.

The Central Public Service Preliminary Examination will now be held on June 16. The decision has been taken by the Public Service Commission in view of the Lok Sabha elections. The UPSC exam, which was scheduled to be held on May 26, has also been postponed. This important decision has been taken by the Commission to ensure that the elections do not affect the planning of the examination and the students. The application process for the exam was completed from February 14 to March 6, 2024.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूपीएससी परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीखही जाहीर

केंद्रीय लोकसभा आयोगाची पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पूर्वपरीक्षा पुढे ढकलली आहे. 26 मे 2024 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर प्रस्तावित होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.

  • केंद्रीय लोकसेवा पूर्व परीक्षा आता 16 जून रोजी पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
  • यूपीएससीची 26 मे रोजी होणारी परीक्षा देखील पुढे ढकलली आहे. निवडणुकीमुळे परीक्षेच्या नियोजनावर आणि विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 14 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024 या कालावधीत पूर्ण झाली होती.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाने निवेदनात म्हटलं की, सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. UPSC भारतीय वन सेवा परीक्षा-2024 साठी स्क्रीनिंग चाचणी देखील आयोजित करते. जी 26 मे ते 16 जून दरम्यान होणार होती. ती देखील पुढे ढकलण्यात आली आहे.
  • गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या UPSC जाहिरातीनुसार, भरतीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एकूण 1206 रिक्त पदांची भरती करायची आहे. यापैकी 1056 पदे भारतीय प्रशासकीय सेवा/IAS साठी आरक्षित आहेत तर 150 पदे भारतीय वन सेवेसाठी (IFS) राखीव आहेत. 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.

The State Public Service Commission has been set up on the lines of the Central Public Service Commission. The Commission conducts various examinations to fill up vacancies in government departments under the state government. These commissions leave vacancies for the recruitment of thousands of posts for the state administrative service. The state-level administrative services examinations are conducted every year. The selected candidates get jobs in the posts of SDM, DSP, State Tax Inspector. Let’s look at the names and details of these state commissions.

प्रत्येक राज्यात दरवर्षी घेतल्या जातात नागरी सेवा परीक्षा, जाणून घ्या सर्व आयोगांची नावे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. हा आयोग राज्य सरकारच्या अखत्यारीतील सरकारी विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी विविध परीक्षा घेतो. हे आयोग राज्य प्रशासकीय सेवेसाठी हजारो पदांच्या भरतीसाठी रिक्त जागा सोडतात. राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. यामध्ये निवडलेल्या उमेदवारांना एसडीएम, डीएसपी, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर अशा पदांवर नोकऱ्या मिळतात. या राज्य आयोगांची नावे आणि तपशील पाहू.

  • MPSC राज्य सेवा परीक्षा – महाराष्ट्र शासनाकडून राज्य नागरी सेवा परीक्षा आयोजित केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) हजारो पदे भरण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.
  • UPPSC यूपी पीसीएस परीक्षा – उत्तर प्रदेशची प्रशासकीय सेवा यूपी पीसीएस म्हणून ओळखली जाते. ही परीक्षा दरवर्षी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग (UPPSC) द्वारे घेतली जाते. UPPSC द्वारे राज्य न्यायिक सेवा परीक्षा देखील घेतल्या जातात. या परीक्षेद्वारे दिवाणी न्यायाधीशांचीही भरती केली जाते.
  • BPSC CSE परीक्षा – बिहारच्या सरकारी विभागांमध्ये प्रशासकीय सेवांसाठी एकत्रित सेवा परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा बिहार लोकसेवा आयोग (BPSC) द्वारे घेतली जाते. यावर्षी 69 वी एकत्रित सेवा परीक्षा बिहारमध्ये आयोजित करण्यात आली होती. बिहारमध्ये या आयोगाकडून दरवर्षी लाखो भरती केल्या जातात.
  • MPPSC नागरी सेवा –  मध्य प्रदेशच्या राज्य नागरी सेवा परीक्षेत दरवर्षी लाखो उमेदवार बसतात. मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC) द्वारे दरवर्षी राज्य नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. याद्वारे एसडीएम, डीएसपी आणि बीडीओ सारख्या पदांवर भरती केली जाते.
  • RPSC RAS ​​परीक्षा –  राजस्थानच्या तरुणांना राजस्थान लोकसेवा आयोगाकडून (RPSC) प्रशासकीय सेवेची संधी मिळते. या परीक्षेला RPSC RAS ​​असे नाव मिळाले आहे. राजस्थानमध्ये होणाऱ्या या परीक्षेद्वारे हजारो पदांवर भरती केली जाते. त्याचप्रमाणे इतर राज्यातही परीक्षा होतात. त्याची नावे तुम्ही खाली पाहू शकता.
  • आंध्र प्रदेश प्रशासकीय सेवा (APAS)
  • अरुणाचल प्रदेश प्रशासकीय सेवा (APAS)
  • आसाम प्रशासकीय सेवा (AAS)
  • गोवा प्रशासकीय सेवा (GAS)
  • गुजरात प्रशासकीय सेवा (GAS)
  • हरियाणा प्रशासकीय सेवा (HAS)
  • हिमाचल प्रदेश प्रशासकीय सेवा (HPAS)
  • छत्तीसगड प्रशासकीय सेवा (CAS)
  • झारखंड प्रशासकीय सेवा (JAS)
  • जम्मू आणि काश्मीर प्रशासकीय सेवा (J&KAS)
  • कर्नाटक प्रशासकीय सेवा (KAS)
  • केरळ प्रशासकीय सेवा (KAS)
  • मणिपूर प्रशासकीय सेवा (MAS)
  • मिझोराम प्रशासकीय सेवा (MAS)
  • मेघालय प्रशासकीय सेवा (MAS)
  • नागालँड प्रशासकीय सेवा (NAS)
  • त्रिपुरा प्रशासकीय सेवा (TAS)
  • ओडिशा प्रशासकीय सेवा (OAS)
  • पंजाब प्रशासकीय सेवा (PAS)
  • सिक्कीम प्रशासकीय सेवा (SAS)
  • पश्चिम बंगाल प्रशासकीय सेवा (WBAS)

UPSC Exam 2024 Schedule declare now on official website. The Central Public Service Commission exam schedule has been announced their schedule. Various 19 examine conducted by UPSC Schedule is given below. UPSC has announced the exam schedule for 2024. Candidates can check the exam schedule by visiting the official website of UPSC upsc.gov.in. This exam will be conducted for Indian Forest Service, NDA, CDS (I) and other officer posts to be held next year. The information about the application process along with the dates of these exams is also given on the website.

यूपीएससी २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारखा…

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. युपीएससीने २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर जाऊन उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक तपासता येणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या भारतीय वनसेवा, एनडीए, सीडीएस (आय) आणि इतर अधिकारी पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांच्या तारखांसह अर्ज प्रक्रियेचीही माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

UPSC Exam 2024 Schedule

युपीएससीद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार,

  1. सिव्हील सेवा प्री परीक्षा २०१४ आणि भारतीय वन सेवा (आयएफएस) प्रीलिम्स २०२४ ही २६ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
  2. त्यासह, यूपीएससी एनडीए परीक्षा २०२४ साठी अर्ज प्रक्रिया २० डिसेंबर २०२३ पासून सुरू होत आहे.
  3. यूपीएससी इंजीनियरिंग सेवा (प्रारंभिक) परीक्षा, २०२४ : १८ फेब्रुवारी २०२४,
  4. यूपीएससी संयुक्त भू-वैज्ञानिक (प्रारंभिक) परीक्षा: १८ फेब्रुवारी २०२४,
  5. यूपीएससी सीआईएसएफ एसी (ईएक्सई) एलडीसीई: १० मार्च २०२४,
  6. यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा : २१ एप्रिल २०२४,
  7. यूपीएससी सीडीएस परीक्षा : २१ एप्रिल २०२४,
  8. यूपीएससी सिविल सेवा (प्रारंभिक) परीक्षा: २६ मे २०२४,
  9. यूपीएससी भारतीय वन सेवा (प्रारंभिक) परीक्षा: २६ मे २०२४,
  10. यूपीएससी आईईएस/आईएसएस परीक्षा : २१ जून २०२४,
  11. यूपीएससी संयुक्त भू-वैज्ञानिक (मुख्य) परीक्षा : २२ जून २०२४,
  12. यूपीएससी इंजीनियरिंग सेवा (मुख्य) परीक्षा: २३ जून २०२४,
  13. यूपीएससी एसओ/स्टेनो (जीडी-बी/जीडी-I) एलडीसी: ७ जुलै २०२४,
  14. यूपीएससी संयुक्त चिकित्सा सेवा परीक्षा: १४ जुलै २०२४,
  15. यूपीएससी केंद्रीय सशस्त्र पुलिस बल (एसी) परीक्षा: ४ ऑगस्ट २०२४,
  16. यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा (द्वितीय): १ सप्टेंबर २०२४,
  17. यूपीएससी सीडीएस परीक्षा (द्वितीय): १ सप्टेंबर २०२४,
  18. यूपीएससी सिविल सेवा (मुख्य) परीक्षा : २०सप्टेंबर २०२४,
  19. यूपीएससी भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा : २४ नोव्हेंबर २०२४.

UPSC Exam Date: Union Public Service Commission (UPSC)  has released the exam date for ‘Civil Service Main Exam 2022. UPSC has issued a notice in this regard on its official website. This exam will be conducted in the coming month of September. The exam will be held on 16, 17, 18, 24 and 25 September 2022. The exam will be conducted in two shifts daily. The first shift will be from 9 AM to 12 PM and the second from 2 PM to 5 PM. Read more details as given below.

 UPSC CSE 2022 Exam Date Declared 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (UPSC) मुख्य परीक्षा 2022 ची तारीख जाहीर झाली आहे. UPSC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर या संदर्भात नोटीस जारी केली आहे. असे सांगण्यात आले आहे की UPSC CSE 2022 (UPSC CSE 2022) ची मुख्य परीक्षा सप्टेंबर 2022 मध्ये घेतली जाईल. UPSC परीक्षेचे 2022 चे संपूर्ण वेळापत्रक वेबसाईटवर (Website) प्रसिद्ध करण्यात आले आहे. या बातमीत पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण UPSC मुख्य 2022 वेळापत्रक डाउनलोड करू शकता. यापूर्वी आयोगाने UPSC प्रिलिम्स निकाल 2022 जूनमध्ये प्रसिद्ध केला होता.

परीक्षा दररोज दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल

UPSC प्रिलिम्स 2022 उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसू शकतात. UPSC ने निर्धारित वेळापत्रकानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा 2022 ही 16, 17, 18, 24 आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी घेतली जाईल. परीक्षा दररोज दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत होईल. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचीही लिंक वेबसाईटवर देण्यात आली आहे. यापूर्वी आयोगाने पूर्वपरीक्षेचा निकाल 2022 जूनमध्ये जाहीर केला होता. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसू शकतात.

UPSC Mains 2022: Civil Services Main Exam Schedule

Subject Exam Date and Time
Paper-I Essay 16 September 2022 (Friday) from 9 AM to 12 PM
Paper 2 – General Studies-I 17 September 2022 (Saturday) from 9 AM to 12 PM
Paper 3 – General Studies-II 17 September 2022 (Saturday) from 2 PM to 5 PM
Paper 4 – General Studies-III 18 September 2022 (Sunday) from 9 AM to 12 PM
Paper 5 – General Studies-IV 18 September 2022 (Sunday) from 2 PM to 5 PM
Paper A – Indian Language 24 September 2022 (Saturday) from 9 AM to 12 PM
Paper B – English 24 September 2022 (Saturday) from 2 PM to 5 PM
Paper 6 -Optional Subject-Paper-1 25 September 2022 (Sunday) from 9 AM to 12 PM
Paper 7 -Optional Subject-Paper-2 25 September 2022 (Sunday) from 2 PM to 5 PM

प्रवेशपत्र ऑगस्टअखेरीस

ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांना मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी केले जाईल. – उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र upedsced.goved.in वरून डाऊनलोड करू शकतील.

वेळापत्रक डाउनलोड 

UPSC मुख्य प्रवेशपत्र कधी येईल?

UPSC ने 22 जून 2022 रोजी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2022 चा निकाल जाहीर केला होता. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी UPSC मुख्य 2022 फॉर्म जारी करण्यात आला. ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांना UPSC मुख्य 2022 प्रवेशपत्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी केले जाईल. तुम्ही तुमचे UPSC प्रवेशपत्र upsc.gov.in वरून डाउनलोड करू शकाल.


UPSC CGS Exam Date : The Central Public Service Commission has announced the schedule for the main examination of Joint Geological Recruitment 2022. The main exam (UPSC Combined Geo Scientist Main exam 2022) will be held on 25th and 26th June 2022. Candidates who are eligible for the preliminary examination can check and download the examination schedule by visiting the official website of UPSC, upsc.gov.in.

UPSC CGS Main 2022 Exam Date: केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त भू-वैज्ञानिक भरती २०२२ च्या मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आहे. मुख्य परीक्षा (UPSC Combined Geo Scientist Main exam 2022) २५ आणि २६ जून २०२२ रोजी होणार आहे. प्राथमिक परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन परीक्षेचे वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

UPSC ने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, ‘एखादा उमेदवार भूगर्भशास्त्रज्ञ (Geologist), भूभौतिकशास्त्रज्ञ (Geophysicist), रसायनशास्त्रज्ञ (Chemist),आणि जलविज्ञानशास्त्रज्ञ (Hydrogeologist) या पदाच्या निवडीसाठी लेखी परीक्षेला बसला असेल आणि एकाहून अधिक पेपर्समध्ये उपस्थित नसेल तर त्याची उमेदवारी नाकारली जाईल. त्याने दिलेल्या लेखी परीक्षेच्या गुणांची मोजणी किंवा मुल्यांकन केले जाणार नाही. परीक्षेचा सविस्तर तपशील बातमीत पुढे देण्यात आला आहे.

UPSC CGS Main 2022: परीक्षेचे वेळापत्रक येथे तपासा

२५ जून
सकाळ: जिओलॉजी पेपर-१ , केमिस्ट्री/केमिकल-पेपर-१ , जिओफिजिक्स पेपर-१
दुपार: जिओलॉजी पेपर- २, केमिस्ट्री/केमिकल-पेपर-२, जिओफिजिक्स पेपर-२

२६ जून
सकाळ: जिओलॉजी पेपर-३, केमिस्ट्री/केमिकल पेपर-३, जिओफिजिक्स पेपर-३
दुपारी: जलविज्ञान

मुख्य परीक्षा कुठे आणि केव्हा होणार?
मुख्य परीक्षा भोपाळ, चेन्नई, दिल्ली, दिसपूर (गुवाहाटी), हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि शिमला या केंद्रांवर घेतली जाणार आहे. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २ ते ५ अशा दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतली जाईल.

रिक्त जागांचा तपशील
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची प्राथमिक परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आली आणि निकाल मार्चमध्ये जाहीर झाला. या भरतीद्वारे एकूण १९२ पदे भरण्यात येणार आहेत. कॅटगरी १ मध्ये भूगर्भशास्त्रज्ञ ग्रुप ए ची १०० पदे, भूभौतिकशास्त्रज्ञ ग्रुप एची ५० पदे, रसायनशास्त्रज्ञ ग्रुप ए च्या 20 पदांचा समावेश आहे.


The Supreme Court today heard the plea of ​​students who could not sit for the UPSC 2021-22 main examination due to corona. The Supreme Court has given great relief to the students in ruling in this case. The court directed the UPSC to reconsider the petition of the concerned students and take a final decision within two weeks.

कोरोना झाल्यामुळे यूपीएससीच्या 2021-22 मधील मुख्य परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने या प्रकरणी निर्णय देताना विद्यार्थ्यांना मोठा दिलासा (Relief) दिला आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या याचिकेवर फेरविचार करून दोन आठवड्यांत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने यूपीएससीला दिले आहेत. कोरोना संसर्गामुळे मुख्य परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्या, त्याबाबत दोन आठवड्यांत पुनर्विचार करा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

कोरोनामुळे मुख्य परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी अतिरिक्त संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी 24 मार्च 2022 रोजीच्या संसदीय समितीच्या अहवालाचा संदर्भ दिला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यूपीएससीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.

कोरोना झाल्यामुळे परीक्षेला लागली होती गैरहजेरी

कोरोनामुळे मुख्य परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी अतिरिक्त संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी 24 मार्च 2022 रोजीच्या संसदीय समितीच्या अहवालाचा संदर्भ दिला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यूपीएससीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारची भूमिका

केंद्राने न्यायालयात आधीच आपली भूमिका मांडली आहे. जे उमेदवार कोणत्याही कारणामुळे UPSC मुख्य परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करण्याची तरतूद नाही, असे केंद्राने म्हटले होते. यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली आहेत, जेव्हा विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे परीक्षेला बसू शकले नाहीत, परंतु कोणत्याही परिस्थितीत आयोगाने उमेदवारांसाठी अतिरिक्त संधी दिलेली नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले.

वयोमर्यादेबाबत न्यायालयाचा दिलासा

गेल्या वर्षी, UPSC प्रिलिम्स परीक्षेत उत्तीर्ण झालेले काही उमेदवार कोरोना संसर्गामुळे मुख्य परीक्षेला बसू शकले नाहीत. यूपीएससीने घातलेल्या वयोमर्यादेमुळे या उमेदवारांचा शेवटचा प्रयत्न फसला. त्यामुळे उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. वयोमर्यादेत शिथिलता देऊन त्यांना यंदाच्या परीक्षेला बसण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेत आज विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला. याबाबत संसदीय समितीच्या अहवालाच्या आधारे दोन आठवड्यांत निर्णय घ्या, असे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.

विद्यार्थ्यांच्या निवेदनावर पुनर्विचार करण्याचेही निर्देश

बरेच उमेदवार कोविडमुळे यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला बसू शकले नव्हते. त्या विद्यार्थ्यांच्या निवेदनावर पुनर्विचार करण्याचे निर्देशही खंडपीठाने प्रशासनाला दिले आहेत. याचवेळी न्यायालयाने यूपीएससीच्या उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिका निकाली काढल्या. उमेदवारांच्या वतीने वकील शशांक सिंह यांनी न्यायालयात बाजू मांडली. कोरोनामुळे ज्या उमेदवारांचा मुख्य परीक्षेचा शेवटचा प्रयत्न चुकला, ते दुसऱ्या संधीचे हक्कदार आहेत. यूपीएससीकडे अशा संभाव्य परिस्थितीसाठी कोणतेही धोरण नाही, असा युक्तिवाद सिंह यांनी केला. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली


UPSC PRELIMS 2021

UPSC has opened an online window to file objections on the question paper, this link has been activated since 6 pm on October 10, 2021. Candidates who want to raise any objection regarding UPSC Prelims 2021 GS or CSAT question paper can do so through the link activated on UPSC application portal upsconline.nic.in, or the direct link provided in this report.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) रविवारी, १० ऑक्टोबर २०२१ रोजी नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील पूर्व परीक्षा देशभरातीलपरीक्षा केंद्रांवर प्रत्येकी २ तासांच्या दोन शिफ्टमध्ये घेतली. जनरल स्टडीज (जीएस) परीक्षा सकाळी ९,३० पासून पहिल्या शिफ्टमध्ये घेण्यात आली, तर सिव्हिल सर्व्हिसेस अॅप्टिट्यूड टेस्ट (CSAT) पेपर दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २.३० पासून घेण्यात आला. दोन्ही शिफ्ट पेपर आयोजित केल्यानंतर, यूपीएससीने प्रश्नपत्रिकेवरील हरकती दाखल करण्यासाठी ऑनलाइन विंडो उघडली आहे, १० ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासूनच ही लिंक सक्रीय करण्यात आली आहे.

UPSC Exam-UPSC ESE & GSE साठी नोटिफिकेशन जाहीर

UPSC Recruitment 2021

ज्या उमेदवारांना यूपीएससी प्रीलिम्स २०२१ च्या जीएस किंवा सीसॅट प्रश्नपत्रिकेबाबत कोणत्याही प्रकारचा आक्षेप घ्यायचा आहे, ते यूपीएससी अॅप्लिकेशन पोर्टल upsconline.nic.in येथे सक्रिय केलेली लिंक, किंवा या वृत्तात दिलेल्या थेट लिंकवरून हरकत नोंदवू शकतात. आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख ही माहिती द्यावी लागेल. आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार, हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर २०२१(संध्याकाळी ६ पर्यंत) आहे.

या लिंकवरून GS किंवा CSAT प्रश्नपत्रिकेबाबत आक्षेप नोंदवा.


UPSC Interview Schedule For Various Posts

UPSC Interview Schedule: The Central Public Service Commission has announced the interview dates for the post of Medical Officer (Ayurveda), Examiner of Trade Marks and Geographical Indicators. The interview schedule for these recruitments has been announced on the official website of the Commission upsc.gov.in. Also Applicants check Interview Schedule from the given direct link.

UPSC अंतर्गत 376 पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु 

UPSC Interview Schedule:  केंद्रीय लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद), ट्रेड मार्क्स आणि ज्योग्राफीकल इंडिकेटरच्या परीक्षक पदासाठी मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या. या भरतींसाठी मुलाखतीचे वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाहीर करण्यात आले आहे. अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार त्यांच्या भरती मुलाखतीची सर्व माहिती मिळवू शकतात

  • ट्रेड मार्क्स आणि ज्योग्राफीकल इंडिकेटर परीक्षक, ऑफीस ऑफ पेटेंट्स डिझाइन आणि ट्रेड मार्क्स, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड इंटरनल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री भरतीच्या ६५ पदांसाठी मुलाखत होणार आहे.
  • या मुलाखतीचे आयोजन २२ ते २६ नोव्हेंबरपर्यंत घेतली जाणार आहे. आयुष संचालनालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, भारत सरकारमध्ये वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद) च्या ९ पदांच्या निवडीसाठी मुलाखत होणार आहे.
  • १ आणि २ नोव्हेंबर रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे
  • ही मुलाखत धौलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली -११००६९ या पत्त्यावर होणार आहे. यूपीएससीने दिलेल्या माहितीनुसार ‘उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी त्यांची कागदपत्रे सोबत आणावी लागतील.

Interview Schedule For 09 Posts of Medical Officer (Ayurveda) in Directorate of AYUSH, GNCTD

Interview Schedule For 65 Posts of Examiner of Trade Marks and Geographical Indications


UPSC CISF Interview Schedule

The schedule of UPSC CISF exam has been announced. The interview will be held in two sessions from October 25 to 28. Candidates appearing for this exam will be able to go to the official website and download the schedule.

UPSC CISF Interview Schedule 2020: UPSC CISF मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही मुलाखत २५, २६, २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल AC (XE) LDC परीक्षा २०२० (Central Industrial Security Force, CISF AC Exe LDC Examination, 2020) चे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार वेबसाइटवर जाऊन वेळापत्रकासंबंधी नोटिफिकेशन तपासू शकतात.

यूपीएससीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान होणारी ही मुलाखत दोन सत्रामध्ये घेतली जाईल. यानुसार पहिले सत्र सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल आणि दुसरे सत्र रोज दुपारी १ पासून सुरू होईल. उमेदवारांनी मुलाखतीच्या तारखेला केंद्रीय लोकसेवा आयोग, धौलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली ११००६९ या पत्त्यावर पोहचणे आवश्यक आहे.

UPSC CISF AC(EXE) LDCE-2020 -Interview Schedule


UPSC Civil Services Exam Details

The Union Public Service Commission (UPSC) has opened the Exam Center Change Window from Monday 12th July to make changes in the examination centers. Candidates who have applied for the examination to be held on October 10, 2021 and want to change the examination center can apply for it.

यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने सोमवार १२ जुलै पासून परीक्षा केंद्रात बदल करण्यासाठी एग्जाम सेंटर चेंज विंडो उघडली आहे. ज्या उमेदवारांनी १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत आणि त्यांना परीक्षा केंद्रात बदल करायचा असेल तर ते यासाठी अर्ज करू शकतात.

UPSC ने अल्मोडा, श्रीनगर, नाशिक आणि सूरत मध्ये चार परीक्षा केंद्रे नव्याने समाविष्ट केली आहेत. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस प्रिलिमनरी एक्झामिनेशन म्हणजेच भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा देखील याच केंद्रांवर आयोजित करण्यात येईल.

UPSC ने सांगितले, ‘परीक्षा केंद्रांची विंडो दो टप्प्यांत उघडली जाणार आहे. पहिला टप्पा १२ जुलै ते १९ जुलै २०२१ या कालावधीत (सायंकाळी ६ वाजता) आणि दुसरा टप्पा २६ जुलै ते ३० जुलै 26 जुलाई से 30 (सायंकाळी ६ वाजता) पर्यंत आहे. उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर अर्ज करू शकतात.’

REQUEST FOR CHANGE OF EXAMINATION CENTRE 


The Union Public Service Commission has issued an important notification regarding UPSC Civil Services Prelims 2021. Under this, the application window is being opened for the examination to be held on 10th October 2021.

यूपीएससी नागरी सेवा प्रिलिम्स परीक्षा २०२१ (UPSC Civil Services Prelims 2021) च्या उमेदवारांना आपले परीक्षा केंद्र बदलता येणार आहे. यूपीएससीने यासंदर्भात एक अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकणार आहे.

१२ जुलैपासून होणाऱ्या विंडोमध्ये उमेदवार आपल्या परीक्षा केंद्रामध्ये बदल करु शकतात. १९ जुलैपर्यंत हे बदल होतील. यूपीएससीने यासंदर्भात एक अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्यासंदर्भात पहीला अर्ज करणाऱ्यास पहिले प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय आधी देण्यात आलेल्या नियम आणि अटींमध्ये कोणता बदल होणार नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपले परीक्षा केंद्र बदलायचे नाही त्यांना लॉगिनमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता नाही. परीक्षा केंद्र बदलण्याची प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे.

यानुसार पहिला टप्पा १९ जुलैनंतर २६ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. उमेदवार ३० जुलै २०२१ संध्याकाळी ६ पर्यंत परीक्षा केंद्रात बदल करु शकतात. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर मिळू शकेल.


UPSC Exam 2021 Time Table

The Central Public Service Commission (UPSC) has announced a new examination schedule for 2021-22. According to the new schedule, EPFO exam will be held on September 5, CAPF exam on August 8 and NDA II exam on November 14. The exams were earlier scheduled for September 5.

UPSC NDA II Exam- NDA आणि NA II २०२१परीक्षा स्थगित-नवे वेळापत्रक जाहीर

UPSC 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)ने २०२१-२२ मध्ये परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकानुसार EPFO परीक्षा ५ सप्टेंबर, CAPF परीक्षा ८ ऑगस्ट आणि NDA II परीक्षा १४ नोव्हेंबरला आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षा आधी ५ सप्टेंबरला होणार होत्या.

UPSC EPFO: EPFOभरती परीक्षेच्या तारखेची घोषणा जाहीर

UPSC नागरी सेवा (प्रारंभिक) आणि वन सर्व्हिस(प्रारंभिक) चाचणी होण्यापूर्वी २७ जून रोजी होणार होती. आता १० ऑक्टोबरला होणार आहे. नागरी सेवा (मुख्य) परीक्षा ७ जानेवारी २०२२ ला सुरु होईल. परीक्षा ७,८,९,१५ आणि १६ जानेवारीला आयोजित केली जाणार आहे.

UPSC भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २७ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणार असून ८ मार्च २०२२ पर्यंत १० दिवस राहणार आहे. २०२० पासून अनेक परीक्षा राहील्या आहेत. नागरी सेवा मुलाखती २०२० ही २ ऑगस्टपासून २२ सप्टेंबरपर्यंत होणार आहेत.

यासंदर्भात वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर जाहीर करण्यात आले आहे. देशात करोनाची दुसरी लाट आल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.


UPSC ESE Admit Card 2021

UPSC ESE Admit Card: Call letter of Engineering Service Examination (ESE 2021) will be uploaded soon on the official website of Central Public Service Commission (UPSC).Candidates appearing for this exam will get UPSC Engineering Admission Card in the week 2021 or next week.

UPSC भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) च्या आधिकृत वेबसाइटवर इंजिनिअरिंग सेवा परीक्षेचे (ईएसई 2021) प्रवेश पत्र लवकरच अपलोड करण्यात येणार आहे. यूपीएससी ने सिव्हिल इंजीनियरिंग, मॅकेनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स, आणि दूरसंचार इंजीनियरिंग सेवा अंतर्गत ग्रुप ए आणि ग्रुप बी, २२१५ रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले होते.

या परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना यूपीएससी इंजीनिअरिंगचे प्रवेश पत्र २०२१ या आठवड्यात किंवा येत्या आठवड्यात मिळणार आहे. यासाठी त्यांना अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जावे लागेल. बातमीखाली थेट लिंक देण्यात आली आहे.

UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर थेट जाण्यासाठी इथे क्लिक करा.


UPSC Engineering Service Examination (Preliminary), 2021 Schedule

The Union Public Service Commission (UPSC) has issued a schedule of Engineering Service Examination (Preliminary), 2021. Engineering Service Examination (Preliminary), 202 will be conduct on 18th of July 2021. For more details click the given link for daownload the UPSC ESE Examination (Preliminary), 2021 timetable.

UPSC ESE (Preliminary), 2021 Timetable


UPSC IAS 2021 Interview

The Union Public Service Commission (UPSC) has issued a revised schedule of interview rounds for the Civil Service Examination 2021.Interview rounds for UPSC Civil Service Examination will start from 2nd August 2021. This process will continue till September 22.

UPSC NDA II Exam- परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा -जाणून घ्या

UPSC IAS 2020: केंद्रीय लोक सेवा आयोगाने (Union Public Service Commission, UPSC) बुधवारी ९ जून २०२१ रोजी नागरी सेवा परीक्षा २०२१ साठी मुलाखतींच्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. यूपीएससीने इंटरव्ह्यूचे वेळापत्रक आपले अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर जारी केले आहे. शेड्युलनुसार, यूपीएससी सिव्हिल सर्विस परीक्षेसाठी मुलाखती २ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होणार आहेत. ही प्रक्रिया २२ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. ज्या उमेदवारांनी UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे, ते UPSC CSE 2020 मुलाखतींना उपस्थित राहण्यास पात्र आहेत.

या आहेत महत्त्वाच्या तारखा -Interview Date

  • मुलाखती सुरू होण्याची तारीख- २ ऑगस्ट २०२१, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत
  • मुलाखती संपण्याची तारीख – २२ सप्टेंबर २०२१, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत

Civil Services (Main) Examination, 2020-Interview Schedule


UPSC Exam 2021 Postponed: Union Public Service Commission has been decided to postpone the preliminary examination of UPSC 2021. The exam was scheduled for May 27, 2021. But now it has been informed that it will take place on October 10, 2021.

UPSC 2021 ची प्रिलीमनरी परीक्षा 27 मे 2021 ऐवजी या तारखेला होणार- UPSC 2021 ची प्रिलिमनिरी परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही परीक्षा 27 मे 2021 रोजी होणार होती. मात्र आता ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी अनेक राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. त्यामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता UPSC 2021 (Union Public Service Commission) ची प्रिलिमनिरी परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही परीक्षा 27 जून 2021 रोजी होणार होती. मात्र आता ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय UPSC ने घेतला आहे


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!