UPSC ESE Mains 2023: यूपीएससी मेन्सची तारीख जाहीर, जाणून घ्या कधी होणार परीक्षा

UPSC ESE Mains 2023 Time Table

UPSC ESE Mains 2023 Date Declared

The Union Public Service Commission (UPSC) has announced the exam date for Engineering Service Examination (ESE) Mains 2023. The exam will be held on 25 June 2023 and will be conducted in two shifts. The first exam will be held from 9 AM to 12 PM and the second from 2 PM to 5 PM. ‘Times of India’ has reported in this regard. Candidates who have cleared ESE Prelims 2023 will be eligible to appear for Mains Exam. Admit cards for the exam are likely to be released soon on the official website of UPSC.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

UPSC ESE Mains 2023: यूपीएससी मेन्सची तारीख जाहीर, जाणून घ्या कधी होणार परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) इंजिनीअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशनच्या (ESE) मेन्स 2023 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षा 25 जून 2023 रोजी घेतली जाईल आणि ती दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी दुपारी 2 ते 5 वाजताच्या दरम्यान होईल. यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलंय. ESE प्रीलिम्स 2023 उत्तीर्ण झालेले उमेदवार मेन्स परीक्षेला बसण्यास पात्र असतील. परीक्षेसाठी अ‍ॅडमिट कार्ड्स लवकरच यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.

UPSC ESE Mains 2023 Time Table

  1. यूपीएससी इंजिनीअरिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट 2023 अंतर्गत विविध इंजिनीअरिंग विभागांमध्ये 327 रिक्त जागा भरण्यासाठी सरकारकडून आयोजित केली जात आहे. भरती प्रक्रियेमध्ये प्रीलिम्स परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि पर्सनॅलिटी टेस्टचा समावेश असतो. मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पर्सनॅलिटी टेस्टसाठी बोलावले जाईल, ही निवड प्रक्रियेची अंतिम फेरी असेल. पर्सनॅलिटी टेस्ट उमेदवाराची लीडरशिप स्कील्स, कम्युनिकेशन स्क्रील्स व एकूण व्यक्तिमत्व गुणांचे मूल्यांकन करण्यासाठी घेतली जाते.
  2. ईएसई परीक्षा ही भारतातील इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्ससाठी सर्वात प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. ही विविध सरकारी विभागांमध्ये काम करण्याची आणि देशाच्या पायाभूत सुविधा आणि विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची संधी देते. ईएसई मेन 2023 परीक्षेची तयारी करत असलेल्या इच्छुकांना त्यांची तयारी सुरू ठेवण्याचा आणि त्यांच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो.
  3. योग्य नियोजन आणि डेडिकेशनने ते परीक्षा उत्तीर्ण करू शकतात आणि सरकारी इंजिनीअरिंग विभागात काम करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतात. UPSC ESE Mains 2023 परीक्षेची तारीख जाहीर झाली असल्याने उमेदवारांनी अ‍ॅडमिट कार्ड्स व परीक्षेच्या वेळापत्रकाशी संबंधित अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरून एक्झाम नोटीस डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा: – वेब ब्राउझर उघडा आणि UPSC ची ऑफिशिअल वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या. – होम पेजवर टॉप मेन्यूमधील “Examination” टॅबवर क्लिक करा.
  4. – ड्रॉप-डाउन मेनूमधून, “Active Examinations” निवडा आणि नंतर तुम्हाला ज्या परीक्षेची नोटीस डाउनलोड करायची आहे त्या नावावर क्लिक करा. – एक्झाम पेजवर “नोटीस” सेक्शन शोधा आणि नोटीस डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. – नोटीस तुमच्या डिव्हाइसवर PDF स्वरूपात डाउनलोड केली जाईल. तुम्ही PDF रीडर वापरून ते उघडू आणि पाहू शकता.

UPSC ESE Prelims Exam 2023

UPSC ESE Pre Exam: The timetable for the UPSC ESE Prelims Exam has been released. The Union Public Service Commission has released the Engineering Service Preliminary Examination schedule on the official website of UPSC at upsc.gov.in.

The UPSC ESE Prelims will be conducted on 19 February 2023. The exam will be organised in two shifts – the first shift will be conducted from 10 AM to 12 noon while the second shift will be conducted from 2 PM to 5 PM. The first shift will have papers like General Studies And Engineering Aptitude Paper (Paper-I) (Objective), while the second shift will have Civil, Mechanical, Electrical, Electronics & Telecom. Eng. (Discipline- Specific Paper)(Paper-II) (Objective).

UPSC ESE Prelims Exam 2023 : संघ लोकसेवा आयोग (UPSC) ने अभियांत्रिकी सेवा (ESE) प्राथमिक परीक्षा 2023 चे वेळापत्रक जारी केले आहे. UPSC ने अधिकृत वेबसाइट- upsc.gov.in वर हे वेळापत्रक जारी केले आहे. ही परीक्षा 19 फेब्रुवारी 2023 रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. वेळापत्रकानुसार, आयोगाने सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी या विविध विषयांसाठी कोड क्रमांक देखील जारी केले आहेत.

UPSC ESE 2023: परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल
सामान्य अभ्यास आणि अभियांत्रिकी अभियांत्रिकी अ‍ॅप्टिट्यूड पेपर (पेपर-I) साठी पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान परीक्षा असेल, तर दुसरी शिफ्ट सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम इंजिनीअरिंगसाठी ( पेपर – II) साठी दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. आयोगाच्या पुढील अधिसूचनेनुसार लवकरच परीक्षेचे प्रवेशपत्र डिजिटल स्वरूपात जारी केले जाईल. पेपर-II सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम इंजिनिअरिंगचा समावेश आहे. या परीक्षेत सामान्य अध्ययन आणि इंजिनिअरींग एप्टीट्यूड विषयावर एक ऑब्जेक्टिव्ह पेपर असेल.

रिक्त जागा तपशील

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 14 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबरपर्यंत होती. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 327 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्जदारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्राथमिक परीक्षेतील यशस्वी उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. तर मुख्य परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

UPSC ESE 2023: प्राथमिक परीक्षेचे वेळापत्रक कसे डाउनलोड करावे

  • UPSC च्या अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या.
  • UPSC ESE Prelims Exam 2023 च्या टाइम-टेबल लिंकवर क्लिक करा, मुख्यपृष्ठावर उपलब्ध आहे.
  • एक नवीन पेज उघडेल जेथे परीक्षार्थी तारखा तपासू शकतात.
  • वेळापत्रक डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

UPSC ESE Exam Interview Date: Interview dates for UPSC Engineering Services Examination have been announced. The Central Public Service Commission has announced the dates for the examinations in Civil, Mechanical, Electrical, Electronics and Communication Engineering categories. So, candidates who are eligible for ESE Personality Test 2021 can download the complete schedule from the official website of UPSC, upsc.gov.in. Candidates can reach the interview as per the time given in the notification.

UPSC ESE Interview Date 2022: यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा परीक्षेच्या मुलाखतीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने  सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग श्रेणी या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तर, ईएसई पर्सनॅलिटी टेस्ट २०२१ साठी पात्र झालेले उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. उमेदवार नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या वेळेनुसार मुलाखतीला पोहोचू शकतात.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) जारी केलेल्या नोटिफिकेशनुसार, ही परीक्षा २८ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२२ या कालावधीत घेतली जाणार आहे. व्यक्तिमत्व चाचणीची तारीख आणि वेळेत बदल करण्याची कोणतीही विनंती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या. परीक्षेच्या आधी प्रवेशपत्र अपलोड केले जाणार आहे. नवीन अपडेटसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना उमेदवारांचे वय, शैक्षणिक पात्रता, अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असेल तर) यासह इतर कागदपत्रे सादर करावी लागतील. व्यक्तिमत्व चाचणीसाठी बोलावण्यात येणार्‍या उमेदवारांची संख्या भरल्या जाणार्‍या रिक्त पदांच्या जवळपास दुप्पट असेल. तर या मुलाखतीला २०० गुण असतील. परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

UPSC Exam-UPSC ESE परीक्षेच्या मुलाखतीच्या तारखा येथे तपासा 


UPSC IFS Exam Time Table

UPSC Exam 2022-Time Table :The Central Public Service Commission has announced the schedule for the Indian Forest Service (UPSC IFS Mains 2021) Main Examination. The Commission has released this schedule on the official website upsc.gov.in. Accordingly, UPSC IFS Mains Exam 2021 will be held from 27th February to 6th March.

UPSC IFS Mains Exam 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने, भारतीय वन सेवा (UPSC IFS Mains 2021) मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाने अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर हे शेड्युल जारी केले आहे. यानुसार, यूपीएससी मेन्स परीक्षा 2021 (UPSC IFS Mains Exam) २७ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत आणि दुसरं सत्र दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. ज्या उमेदवारांनी पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ते मुख्य परीक्षेसाठी पात्र आहेत.

परीक्षेच्या उमेदवारांना आवाहन करण्यात येतं की त्यांनी तारखा नोंदवून ठेवाव्यात आणि त्यानुसार परीक्षेची तयारी करावी. भारतीय वन सेवा (mains) परीक्षा (लेखी परीक्षा आणि मुलाखती) भारतीय वन सेवेसाठी उमेदवारांनी निवड करण्यासाठी आयोजित करण्यात येते. लेखी परीक्षेच्या दुसऱ्या भागातील उपभागात (सेक्शन बी) ठराविक विषयांतील पारंपरिक निबंध प्रकारातले सहा पेपरचा समावेश असेल.

UPSC IFS Mains 2021 परीक्षेचे शेड्युल पाहण्यासाठी येथे क्लिक करा


UPSC ESE Pre Exam 2022

UPSC ESE Exam : The Central Public Service Commission (UPSC) has announced the date of UPSC Engineering Services Examination (ESE) 2022. The date has been announced by the Commission on the official website upsc.gov.in. Candidates preparing for this exam can check and download the schedule on the website.

UPSC ESE Pre Exam Date: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा परीक्षा (ESE) २०२२ ची तारीख जाहीर केली आहे. आयोगातर्फे अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेची तयारी करणारे उमेदवार वेबसाइटवर वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

यूपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ईएसई पूर्व परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येतील. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत ही परीक्षा होईल. परीक्षा सुरु होण्यापुर्वी १५ दिवसांच्या आत उमेदवारांना यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड करता येईल. सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला दिला जातो.

मुख्य परीक्षेची तारीख पूर्व परीक्षेनंतर जाहीर केली जाईल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील. इंजिनीअरिंग सेवा (प्राथमिक/फेज-I) परीक्षेत दोन वस्तुनिष्ठ प्रकारच्या (multiple choice) प्रश्नपत्रिका असतील. ही परीक्षा जास्तीत जास्त ५०० गुणांची असेल. (पेपर १ – २०० गुण आणि पेपर २- ३०० गुण). यूपीएससीतर्फे प्राथमिक म्हणजेच पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा म्हणजेच दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेसाठी प्रवेश दिला जाईल.

निवड निकष
उमेदवारांनी इंजिनीअरिंग सेवा (प्राथमिक/टप्पा-१) परीक्षा आणि इंजिनीअरिंग सेवा (मुख्य/टप्पा-२) परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. परीक्षेपूर्वी प्रवेशपत्र जारी केले जाईल. जे उमेदवारांना वेबसाइटला भेट देऊन डाउनलोड करावे लागेल. यासोबतच परीक्षेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात येणार आहेत.

परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा


UPSC Main Exam 2022

The notification of Central Public Service Commission (UPSC) Engineering Services (Primary) Examination 2022 and Joint Geological (Preliminary) Examination 2022 has been announced on 22nd September 2021. The notification of both the preliminary examinations is being published on the official website of the Commission, upsc.gov.in.

UPSC NDA II 2021: एनडीए परीक्षेकरीता ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

UPSC ESE & GSE Notification 2022: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)इंजिनीअरिंग सेवा (प्राथमिक) परीक्षा २०२२ आणि संयुक्त भू-वैज्ञानिक (प्रारंभिक) परीक्षा २०२२ चे नोटिफिकेशन २२ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही प्राथमिक परीक्षांचे नोटिफिकेशन आयोगाची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात येत आहे. यूपीएससीद्वारे ईएसई प्रीलिम्स नोटिफिकेशन २०२१ आणि जीएसई प्रीलिम्स नोटिफिकेशन २०२२ जाहीर झाल्यानंतर प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

इच्छुक उमेदवार आयोगाच्या अर्ज पोर्टल, upsconline.nic.in वर ऑनलाईन अर्जाद्वारे नोंदणी करू शकतील. UPSC ने दोन्ही प्राथमिक परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२१ निश्चित केली आहे.

पात्रता निकष
वर्ष २०२१ च्या इंजिनीअरिंग सेवा परीक्षेसाठी यूपीएससीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून अभियांत्रिकीमध्ये पदवी (बीई/बीटेक) उत्तीर्ण केलेली असावी.

१ जानेवारी रोजी उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना (एससी, एसटी, ओबीसी, इ.) सरकारी नियमांनुसार वरच्या वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा

UPSC ESE  परीक्षांसाठी अर्ज करण्याची लिंक

UPSC  GSE परीक्षांसाठी अर्ज करण्याची लिंक


UPSC Geo Scientist Mains Time Table 2021

This is important news for the candidates appearing in the Central Public Service Commission (UPSC) Combined Geo-Scientific Main Examination 2021. UPSC has announced the schedule of this exam. Candidates who want to appear for the main exam can visit the official website of UPSC.

UPSC Geo Scientist Mains Time Table 2021:केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)ची कम्बाइंड जियो वैज्ञानिक मुख्य परीक्षा २०२१ मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. युपीएससीने या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांना मुख्य परीक्षेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट पाहू शकता.

UPSC ESE परीक्षेसाठी प्रवेश पत्र लवकरच

१७ आणि १८ जुलैला मुख्य परीक्षा होणार आहे. दोन भागांमध्ये ही परीक्षा होईल. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत असेल. तर दुसरी शिफ्ट दुपारी २ ते संध्याकाळी ५ पर्यंत असेल. उमेदवारांनाअधिकृत वेबसाइटवर पेपर नंबर आणि विषयानुसार तारीख आणि वेळ दिसू शकेल.

भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षेचे वेळापत्रक येथे पहा 


UPSC Mains 2020 Schedule

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा (Civil Services (Main) Examination, 2020) परीक्षा 2020 चे वेळापत्रक जाहीर केले. आयोगाने आज जाहीर केलेल्या यूपीएससी मेन्स 2020 च्या वेळापत्रकानुसार, 6 नोव्हेंबर 2020 रोजी, मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 पासून घेण्यात येतील. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षा 2020 च्या वेळापत्रकानुसार परीक्षा 17 जानेवारी 2021 पर्यंत चालतील. उमेदवार सिव्हिल सर्व्हिसेस प्रारंभिक परीक्षा २०२० मध्ये यशस्वी घोषित, ज्यांनी तपशीलवार अर्ज फॉर्म (डीएएफ) भरला आहे, ते यूपीएससी मेन्स वेळापत्रक 2020 कमिशनची अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in डाउनलोड करू शकतात किंवा खाली दिलेल्या थेट दुव्यावरून डाउनलोड करू शकतात.

नागरी सेवा (मुख्य ) परीक्षा 2020 वेळापत्रक

8 जानेवारी – पेपर 1 निबंध सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत
9 जानेवारी – पेपर 2 सामान्य अभ्यास -1 (सकाळी 9 ते दुपारी 12) आणि पेपर 3 सामान्य अभ्यास -2 (दुपारी 2 ते सायंकाळी 5)
10 जानेवारी – पेपर 4 सामान्य अभ्यास -3 (सकाळी 9 ते दुपारी 12) आणि पेपर 5 सामान्य अभ्यास -4 (दुपारी 2 ते सायंकाळी 5)
16 जानेवारी – भारतीय भाषा (सकाळी 9 ते दुपारी 12) आणि इंग्रजी (संध्याकाळी 2 ते संध्याकाळी 5)
17 जानेवारी – पेपर 6 पर्यायी विषय पेपर -1 (सकाळी 9 ते दुपारी 12) आणि पेपर 7 पर्यायी विषय पेपर -2 (दुपारी 2 ते संध्याकाळी 5)

नागरी सेवा परीक्षा 2020 ची अधिसूचना फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केली होती. प्राथमिक परीक्षा 31 मे रोजी होणार होती, परंतु कोविड  साथीच्या लॉक-डाऊनमुळे परीक्षेची तारीख वाढविण्यात आली. प्राथमिक परीक्षा ऑक्टोबर रोजी घेण्यात आली.


UPSC Exam 2020 Time Table

UPSC Exam Date : UPSC CMS 2020 & भारतीय आर्थिक सेवा – भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे…

UPSC Exam Date : UPSC CMS 2020 & भारतीय आर्थिक सेवा – भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस & भारतीय आर्थिक सेवा – भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. विविध रिक्त पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. यूपीएससीमार्फत 16, 17, 18 & 23 ऑक्टोबर 2020  रोजी ही परीक्षा होणार आहे. पेपर १ आणि पेपर २ असे दोन पेर असतील. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन असेल याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी. वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांसाठी उमेदवारांचे चुकीच्या उत्तरांसाठी गुण कापले जातील.

UPSC CMS & भारतीय आर्थिक सेवा – भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वी तीन आठवडे आधी उमेदवारांना मिळणार आहे. ई-अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उमदेवारांनी रजिस्ट्रेशन आयडी, जन्मतारीख, नाव, वडिलांचं नाव आदि माहिती भरायची आहे. उमेदवारांनी त्यांचे ई-अॅडमिट कार्ड काळजीपूर्वक वाचावे आणि जर कोणत्या चुका असतील तर त्या यूपीएससीच्या लक्षात आणून द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

जर उमेदवार त्यांच्या ई-अॅडमिट कार्ड मध्ये दिलेल्या परीक्षा केंद्राऐवजी अन्य परीक्षा केंद्रावर गेला आणि तेथून त्याने त्याचा पेपर दिला, तर तो वैध मानला जाणार नाही.

ही परीक्षा ५५९ रिक्त पदांच्या भरती साठी होत आहे. ही कम्बाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२० पुढीलप्रमाणे होईल –

  • UPSC CMS 2020 परीक्षेची – २२ ऑक्टोबर २०२०
    • पेपर १ ची वेळ – ९.३० ते ११.३० – विषय – जनरल मेडिसीन अँड पेडिअॅट्रिक्स
    • पेपर २ ची वेळ – दु. २ ते ४ – विषय – अ) सर्जरी, ब) गायनॅकॉलॉजी अँड ऑबस्टेट्रिक्स क) प्रिव्हेन्टिव्ह अँड सोशल मेडिसीन
  • UPSC भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 परीक्षेची तारीख

UPSC Exam Date

ई-अॅडमिट कार्ड यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. या संकेतस्थळाची लिंक पुढे देण्यात येत आहे. अॅडमिट कार्ड पोस्टाने पाठवले जाणार नाही, याची उमेदवारांनी दखल घ्यावी.

लेखी परीक्षा संगणकआधारित पद्धतीने होणार आहे. या परीक्षेचे एक डेमो मॉड्युल देखील यूपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


संघ लोक सेवा चर्चा (यूपीएससी) “यूपीएससी भू-वैज्ञानिक शोध मुख्य परीक्षा २०२० निकाल जाहीर केला आहे.

अनुसूचीनुसार, देशभरातील विविध केंद्रांवर युपीएससी भू-वैज्ञानिक शोध केंद्रांची परीक्षा 2020 पासून 17 ते 18 ऑक्टूबर, 2020 पर्यंत हो. सकाळी दोन वाजल्यापासून दुपारी १२ वाजल्यापासून आणि दुपारी २ वाजून ५ वाजेपर्यंत.

जिओलॉजिस्ट आणि ज्युनियर हायड्रोलॉजिस्ट या दोन्ही पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना भूविज्ञान च्या सर्व 03 आणि हायड्रोलॉजीच्या एका पेपरमध्ये असणे आवश्यक आहे.

“जर कोणताही उमेदवार वरीलपैकी एक किंवा अधिक पेपरमध्ये उपस्थित राहण्यास अपयशी ठरला असेल तर त्याचा अर्थ भूगर्भशास्त्रज्ञ, भूभौतिकीशास्त्रज्ञ, केमिस्ट आणि कनिष्ठ जलविज्ञानी पदाच्या निवडीसाठी लेखी परीक्षा असेल तर त्याची उमेदवारी फेटाळून लावली केले गेले आहे आणि लेखी परीक्षेचा भाग असेल. त्याचे खुलासे / मूल्यांकन केले जाणार नाही आणि कोणत्याही हेतूसाठी मोजले जाणार नाही.

कंबाइंड जियो-साइंटिस्ट मेन्स परीक्षा वेळापत्रक- येथे पहा 


UPSC Exam 2020 Time Table:  Starting the first week of the new year, the Central Public Service Commission has started examinations.According to the schedule announced by the UPSC, the examinations will be conducted twice for April and November for the National Security Administration (NDE). The Civil Service (Pre) exam will be held in May 2020. The engineering service pre-test will be held on 5 January 2020.

लोकसेवा आयोग परीक्षा 2020 वेळापत्रक

The recruitment process is divided into three phases in the form of pre-examination, main examination and interview. The next 2020 is going to be a busy year for uncertain outcome who is facing various post exams.The exams are being started from the first week of the new year, and exams will be conducted in various stages till December 2020. The Civil Services (Pre) exam will be held in May and the Civil Services (Main) exam will be held on 7 September 2020.

UPSC Date For Exam

Exam Date
Engineering Services (Pre) Exam 5 January
Combined Geo-Scientist (Preliminary) Examination 19 January
CDS Exam 01 2 February
CISF S 1 March
NDA and N.A 01 19 April
The Civil Service (Pre) Exam 31 May
IAS, ISS 26 June
Combined Geo-Scientist (Main) Examination 27 June
Engineering Services (Main) Exam 28 June
Combined Medical Services 19 July
Central Amred Police Forces 9 August
NDA and N.A 2 6 September
The Civil Service (Main) Exam 18 September
CDS Exam 2 8 November
Indian Forest Service (Main) Examination, 22 November

Other Related Link:


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!