UPSC EPFO: EPFOभरती परीक्षेच्या तारखेची घोषणा जाहीर

UPSC EPFO Exam 2021

The UPSC EPFO recruitment examination conducted by the Central Public Service Commission will be held on September 5. Admission letter for this will be announced soon.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

UPSC Recruitment 2021

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)५ सप्टेंबर २०२१ ला यूपीएससी ईपीएफओ परीक्षा भरतीचे आयोजन करणार आहे. अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ‘ Enforcement Officers-Accounts Officers, ईपीएफओ २०२० साठी ४२१ पदांची भरती परीक्षा आता ५ सप्टेंबरला घेणार आहे. या भरतीअंतर्गत यूपीएससी ४२१ रिक्त पदे भरणार आहे.

UPSC इंजिनीअरिंग सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

यूपीएससीतर्फे पेन अॅण्ड पेपर माध्यमातून या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. अभ्यासक्रमामध्ये सामान्य इंग्रजी, भारतीय स्वतंत्रता संग्राम, वर्तमान घटना आणि विकासासंबंधी मुद्दे, भाारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्था, सामान्य लेखा सिद्धांत, औद्योगिक संबंध आणि कामगार कायदा, सामाजिक संरक्षण अशा विषयांचा समावेश असेल.

UPSC Recruitment 2021

ही परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० ला होणार होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा स्थगित करण्यात आली. यूपीएससी या महिन्यात ईपीएफओ परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर करणार आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर लक्ष देणे गरजेचे आहे


UPSC EPFO Recruitment Exam Date Announced

The Central Public Service Commission (UPSC) has announced the dates for the Staff EPFO Recruitment Examination. The EPFO exam was earlier scheduled for May 9. But the exam was postponed due to a second wave of corona outbreaks.

UPSC भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

UPSC ESE परीक्षेसाठी प्रवेश पत्र लवकरच

UPSC EPFO Recruitment 2021:केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)ने कर्मचारी ईपीएफओ भरती परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. ईपीएफओ परीक्षा आधी ९ मे रोजी होणार होती. पण करोना प्रादुर्भावामुळे दुसरी लाट पाहता परीक्षा स्थगित करण्यात आली होती.

UPSC NDA Exam- परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा -जाणून घ्या

यूपीसीसीने आपली अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. ‘एम्प्लॉइज प्रॉविंडंट फंड ऑर्गेनाइजेशनमध्ये इंफोर्समेंट ऑफिसर आणि अकाऊंट ऑफिसर भरती २०२० अभियाना अंतर्गत ४२१ पदांसाठी भरती ५ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. बातमीखाली नोटिफिकेशन लिंक पाहू शकता.

परीक्षेची नोटीस पाहण्यासाठी इथे क्लिक करा


UPSC Upfo Exam 2021 Process Of Change In Exam Centres Begins

The link to change the city of the examination center for the examination for the posts of Enforcement Officer or Accounts Officer in the Employees Provident Fund of the Central Public Service Commission has been activated. The window will be opened in two stages for the candidates to change their examination center option. The first phase will be from 15th December to 21st December 2020 and the second phase will be from 29th December till 4 pm.

UPSC EPFO परीक्षा केंद्रात बदल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

UPSC EPFO Exam Centre Update: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत एनफोर्समेंट ऑफिसर किंवा अकाउंट्स ऑफिसर पदांसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची लिंक आज १५ डिसेंबर पासून अॅक्टिव्ह होत आहे. UPSC EPFO परीक्षा ९ मे २०२१ रोजी देशभरात विविध केंद्रांवर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचा पर्याय बदलण्याची इच्छा आहे, त्यांना ती संधी देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मात्र, उपलब्ध क्षमतेनुसारच उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या परीक्षा केंद्राचा पर्याय मिळेल, याची नोंद घ्यावी, असंही आयोगाने कळवलं आहे.

यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन त्यांना परीक्षा केंद्रात बदल करण्याची मुभा देण्यात येत आहे. कोलकाता आणि जयपूरमधून मोठ्या प्रमाणावर मागणी आली आहे. उपलब्ध केंद्रे आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या एकूण केंद्रांची क्षमता लक्षात घेऊन त्यानुसारच उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार केंद्रे देण्याचा प्रयत्न आयोग करेल. आता देशभरात ७२ केंद्रांवर परीक्षा होईल.’

उमेदवारांना आपला परीक्षा केंद्राचा पर्याय बदलण्यासाठी विंडो दोन टप्प्यात उघडण्यात येणार आहे. पहिला टप्पा १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२० पर्यंत असेल आणि दुसरा टप्पा २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत असेल.

परीक्षेचा पॅटर्न

UPSC ने सांगितलं आहे की देशभरात ७२ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. UPSC EPFO परीक्षेसाठी उमेदवारांना २ तासांचा वेळ दिला जाईल. परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असेल आणि परीक्षेत हिंदी आणि इंग्रजी अशा दोना भाषांमध्ये प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. परीक्षा आणि मुलाखतीचे बलाबत ७५:२५ असेल. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ४२१ पदे भरली जाणार आहेत.


UPSC EPFO Exam 2020

There is good news for the candidates who had applied for the posts of Enforcement Officer or Accounts Officer in the Employees Provident Fund of the Central Public Service Commission. These candidates are allowed to change their preference for the examination center. UPSC EPFO exam will be held on 9th May 2021.

UPSC त नोकरभरती; कोणती पदे, निवड कशी…वाचा

UPSC EPFO: उमदेवारांना परीक्षाकेंद्र बदलण्याची मुभा

यूपीएससी ईपीएफओ परीक्षेच्या उमेदवारांना परीक्षा केंद्रासाठी आपले पसंतीक्रम बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे.

UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी 

UPSC EPFO Exam:  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत एनफोर्समेंट ऑफिसर किंवा अकाउंट्स ऑफिसर पदांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता, त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या उमेदवारांना परीक्षा केंद्रासाठी आपले पसंतीक्रम बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे. UPSC EPFO परीक्षा ९ मे २०२१ रोजी होणार आहे.

 UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना ‘बार्टी’तर्फे ५० हजारांचे अर्थसहाय्य

उमेदवारांना आपला परीक्षा केंद्राचा पर्याय बदलण्यासाठी विंडो दोन टप्प्यात उघडण्यात येणार आहे. पहिला टप्पा १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२० पर्यंत असेल आणि दुसरा टप्पा २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत असेल.

‘असा’ असेल परीक्षेचा पॅटर्न

UPSC ने सांगितलं आहे की देशभरात ७२ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. UPSC EPFO परीक्षेसाठी उमेदवारांना २ तासांचा वेळ दिला जाईल. परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असेल आणि परीक्षेत हिंदी आणि इंग्रजी अशा दोना भाषांमध्ये प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. परीक्षा आणि मुलाखतीचे बलाबत ७५:२५ असेल. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ४२१ पदे भरली जाणार आहेत.

या भरती संदर्भात जानेवारी २०२० मध्ये नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते आणि नंतर करोना व्हायरसमुळे अनेक लोकांना स्थलांतर केले. परिणामी उमेदवारांनी परीक्षा केंद्र बदलून देण्याची विनंती केली होती.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!