Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024
Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2024-Apply here
Ulhasnagar Mahanagrpalika Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for appointment of “Yoga Instructor” posts. There are a total of 08 vacancies available for these posts. The job location for these posts is in Ulhasnagar. The Candidates who are eligible for these posts only apply to UMC, Ulhasnagar. Interested and eligible candidates should apply offline apply 25th September 2024 to 4th October 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the UMC Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम अंतर्गत “योग प्रशिक्षक” पदांच्या 08 जागेकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 सप्टेंबर 2024 ते 4 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ऑफलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
NUHM Ulhasnagar Bharti 2024 Notification
Here we give the complete details of Ulhasnagar Municipal Corporation Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
UMC Bharti 2024 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Ulhasnagar Municipal Corporation |
⚠️Number of Vacancies : | 08 Posts |
⚠️Name of Post : | Yoga Instructor |
⚠️Job Location : | Ulhasnagar, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 250- per session |
⚠️Application Mode : | Offline Apply |
⚠️Age Criteria : | Between 38 to 70 years |
मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..! |
|
Whats App Group | Join Now |
Telegram Group | Join Now |
National Civil Health MissionVacancy 2024 – Vacancy Details
|
|
1. Yoga Instructor | 08 Posts |
NUHM Health Department Vacancy 2024 – Eligibility Criteria Details |
|
1. Yoga Instructor | YCB Certificate yoga professionals level 1 yoga instructor /YCB Certified yoga professional level 2 Yoga teacher/P.G.D in Yoga Therapy 1 year/Diploma in yoga Education /B.A/M.A in yoga. |
How To Apply For Health Department Municipal Corporation Bharti 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of UMC Vacancy 2024
|
|
⏰ Last Date to apply : |
25th September 2024 to 4th October 2024 |
Important Link of Ulhasnagar Municipal Corporation Recruitment 2024
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT |
Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024 updates – With 1,305 of the sanctioned 3,256 posts in Ulhasnagar Municipal Corporation lying vacant, there is a fear that the civic administration could fall into the hands of contractual workers. More than 23 out of 36 Class-I posts, 13 out of 21 Class-II posts and more than 460 out of 735 Class-C posts are vacant. Ulhasnagar Municipal Corporation has sanctioned 3,256 posts, of which more than 1,305 posts are vacant. With a large number of employees retiring this year, there is also a possibility that the civic administration will fall into the hands of contract workers in the future.
The percentage of vacancies increased to more than 40 as the civic body did not have direct service recruitment for years. Last month, the state government approved filling up of 158 posts of engineers and fire brigade guards. Deputy Commissioner Ashok Naikwade said the recruitment process for the post has started. Candidates Read the complete details given below on this page regarding the UMC Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
उल्हासनगर महापालिकेत ३२५६ पैकी १३०५ पदे रिक्त, कंत्राटी कामगारांचा भरणा
उल्हासनगर महापालिकेतील मंजूर ३२५६ पैकी १३०५ पदे रिक्त असल्याने, महापालिका कारभार कंत्राटी कामगारांच्या हाती जाण्याची भीती व्यक्त होत आहे. वर्ग-१ च्या ३६ पैकी २३, वर्ग-२ च्या २१ पैकी १३ तर वर्ग-क च्या ७३५ पैकी ४६० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकून ३२५६ पदे मंजूर असून त्यापैकी १३०५ पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. तर यावर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने, भविष्यात महापालिका कारभार कंत्राटी कामगारांच्या हाती जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. महापालिकेत सरळसेवा भरती वर्षानुवर्षे न झाल्याने, रिक्त पदाची टक्केवारी ४० पेक्षा जास्त झाली. गेल्या महिन्यात अभियंता, अग्निशमन दल सुरक्षारक्षक आदी १५८ पदे भरण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली. त्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तर महापालिका कारभार चालविण्यासाठी नाईलाजास्तव सेवानिवृत्त अधिकारी, कंत्राटी कामगारांची भरती खाजगी ठेकेदारा मार्फत सुरू आहे. कर्मचारी कमी असल्याने, महापालिका प्रभाग समिती क्रं-३ मधील अंतर्गत साफसफाईचे खाजगीकरण करून वर्षाला १२ कोटी रुपये खर्च केले जात आहे.
- महापालिकेतील वर्ग-१ च्या ३६ पैकी २३ तर वर्ग-२ च्या २१ पैकी १३ पदे रिक्त असल्याने, एका अधिकाऱ्याकडे अनेक पदाचा पदभार देण्यात आला आहे. एकाच अधिकाऱ्याकडे एका पेक्षा जास्त पदाचा पदभार दिला असल्याने, ते त्या विभागाला न्याय देऊ शकतात का? असा आरोपही होत आहे. महापालिका कामगार संघटनेने कर्मचारी भरतीचा तगादा आयुक्ताकडे लावला आहे. मात्र भरती प्रक्रियेला शासनाची मंजुरी मिळत नसल्याने, ४० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याची माहिती सहायक आयुक्त मनीष हिवरे यांनी दिली. वर्ग-क व वर्ग-ड ची प्रत्येकी ५०० पेक्षा जास्त पदे रिक्त असून शासनाने रिक्त पदासाठी सरळसेवा भरतीला मान्यता देण्याची मागणी विविध नेत्यांकडून होत आहे.
- महापालिकेचा कारभार कंत्राटी कामगारांकडे? – महापालिकेत रिक्त पदाची टक्केवारी ४० टक्के पेक्षा जास्त असून चालू वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारीची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महापालिका कारभार कंत्राटी कामगारांच्या हाती जाते की काय? असा प्रश्नही निर्माण झाला.
- शासनाकडे अधिकाऱ्यांची मागणी – महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शासनाकडे प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची मागणी केली. मात्र शासनाकडून अध्यापही अधिकारी मिळाले नाही.
Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2023
Housekiping job