पोलिस उपअधीक्षक, निरीक्षकांची विवक्षित कामांसाठी होणार नेमणूक – TRTI Recruitment 2024
Tribal Research & Training Institute Pune Recruitment 2024
TRTI Pune Bharti 2024 | TRTI Recruitment 2024 – Various posts are vacant in the office of the Scheduled Tribe Certificate Examination Committee under the tribal development department of the state. This is having a major impact on regular functioning and creating several hurdles in the implementation of the process of ‘cast validity’ of the tribals. As a result, 27 Scheduled Tribe certificate officers, including deputy superintendents of police and police inspectors, will be hired on contract basis for various tasks to ensure smooth caste verification of the tribe. This decision of the Tribal Research and Training Institute will be a big relief. Candidates keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
Vacancy Details – अशी होणार रिक्त जागांवर पद भरती
- पोलिस उपअधीक्षक : छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नंदूरबार, गडचिरोली, किनवट (मुख्यालय छत्रपती संभाजीनगर), धुळे, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर.
- पोलिस निरीक्षक : छत्रपती संभाजीनगर-१, नागपूर- १, अमरावती-१, नंदूरबार १, गडचिरोली-१, पालघर- २. किनवट -१, धुळे- २, गोंदिया- २, यवतमाळ – २, चंद्रपूर २
पोलिस उपअधीक्षक, निरीक्षकांची विवक्षित कामांसाठी होणार नेमणूक – ‘ट्रायबल’च्या जात पडताळणीत सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांची करार पद्धतीने सेवा
राज्याच्या आदिवासी विकास विभाग अधिनस्थ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यालयात विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे नियमित कामकाजावर मोठा परिणाम होत असून आदिवासींच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’ची प्रक्रिया राबविताना अनेक अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, ‘ट्रायबल’च्या जात पडताळणीचे कामकाज सुरळीत होण्यासाठी पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक अशा २७ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र अधिकाऱ्यांची विवक्षित कामांसाठी करार पद्धतीने सेवा घेण्यात येणार आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती सह आयुक्त कार्यालयात दक्षता पथकाद्वारे आदिवासींच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’ जारी केल्या जातात. मात्र, आदिवासींकडून शिक्षण, नोकरी, राजकीय अथवा अन्य कारणांसाठी ‘कास्ट व्हॅलिडिटी’च्या प्रकरणाशी निगडित कागदपत्रांची शहानिशा किंवा पडताळणी दक्षता समितीचे अध्यक्ष, सदस्य सचिव आणि सचिव अशी समितीमार्फत केली जाते. या समितीच्या निर्णयानंतरच आदिवासींना ‘कास्ट व्हॅलिडिटी’ बहाल केली जाते; परंतु दक्षता समितीत पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक ही पदे सुद्धा रिक्त आहेत. त्यामुळे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने सेवा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील यांनी २१ मे रोजी पत्र निर्गमित केले आहे.
- ११ महिन्यांच्या कालावधीकरिता होणार करार – पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक अशा ५३ अधिकाऱ्यांच्या पदांना मंजुरी देण्यात आली असून ११ महिन्यांच्या कालावधीकरिता नियुक्ती केली जाणार आहे. १७ डिसेंबर २०१६ शासन निर्णयाच्या अधीन राहून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीमध्ये दक्षता पथकाची निकड लक्षात घेता ही पदभरती केली जाणार आहे. जाहिरातीद्वारे पात्र पोलिस अधिकाऱ्यांचे अर्ज मागवावे लागणर आहेत. प्राप्त अर्जातून पात्र उमेदवारांची ११ महिन्यांकरिता निवड केली जाईल. यापूर्वी २५ पदांची भरती झाली असून २७ पदे आता भरण्यात येणार आहेत.
Tribal Research & Training Institute Pune Recruitment 2024
TRTI Pune Bharti 2021: Tribal Research & Training Institute, Tribal Development Department Pune is inviting application form for the posts of Executive Director under Tribal Research & Training Institute Pune Bharti 2021. The number of posts is 01. Applicants to the posts posses with given qualifications are eligible to apply. Willing applicants need to submit the application form before the last date to the given address. The last date for submission of application form is 25th November 2021. More details about TRTI Pune Recruitment 2020 like application & application address are given below.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी संचालक पदाच्या 01 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे
- अंतिम तारीख: 25 नोव्हेंबर 2021
- रिक्त पदे: 01 पदे
- पदाचे नाव : कार्यकारी संचालक
- नोकरी ठिकाण: पुणे
- अधिकृत वेबसाईट: www.trti.maharashtra.gov.in
- अर्ज पाठविण्याचा ईमेल पता:दिलेल्या संबंधित पत्त्यावर
TRTI Bharti 2021 |
|
?Department (विभागाचे नाव) | Tribal Research & Training Institute |
⚠️ Recruitment Name |
TRTI Pune Vacancy 2021 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Form |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.trti.maharashtra.gov.in |
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलTRTI Pune Bharti 2021- Vacancy Details |
|
1 Executive Director | 01 पद |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
पदानुसार शैक्षणिक पात्रताTRTI Pune Bharti 2021- Eligibility Criteria |
|
|
Refer PDF |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 25th Nov 2021 |
Important Link of TRTI Recruitment |
? OFFICIAL WEBSITE |
? PDF ADVERTISEMENT |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] |
Tribal Research & Training Institute Pune Recruitment 2021
TRTI Pune Bharti 2021: Tribal Research & Training Institute, Tribal Development Department Pune is inviting application form for the posts of Senior Consultant, Consultant, IT Consultant. There is a total of 24 vacancies available under Tribal Research & Training Institute Pune Bharti 2021. Applicants to the posts posses with 10th Class qualifications are eligible to apply. Willing applicants need to submit the application form before the last date to the given address. The last date for submission of application form is 24th September 2021. More details about TRTI Pune Recruitment 2020 like application & application address are given below.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, IT सल्लागार पदाच्या 24 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे
- अंतिम तारीख: 24 सप्टेंबर 2021
- रिक्त पदे: 24 पदे
- पदाचे नाव : वरिष्ठ सल्लागार, सल्लागार. IT सल्लागार
- नोकरी ठिकाण: पुणे
- अधिकृत वेबसाईट: www.trti.maharashtra.gov.in
- अर्ज पाठविण्याचा ईमेल पता: [email protected] or [email protected]
TRTI Bharti 2021 |
|
?Department (विभागाचे नाव) | Tribal Research & Training Institute |
⚠️ Recruitment Name |
TRTI Pune Vacancy 2021 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Forms (Email) |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.trti.maharashtra.gov.in |
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलTRTI Pune Bharti 2021- Vacancy Details |
|
1 Senior Consultant | 10 पद |
2 Consultant | 12 पद |
3 IT Consultant | 02 पद |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
पदानुसार शैक्षणिक पात्रताTRTI Pune Bharti 2021- Eligibility Criteria |
|
|
MBBS, B.D.S, M.P.H, Graduate/ Post Graduate, MBA, M. SC, B.E. / B.Tech |
|
MBBS, B.D.S, M.P.H, Graduate/ Post Graduate, MBA, M. SC, B.E. / B.Tech |
|
B.E. / B.Tech/B.Sc. from a reputed Indian or foreign institution |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 24th September 2021 |
At post Ravalji tal kalwan dist Nashik