Tesla Bharti- उमेदवारांना नोकरीची संधी; टेस्लामध्ये विविध पदांची भरती

Tesla Recruitment 2021-2022

The world-renowned company Tesla will be recruiting for various positions. The company’s CEO Elon Musk has given this information.. Tesla will be filling the vacancies of Hardcore AI (Artificial Intelligence Engineers). Tesla will be hiring engineers with full self-driving chip (FSD), dojo system, neural network, autonomy algorithms, and coding experience.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Tesla Recruitment 2021-2022: जगातील नामांकित कंपनी टेस्लामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यासाठी टेस्ला कंपनीतर्फे अर्ज प्रक्रियेचा तपशील देण्यात आला आहे. यासोबतच स्पेसएक्सची मालकी असलेल्या स्टारलिंक कंपनीच्या माध्यमातून २०२२ मध्ये भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू होणार असून भारतीयांना नोकरीची संधी मिळणार आहे.

एलोन मस्क पुढील वर्षी भारतात सॅटेलाइट इंटरनेट सुरू करणाच्या तयारीत आहेत. यासाठी कंपनीतर्फे सध्या नियामक मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. स्टारलिंकच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्याची प्री-बुकिंग ७,२०० रुपयांपासून सुरू झाली आहे. यामाध्यमातून स्टारलिंक भारतातील उमेदवारांना नोकऱ्या देत असल्याची माहिती स्टारलिंकचे भारतातील प्रमुख संजय भारद्वाज यांनी दिली.

Tesla Career 2021-2022

ग्रामीण भारतात होत असलेल्या परिवर्तनाला गती देण्यासाठी सॅटलाइट इंटरनेट सेवा सुरू करणे हा एक छोटासा उपक्रम आहे. आपण पुढे जाऊ तशा नोकरीच्या संधी खुल्या होतील असे संजय भारद्वाज यांनी कंपनीच्या लिंक्डइन पेजवर लिहीले आहे. कंपनीला परवाना मिळताच याला आणखी गती येईल आणि पात्र उमेदवार आपला बायोडाटा पाठवू शकतील असेही ते म्हणाले.

स्टारलिंकमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कार्यकारी स्तरावर काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच त्याला कॉम्प्युटरचे पूर्ण ज्ञान आणि मजबूत संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे. उमेदवाराने समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंजिनिअर्सची भरती- Career in Tesla 

  • टेस्ला कंपनीतर्फ हार्डकोर एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंजिनिअर्स पदांच्या रिक्त जागांवर भरती केली जाणार असल्याचे इलॉन मस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
  • टेस्ला कंपनीमध्ये फुल सेल्फ ड्रायव्हिंग चिप (FSD), डोजो सिस्टम, न्यूरल नेटवर्क, ऑटोनॉमी अल्गोरिदम आणि कोडिंगचा अनुभव असलेल्या इंजिनीअर्सची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना टेस्लाच्या बॉट प्रोजेक्टमध्ये काम करता येणार आहे.
  • या पदभरतीचा सविस्तर तपशील टेस्लाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

Elon Musk had earlier in July announced that the company’s construction work would begin at a faster pace with new manufacturing facilities. Students do not need a college degree to work with Tesla. Students can apply for a job at this plant after high school. The Tesla manufacturing plant is expected to employ more than 10,000 people by 2022.

 एलन मस्क यांची 10,000 लोकांना रोजगार देण्याची घोषणा. टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 2022 पर्यंत 10000 हून अधिक लोकांना काम देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे कॉलेज डिग्रीशिवायच टेस्लामध्ये (Tesla) नोकरीची संधी मिळणार आहे.

एलन मस्क यांनी याआधी जुलैमध्ये कंपनीचं कन्स्ट्रक्शन काम नवीन मॅन्युफॅक्चरिंग सुविधेसह वेगात सुरू असल्याची घोषणा केली होती. विद्यार्थ्यांना टेस्लासोबत काम करण्यासाठी कॉलेज डिग्रीची आवश्यकता नाही. विद्यार्थी हाय स्कूलनंतर या प्लांटमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात.


Tesla Recruitment 2020: Tesla CEO Alan Musk is hiring engineers for its brain-machine interface company Neuralink. Mast did not have an academic background in neuroscience. In particular, he gave this answer in response to a question from Indian youth.

ब्रेन इंटरफेस विकसित करता येतो? मग एलन मस्कच्या कंपनीत मिळेल नोकरी

ब्रेन इंटरफेस विकसित करण्याची कला जर तुमच्या अंगी असेल तर एलन मस्कची कंपनी न्यूरालिंक तुमची वाट पाहत आहे…अधिक माहिती जाणून घ्या.

Neuralink Bharti 2020

टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क आपल्या ब्रेन-मशीन इंटरफेस कंपनी न्यूरालिंकसाठी इंजिनीअर्सची भरती करत आहेत. या कामासाठी न्यूरोसायन्सच्या शैक्षणिक पार्श्वभूमीची गरज नाही असं उत्तर मस्त यांनी दिलं. विशेष म्हणजे हे उत्तर त्यांनी एका भारतीय तरुणाच्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून दिलं.

प्रणय पाटोळे असं या तरुणाचं नाव आहे. न्यूरालिंकसाठी काम करण्यासाठी न्यूरोसायन्स / इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग / रोबोटिक्स / बायोलॉजी ची शैक्षणिक पार्श्वभूमी असणे गरजेचे आहे का असा प्रश्न प्रणयने एलन मस्क यांना ट्विटरद्वारे विचारला होता. त्यावर मस्क यांनी उत्तर दिले.

मस्क यांनी उत्तरादाखल ट्विट केलं – ‘जर तुम्ही फोन / व्हेरिएबल्स (सिलिंग, सिग्नल प्रोसेसिंग, इंटक्टिव्ह चार्जिंग, पॉवर एमजीएमटी इत्यादी) च्या कठीण समस्या सोडवल्या असतील तर कृपया न्यूरालिंक इंजिनीअरिंगसोबत काम करण्याच्या पर्यायावर विचार करा.’ प्रणय याला टॅग करत मस्क यांनी थेट असे उत्तर दिले की, ‘न्यूरोसायन्सची पार्श्वभूमी असणे गरजेचे नाही.’

मस्क यांनी यापूर्वी ही घोषणा केली होती की २८ ऑगस्ट रोजी ते न्यूरालिंकमधील प्रगतीसंदर्भात महत्त्वाचे अपडेट देतील. अर्धांगवायूने ग्रासलेल्या लोकांसाठी उपकरणे नियंत्रित करण्यासंबंधीचे काम ही कंपनी करते. ज्यांना ब्रेन हॅमरेज किंवा मेंदूसंबंधी अन्य विकार आहेत अशा लोकांना सशक्त बनवण्यासाटी मदत करण्यासाठी न्यूलालिंकने मागील वर्षी एका चिपमध्ये मेंदूशी संबंधित थ्रेड्सचे उद्घाटन केले होते. ही चिप दीर्घकाळ चालते. मस्क यांचा न्यूरालिंकबाबतचा हा संवाद रविवारी सुरू होता.

सोर्स:मटा

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Tesla Recruitment Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!