प्रादेशिक सेनेची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात, राज्यातील १३ हजार युवक दुसऱ्या दिवशी मैदानात -Territorial Army Recruitment
Indian Army, Territorial Army Bharti 2024 - Notification Out
Indian Army Recruitment 2024 – The 116 Para Infantry Battalion of the Indian Territorial Army (TA) in Deolali camp is conducting an open recruitment process for 138 posts. Around 13,000 youths from various districts of north Maharashtra and western Maharashtra had joined the Deolali camp on Monday. According to sources, youths from Nashik, Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts will come for the army recruitment on Tuesday.
The army recruitment of the territorial army has started from November. Due to this, thousands to lakhs of youths have come to Nashik Road and Deolali Camp area so far. Tuesday is the last day of the open recruitment process. Youth from nine states and four Union Territories of the country had come for recruitment. This led to a rush in the market in the area. The youth also bought various food items and other items from the market. Outside the ground, some seasonal vendors had set up shops selling tea, snacks and fruit. Employment was boosted in the region. Auto drivers also got employment. Over the past week, job creation in the region has been high.
प्रादेशिक सेनेची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात, राज्यातील १३ हजार युवक दुसऱ्या दिवशी मैदानात
आज जिल्ह्यातील उमेदवार : प्रादेशिक सेनेची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात – देवळाली कॅम्पमधील भारतीय प्रादेशिक सेनेच्या (टीए) ११६ पॅरा इन्फंट्री बटालियनद्वारे १३८ पदांकरिता खुली भरती प्रक्रिया राबविली जात आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या या प्रक्रियेत सोमवारी (दि. ११) उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे १३ हजार युवक देवळाली कॅम्पमध्ये दाखल झाले होते. मंगळवारी (दि. १२) नाशिकसह मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील युवक या सैन्यभरतीकरिता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
- प्रदीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच सैन्यभरती होत असल्याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून मोठ्या संख्येने या भरतीमध्ये नशीब अजमावत आहेत.
- रविवार ते मंगळवारपर्यंत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील असलेल्या बाळासाहेब ठाकरे युवकांसाठी भरतीप्रक्रिया मैदानावर युवकांचे शारीरिक राबविण्यात येत आहे. देवळाली मोजमाप पात्रता चाचणी घेतली जात कॅम्पमधील त्रिमूर्ती चौकालगत आहे. यानंतर बटालियनच्या आवारात धावण्याचा टास्क पूर्ण करण्यात येत आहे. सोमवारी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, धुळे, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील रहिवासी असलेले युवक सैन्य भरतीला सामोरे गेले.
- …असा पार पडला टप्पा – सकाळी साडेसहा वाजेपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सोमवारी भरती प्रक्रियेचा टप्पा पूर्ण झाला. मैदानावर पोहोचलेल्या तरुणांची शारीरिक पात्रता, मैदानी चाचणी घेण्यात आली. यासाठी टप्प्याटप्प्याने येथील बाळासाहेब ठाकरे मैदानात युवकांना सोडण्यात आले. उमेदवारांची उंची तसेच छातीचे मोजमाप केल्यानंतर कागदपत्रे जमा करुन घेण्यात आली. यानंतर साडेपाच मिनिटांत १६ किमीपर्यंत धावण्याचा ‘टास्क उमेदवारांना देण्यात आला.
- देवळाली कॅम्पमधील रोजगार वाढला; बाजारपेठाही फुलल्या – ४ नोव्हेंबरपासून प्रादेशिक सेनेच्या सैन्य भरतीला प्रारंभ झाला आहे. यामुळे हजारो ते लाखो युवक आतापर्यंत नाशिकरोड- देवळाली कॅम्प भागात येऊन गेले आहेत. मंगळवारी या खुल्या भरती प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे. देशातील नऊ राज्ये, चार केंद्रशासित प्रदेशांमधील युवक भरतीसाठी आले होते. यामुळे या भागातील बाजारपेठेत गर्दी पाहावयास मिळाली. युवकांनी विविध खाद्यपदार्थांसह अन्य वस्तूंचीही बाजारातून खरेदी केली. मैदानाबाहेर काही हंगामी विक्रेत्यांनी चहा, नाश्ता, फळ विक्रीची दुकाने थाटली होती. या भागात रोजगाराला चालना मिळाली. रिक्षाचालकांनाही रोजगार मिळाला. आठवडाभरापासून या भागात रोजगारनिर्मिती अधिक झाल्याचे चित्र दिसून आले.
Indian Army Recruitment 2023 : Indian Army, Territorial Army has issued the notification for the recruitment of Territorial Army Officers Posts. There are a total of 06 vacancies available for these posts. Candidates having maximum age is 18 and Maximum age is 42 may apply for these posts., Only Ex- Serviceman Candidates can apply for these posts. There is a total of 06 vacancies to be filled under Indian Territorial Army Recruitment 2023. Eligible and Interested candidates may sending their application form to the given online link before the last date.. Interested and eligible candidates should apply online on 19th of December 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Indian Army Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
भारतीय सैन्य, प्रादेशिक सेना नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “प्रादेशिक सैन्य अधिकारी” पदांच्या एकूण 6 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 डिसेंबर 2023 या तारखेपर्यंत अर्ज ऑनलाईन करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Territorial Army Bharti 2023 Notification
Here we give the complete details of Indian Army, Territorial Army Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Territorial Army Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Indian Army, Territorial Army |
✅ Number of Vacancies : | 06 Vacancies |
✳️ Name of Post : | Territorial Army Officers |
✅ Job Location : | All Over |
⚠️Pay-Scale : | Rs. 15,500/- |
✅ Application Mode : | Online |
⚠️ Age Criteria : | Between 18 to 42 years |
मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..! |
|
Whats App Group | Join Now |
Telegram Group | Join Now |
Territorial Army Recruitment 2023 Vacancy DetailsComplete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts. |
|
1. Territorial Army Officers | 06 Post |
Indian Army Vacancy 2023-Eligibility Criteria for above postsEducational qualification details are given below for every posts. |
|
1. Territorial Army Officers | B Tech Computer Science/ Computer Engineering/IT & Telecom, B Sc (Computer Science/IT) |
How to Apply for Indian Army Bharti 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Territorial Army Vacancy 2023
|
|
⏰ Last Date: |
19th of December 2023 |
Important Link of Indian Army Recruitment 2023
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADEVRTISEMENT | |
|
Indian Army, Territorial Army Bharti 2024 – Notification Out