हायकोर्टाच्या निर्णयामुळे 25 हजार शिक्षकांची भरती रद्द, पगार करावा लागणार परत – Teachers Recruitment 2024

Teachers Recruitment 2024 B.Ed - https://mahateacherrecruitment.org.in/

 Teachers Recruitment 2024 – The Calcutta High Court on Monday delivered a major verdict in the recruitment of teachers. The West Bengal High Court has quashed the recruitment of teachers and non-teaching staff in government-sponsored and funded schools. This is said to be a big setback for the Mamata government. The exams were conducted at the state level in 2016. It was alleged that there was a huge scam in the recruitment held at this time. The decision will affect all teachers recruited under Group C, D and IX, X, XII categories. The move is estimated to result in the loss of about 25,000 jobs.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

हायकोर्टाच्या निर्णयामुळे 25 हजार शिक्षकांची भरती रद्द, पगार करावा लागणार परत

कोलकाता हायकोर्टाने शिक्षक भरतीप्रकरणी सोमवारी मोठा निर्णय दिला आहे. पश्चिम बंगाल सरकार पुरस्कृत आणि अर्थसहाय्यता मिळणाऱ्या शाळेतील शिक्षक आणि बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांची भरती हायकोर्टाने रद्द केली आहे. त्यामुळे ममता सरकारसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय. २०१६ मध्ये राज्य स्तरावर परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यावेळी झालेल्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या निर्णयाचा परिणाम, ग्रुप सी, डी आणि IX, X, XI, XII कॅटेगरी अंतर्गत भरती करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांवर पडणार आहे. या निर्णयामुळे जवळपास २५,००० नोकऱ्या जातील असा अंदाज आहे.

  1. न्यायमूर्ती देबांगसु बसाक आणि न्यायमूर्ती मोहम्मद शब्बर रशीदी यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी घेतली होती. सीबीआयला याप्रकरणी पुढील तपास सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय, राज्य सरकारला नवीन भरती प्रक्रिया राबवण्यास सांगितलं आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेंतर्गत नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना ६ आठवड्यांच्या काळात आतापर्यंत मिळालेला पगार परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?

  • पश्चिम बंगाल सरकारने २०१६ मध्ये भरती प्रक्रिया राबवली होती. यावेळी परीक्षेदरम्यान मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी सीबीआयच्या माध्यमातून तपास सुरु करण्यात आला होता. आतापर्यंत सीबीआयने राज्याचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी आणि डब्ल्यूबी एसएससीमधील काही पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. राज्य सरकार पुरस्कृत आणि अर्थसहाय्य प्राप्त शाळांतील भरतीसाठी हा आदेश लागू असेल.
  • २४, ६४० लाख पदांसाठी २०१६ मध्ये २३ लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यामध्ये विद्यार्थ्यांकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये हायकोर्टाचे खंडपीठ स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर दोन न्यायमूर्ती याप्रकरणी आपला सोमवारी निकाल दिला.

Teachers Recruitment 2023 https://mahateacherrecruitment.org.in/ : The process of preparation of self-certificate of candidates who appeared in Teacher Aptitude and Intelligence Test 2022 examination through holy portal started from Friday (1st). A deadline has been given to complete the self-certification till 6th October 2023. Eligible candidates’ dream of becoming a teacher for many years is now going to be fulfilled. The teacher recruitment process has started through the holy portal. The Teacher Aptitude and Intelligence Test 2022 exam was conducted from February 22 to March 3 through online mode. Necessary instructions to the candidates have been given on the website portal https://mahateacherrecruitment.org.in/. After this process the advertisement of teacher vacancies will be displayed on the portal. Candidates will be prioritized based on merit and then shortlist will be prepared and appointment will be made. The education department has not given clarity about the total number of posts to be filled. More details about the Teachers Recruitment 2023 read the below given content and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ

  • शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार शिक्षक भरतीसाठी उमेदवारांकडून स्व-प्रमाणपत्र नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, नोंदणीनंतर टीईटीची माहिती न जुळणे किंवा अन्य कारणास्तव स्वप्रमाणपत्र पूर्ण न करता आलेल्या उमेदवारांना शिक्षणाधिकार्‍यांकडून प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी येत्या ६ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, शिक्षक भरतीचा पुढील टप्पा लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • राज्यातील शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी २०२२ ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांची पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. राज्यात काही ठिकाणी इंटरनेट सुविधा व्यवस्थित नसल्याने काही उमेदवारांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण न करता आल्याने २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार टीईटी परीक्षेत गैरप्रकरणातील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
  • आता ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या उमेदवारांनाच शिक्षणाधिकार्‍यांकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी ६ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील लाखो उमेदवार शिक्षक भरतीच्या जाहिरातीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने शिक्षक भरतीच्या प्रक्रियेचा पुढील टप्पा लवकर सुरू करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेंतर्गत उमेदवारांना स्वप्रमाणपत्रासाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदत

  • सहा महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक पदभरतीला अखेर सुरवात झाली आहे. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून (ता. १) सुरवात झाली.
  • येत्या 30 सप्टेंबरपर्यंत स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
  • पात्रताधारक उमेदवारांचे शिक्षक होण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
  • शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान ऑनलाइन माध्यमातून झाली.
  • उमेदवारांना आवश्यक सूचना https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावरील पोर्टलवर देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेनंतर शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल.
  • गुणवत्तेनुसार उमेदवारांचे पसंतीक्रम घेण्यात येतील आणि नंतर निवड यादी तयार करून नियुक्ती देण्यात येईल. एकूण किती जागांवर पदभरती होईल याबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्टता दिलेली नाही.

The most awaited teacher recruitment has arrived. For the last five and a half to six years, teacher recruitment was stalled. Finally theTeacher recruitment has started from 1st September 2223 through Pavitra portal. There will be recruitment of 23 thousand posts in Zilla Parishad, municipal and municipal schools and 8 to 10 thousand posts in private aided schools. Candidates will have to register on the‘Pavitra’ portal from 1st to 22th September. More details about the Teachers Recruitment 2023 read the below given content and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त लागला!! ‘पवित्र पोर्टल’वर नोंदणी सुरु; ‘या’ तारखेपर्यंत आहे मुदत

बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीला अखे मुहूर्त लागला आहे. गेल्या साडेपाच ते सहा वर्षांपासून शिक्षक भरती रखडली होती. अखेर दि. 1 सप्टेंबरपासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये २३ हजार तर खासगी अनुदानित शाळांमध्ये 8 ते 10 हजार पदांची भरती होणार आहे. 1 ते 8 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारांना ‘पवित्र’ पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

राज्यभरात जिल्हा परिषदांच्या जवळपास 70 हजार शाळा असून त्याअंतर्गत 65 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक खूपच कमी आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून ‘शिक्षण सारथी’ योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. पण आता त्यांची नियुक्ती थांबविण्यात आली असून त्या शाळांना भरतीतून नवीन शिक्षक दिले जाणार आहेत. साधारणत: ऑक्टोबर अखेर ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यापूर्वी जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावली अंतिम झाल्यावर एकत्रितपणे भरतीला सुरवात होईल.

How to Registration from Pavitra Portal

कशी करायची नोंदणी –

  • सध्या ‘पवित्र’ पोर्टल वर उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून त्यामध्ये त्यांना प्राधान्यक्रम, जातसंवर्ग, विषयानुसार माहिती अपलोड करावी लागणार आहे.
  • त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदांच्या अंतिम बिंदुनामावलीनुसार कागदपत्रे व गुणांची पडताळणी होवून उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि अंतिम निवडी होतील; असे भरतीचे टप्पे आहेत.

Online Registration Link

Online Apply for shikshak bharti


Teacher recruitment 2023 will now be done at the state level only through the ‘Pavitra Portal’. 10 meritorious candidates will be sent there for one seat in private institutions and it will be mandatory to select one of them after interviewing them. The posts of 32,000 teachers are going to be filled in private schools and colleges along with Zilla Parishads in the state. It has 18,000 Vacancies in Zilla Parishad schools. Actually, there are 67,000 vacancies in Zilla Parishads and private aided schools in the state. 50 % of the posts will now be filled in the first phase.

The merit list of the candidates after the ‘TAIT’ examination has been submitted by the Maharashtra Examination Council to the Commissionerate of Education. Now after lifting the stay of the court, the recruitment through the ‘sacred’ system will start. Before that, there will be Aadhaar-based collective recognition. After that, according to the merit list, the concerned candidates will have to select the Zilla Parishad schools in that district. Candidates interested in jobs in private organizations also have to give options on the ‘Pavitra Portal’ only. After that the appointments will be made according to the available vacancies and the priority of the candidates. The private organizations will have to advertise the vacancies and upload the advertisement on the website of the school education department. Candidates will be given accordingly.

खासगी शाळांची शिक्षक भरती ‘पवित्र’मधूनच! एका जागेसाठी १० जणांच्या मुलाखतीचे बंधन; जुलैमध्ये मोठी पदभरती

शिक्षक भरती आता राज्यस्तरावर ‘पवित्र पोर्टल’मधूनच होणार आहे. खासगी संस्थांमधील एका जागेसाठी मेरिटमधील दहा उमेदवारांना त्याठिकाणी पाठवले जाणार असून त्यांची मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करणे बंधनकारक असणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदांसह खासगी शाळा-महाविद्यालयांमध्ये ३२ हजार शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. त्यात जिल्हा परिषद शाळांमधील १८ हजार जागा आहेत. वास्तविक पाहता राज्यात जिल्हा परिषदा व खासगी अनुदानित शाळांमध्ये ६७ हजार पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदे आता पहिल्या टप्प्यात भरली जाणार आहेत.

  • सध्या जिल्हा परिषद शाळांमधील बारावी विज्ञान शाखेच्या उपशिक्षकांना विषय शिक्षकपदी नेमणुका दिल्याने औरंगाबाद खंडपीठाने भरतीवर स्थगिती आणली आहे. आता शालेय शिक्षण विभागाने विज्ञान शिक्षकांसाठी नवे आदेश काढून पदवीची अट घातली आहे. तो नवा आदेश न्यायालयात सादर करून शालेय शिक्षण विभागाने भरतीवरील स्थगिती उठविण्याची विनंती केली आहे. स्थगिती उठल्यावर भरतीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.
  • ‘पवित्र’द्वारे अशी होणार भरती – ‘टेट’ परीक्षेनंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी महाराष्ट्र परीक्षा परिषदेने शिक्षण आयुक्तालयास सादर केली आहे. आता न्यायालयाची स्थगिती उठल्यानंतर ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरतीला सुरवात होणार आहे. तत्पूर्वी, आधारबेस्‌ड संचमान्यता होईल. त्यानंतर मेरिट लिस्टनुसार संबंधित उमेदवारांना जिल्हा परिषदा व त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांची निवड करावी लागेल. खासगी संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनाही ‘पवित्र’ पोर्टलवरच पर्याय द्यावे लागणार आहेत. त्यांनतर उपलब्ध रिक्त जागा व उमेदवारांचा प्राधान्यक्रम, यानुसार त्यांच्या नेमणुका होतील. खासगी संस्थांना रिक्तपदांची जाहिरात देऊन ती जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार आहे. त्यानुसार त्यांना उमेदवार दिले जाणार आहेत.
  • शिक्षक भरती इतक्यात नाहीच – शिक्षक भरती करण्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाला सर्व शाळांची संचमान्यता पूर्ण करावी लागणार आहे. आता आधार प्रमाणीकरण असलेलेच विद्यार्थी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यानंतर किती जागा रिक्त व किती अतिरिक्त हे स्पष्ट होईल. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल आणि त्यानंतर शिक्षकांची रिक्तपदे भरली जाणार आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी आणखी किमान एक महिना तरी लागेल, असा अंदाज आहे.

शिक्षक भरतीची स्थिती

  • एकूण अंदाजे रिक्तपदे – ६७,०००
  • झेडपी शाळांमधील रिक्तपदे – ३२,०००
  • खासगी संस्थांची रिक्तपदे – ३५,०००
  • पहिल्या टप्प्यातील भरती – ३२,०००

Teachers Recruitment 2023 -डीएड बंद होणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय…!

To become a teacher in Zilla Parishad schools and other schools, it will be mandatory to take a four-year BEd degree after class XII. Specially, there will be specialization in BEd education as well. The central government has started the implementation of new educational policies. Even after that, the state is now implementing the new educational policies. More details about the Teachers Recruitment 2023 read the below given content and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने डीएडचं शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आता डीएड बंद होणार आहे. आता शिक्षक होण्यासाठी आगामी काळात 4 वर्षांची बीएडचीच पदवी घ्यावी लागणार आहे. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतलेला. नव्या शिक्षण धोरणांनुसार याबाबत निर्णय घेण्यात आलेला. केंद्र सरकारने डीएड बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारने देखील याबाबत निर्णय घेतला आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Shikshak Bharti -महत्वाचे- राज्यात तब्बल 30 हजार शिक्षकांची पदे रिक्त

Teachers Recruitment 2023 B.Ed Candidates

  1. आता जिल्हा परिषद शाळा आणि इतर शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी इयत्ता बारावीनंतर चार वर्षांची बीएड पदवी घेणं अनिवार्य राहणार आहे. विशेष म्हणजे बीएडच्या शिक्षणातही स्पेशलायजेशन असणार आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीस सुरुवात केलीय. त्यानंतरही राज्यात आता नव्या शैक्षणिक धोरणांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे.
  2. नव्या शैक्षणिक धोरणांनुसार, आता बीएड बंद होणार आहे. तसेच पीजी केलेल्या विद्यार्थ्यांना एका वर्षात डीएड करता येणार आहे. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी बीएडचं शिक्षण असेल. तर बारावीनंतर ही डीग्री मिळवण्यासाठी चार वर्षांचं शिक्षण घ्यावं लागेल. विशेष म्हणजे कोणत्या विषयाचं शिक्षक व्हायचं यावरुन विषय निवड असेल.
  3. डीएडने एक काळ चांगलाच गाजवला – एक काळ होता जो डीएडने चांगलाच गाजवलाय. डीएड करुन शिक्षक व्हायचं असा एक ट्रेंड काही वर्षांपूर्वी होता. पण सगळेच विद्यार्थी करिअरसाठी सरसकट डीएड निवडू लागले. त्यामुळे पुढे डीएड करणाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम पडला. नोकऱ्या मिळत नव्हत्या. अनेक विद्यार्थी त्यामुळे नैराश्यात गेले. अनेकांनी त्यातून टोकाचे निर्णय घेतले. तर काहींनी बीएड करुन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. काहींना नोकरी मिळाली तर काहींना नाही मिळाली. त्यामुळे काहींनी इतर क्षेत्राचा अभ्यास केला आणि नोकरी मिळवली. काहीजण पुन्हा शेतीकडे वळले, आपल्या वडिलांना शेतात मदत करु लागले तर काही जण व्यवसायात गुंतले.
  4. या सगळ्या दरम्यान डीएड आणि बीएडच्या शिक्षणात अनेक बदल झाले. 90च्या काळात दहावीनंतर डीएड करता यायचं. पण शिक्षणात बदल होत गेले, साक्षर वर्ग वाढत गेला. त्यानंतर 1996 साली आलेल्या शिवसेना आणि भाजप युतीच्या सरकारने दहावीनंतरचं डीएडचं शिक्षण बंद केलं. बारावीनंतर डीएडचं शिक्षण सुरु केलं. त्यानंतर आता सरकारने डीएडचं शिक्षणच बंद केलं आहे. शिक्षक व्हायचं असेल तर आता त्यासाठी पदवीच लागेल, अशी अट ठेवली आहे. शिक्षक बनण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शर्यती पाहता किती विद्यार्थी बीएडकडे वळतात हा चिंतनाचा विषय असला तरी पण आज ज्यांनी डीएड केलंय त्यांचं काय? ज्या विद्यार्थ्यांनी डीएड करुन नोकरी मिळवण्याचा विचार केलेला त्यांना आता बीएड करणं अनिवार्य राहील का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Admin says

    Teachers Recruitment 2023

  2. Anand says

    Muje job chahiye

  3. G.m. Gujar says

    35 years only what’s jokes yaha padhai karne me umra bit jati he our enhone 35 ki condition rakkhi he.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!