शिक्षक अशैक्षणिक कामांच्या बोजाखाली Teacher Training

Teachers often have to bear the burden of non-academic work. It lacks many new policies related to students. Therefore, the incoming government should reduce non-academic work; Teachers also have expectations from the upcoming government, including a happy education scheme for students, a separate system for nutrition, organizing intellectual competitions, tools for research, among others. The incoming government should reduce non-academic activities. Let the teachers do the teaching work smoothly. Teachers should be appointed as per requirement according to the number of students. Provide physical and financial facilities in every school for the all-round development of students; So that it is possible to take advantage of it. At the same time, the distribution of nutritious food for classes I to VIII should be separated.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

शिक्षक अशैक्षणिक कामांच्या बोजाखाली

शिक्षकांना अनेकदा अशैक्षणिक कामाचा बोजा उचलावा लागत असतो. त्यात विद्यार्थ्यांच्या निगडित अनेक नव्या धोरणांचा अभाव आहे. त्यामुळे आगामी सरकारने अशैक्षणिक कामे कमी करून; तसेच विद्यार्थ्यांसाठी आनंदी शिक्षण योजना, पोषण आहारासाठी स्वतंत्र व्यवस्था, बौद्धिक स्पर्धांचे आयोजन, संशोधनासाठी साधने यांसह अन्य अपेक्षा शिक्षकांच्या आगामी सरकारकडून आहेत.
भारत हे विकसनशील राष्ट्र आहे. त्यात लोकसंख्या अफाट असल्यामुळे शिक्षण घेऊनही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. भारतात शिक्षण खासगी व सरकारी अशा दोन माध्यमांतून मिळते. त्यामुळे खासगी संस्था त्यांच्या मनाप्रमाणे शुल्क आकारणी आणि अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करत असतात. सरकारी शाळेत सरकारने आखून दिलेल्या चौकटीबाहेर जाता येत नाही. त्यात सरकारी शाळेत शिक्षक भरती नाही. अतिरिक्त अशैक्षणिक कामांचा बोजा आणि वाढणारा हस्तक्षेप यामुळे या शाळांचे महत्त्व कमी होत चालले आहे. आगामी काळात नवीन सरकारने शिक्षणातून कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करून प्रत्येकाच्या हाताला काम कसे मिळेल, यावर भर देणे अपेक्षित आहे.
———-
आगामी सरकारने अशैक्षणिक कामे कमी केली पाहिजेत. शिक्षकांना अध्यापनाचे कार्य सुरळीतपणे करू द्यावे. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची गरजेप्रमाणे नियुक्ती करावी. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक शाळेमध्ये भौतिक आणि आर्थिक सुविधा पुरवावी; जेणेकरून त्याचा लाभ घेणे शक्य होईल. याचबरोबर पहिली ते आठवीसाठी असलेल्या पोषण आहाराचे वितरणाची व्यवस्था स्वतंत्र करावी.
– अशोक पवार, मुख्याध्यापक, जी. जे. वर्तक शाळा

आगामी सरकारने कृतीयुक्त शिक्षणावर भर दिला पाहिजे. ज्यात प्रत्यक्ष क्षेत्र भेट आणि परिसर भेट देता येईल. यासाठी सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात. मुलांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी आनंदी शिक्षण संकल्पना राबवून विविध शैक्षणिक खेळांची आणि कलेची साधने उपलब्ध करून द्यावीत. संशोधक वृत्ती वाढी‌साठी विविध बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करून प्रेरणादायी बक्षिसे ठेवावीत. शैक्षणिक क्षेत्रात बदल घडले, तर विद्यार्थ्यांनाही मोकळ्या वातावरणात अभ्यासाची गोडी लागेल.
– अनंत बी. घाटाळ, शिक्षक
——————–

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास सूत्र राबवावे!
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे ध्येय मानले आहे. त्यानुसार त्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय विकास होण्यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रभावी संशोधन होणे गरजेचे आहे. अध्ययन, अध्यापन, पाठ्यक्रम पुस्तके, अभ्यासक्रम, शालेय विषय, प्राकृतिक परिस्थिती, सहशालेय कार्यक्रम, समाज व समाजसंबंध, आंतरक्रिया या घटकांवर भर देणे आवश्यक आहे. पटसंख्येअभावी शाळा बंद न करता तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांना परिपूर्ण सक्तीचे व मोफत शिक्षण मिळण्यासाठी पावले उचलायला हवीत. शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून शिशू वर्गापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत खासगी संस्थांवर शुल्कासंबंधी कडक धोरण राबवा. यामुळे पालकांची होणारी आर्थिक लूट थांबेल. याशिवाय, खासगी संस्थांमध्ये मिळणाऱ्या शिक्षणाचे वेळोवेळी मूल्यमापन होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, देशाचा विकास हे सूत्र राबवले पाहिजे, असे शिक्षक सुनील मंगेश जाधव यांनी आगामी सरकारकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.


Teacher Training 2021

Shikshak Prashikshan:  According to the new education policy 2020, the objective is to provide modern training to the teachers. Maharashtra State Teacher Development Institute has entered into agreements with IISER and IOFC for the training of teachers in the state .

Shikshak Bharti -शिक्षण विभागात दोन हजारहून अधिक पदे रिक्त

राज्यातील शिक्षकांना मिळणार आधुनिक प्रशिक्षण;

Teacher Training: राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात (MSFDA)महत्वाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER) आणि इनिशिएटीव्ह ऑफ चेंज इन इंडिया, पाचगणी (IOFC)या संस्थांनी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत हा करार केला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा सामजंस्य करार करण्यात आला.

Shikshak Bharti- राज्यात ६ हजारहून अधिक प्राध्यापकांची पदे भरली जाणार

  • विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयातील नवीन कल्पना शिकवल्या गेल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी केला पाहिजे. त्यांना इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता आले पाहिजे. यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे असे यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.
  • इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER) या संस्थेच्या सायन्स शिक्षकांच्या माध्यमातून जास्त जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचणे. तसेच राज्यामध्ये सध्या दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये सुधारणा करणे.
  • नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करणे हा या संस्थेचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले.
  • यावेळी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणेचे रजिस्ट्रार जी. राजा शेखर, राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षण अभियानचे सहसंचालक प्रमोद पाटील यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च (IISER), पुणेचे संचालक जयंत उदगावकर, इनिशिएटीव्ह ऑफ चेंज इन इंडियाचे (IOFC) विश्वस्त किरण गांधी, हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
  • उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक निपुण विनायक यावेळी उपस्थित होते.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!