लाडकी बहीण पाठोपाठ महाराष्ट्रातील महिलांसाठी आणखी एक नवीन योजना सुरू होणार ! आता महिलांना 11 हजार रुपये मिळणार – Tata Elxsi Bharti 2024

Tata Elxsi Bharti 2024

Tata Group Recruitment 2024 : – After the Ladki Bahin Scheme, another new scheme will be launched in Maharashtra. Under this scheme, women will be provided a part-time employment opportunity for which they will also get a salary of Rs 11,000. Only four hours of work and rs 11,000 will be paid. Indeed, the Shinde Fadnavis government introduced the Ladki BahinScheme for the needy women of the state. Under this, women will be given Rs 1500 per month i.e. Rs 18,000 in a year. Therefore, the scheme seems to have become quite popular among women. However, the opposition had criticised the scheme for not providing employment to women and providing employment to women. Meanwhile, the state government has now decided to come up with a new scheme, said a minister in the government.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

लाडकी बहीण पाठोपाठ महाराष्ट्रातील महिलांसाठी आणखी एक नवीन योजना सुरू होणार ! आता महिलांना 11 हजार रुपये मिळणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. शिंदे सरकारने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. ही योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली असून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा सुद्धा झाले आहेत. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्याचे पैसे ॲडव्हान्स मध्ये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

  • अर्थातच लाडकी बहीण अंतर्गत पात्र महिलांना आत्तापर्यंत 7500 रुपयांचा लाभ मिळाला आहे. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक नवीन योजना सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पार्ट टाइम रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार असून यासाठी त्यांना 11 हजार रुपयांचे मानधन सुद्धा मिळणार आहे. फक्त चार तास काम आणि अकरा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
  • खरंतर शिंदे फडणवीस पवार सरकारने राज्यातील सर्वसामान्य गरजवंत महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. या अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये म्हणजेच एका वर्षात 18000 रुपये दिले जाणार आहेत. म्हणून ही योजना महिलावर्गात चांगलीच लोकप्रिय झालेली दिसत आहे.
  • पण, या योजनेतून महिलांना रोजगार मिळत नाही, महिलांना रोजगार उपलब्ध करून द्या, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. अशातच आता राज्य सरकारने यावर देखील नवीन योजना आणायचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरकारमधील मंत्र्यांनी दिली आहे.
  • महिलांना थेट टाटा कंपनीत नोकरी देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. चार तासांच्या या पार्ट टाइम जॉब म्हणजे अर्ध वेळ नोकरीसाठी महिलांना 11 हजार रुपयांचे मानधन सुद्धा देण्यात येणार आहे.
  • यासोबतच एक वेळचा नाश्ता आणि जेवण देखील महिलांना दिलं जाणार आहे. यासंदर्भातील माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यामुळे गरजू महिलांना या योजनेचा मोठा फायदा होणार असे मत जाणकार लोकांकडून व्यक्त केले जात आहे.
  • नक्कीच महिलांना जर पार्ट टाइम जॉब उपलब्ध झाला तर यामुळे राज्यातील लाखो महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत. घरातील काम करून त्यांना नोकरी करता येईल यामुळे सर्वच गरजू महिला नोकरी करतील आणि परिणामी राज्याच्या अर्थव्यवस्थेला देखील बूस्टर मिळणार आहे.

Tata Elxsi Recruitment 2024 – Tata Elxsi 700% dividend and jobs for 2,000 engineers; The company of Tata is well planned. Tata’s service provider Tata Elxsi has decided to pay 700 percent dividend to shareholders in its quarterly results. Not only this, the company plans to employ about 1,500 to 2,000 engineers in the financial year 2024-25. According to a report in Moneycontrol, Tata Elxsi announced the big hiring in its conference call. Tata Elxsi said in its recruitment plan that the company will provide opportunities to about 1500 to 2000 fresher engineers in FY25. This hiring will be done according to the company’s needs and timings. In FY23, the company employed 2,135 people.

Tata Elxsi has earned a net profit of Rs 196.93 crore in the fourth quarter ended March. This is a decline of 2.2 per cent compared to the same quarter of the previous fiscal. Tata Elxy had posted a net profit of Rs 201.51 crore in the same period last fiscal, Tata Elxsi said in a regulatory filing. Meanwhile, shares of Tata Elksi fell on Wednesday. It saw a decline of Rs 384.20, or 5.20 per cent. As a result, the share price dropped to Rs 7,011. Shares of Tata Alexei have fallen 20 per cent from their all-time high in 2023.

टाटा एलक्सी 2000 फ्रेशर्स इंजिनिर्सना कंपनी संधी देईल

टाटा एलक्सी 700 टक्के डिव्हिडंट अन् 2000 इंजिनिअर्सना नोकऱ्या; ‘टाटा’च्या कंपनीचं चोख नियोजन. टाटाची सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी टाटा एलक्सीने आपल्या तिमाही निकालांमध्ये शेअरहोल्डर्ससाठी ७०० टक्के डिव्हिडंट देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर कंपनीने २०२४-२५ या आर्थिक वर्षात साधारण दीड हजार ते दोन हजार इंजिनिर्सना नोकरी देण्याचं नियोजन केलं आहे.

  • मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, टाटा एलक्सीने आपल्या कॉन्फरन्स कॉलमध्ये मोठ्या भरतीची माहिती दिली आहे. टाटा एलक्सीने आपल्या भरती योजनेसंदर्भात सांगितलं की, आर्थिक वर्ष २०२५मध्ये साधारण १५०० ते २००० फ्रेशर्स इंजिनिर्सना कंपनी संधी देईल. कंपनीच्या गरजा आणि वेळांनुसार ही हायरिंग केली जाईल. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीने २ हजार १३५ जणांना जॉबची संधी दिली होती.
  • टाटा एलक्सीने मार्चमध्ये झालेल्या चौथ्या तिमाहीमध्ये १९६.९३ कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट कमावला आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेमध्ये २.२ टक्क्यांची घट झालेली आहे. टाटा एलक्सीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीने मागच्या आर्थिक वर्षाच्या समान कालावधीत २०१.५१ कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला होता.
  • दरम्यान, टाटा एलक्सीच्या शेअर्समध्ये बुधवारी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. ३८४.२० रुपये किंवा ५.२० टक्क्यांची घसरण बघायला मिळाली. त्यामुळे शेअरची किंमत ७ हजार ११ रुपयांपर्यंत आली. वर्ष २०२३ मधल्या आपल्या सर्वकालीन उच्चांकावरुन टाटा एलेक्सीच्या शेअर्समध्ये २० टक्के घसरण झाली आहे.

ONLINE APPLY


Tata Group Recruitment 2022

Tata Group Bharti 2022- Tata Group Recruitment 2000 Posts-Tata Group will be recruiting from leading engineering colleges in the country this year in the Engineering and Construction (EPC) sector. Tata Projects will hire around 400 fresh graduates in 2022-23. Candidates Read the complete details given below on this page regarding the Tata Group Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

जागतिक पातळीवर मंदी आल्यामुळे जगभरातील नोकऱ्यांवर संकट निर्माण झाले आहे. कंपन्या सातत्याने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. अशा परिस्थितीत टाटा समूह कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देत आहे. टाटा समूहाची अभियांत्रिकी आणि बांधकाम (EPC) क्षेत्रात या वर्षी देशातील आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून नोकर भरती करणार आहे.

  • टाटा प्रोजेक्ट्सचे मुख्य अधिकारी गणेश चंदन यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले की, टाटा प्रोजेक्ट्स 2022-23 मध्ये सुमारे 400 नवीन पदवीधरांची नियुक्ती करणार आहे. या नियुक्त्यांमध्ये, भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NITs) मधील 255 पदवीधर असतील.
  • डिप्लोमाधारकांना इतर सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमधून नियुक्ती मिळेल. टाटा ग्रुपने 2021-22 मध्ये टाटा प्रोजेक्टद्वारे 250 पदवीधरांची भरती केली होती, ज्यामध्ये IIT आणि NIT मधील सुमारे 80 पदवीधरांना संधी मिळाली होती.
  • गणेश चंदन यांच्या मते, टाटा प्रोजेक्ट कंपनी अभियांत्रिकी कॅम्पसच्या माध्यमातून नोकर भरती करत आहे. गेल्या पाच वर्षांत, कंपनीने 1,000 पदवीधर अभियंते आणि विज्ञान पदवीधरांना 5,700 कायमस्वरूपी कर्मचारी वर्गात जोडले आहे.
  • ते म्हणाले की, आम्हाला देशांतर्गत प्रतिभा वाढवायची आहे. कॅम्पसमध्ये भरती करणारे बहुतेक अभियंते मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल शाखांमधील आहेत.
  • दरवर्षी कंपनी अभियांत्रिकी संस्थांमधून महिलांची नियुक्ती करत आहे आणि यावर्षी त्यांची संख्या सुमारे 25 टक्के आहे. पाच वर्षांपूर्वी, सुमारे 4,000 कर्मचार्‍यांमध्ये महिलांचा वाटा 3 टक्के होता. हे प्रमाण आता 8 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
  • येत्या दोन वर्षांत 12 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. येत्या काही वर्षांमध्ये 50 टक्के महिलांना नोकरी देण्याचा कंपनीचा मानस आहे.
  • टाटा प्रोजेक्ट्स NIT केंद्रांवरून वारंगल, कालिकत, सुरतकल, सिलचर आणि सुरतमधून कामावर घेतात. तर, पदवीधर हे बॉम्बे, मद्रास, कानपूर, खरगपूर, रुरकी आणि BHU मधील आहेत. कंपनी नोकरीसाठी कॅम्पस भेटी देत ​​आहे.
  • टाटा समूह तमिळनाडूतील होसूर प्लांटमध्ये अॅपल आयफोन उत्पादनासाठी 45,000 कामगारांची नियुक्ती करणार आहे. तर, गेल्या सप्टेंबरमध्ये पाच हजार कामगारांना कामावर घेण्यात आले आहे.

Tata Group Bharti- टाटा ग्रुपमध्ये बंपर भरती 45,000 महिला कर्मचाऱ्यांची होणार भरती : It is reported that Tata Group aims to complete this recruitment of 45,000 women employees within one and a half to two years. Electronics company in Hosur, Tamil Nadu manufactures electronics parts for iPhone. 5,000 women employees were recruited in this company in Tamil Nadu in the month of September. These employees have been given a monthly salary of Rs 16,000. This salary is more than 40 percent higher than that of female employees doing this type of work in India. Also women working in this plant are provided with free food facility. These employees are also given free training by the Tata Group. At present, this company is manufacturing necessary parts for Apple iPhone and the Tata Group intends to increase this business to a large extent.

Tata Group Mega Bharti 2022 – टाटा समूहाकडून तामिळनाडूतील त्यांच्या इलेक्ट्रॉनिक प्लॅन्टमध्ये बंपर भरती करण्याचं नियोजन सुरू आहे. टाटा समूहाच्या आयफोन (iPhone) चे पार्ट्स तयार करण्यात येणाऱ्या होसुरमधील प्लॅन्टमध्ये 45,000 महिला कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याची माहिती आहे.
ब्लुमबर्गने दिलेल्या एका वृत्तानुसार, अॅपल या कंपनीसोबतच्या व्यापारात मोठी वाढ करण्यासाठी टाटा ग्रुपपकडून हे पाऊल उचललं जाणार आहे.
येत्या दीड ते दोन वर्षामध्ये 45,000 महिला कर्मचाऱ्यांची ही भरती पूर्ण करण्याचं लक्ष्य टाटा समूहाचं असल्याची माहिती आहे. तामिळनाडूतील होसुर या ठिकाणच्या इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये आयफोनसाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स तयार केले जातात. सध्या या कंपनीकडून अॅपल आयफोनसाठी आवश्यक पार्ट्स तयार करण्यात येत असून या व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा मानस टाटा समूहाचा आहे.
तामिळनाडूतील होसुर या टाटा समूहाच्या प्लॅन्टमध्ये सध्या 10,000 कर्मचारी काम करत आहेत. त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते.
अॅपल या कंपनीने आता चीन व्यतिरिक्त इतर देशांमध्येही आयफोनच्या म्यॅन्यूफॅक्चरिंग विकसित करण्यावर भर दिला आहे. अॅपलसाठी चीनला पर्याय ठरणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा समूहाच्या कंपनीचा समावेश आहे. टाटा कंपनीच्या या निर्णयामुळे भारतातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळणार आहे.
तामिळनाडूतील या कंपनीमध्ये सप्टेंबर महिन्यात 5,000 महिला कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना 16,000 रुपयांचं मासिक वेतन देण्यात आलं आहे. भारतात या प्रकारचं काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे वेतन 40 टक्क्यांहून अधिक आहे. तसेच या प्लॅन्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना मोफत जेवनाची सुविधा दिली जाते. या कर्मचाऱ्यांना टाटा समूहाकडून मोफत प्रशिक्षणही देण्यात येतं.

TATA Group


Tata Group Recruitment 2022: Tata Group’s Tata Technologies plans to hire more than 3,000 newcomers in the current financial year 2022-23 to cater to the needs of its customers. A senior official of Tata Technologies informed about this. Many private sector companies, including the government, will now start large-scale recruitment process. This includes the Tata Group, which will employ about 3,000 people in one company.

Tata Technologies is a Global Engineering and Product Development Digital Services Company announced plans to recruit more than 3,000 newcomers over the next 12 months as part of its expanded recruitment program. Under this, there are plans to increase staff in all major markets around the world, including states like Maharashtra, Karnataka and Tamil Nadu.

नोकरीची सुवर्ण संधी! TATA ग्रुपमध्ये च्या ‘या’ कंपनीत ३ हजार पदे भरणार

टाटा ग्रुपच्या या कंपनीने गेल्या तिमाहीत सर्वोत्तम कामगिरी केली असून, यापूर्वी १५०० जणांची भरती केली आहे. पाहा, डिटेल्स.

आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. कोरोना संकट काळातही TATA ग्रुपमधील अनेक कंपन्यांनी जबरदस्त काम केल्याचे दिसून आले. कोरोनामध्ये लाखो रोजगारांवर गदा आली. मात्र, सरकारीसह खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्या आता मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करणार आहेत. यामध्ये  टाटा  ग्रुपचा समावेश असून, एका कंपनीत सुमारे ३ हजार जणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे

टाटा  ग्रुपच्या Tata Technologies ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३ हजारांहून अधिक नवोदितांना कामावर घेण्याची योजना आखत आहे. टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन विकास डिजिटल सेवा कंपनीने विस्तारित भरती कार्यक्रमाचा भाग म्हणून आगामी १२ महिन्यांच्या कालावधीत ३ हजारांहून अधिक नवोदितांची भरती करण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत, देशातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांसह जगभरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये कर्मचारी वाढवण्याची योजना आखली आहे.

Tata Technologies Recruitment 2022

कंपनीची क्षमता अनेकपटींनी वाढू शकेल 

टाटा टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन हॅरिस यांनी सांगितले की, आम्ही संधी गमावत नाही, हे नमूद करू इच्छितो. यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही आमची गुंतवणूक क्षमताही वाढवत आहोत. यामुळे कंपनीची क्षमता अनेकपटींनी वाढू शकेल, असे ते म्हणाले. याशिवाय, चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत आम्ही १५०० जणांची भरती केली, यावरून कंपनी या क्षेत्रात किती यशस्वी ठरली आहे, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. या आर्थिक वर्षात आम्ही कमीत कमी १ हजार ते जास्तीत जास्त ३ हजारांहून अधिक लोकांची नियुक्ती करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


TATA Power Recruitment 2022

The TATA Group has big plans and is said to be working hard on setting up semiconductor assembly projects in three states of the country. According to Reuters, the Tata group will invest Rs 2,250 crore in the project.  By 2022, the Tata Group’s semiconductor assembly project will be operational and will create about 4,000 jobs.

TATA ग्रुपचा मेगा प्लान! ‘या’ ३ राज्यांत सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार; ४ हजार रोजगार मिळणार. काही महिन्यांपूर्वीच TATA ग्रुपने सेमीकंडक्टर क्षेत्रात उतरण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ऑटोमोबाइल क्षेत्राला सेमीकंडक्टर चीपच्या तुटवड्याचा गंभीर सामना करावा लागत आहे. यामुळे वाहनांच्या निर्मितीवर मोठा परिणाम झाला असून, मागणी असूनही वाहने उत्पादित करून वितरीत करण्यात अडचणी निर्माण होत आहे. कोरोना संकट काळापासून सेमीकंडक्टर चीपचा तुटवडा गंभीर विषय बनलेला आहे.

कोरोना संकटापासून हळूहळू जागतिक अर्थव्यवस्था सावरताना दिसत आहे. अनेक क्षेत्रे पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले आहेत. भारतातील फेस्टिव्ह सीझनमध्ये वाहन खरेदी जोमात असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सेमीकंडक्टरच्या मोठ्या कमतरतेमुळे ऑटोमोबाइल कंपन्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. अशातच आता TATA ग्रुपने मोठी योजना आखली असून, देशातील तीन राज्यांमध्ये सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प उभारण्यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टाटा समूह यासाठी २२५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

TATA ग्रुपची आउटसोर्स्ड सेमीकडंक्टर असेंबली प्रकल्पासाठी तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांशी चर्चा सुरू आहे. तसेच या राज्यांमध्ये जमीन अधिग्रहणाबाबतही बोलणी सुरू असून, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. रॉयटर्सनुसार, टाटा ग्रुप सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्पाबाबत पुढील महिन्यात सर्व गोष्टी अंतिम करू शकतो. TATA ग्रुप सॉफ्टवेअरच्या बाबतीत अद्ययावत, अग्रेसर आणि मजबूत असून, आता हार्डवेअरच्या बाबतीतही टाटा समूहाला मजबूत व्हायचे आहे, असे सांगितले जात आहे. TATA ग्रुप यासाठी इंटेल, एएमडी आणि एसटी मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स यांच्याशी करार करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सन २०२२ पर्यंत टाटा ग्रुपचा हा सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प कार्यान्वित होऊ शकेल आणि यामुळे सुमारे ४ हजारांवर रोजगार निर्मिती होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच TATA ग्रुपने सेमीकंडक्टर क्षेत्रात उतरण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. आताच्या घडीला सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनची मक्तेदारी आहे. यासंदर्भात टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी याबाबत माहिती दिली होती.

भारताच्या ऑटोमोबाइल क्षेत्रात सेमीकंडक्टरची वाढती मागणी आणि कोरोना संकटामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेली चणचण या पार्श्वभूमीवर TATA ग्रुपने पाऊल उचलले असून, आता सेमीकंडक्टर तयार करण्याच्या क्षेत्रात उतरणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची जागतिक बाजारपेठ सुमारे १ ट्रिलियन डॉलर आहे. TATA ग्रुपने या मार्केटमध्ये हिस्सा मिळण्याच्या संधींचे आधीच नवीन व्यवसाय उभारले आहेत. सेमीकंडक्टर निर्मितीसाठी प्रचंड गुंतवणुकीची आवश्यकता असते. सध्या जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे आणि भारतात कोणतीही कंपनी सेमीकंडक्टर तयार करत नाही. यात कोरोना संकटाची भर आणि राजकीय कारणांमुळे कंपन्या आता इतर देशावर अवलंबून आहेत.


There is a golden opportunity in a company of TATA. Applications are invited from eligible and interested candidates for this recruitment. Tata Power Solar Systems Ltd., a subsidiary of Tata Power, will be eligible to apply for the position. More information can be found on Tata Power’s site for details.

  TATA Power Bharti 2021 – टाटाच्या (TATA) एका कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. टाटा पॉवर कंपनीची सहाय्यक असलेल्या टाटा पॉवर सोलर सिस्टिम लिमिटेड (Tata Power Solar Systems Ltd.) या कंपनीतील पदांसाठी अर्ज करता येऊ शकणार आहे. या भरतीसाठी  अधिसुचना जारी करण्यात आली आहे. सविस्तर माहितीसाठी टाटा पॉवरच्या साइटवर अधिक माहिती मिळवता येऊ शकेल.

 Notification Details For TATA Power Bharti 2022

  • ग्रॅच्युएट इंजिनियर ट्रेनी (Graduate Engineer Trainee)
  • सुपरवायझर (Supervisor)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – Eligibility Criteria For TATA Power Career 2022

  • इच्छुक असलेल्या उमेदवाराकडे BE, B.Tech किंवा डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे.
  • वेतन – 2.8 ते 3.2 लाख रुपयांपर्यंत वार्षिक पगार

टाटा पॉवर ईझेड चार्जर्सच्या इकोसिस्टिममध्ये सार्वजनिक चार्जर्स, कॅप्टिव्ह चार्जर्स, बसेस/ताफ्यांसाठी चार्जर्स आणि घरगुती चार्जर्स यांच्या संपूर्ण मूल्य शृंखलेचा समावेश आहे. देशभरातील सर्व महामार्गांना ई-हायवे बनवण्यासाठी 10 हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची कंपनीची योजना आहे. टाटा पॉवरचे पहिले चार्जर्स मुंबईमध्ये इन्स्टॉल केले गेले होते.”

TATA ग्रुप आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. TATA ग्रुप जगात सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा अनेकविध क्षेत्रात TATA ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, टाटा (TATA) ने आपल्या ग्राहकांसाठी आणि डीलर्ससाठी ईव्ही चार्जिंगच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, एमजी मोटर्स इंडिया लिमिटेड, जग्वार लँड रोव्हर, टीव्हीएस आणि इतर अनेक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. याशिवाय अनेक राज्य परिवहन मंडळांसोबत भागीदारी करण्यात आली आहे, त्यामार्फत ई-बस चार्जिंगच्या सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत.


TATA Group Bharti 2022

There are about 4,564 vacancies in various TATA Group companies and applications are being invited. It is learned that 2188 open posts have been recruited for the last 30 days and 617 open posts for the last 7 days. The airline is said to be recruiting on the basis of experience, skills and educational qualifications for various positions ranging from pilot to entry level customer supervisor.

आताच्या घडीला TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तसेच नवीन क्षेत्रात उडी घेण्यासंदर्भात TATA ग्रुप योजना आखत आहे.

  • कोरोना संकटाचा मोठा फटका देशाला बसला. देशातील अनेक उद्योग बंद झाले. ऑटोमोबाइल क्षेत्र ते सेवा क्षेत्रातील लाखो रोजगार संपुष्टात आले. बेरोजगारीचे प्रमाण वाढले. मात्र, हळूहळू आता देश सावरत असून, उद्योगांची गाडी रुळावर येण्यास सुरुवात होत आहे.
  • या कोरोना संकटातही अनेक उद्योगांनी दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये TATA ग्रुपमधील अनेक कंपन्या आघाडीवर होत्या, असे सांगितले जात आहे. सर्वांत विश्वासार्ह मानल्या गेलेल्या TATA ग्रुपमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
  • TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्यांमध्ये सुमारे ४ हजार ५६४ जागा रिक्त असून, यासाठी अर्ज मागवले जात आहे. गेल्या ३० दिवसांपासून २१८८ तर गेल्या ७ दिवसांपासून ६१७ ओपन पदांची भरती प्रक्रिया घेण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे.
  • TATA ग्रुपमध्ये आताच्या घडीला सुमारे ७.५ लाख नोकरदार देश आणि विदेशात काम करतात. TATA ग्रुपमधील बी-७३७ एअरलाइनमध्ये पायलटपासून ते एन्ट्री लेवल कस्टमर सुपरवायझरपर्यंत विविध पदांसाठी अनुभवी, स्किल्स आणि शैक्षणिक योग्यतेच्या आधारावर भरती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
  • याशिवाय TATA ग्रुपमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), TATA मोटर्स, इंडियन हॉटेल्स, TATA कम्युनिकेशन, टायटन कंपनी, TATA कॅपिटल, TATA एआयए लाइफ, जॅग्वार लँड रोव्हर, TATA स्काय, TATA क्लिक, TATA टेक्नॉलॉजी यांसारख्या कंपन्यांमध्यो नोकरीसाठी अर्ज करू शकता.

Apply Here For TATA Group Vacancy 2022

  • TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी https://www.tata.com/careers/jobs/joblisting या संकेतस्थळावर भेट देऊ शकता, असे सांगितले जात आहे.
  • TATA ग्रुपमधील कंपन्यातील कर्मचाऱ्यांसाठी समान संधी उपलब्ध करते, असे सांगितले जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी देशातील १७ कार्पोरेट घराण्यांबाबत एक सर्व्हे घेण्यात आला. यामध्ये रिलायन्स नाही तर टाटा ग्रुप सर्वात विश्वासार्ह ग्रुप असल्याचे लोकांनी सांगितले. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप मोठी म्हणजे दुपटीहून अधिक होती.
  • टाटा स्टीलला गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट विश्वास मिळाला. गेल्या वर्षी ही विश्वासार्हता ३२टक्के होती. यंदा ती ६६ टक्क्यांवर गेली आहे. या सर्व्हेमध्ये १५३ वर्षे जुना बिर्ला आणि मुकेश अंबानींचा रिलायन्स समूहदेखील सहभागी करण्यात आला आहे. या दोन्ही समुहांना अनुक्रमे पाच आणि ४.७ गुण मिळाले असून ते दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • महत्वाचे म्हणजे कोणत्याही कंपनीला ५ पेक्षा जास्त गुण मिळालेले नाहीत. मात्र, २०१३ पेक्षा वरची रँक या कंपन्यांना मिळाली आहे. या सर्व्हेमध्ये ५२७४ गुतवणूकदारांची मते घेण्यात आली आहेत. विजेती टाटा आणि अन्य ग्रुपमध्ये मोठे अंतर आहे. या उद्योग समुहांच्या विश्वसनियतेवर हा सर्व्हे घेण्यात आला आहे. बिर्ला, गोदरेज, टीव्हीएस हे गेल्या वेळच्या तुलनेत दोन रँक वर आले आहेत. मुकेश अंबानींची कंपनी सहा रँक आणि बजाज समूह चौथ्या क्रमांकावर असून गेल्यावेळपेक्षा सहा रँक वर आहे.

Apply Here For TATA Group Bharti 2022

 



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
7 Comments
  1. Admin says

    Tata Elxsi Bharti 2024

  2. आशिष घुगे says

    टाटा मध्ये जॉब आहे का सर

  3. Rakesh sanjeev Natekar says

    Rakesh sanjeev Natekar 10 pass 12 pass टायपिंग ऐमेसियाटी पास आय टि या पास डिझेल मेकॅनिक गारमेंट पास शिक्षण B, S, C, 9960328372 9860933681

  4. Shalini chavhan says

    Tata mdhe job det aahet ka

  5. Laxman alkunte says

    टाटा कंपनीत मुकबधिरांना नोकरी मिळत नाही का

  6. लक्ष्मण अलकुंटे says

    टाट कंपनीत मुकबधिरांना काम देत नाही का

  7. Bhagyashri chavan says

    Job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!