तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार – Talathi Bharti Document
Talathi Bharti Required Document List pdf given here
Talathi Bharti Required Document List
Talathi Bharti 2025 Application form तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी डाउनलोड करा : Required Documents Lists for Talathi Bharti 2025 online application form is given here. Candidates see the below given list of documents and be ready with all documents while applying the Talathi bharti 2025. Talathi Bharti 2025 Documents Check list given here for candidates who are awaited for the Talathi Bharti Recruitment Process 2025.
Important documents required while applying School Leaving Certificate (10th & 12th as well as Degree), 10th & 12th Mark Sheet and Board Certificate, Graduation Certificate, Post Graduate Certificate if done, NSS or NCC Certificates (if done), Maharashtra Resident Certificate ie Age Domicile Certificate, Nationality, Caste Certificate, Caste Validity ie Caste Validity Certificate, EWS Certificate (where applicable), Women’s Reservation Certificate (if applicable to women)
Talathi Bharti 2025 will be out soon. While filling Talathi Bharti online form you need to know which document you need. Also, it is necessary to know what documents are required for document verification after selection in Talathi recruitment. So that you will not face any problem while filling Talathi recruitment form or after getting selected for Talathi. So the list and pdf of required documents required for Talathi recruitment 2023 are provided below.
तलाठी भरती 2025 मेरिट लिस्ट जाहीर झाली आहे, पात्र उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी बोलविण्यात आले आहे. त्यासाठी उमेदवारांनी कोणते डॉक्युमेंट जवळ ठेवायचेच त्याची माहिती असणे आवश्यक आहे. तलाठी भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे लिस्ट व pdf खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- गोंदिया तलाठी पदभरती 2025 निवड यादी, कागदपत्रे पडताळणी – Gondia Talathi Bharti 2025
- सांगली तलाठी भरती 2025 निवड यादी आणि प्रतीक्षा यादी – Sangli Talathi Bharti 2025
- रायगड तलाठी पदभरती 2025 उमेदवारांची अंतिम निवड सूची व प्रतिक्षा सूची – Raigad Talathi Bharti 2025
- मुंबई शहर तलाठी भरती 2025 निवड यादी आणि प्रतीक्षा यादी – Mumbai Talathi Bharti 2025
- मुंबई उपनगर तलाठी भरती 2025 कागदपत्र पडताळणी – Mumbai Upnagar Talathi Bharti 2025
- कोल्हापूर तलाठी भरती –2025 प्रारूप निवड व प्रारूप प्रतीक्षा यादी प्रसिध्द – Kolhapur Talathi Bharti 2025
- सोलापूर तलाठी भरती 2025 चे निवड सूचीतील उमेदवारांचे कागदपत्रांचे पडताळणी- Solapur Talathi Bharti 2025
- रत्नागिरी तलाठी भरती 2025 चे निवड सूचीतील उमेदवारांचे कागदपत्रांचे पडताळणी – Ratnagiri Talathi Bharti 2025
- छत्रपती संभाजीनगर तलाठी पदभरती 2025 पात्र उमेदवार कागदपत्र छाननी – Aurangabad Talathi Bharti 2025
- धाराशिव तलाठी पदभरती-2025 कागदपत्रे तपासणीबाबत, निवड यादी व प्रतिक्षा यादी
- वाशीम तलाठी पदभरती-2025 कागदपत्रे तपासणीबाबत, निवड यादी व प्रतिक्षा यादी
- वर्धा तलाठी पदभरती प्रारूप निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवार यांनी कागदपत्रे पडताळणी
- भंडारा तलाठी भरती 2025 निकाल, मूळ कागदपत्र पडताळणी
- बुलढाणा तलाठी सरळसेवा भरती –2025 निवड यादीतील उमेदवारांचे मुळ कागदपत्र तपासणी
- परभणी तलाठी पदभरती-2025 कागदपत्रे तपासणीबाबत, निवड यादी व प्रतिक्षा यादी
- अकोला तलाठी भरती 2025 निकाल, मूळ कागदपत्र पडताळणी
- नागपूर तलाठी भरती 2025 निवड आणि प्रतीक्षा यादीची बायोमेट्रिक पडताळणी
- हिंगोली तलाठी भरती 2025 निवड/प्रतीक्षा उमेदवार दस्तऐवज पडताळणी
तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाला, गुणवत्ता यादी चेक करा!
तलाठ्यांची साडेचार हजार पदांची भरती 2025
तलाठी पदाच्या निवडीसाठी कार्यपध्दती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्वाच्या अटी व शर्ती (सर्व उमेदवारांसाठी ) :-
-
- तलाठी पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याचेकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- तलाठी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णय क्र. रिपभ/प्र.क्र / ६६ / २०११/ई-१० दि. १७ जून २०११ नुसार ज्या परिक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) उपलब्ध नसल्यास त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला (Birth Certificate) सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. सदर परिक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास, त्या परिक्षार्थीने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. परंतू सदर शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या परिक्षार्थीचा जन्म हा महाराष्ट्र राज्यात झाल्याची नोंद असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. ज्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल परंतू महाराष्ट्र राज्यातील रहिवास सलग १५ वर्षे व त्यापेक्षा अधिक कालावधीचा आहे अशा परीक्षार्थी / उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक राहील.
- उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलाविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
- आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र (Caste Certificate) व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate) निवडीअंती सादर करणे आवश्यक आहे.
- जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. बीसीसी-२०११/प्र.क्र.१०६४/२०११/१६-ब, दि. १२/१२/२०११ मधील तरतुदीनुसार, याचिका क्र. २१३६/२०११ व अन्य याचिकांवर मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. २५/८/२०११ रोजी दिलेल्या आदेशाच्या विरोधात मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या एसएलपी मधील आदेशाच्या अधीन राहून तात्पूरते नियुक्त आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून ०६ महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांची नियुक्ती पुर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल.
- उमेदवारांना परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. परिक्षेसाठी नेमून दिलेल्या परिक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपुर्वी १ तास अगोदर उपस्थित रहावे.
- नियुक्ती होणाऱ्या उमेदवारास शासन निर्णय दि. २१/१०/२००५ नुसार लागु करण्यात आलेली नवीन परिभाषिक अंशदायी निवृत्तीवेतन योजना (New Defined Contributory Pension Scheme) लागू राहील. त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेनाचे अंशराशीकरण)
नियम १९८४ आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाहनिधी योजना लागू राहणार नाही. तथापि, सदर नियमात भविष्यात काही बदल झाल्यास त्याप्रमाणे योजना लागू राहील. - सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावरुन एकत्रितरित्या राबविली जात असली तरी, सदर तलाठी संवर्गाची यादी तयार करताना त्या- त्या जिल्हयात भरावयाच्या पदांचा विचार करुन, प्रत्येक जिल्हयाची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक जिल्हयाची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्हयाकरीताच विचारार्थ घेतले जातील व त्याचा अन्य जिल्हयातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही.
- उमेदवारांना ज्या जिल्हयाच्या निवडसूची मध्ये निवड जाहीर केली आहे अशा पात्र उमेदवारांना संबंधित जिल्हा हेच नियुक्तीसाठी कार्यक्षेत्र असणार आहे. निवडसूचीतील उमेदवार आवश्यक ती पात्रता पूर्ण करतील त्यांना कागदपत्रे पडताळणीअंती वैद्यकीय व चारित्र पडताळणी पूर्ण करुन नियुक्तीपत्र देण्यात येतील. नियुक्ती बाबतचे सर्व अधिकार हे संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना असतील. ६.१० अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मुळ प्रमाणपत्राचे आधारे कागदपत्रे तपासणीवेळी तपासण्यात येतील. सदर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मुळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासण्याच्या वेळी उपलब्ध करुन देणे उमेदवारांना बंधनकारक राहील. त्यामधील प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
Talathi Bharti 2025 : तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लवकरच सुरु होणार; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार
The link is given below to download the PDF file and list of required documents required to fill Talathi Bharti online form. A separate document is required while filling the online form for Talathi recruitment. You should carry this document with you while going to fill the Talathi Bharti form so that there is no problem while filling the form. Your form will be filled as soon as possible. You can download Talathi recruitment document list and pdf by clicking on the link given below:
Talathi Bharti Syllabus – तलाठी भरती परीक्षेचा संपूर्ण सिलॅबस
तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी
Talathi Bharti Required Document List Download
Lists of Documents for Talathi Bharti 2025 Online Apply
The below given documents are required for online submission of application and same should be keep in original for document verification.
- Degree Certificate
- Aadhar Card/ PAN Card
- 10th & 12th Marksheets
- Nativity/ Domicile Certificate
- Caste Certificate
- Caste Validity Certificate
- Non Creamy layer Certificate
- MSCIT Certificate
- Passport size photo
- Valid Email ID & Mobile no.
तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म भरताना लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती लिस्ट पहा
- आधार कार्ड (Aadhar Card)
- 10 वी मार्कशीट (SSC Mark sheet)
- 12 वी मार्कशीट (HSC Mark sheet)
- पदवीधर असल्याचे मार्कशीट (पदवी कोणत्याही शाखेतील असो)
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- पासपोर्ट साईज फोटो (Passport Photo)
- सही (Signature)
- ईमेल आयडी (Email ID)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- या भरती करता शाळा सोडल्याचा दाखला (दहावी व बारावी तसेच पदवी), दहावी आणि बारावीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट, पदवी प्रमाणपत्र, पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन केले असेल तर त्याचे प्रमाणपत्र, तसेच एनएसएस किंवा एनसीसी प्रमाणपत्रे( केले असेल तर), महाराष्ट्राचा रहिवासी दाखला अर्थात वय अधिवास सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, जातीचा दाखला, जात वैधता अर्थात कास्ट व्हॅलिडीटी प्रमाणपत्र, ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र( आवश्यकता असेल तेथे), महिला आरक्षण प्रमाणपत्र( महिलांना लागू असल्यास)
Talathi Bharti 2025 Document List
महाराष्ट्र तलाठी भरती 2025 लेटेस्ट टेस्ट सिरीज
महाराष्ट्र तलाठी भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…
Talathi Normalizationvar Maaza akshep ahe mi handicap asun mala 88.59 mark padale ahe Kahichinche 200 Paiki 214 ase Mark padale ahe tari normalization mark padtalni Vyavi
I am not getting I’d and password after my registration on my mail. I’d
I am interested in the Talathi job
Akash Bhale Igatpuri Adwan i am interested Talathi job I am HSC PASS & SYBA RUNNING so online applications form is given her
Sonal Pasankar in the Nashik city ii am interested in the Talathi job I am TYBA complete
Required documents list for talathi bharti online application form is given here.