तलाठी परीक्षा पुढे ढकलणार ? का भूमिअभिलेख विभागाकडून आली स्पष्ट माहिती – Talathi Bharti 2025 Written Exam Important Details

Talathi Bharti 2025 Written Exam Important Details mahabhumi.gov.in

Talathi Bharti 2025 mahabhumi.gov.in- Eleven and a half lakh candidates from across the state had applied for the Talathi recruitment exam. After scrutiny, a record number of 1 million 40 thousand 713 applications have been received for 4466 Vacancies. It was decided to conduct the exam in three phases and three sessions in a day. Accordingly, the first phase has been completed from 17th to 22nd August, the second phase from 26th August to 2nd September, and the third phase has started from 4th September. Bhumiabhilek said that the exam cannot be postponed or canceled for any reason. Details are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

तलाठी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध

तलाठी परीक्षा पुढे ढकलणार ? का भूमिअभिलेख विभागाकडून आली स्पष्ट माहिती

मराठा संघटनांचे आंदोलन, निदर्शने, बंदमुळे सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, अशा परिस्थितीत तलाठी भरती परीक्षा पुढे ढकलल्यास संबंधित कंपनीच्या नियोजनात अडथळा निर्माण होऊन तीन ते चार महिने पुढील परीक्षा घेण्यासाठीचा कालावधी लागून निकाल, नियोजन आणि मुलाखती, नियुक्ती आदी प्रक्रियेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही किंवा रद्दही करण्यात येणार नसल्याचे भूमिअभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आले. सध्या अंतिम म्हणजेच तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहे.

  1. तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यभरातून साडेअकरा लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४० हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले.
  2. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा पार पडला असून, ४ सप्टेंबरपासून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. कोणत्याही कारणास्तव परीक्षा पुढे ढकलता येणार नाही किंवा रद्दही करता येणार नसल्याचे भूमिअभिलेखकडून सांगण्यात आले.
  3. ‘तलाठी भरती परीक्षेसाठी यंदा विक्रमी अर्ज आले आहेत. आतापर्यंत परीक्षेचे ४२ टप्पे पार पडले आहेत. ही परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. काही कारणांनी एखाद्या दिवशी परीक्षा रद्द झाली किंवा पुढे ढकलण्यात आल्यास पुढील तीन महिने परीक्षा घेता येणार नसल्याचे परीक्षा घेणाऱ्या कंपनीने कळवले आहे.
  4. कारण या कंपनीकडून देशभरातील विविध परीक्षा घेण्यात येतात. तसेच राज्यात कुठेही निवडणूक आचारसंहिता लागल्यास त्या ठिकाणी परीक्षा घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर भूमिअभिलेख विभागाकडून महसूल, जिल्हा प्रशासन पोलीस अशा सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
  5. तसेच एका दिवशी सुमारे ६० हजार उमेदवारांच्या परीक्षेचे नियोजन आहे.त्यामुळे या उमेदवारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलणे शक्य होणार नाही, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली.
  6. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यालयातून सातत्याने संपर्क करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक तहसील मुख्यालयी मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. उमेदवारांना काहीही अडचण, समस्या असल्यास तातडीने या मदत कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  7. याशिवाय सोमवारी काही कारणांनी परीक्षेला पोहोचता आले नसल्यास आणि वेळेत संबंधित जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला असल्यास अशा उमेदवारांची जिल्हानिहाय माहिती संकलित करण्यात येत आहे, असेही रायते यांनी सांगितले.

Written Exam Details and Time Table – 11 lakh ten thousand 53 candidates are going to sit for 4644 posts of Talathi post from across the state. There will be an examination center in every district of the state so that these candidates can take the examination properly. This exam will be conducted in three sessions. The timings are fixed from 9 am to 11 am, 12.30 pm to 2.30 pm and 4.30 pm to 6.30 pm.

Candidates will know the online exam village in advance and the exam center will appear along with the admit card three days before. This vigilance has been taken so that no untoward incident takes place at the examination centre. This exam will be conducted by TCS Company, said Anand Raite, Additional Jamabandi Commissioner of Land Records Department and State Exam Coordinator. Meanwhile, computer based examination of total 200 marks will be conducted for Talathi post. Raite also said that to be included in the merit list, at least 45 percent of the total marks must be secured.

  • Talathi Bharti Exam First Phase – 17, 18, 19, 20, 21, 22 August
  • Second Phase – 26th August to 1st September
  • Third Phase – 4th September to 14th September Examinations will not be held on 23, 24, 25 August and 2, 3, 7, 9, 11, 12 and 13 September.

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा

भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे.

राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत.

परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

दरम्यान, तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्‍यक आहे, असेही रायते यांनी सांगितले.

Talathi Bharti Exam Time Table

परीक्षा टप्पे कसे?

  • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
  • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
  • २३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

Talathi Bharti 2025 Written Exam details are given below – Tuesday (25th July 2023) was the last day to apply for the 4,644 Talathi recruitment vacancies announced by the state government. After receiving the application, the application will now be scrutinized. After that the final list will be prepared. The company to which the contract has been awarded in connection with the examination. company will have the entire responsibility of conducting the exam, company will plan the exam and the administration will support them. While applying the talathi bharti, candidates could apply for a single district. If this rule was relaxed, candidates would have applied in more than one district simultaneously. That would have resulted in a huge increase in the number of applications. Currently, as there are 12 lakh 77 thousand applications, it will be a big test how to conduct the examination of so many candidates. It is estimated that this exam will be held in two shifts for about 20 days. Details are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

तलाठीपदाच्या ४ हजार ६४४ जागेंसाठी २० दिवस दोन शिफ्टमध्ये होईल परीक्षा

राज्य सरकारने घोषित केलेल्या तलाठी भरतीच्या चार हजार ६४४ जागांसाठी मंगळवारी (दि.२५) अर्ज करण्याच्या शेवटचा दिवस होता. तलाठी भरती प्रक्रिया सुरु झाल्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर इतर मागसवर्गीयांसाठी ९०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले होते. पहिल्यांदाच येवढ्या मोठ्या प्रमाणात तलाठी भरती होत असल्याने उमेदवारांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. तलाठी भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

परीक्षेची तयारी होणार सुरु – अर्ज प्राप्तनंतर आता या अर्जाची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर त्यातून अंतिम यादी तयारी केली जाईल. ज्या कंपनीला परीक्षेच्या संदर्भात कंत्राट देण्यात आले आहे. परीक्षा घेण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल परीक्षेचे नियोजन ते करणार असून प्रशासन त्याला सहकार्य करेल.
१७ जुलै अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. मात्र, अर्ज करण्यास उमेदवारांना आलेल्या तंत्रिक अडचणी तसेच मिळणार प्रतिसाद पाहता ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याच्या तारखी वाढवण्यात आली. २५ जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती.

आता परीक्षेची कसोटी
■ अर्ज करताना एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार होता. जर हा नियम शिथिल असता तर उमेदवारांनी एकाच वेळी एकपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज केले असते. त्यामुळे अर्जाच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली असती.
■ सध्या १२ लाख ७७ हजार अर्ज आले असल्याने येवढ्या उमेदवारांची परीक्षा कशी घ्यायची याची मोठी कसोटी लागणार आहे. साधारण २० दिवस दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा होईल, असा अंदाज आहे.

‘या’ आकड्यांमध्ये तथ्थ नाही
सोशल माध्यमांवर तलाठी भरतीमधून १२० कोटी, १३० कोटी सरकारकडे जमा झाल्याची पोस्ट, व्हिडीओ फिरत आहेत. मात्र, या आकड्यांमध्ये तथ्य नसल्याचे जमाबंदी आयुक्तलायतील अधिकायांनी सांगितली. तांत्रिक अडचणीमुळे काही विद्यार्थ्यांची फी ही दोन वेळा भरली गेली आहे. ती त्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शिवाय जेवढे अर्ज आले तेवढ्या अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी फी भरलेली नाही. त्यामुळे सोशल माध्यमांवर फिरणाऱ्या आकड्यांमध्ये तथ्य नाही.

महाराष्ट्र तलाठी भरती 2025 लेटेस्ट टेस्ट सिरीज

महाराष्ट्र तलाठी भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…

♻️ महाराष्ट्र तलाठी भरती लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज

    1. तलाठी भरतीकरिता हेल्पलाईन नंबर सुरु
    2. महाराष्ट्र तलाठी भरती लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज
    3. Talathi Bharti Syllabus – तलाठी भरती परीक्षेचा संपूर्ण सिलॅबस
    4. Talathi Bharti Document List-तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
    5. तलाठी भरती ऑनलाइन रजिस्ट्रेशन, रिक्त पदांचे सुधारित मागणीपत्रक- Talathi Bharti 2025

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
  1. Admin says

    Talathi Bharti 2023 Written Exam Important Details

  2. Arti Praveen korwate says

    Khrch veka

  3. Kiran babu kharade says

    Raigd talathi bharti kadhi ahe

  4. PRAVIN DAUNDE says

    ?? WHEN ADV. HAS BEEN RECEIVED????

  5. Dnyaneshwar says

    Konati bharti wali ani kadi add ali hoti….

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!