तलाठी भरतीसाठी आचारसंहिता शिथिल करण्याचा प्रस्ताव..! – Talathi Bharti 2024 Apply Online

Talathi Recruitment 2024 Apply Online mahabhumi.gov.in

Talathi Bharti 2024 Apply Online latest update – The model code of conduct for the Lok Sabha elections will be relaxed on June 5. However, the model code of conduct will remain in force till July 5 as the elections to the legislative council were announced earlier. Therefore, the district administration has proposed to the Election Commission to relax the code of conduct for talathi recruitment. It remains to be seen what the commission decides on that. Details are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

तलाठी भरतीसाठी आचारसंहिता शिथिल करण्याचा प्रस्ताव !

  • पदवीधर मतदारसंघाची निवडणूक : जळगाव जिल्ह्यात १३ हजारांवर मतदार – लोकसभा निवडणुकीसाठी असलेली आचारसंहिता जून रोजी शिथिल होणार आहे. मात्र तत्पूर्वीच विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने जुलैपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तलाठी भरतीसाठी आचारसंहिता शिथिल करावी, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यावर आयोग काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागून आहे. नाशिक विभाग पदवीधर तदारसंघासाठी दि. २४ रोजी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
  • एकीकडे लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेमुळे १६ मार्चपासून कामकाज ठप्प आहे. तशातच पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जुलैपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक आयोगाला एक प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार तलाठी भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच निवड यादीही निश्चित झाली आहे. यामुळे या भरतीसाठी आचारसंहिता शिथिल करावी, असा प्रस्ताव दिला आहे.
  • मतदानासाठी तासांची वेळ – लोकसभा निवडणुकीसाठी सकाळी ते सायंकाळी वाजेदरम्यान मतदान पार पडले. पदवीधर मतदारसंघासाठी मात्र सकाळी ते दुपारी वाजे दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
  • पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात १३ हजार ५६ मतदार आहेत. मतदार यादीत काही चुका असल्यास त्या दुरुस्ती करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तर प्रत्येक तालुक्याला तहसीलदार, नायब तह सीलदार पीठासन अधिकारी असतील.

Talathi Bharti 2024 Apply Online Training schedule for newly appointed candidates under Talathi recruitment announced now. A 120-day basic training has been planned for newly appointed Talathi in Amravati Division. Dr. Training will be imparted at Punjabrao Deshmukh Vidarbha Administrative and Development Prabodhini, Amravati from 06.05.2024 to 02.09.2024. Also, if there is any problem, the supervising officer Shri. Dinesh Bargaye should be given mobile number 9423854798, 7219227425. Prabodhini has arranged accommodation and food for the trainees during the training period. Details are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

तलाठी भरती अंतर्गत नवनियुक्त उमेदवारांचे प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर, ६ मे पासून…. !

अमरावती विभागातील नवनियुक्त तलाठी यांचे १२० दिवसीय पायाभूत प्रशिक्षण नियोजीत करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधिनी, अमरावती येथे दिनांक ०६.०५.२०२४ ते ०२.०९.२०२४ या कालावधीत प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच काही अडचन असल्यास पर्यवेक्षक अधिकारी श्री. दिनेश बढीये यांना मो.नं ९४२३८५४७९८, ७२१९२२७४२५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर द्यावी. प्रशिक्षण कालावधिमध्ये प्रशिक्षणार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था प्रबोधिनिच्या वतीने करण्यात आली आहे. पूर्ण माहित खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.


Talathi Bharti 2024 Apply Online – Candidates who have not accepted the post in the talathi post in this recruitment process will now leave the seat to the candidates on the waiting list; “But they said that give me Rs 5 lakh to leave the seat”. As a result, the candidates on the waiting list are in a state of shock. Candidates should not succumb to temptations; The Land Records Department said that once the vacant posts are available, the recruitment will be done as per the merit list. Details are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

The Land Records Department recently released the final selection list for the Talathi recruitment exam. Accordingly, lists were published for 4,219 posts in 36 districts. The selection list consists of several candidates who have been selected for class I to class III posts in other competitive examinations. Talathi is the last post of revenue department at the village level. No candidate selected for the Class I post will accept the post. However, such selected candidates have verified the documents for the post of Talathi; The priorities were also submitted to the respective district selection committees. These posts are stuck for candidates on the waiting list as these candidates have given verification and priority as they will not accept the post of talathi.

तलाठी भरती : प्रतीक्षा यादीतील उमेदवार हवालदिल

तलाठी भरती प्रक्रियेतील पद न स्वीकारणाऱ्या उमेदवारांनी आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ‘जागा सोडतो; पण पाच लाख रुपये द्या’, अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवार हवालदिल झाले आहेत. उमेदवारांनी प्रलोभनांना बळी पडू नये; रिक्त पदांची उपलब्धता झाल्यावर गुणवत्ता यादीनुसार भरती करण्यात येणार असल्याचे भूमी अभिलेख विभागाने स्पष्ट केले.

Talathi Bharti 2024 Apply Online भूमी अभिलेख विभागाने तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी नुकतीच जाहीर केली. त्यानुसार, ३६ जिल्ह्यांमधील चार हजार २१९ पदांसाठी याद्या प्रसिद्ध झाल्या. निवड यादीत अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये वर्ग एक ते वर्ग तीन पदांसाठी निवड झालेले अनेक उमेदवार आहेत. तलाठी ग्रामस्तरावरील महसूल विभागाचे शेवटचे पद आहे. ‘वर्ग एक’च्या पदासाठी निवड झालेला कोणताही उमेदवार हे पद स्वीकारणार नाही. मात्र, अशा निवड झालेल्या उमेदवारांनी तलाठी पदासाठी कागदपत्रांची पडताळणी; तसेच प्राधान्यक्रमदेखील संबंधित जिल्हा निवड समितीकडे सादर केले. तलाठी पद स्वीकारणार नसल्याने या उमेदवारांनी पडताळणी आणि प्राधान्यक्रम दिल्याने ही पदे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी अडकली आहेत.


Talathi Bharti 2024 Apply Online Talathi Bharti 2024 Apply Online The process of publishing the selection list for talathi recruitment, which is attracting the attention of lakhs of candidates in the state, has started. However, the results of some candidates have been reserved. As many as 8.64 lakh candidates had appeared for the exam for 4,793 vacant posts of Talathi in the state. The candidates raised serious objections to the recruitment process. Candidates also filed a petition in the Chhatrapati Sambhajinagar bench of the Bombay High Court. The court also took note of the issues raised in the petition and directed redressal of grievances of the candidates. Therefore, every step of the examination process was closely scrutinized by the state government.
“The results of some candidates in the exam will not be declared immediately. A district-wise list of them has been released. Also, the results of some candidates will be decided at the highest level of the government,” the source said.

तलाठी भरतीमधील काही निकाल रोखले

राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष लागून असलेल्या तलाठी भरतीमधील निवड यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. राज्यात तलाठी पदाच्या ४७९३ रिक्त जागांसाठी ८.६४ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांनी गंभीर हरकती घेतल्या.

  • तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिकादेखील दाखल केली. न्यायालयाने देखील याचिकेतील मुद्द्यांची दखल घेत उमेदवारांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्य शासनाकडून परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यांची बारकाईने छाननी करण्यात आली.
  • ‘‘परीक्षेतील काही उमेदवारांचे निकाल लगेच घोषित केले जाणार नाहीत. त्यांची जिल्हानिहाय यादी घोषित करण्यात आली आहे. तसेच काही उमेदवारांच्या निकालाबाबत प्रत्यक्ष शासनाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.
  • तलाठी पद महसूल विभागाच्या अखत्यारीत येते. परंतु परीक्षा घेण्याचे काम राज्य शासनाने महसूल विभागाकडे न ठेवता टीसीएस कंपनीला दिले आहे. तसेच समन्वयाची जबाबदारी भूमी अभिलेख खात्यावर सोपवली. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी राज्य शासनाला एक पत्र लिहून काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तविली होती.
  • टीसीएस (TCS) कंपनीने घेतलेल्या परीक्षेतील प्रश्‍नांवरदेखील आक्षेप घेतले गेले आहेत. भूमी अभिलेख विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ५७ सत्रांमध्ये तलाठी पदाच्या परीक्षा घेतल्या गेल्या. त्यानंतर प्रश्‍न व उत्तरांबाबत उमेदवारांकडून आक्षेप आले होते.
  • ते निकाली काढले गेले. परंतु त्यानंतर या आक्षेपांची आता पुन्हा छाननी करण्यात आली आहे. या छाननीत ७९ प्रश्‍नांबाबत घेतलेले आक्षेप योग्य असल्याचे आढळले आहे. त्यामुळे उत्तरतालिकेतील एकूण २१९ प्रश्‍न अथवा उत्तर सूचीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेतील ३९ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. १८० प्रश्‍नांचे पूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • राज्यात तलाठी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेबाबत पेसा क्षेत्राला वगळून निवड यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे.
    – सरिता नरके, प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक, अपर जमाबंदी आयुक्त

Talathi Bharti 2024 new updates – The exam was conducted by TCS company for Talathi recruitment. Objections were raised regarding the questions in the examination. A petition was filed in the Sambhajinagar bench of the Bombay High Court against the action taken on these objections. The high court, on February 13, ordered redressal of the complaints filed by the petitioner.

  • The Talathi recruitment exam was conducted in a total of 57 sessions from August 17, 2023 to September 14, 2023.
  • After the exam, TCS has revisited the objections received from the company regarding questions/answers between September 28, 2023 and October 8, 2023.
  • Accordingly, it has been accepted that the objections raised by TCS company regarding the answer list/questions in 79 questions are correct.
  • Accordingly, a total of 219 questions / their answer list is now being changed in the question and answer table.
  • A total of 39 question options have been revised.
  • It has also been decided to give full marks of 180 questions to the students of that session.
  • Accordingly, the “login” account of the candidates is being corrected appropriately.
  • The question-wise correction has also been published on the land records department’s website.
  • The merit list has been changed according to the change in these 219 questions.
  • Accordingly, district-wise revised merit lists of 36 districts are being published.
  • In a press release issued by in-charge state examination coordinator and additional jambandi commissioner Sarita Narke, said that the results of some candidates who appeared for the Talathi recruitment exam are being reserved and their district-wise list is being published.

तलाठी निवड यादी जाहीर, २३ जिल्ह्यांत लागला निकाल, जिल्हा निहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर 

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तलाठी भरतीमध्ये मोठी अपडेट

  • तलाठी भरतीसाठी टीसीएस कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेतील प्रश्नांबाबत आक्षेप घेण्यात आले होते. या आक्षेपांवर केलेल्या कार्यवाहीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन याचिकाकर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींचे निवारण करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने १३ फेब्रुवारीला दिला.
  • तलाठी भरती परीक्षा एकूण ५७ सत्रांमध्ये १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. परीक्षा झाल्यानंतर टीसीएस कंपनीकडून २८ सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत प्रश्न / उत्तरांबाबत प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन करण्यात आले आहे. त्यानुसार टीसीएस कंपनीकडून ७९ प्रश्नांमध्ये उत्तरसूची / प्रश्न यांबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार आता प्रश्नोत्तर तालिकेतील एकूण २१९ प्रश्नांमध्ये / त्यांच्या उत्तर सूचीत बदल करण्यात येत आहे. एकूण ३९ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच १८० प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार उमेदवारांच्या “लॉगइन” खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे.
  • तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या २१९ प्रश्नांतील बदलानुसार गुणवत्ता यादी मध्ये बदल झाला आहे. त्यानुसार ३६ जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत असून त्यांची जिल्हा निहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे, असे प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Talathi Bharti 2024 Apply Online RESULT DECLARED Now – The Competitive Examination Coordination Committee has objected to the release of the final list of Talathi recruitment exam, ignoring allegations that normalisation has been done incorrectly. Some political parties, including students, had also alleged that there was a scam in normalisation. Late on Tuesday night, the Land Records Department released the selection list of candidates.

The district-wise merit list was published on January 5 after normalising around 4,600 posts of talatha’s except in tribal-dominated districts. The generalization showed that 48 candidates scored more than 200 marks. Opposition parties, including the coordination committee, had objected to it. However, the final list was released on the land records department’s website on Tuesday. Rahul Kavthekar, chairman of the coordination committee, has objected to the release of the list without conducting an inquiry despite several evidences of fraud in the examination.

Talathi Bharti 2023 Further process at the district level

The eligible candidates will now have to go through the next process. The pre-appointment process of identity, certificates and related documents and character verification, medical examination, verification of documents as per parallel reservation etc. will be done at the district level. The schedule will be published on the website of the district concerned, said Sarita Narke, additional director of land records department and state coordinator of talathi recruitment exam.

तलाठी भरतीच्या अंतिम यादीवर उमेदवारांचा आक्षेप

Talathi Bharti 2024 Apply Online सामान्यीकरण (नॉर्मलायझेशन) चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून तलाठी भरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे. सामान्यीकरणात घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांसह काही राजकीय पक्षांनीही केला होता. असे असताना मंगळवारी रात्री उशीर भूमी अभिलेख विभागाने उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे.

तलाठ्यांच्या सुमारे ४ हजार ६०० पदांसाठी ५ जानेवारीला सामान्यीकरण करून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी आदिवासीबहुल जिल्हे वगळता प्रसिद्ध झाली. सामान्यीकरणामुळे ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून आले. यावर समन्वय समितीसह विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. मात्र मंगळवारी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर अंतिम यादी जाहीर झाली. परीक्षेत घोटाळा झाल्याचे अनेक पुरावे दिले असतानाही चौकशी न करताच यादी जाहीर करण्यावर समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी आक्षेप घेतला आहे.

सामान्यीकरण गुणांची चौकशी केली नसल्याचा आरोप

आक्षेप काय?

  • ● तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये झालेल्या परीक्षेत पहिल्या १५ उमेदवारांचे सरासरी गुण सामान्यीकरण सूत्रात वापरण्यात आले आहेत.
  • ● पहिल्या क्रमांकाच्या काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचा आरोप झाला आहे.
  • ● प्रामाणिक उमेदवारांच्या गुणांच्या आधारे सामान्यीकरण केल्यास गुणवत्ता यादीत बदलाची शक्यता असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
  • ● अशा उमेदवारांच्या गुणांच्या आधारे इतरांचे गुण काढणे चुकीचे असल्याचे समन्वय समितीचे म्हणणे आहे.
  • ● निवड यादी जाहीर करण्याआधी आरोपांची चौकशी करण्याची मागणी झाली होती. देवेश गोंडाणे, लोकसत्ता

पुढील प्रक्रिया जिल्हास्तरावर

  • आता पात्र उमेदवारांना पुढील प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. ओळख, प्रमाणपत्रे आणि संबंधित कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी, वैद्याकीय तपासणी, समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी आदी नियुक्तीपूर्वीची कार्यवाही जिल्हास्तरावर होणार आहे. याचे वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त संचालक तथा तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी स्पष्ट केले.

तलाठी भरती सन २०२३ सामान्यीकरण (Normalization) प्रक्रियेबाबत जाणून घ्या

तलाठी भरती परीक्षा रद्द करा; स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक..!


Talathi Bharti 2024 Exam Preparation

Talathi Bharti 2024 Exam Time Table has been published now. The Talathi recruitment exam conducted by the Maharashtra government is also delayed for a few days. This Talathi recruitment will be held for 4644 seats. As many as 13 lakh applications have been filed for this. So how should students study without fear? Which subject should be emphasized while studying? Also read below the information about what to be careful while solving the paper. Since the paper is on the computer, you should try to solve as many question papers on the computer or laptop as possible before the paper so that you don’t get confused. While solving the paper first solve the Marathi questions. After that solve GS then solve English and lastly solve intelligence test questions. If you solve the paper in this order, you can solve all the questions. Details are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाला, गुणवत्ता यादी चेक करा!

तलाठी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध

तलाठी भरती 2024 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

तलाठी व्हायचंय? मग ‘या’ पद्धतीनं करा अभ्यासाचे नियोजन

महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात येणारी तलाठी भरतीची परीक्षाही काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. ही तलाठी भरती 4644 जागांसाठी होणार आहे. यासाठी तब्बल 13 लाख अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता अभ्यास कसा करावा? अभ्यास करताना कोणत्या विषयावर भर द्यावा? तसेच पेपर सोडवताना काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती खाली वाचा. आणि आम्ही खास तुमचा साठी तयार केलेले सराव पेपर्स सोडवा…!

How to prepared for Talathi Bharti Examine

कशी करावी तयारी?

  1. तलाठी भरती परीक्षेला दिवस कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आता नोट्स न काढता वाचनावर जास्त भर द्यावा. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी होक्याब्लरीवर जास्त भर द्यावा. यामध्ये ग्रामर शब्दसंग्रह, शुद्ध-अशुद्ध शब्द यांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम TCS, IBPS आणि MPSC यांच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवाव्यात यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  2. पेपर कॉम्युटरवरती असल्यामुळे आपल्याकडून काही गडबड होवू नये म्हणून पेपरच्या आधी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका आपण कॉम्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती सोडवण्याचा प्रयत्न करावा. पेपर सोडवताना सर्वप्रथम मराठीचे प्रश्न सोडवावे. त्यानंतर GS सोडवावे नंतर इंग्रजी सोडवावे आणि सगळ्यात शेवटी बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सोडवावे. या क्रमाने जर तुम्ही पेपर सोडविला तर तुम्ही सगळे प्रश्न हे सोडवू शकता, असं बाळासाहेब शिंदे सांगतात.
  3. TCS पॅटर्नमध्ये जास्तीत जास्त हे बुद्धिमत्तेवरती प्रश्न आधारित असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्तेचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवावेत. त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करावा. पेपर देताना विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह विचार मनात ठेवून पेपर द्यावा. मनात कोणती शंका न ठेवता पेपर द्यावा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न हे तुम्ही सोडू शकता आणि तुमच्याकडून कोणतीही गडबड होणार नाही. या ट्रिक्स तुम्ही पेपर देताना फॉलो करू शकता. 13 लाख फॉर्म आले म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये जे विद्यार्थी आधीपासून अभ्यास करतात त्यांचं सिलेक्शन या परीक्षेमध्ये नक्कीच होईल, असं बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र तलाठी भरती 2024 लेटेस्ट टेस्ट सिरीज

महाराष्ट्र तलाठी भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…

♻️ महाराष्ट्र तलाठी भरती लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज

  1. तलाठी भरतीकरिता हेल्पलाईन नंबर सुरु
  2. महाराष्ट्र तलाठी भरती लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज
  3. Talathi Bharti Syllabus – तलाठी भरती परीक्षेचा संपूर्ण सिलॅबस
  4. Talathi Bharti Document List-तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
  5. तलाठी भरती ऑनलाइन रजिस्ट्रेशन, रिक्त पदांचे सुधारित मागणीपत्रक- Talathi Bharti 2024

Submission of online application form and payment of fee online as mentioned in Talathi advertisement is on 18/07/2023 at 23.55 hrs. The deadline was given. However, reports have been received at the government level regarding difficulties in submission of online applications for candidates from remote areas (PESA area) and other candidates due to heavy rains in the state. Therefore Talathi Recruitment for all types of candidates to submit online application form and submit online fee on 25th July 2023 at 12 PM. Extension is being given till Candidates who have applied before Talathi Bharti 2023 need not apply again. Also, the extension given as above is final and no extension will be given under any circumstances.

तलाठी सरळसेवा भरती – 2024 प्रसिध्दीपत्रक

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी ( गट – क ) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात क्र. ४५/२०२३ दि.२६/६/२०२३ प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर जाहिरातीत मुद्या क्र. ४.१ व ४.३ नुसार पदभरतीचे पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल (कमी / वाढ ) होण्याची शक्यता असले बाबत नमूद करणेत आलेले आहे. तसेच जाहिरातीमधील परिशिष्ठ – १ मध्ये तलाठी पदभरती करिता जिल्हा निहाय रिक्त पदांचा तपशील नमूद करणेत आलेला आहे.

जिल्हाधिकारी, गडचिरोली व जिल्हाधिकारी, पालघर यांचेकडून महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८ / प्र.क्र४२७/१६-ब दि.१/२/२०२३ व दि. २८/२/२०२३ पेसा क्षेत्रातील आरक्षण / बिंदुनामावली प्रमाणे रिक्त पदांबाबतचे सुधारित मागणीपत्रक सादर करणेत आलेले आहे. त्यानुसार यासोबत रिक्त पदांचा सुधारित तपशील प्रसिध्द करणेत येत आहे.

Vacancy Increased

तलाठी भरतीकरिता हेल्पलाईन नंबर सुरु

सरळसेवा भरती 2024 तलाठी संवर्ग अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत

महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी दि. 26/06/2023 पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमुद केल्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क भरण्याकामी दिनांक 18/07/2023 रोजी 23.55 वा. पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तथापि राज्यात सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे इंटरनेट सेवा प्रभावित झाल्याने दुर्गम भागातील (PESA क्षेत्रातील) व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण झाल्याबाबत निवेदन शासन स्तरावर प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे तलाठी भरतीकामी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क जमा करण्याकामी पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. तलाठी भरतीकामी यापुर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच वरीलप्रमाणे दिलेली मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही.

Talathi Bharti 2024 New Time Table विहीत कालावधी:

  • 1 अर्ज सादर करण्याचा कालावधी : – दि. 22/07/2023 रोजी रात्री 00.05 वा. पासून दि. 25/07/2023 रोजी रात्री 23.55 वा.
  • 2 ऑनलाईन पद्धतीने विहीत परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक : – दि. 25/07/2023 रोजी रात्री 23.55 वा. पर्यंत

Talathi

Talathi Bharti Notification 2024 now published on official website https://mahabhumi.gov.in/ to filled up 4644 Talathi’s posts in all over Maharashtra. The online application link will start from 26th June 2023 to 17th July 2023 New date 18th July 2023. Application fees chart is given below. Candidates who are graduate and having a Marathi language knowledge and Computer knowledge they can apply for Maharashtra Talathi Bharti here. Read the complete notification attached below carefully and apply as per the instructions. District wise complete no. The details of the vacancies we have provided below.

तलाठी भरतीसाठी तरुणांचा मोठा प्रतिसाद

महसूल विभागातील तलाठी पदासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सोमवारपासून प्रारंभ झाला. राज्यात एकूण चार हजार ६४४ तलाठ्यांची पदे भरली जाणार असून, त्याच्या परीक्षेसाठी दोन दिवसांत ३० हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
तलाठी भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी राज्यातील उमेदवारांकडून केली जात होती. त्यानुसार, जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांनी तलाठी भरतीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली. तलाठी पदाच्या भरतीसाठी उमेदवारांना १८ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाल्यापासून दोन दिवसांत ३० हजार उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याची मुदत आणखी काही दिवस असल्याने अर्जदारांची संख्या काही लाखांत जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तलाठी पदासाठी एकूण दोनशे गुणांची संगणकाधारित परीक्षा घेतली जाईल. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकतात.

उमेदवारांची वयोमर्यादा मोजण्यासाठी १८ जुलै २०२३ हा दिनांक असेल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. https://mahabhumi. gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत, असे भूमी अभिलेख विभागातर्फे सांगण्यात आले.

Important MahaBhulekh Talathi Bharti Link

  1. अर्ज स्विकृतीस मुदतवाढ
  2. ऑनलाईन अर्ज
  3. PESA Declaration
  4. अर्ज दुरुस्ती मागणीबाबत प्रसिध्दीपत्रक
  5. परिपत्रक दिव्यांगत्व लेखनिक मागणी अर्ज स्विकृती बाबत
  6. दिव्यांग आरक्षण बाबत शुध्दीपत्रक
  7. सेतू केंद्रामार्फत अर्ज भरण्याकरीता मार्गदर्शन
  8. Normalisation सुत्र
  9. पेसा क्षेत्रांची यादी
  10. दिव्यांग- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय
  11. अनाथ- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय
  12. जिल्हा मदत कक्ष

Exam Fees Chart for Talathi Recruitment 2024

एकाच्या अर्जासाठी अवघे शंभर तर दुसऱ्यासाठी हजार रुपये शुल्क

जिल्हा प्रशासनात जिल्हाधिकारी हे सर्वोच्च असतात. याउलट तलाठी महसूलमध्ये सर्वांत तळाला कर्तव्य बजावतात; परंतु तलाठी सध्या जिल्हाधिकाऱ्यांवर भारी ठरत आहेत. ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे; कारण अवघ्या शंभर रुपयांत तुम्ही जिल्हाधिकारी होऊ शकता; पण तलाठी पदासाठी एक हजाराचा बोजा सोसण्याची तुमची तयारी हवी. जिल्हाधिकाऱ्यांच्या तुलनेत तलाठी पदासाठीचे परीक्षा शुल्क तब्बल दहापट अधिक असल्याने सुशिक्षित बेरोजगार पुरते हैराण झाले असून, तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा, भारतीय विदेश सेवा आणि अन्य विभागांतील उच्च पदाच्या निवडीकरिता संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा घेते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत ही नागरी सेवा परीक्षा पार पडते. त्याकरिता उमेदवारांकडून प्रिलिम्ससाठी (पूर्वपरीक्षा) १०० रुपये (महिला, एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना फीमध्ये सूट आहे) आणि मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २०० रुपये फी भरावी लागते. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत नुकतीच तब्बल ४६४४ तलाठी (गट ‘क’) पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली. तलाठी पदाच्या परीक्षेस परीक्षा शुल्क भरण्यास खुला प्रवर्ग आणि राखीव प्रवर्ग असे दोनच प्रवर्ग आता असणार आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला १००० रुपये, तर राखीव प्रवर्गाच्या (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) उमेदवाराला ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

उमेदवारांची दमछाक – लाखो सुशिक्षित उमेदवार भरतीच्या जाहिरातीकडे डोळे लावून बसलेले असतात. एका जागेसाठी हजारावर अर्ज येतात, असे सध्याचे चित्र आहे. अशा स्थितीत वेगवेगळ्या भरतीसाठी अर्ज करताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांची मोठी तारांबळ उडते. आर्थिक जुळवाजुळव करताना त्यांची मोठी दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

वनरक्षक व्हायचेय, मग परीक्षेला मोजा १००० रुपयेवनविभागातील वनरक्षक (गट ‘क’) भरती प्रक्रिया सन २०२३ साठी एकूण २४१७ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदाच्या परीक्षेसाठी १००० रुपये फी घेण्यात येत आहे. बँकिंग कार्मिक निवड संस्था (आयबीपीएस) मार्फत अनेक पदांकरिता निवड करण्यासाठी जाहिरात प्रसारित झाली आहे. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करणे जरुरीचे आहे. ऑनलाइन अर्ज भरून झाल्यावर ८५० रुपये परीक्षा फी द्यावी लागत आहे.

महाराष्ट्र तलाठी भरती 2024 जाहिरात आज दि. २३ जून रोजी प्रकाशित झाली. त्या संबंधित सविस्तर माहिती आम्ही ह्या पेज वर देत आहोत. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याची तलाठी भरती २०२३ अपडेट्स येथे आपणास पाहता येतील. तलाठी भरती 2024 अपडेट सोबतच आम्ही जुने तलाठी पेपर्स आणि सराव पेपर्स देत आहोत जेणे करून उमेदवार त्यांची प्रॅक्टिस करू शकतील. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Important Dates of Talathi Bharti 2024

Talathi

तलाठी भरती ४६२५ जागा जाहिरात उपलब्ध! Talathi Bharti 2024


Talathi Bharti 2024 Apply Online : We provide the complete details of Talathi Bharti 2024 Advertisement here on this page. The Details of How to apply, Where to apply and Online Apply Link will be update here soon. The Details like Eligibility for Talathi Post in Maharashtra, Application Fees Structure and Application Process etc., given briefly below on this page. Candidates who are interested in Talathi Bharti 2024 they keep visit on this page and Solve the old Talathi Bharti Paper Set. Also we provide the Sample Talathi Bharti Paper Set for Practice. Candidates solve this for their practice.

Talathi Bharti 2024 Written Exam pattern

Talathi Bharti Examination patter is given below As per the Rules New Talathi Bharti written Examination is conducted For 200 Marks. There will be total 100 Question in Examinations. More Details about Talathi bharti Examination are given below.

Talathi Bharti 2024 Syllabus

Talathi Exam Examination Paper Pattern
Subjects Questions Marks
Marathi 25 50 Marks
English 25 50 Marks
General Knowledge 25 50 Marks
Mathematics 25 50 Marks
TOTAL 100 Questions 200 Marks

Maharashtra Talathi Bharti 2024 District Wise

  1. Amravati Talathi Bharti 2024:-Check Here
  2. Ahmednagar Talathi Bharti 2024:- Check Here
  3. Akola Talathi Bharti 2024:- Check Here
  4. Aurangabad Talathi Bharti 2024:– Check Here
  5. Beed Talathi Bharti 2024:- Check Here
  6. Buldhana Talathi Bharti 2024:- Check Here
  7. Bhandara Talathi Bharti 2024:-Check Here
  8. Chandrapur Talathi Bharti 2024:- Check Here
  9. Dhule Talathi Bharti 2024:- Check Here
  10. Gondia Talathi Bharti 2024:- Check Here
  11. Jalna Bharti 2024:-Check Here
  12. Jalgaon Talathi Bharti 2024:- Check Here
  13. Kolhapur Talathi Bharti 2024:- Check Here
  14. Latur Talathi Bharti 2024:-Check Here
  15. Nanded Talathi Bharti 2024:– Check Here
  16. Nashik Talathi Bharti 2024:-Check Here
  17. Nandurbar Talathi Bharti 2024:- Check Here
  18. Osmanabad Talathi Bharti 2024:- Check Here
  19. Pune Talathi Bharti 2024:- Check Here
  20. Parbhani Talathi Bharti 2024:-Check Here
  21. Ratnagiri Talathi Bharti 2024:- Check Here
  22. Solapur Talathi Bharti 2024:- Check Here
  23. Sindhudurg Talathi Bharti 2024:- Check Here
  24. Sangli Talathi Bharti 2024:- Check Here
  25. Satara Talathi Bharti 2024:- Check Here
  26. Thane Talathi Bharti 2024:- Check Here
  27. Washim Talathi Bharti 2024:- Check Here
  28. Wardha Talathi Bharti 2024:- Check Here

Eligibility of Talathi Bharti 2024 (शैक्षणिक पात्रता)

Mahsul Vibhga Talathi Bharti process will be started soon. For the Post of Talathi Candidate should be passed Graduation from recognized University with MS-CIT Certificate. More Details Eligibility For talathi bharti are given on PDF File.

Eligibility For Talathi Bharti Mahsul Vibhag 
Name of Posts Qualification Required
Talathi Candidate Should be Passed Graduation with knowledge of Marathi & Hindi Languages.
Clerk / Typist Candidates Should be 10th Passed with MS-CIT Certificate Or Similar Certification

Age Limit forTalathi Bharti 2024 Apply Online  in Maharashtra :-

  • Minimum Age for the eligible candidates is 18 years
  • And Maximum Age should not more than 38 years for General category candidates.
  • Age relaxation is applicable for categories like SC/ ST, OBC, PH, etc. as per rules of the state government.
  • For more details of age limit will be available shortly

Maharashtra Talathi Bharti 2024 Selection Process

The final selection process of Talathi Bharti 2024 is given below:-

  • Written Test
  • Typing Test
  • Personal Interview
  • Document Verification

Important Links of Talathi Bharti 2024 Apply Online


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
15 Comments
  1. shyam says

    bhau study kuthun karayachi talathi bharati 2023 tcs pattern chi? koni mala sanga kahi suchat nahi mala

  2. Nilam Shelake says

    Please send application form link for talathi

  3. Sakshi Raundal says

    No comments

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!