तहसीलदार- पोलिस निरीक्षकांचे वेतन भिन्न रँक, ग्रेड एक असतानाही भेदभाव – Tahsildar Bharti 2025
Tahsildar Bharti 2025
Read the complete details givnen here. In the state government, the police department is getting less salary even though mahusal and police departments fall in the same category. Both the posts of tehsildar and police inspector fall in the same category and the grades and ranks of both the posts are the same. Despite this, there is a pay gap between the two. The police department is still awaiting the Sixth Pay Commission. More details of Tahsildar Recruitment 2025 applications and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
तहसीलदार- पोलिस निरीक्षकांचे वेतन भिन्न रँक, ग्रेड एक असतानाही भेदभाव
राज्य सरकारमध्ये महुसल आणि पोलिस विभाग एकाच श्रेणीमध्ये येत असतानाही पोलिस विभागाला कमी वेतन मिळत आहे. तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक हे दोन्ही पदे एकाच श्रेणीमध्ये येतात आणि दोन्ही पदांचे ग्रेड आणि रँक एकच आहेत. असे असतानाही दोघांच्या पगारामध्ये तफावत दिसून येत आहे. पोलिस विभाग अजूनही सहाव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहे. . सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- सहावा वेतन आयोग २५ ऑक्टोबर २०११ मध्ये लागू झाला. तेव्हापासून कर्मचाऱ्यांना महसूल श्रेणीनुसार ग्रेड देण्याचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे. तसेच क्षेत्राधिकारामध्येही मोठे अंतर आहे. हे पाहता राष्ट्र सरकारी अधिकारी आणि राजकीय निर्माण संघटनेने पोलिसांच्या पगारात वाढ करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे.
- जबाबदारी मोठी पण वेतन कमी – सहायक पोलिस निरीक्षक, जमादार, पोलिस हवालदार यांना मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल लिपिक कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतन देण्याची मागणी काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. आता सातव्या वेतन आयोगानुसार महसूल विभागाप्रमाणे वेतन देऊन न्याय दिला पाहिजे. शहर, राज्य किंवा देशातील पोलिस विभाग सर्वसामान्य जनतेसह सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी तत्पर असते. परंतु, त्यांना कमी वेत मिळत असल्यामुळे घरखर्च चालवतानाही तारेवरची कसरत करावी लागते. त्यांच्याकडे जबाबदारी मोठी आहे पण वेतन कमी आहे.
Tahsildar Recruitment 2021- There are more than 160 vacancies for Deputy Tehsildars in Amravati, Yavatmal, Akola, Washim, and Buldana districts. Therefore, the extra workload on the board officers is increasing and affecting the efficiency. Read More details as given below.
या जिल्ह्यात नायब तहसीलदारांची १६० पेक्षा अधिक पदे रिक्त
अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील नायब तहसीलदारांची १६० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे मंडळ अधिकारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढून कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.
Deputy Collector Bharti 2021
अमरावती सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या तहसील कार्यालयात नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १६० पेक्षा अधिक नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत.
ही पदे सेवाज्येष्ठ मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांच्यामधून भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. परंतु, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाचे अडेलतट्टू धोरण व दप्तर दिरंगाईमुळे चार महिन्यांपासून पदे भरली गेली नसल्याचे पुढे आले आहे.
Up-Jilhadhikari Bharti 2021-अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील नायब तहसीलदारांची १६० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे मंडळ अधिकारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढून कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. त्याच बरोबर नागरिकांची संवैधानिक कामे मनुष्य बळाअभावी प्रलंबित तथा खोळंबून राहत आहेत. त्यांच्या कामात दिरंगाई होत आहे नागरिकांचा शासन व प्रशासनावर प्रचंड रोष निर्माण होत आहे.
तत्काळ निर्णयाच्या अंमलबजावणीकरिता नायब तहसीलदार पदावर सेवाज्येष्ठ मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांना नियुक्ती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी महासंघाच्यावतीने अध्यक्ष विजयकुमार चौरपगार, कार्याध्यक्ष बी.ए. राजगडकर, महासचिव प्रल्हाद धुर्वे, कोषाध्यक्ष विश्वास दंदे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनात केली आहे.<
Deputy Collector Recruitment 2019 : Maharashtra state Revenue Minister Chandrakant Patil announce that soon recruitment to Deputy Collector post will be start. For filling up the 100 posts of Deputy Collector recruitment will be from promotion in tahsildar post. Soon in 15 days the seniority list will be prepared, as per the list generated the promotion of the tahsildar to deputy collector posts will be done.
Tahsildar Bharti 2025
BA Graduate . ST categary. 6304311631. Maz nav school college madhe astana sonal rajaram bhagare as hot ahe . Ani ata after marriage maz nav sonal lakhan warde ahe .