शाश्वत ऊर्जा क्षेत्र देणार १७ लाख जणांना नोकऱ्या, तीन वर्षांत कुशल कामगार २६% वाढणार – Sustainable Energy

Jobs in Sustainable Energy | Renewable Energy

As per the latest news job opportunity in sustainable energy sector for eligible candidates. The sustainable energy sector will employ 17 lakh people, skilled workers will increase by 26% in three years – the survey revealed that 17 lakh jobs will be created in the country’s renewable energy sector in the next three years. The availability of skilled youth is up to 12 lakh less than the demand in the sector. The number of skilled workers will increase by 26 per cent, the report said. Ashwini Sehgal, president of the Indian Solar Manufacturers Association, said there is a shortage of skilled workers in the solar energy industry. This includes cell manufacturing, advanced grid integration.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Renewable Energy  – शाश्वत ऊर्जा क्षेत्र देणार १७ लाख जणांना नोकऱ्या, तीन वर्षांत कुशल कामगार २६% वाढणार – देशात सौर ऊर्जेसह शाश्वत ( रिन्यूएबल) ऊर्जा क्षेत्रात आगामी ३ वर्षांत १७ लाख रोजगार निर्माण होतील, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. या क्षेत्रातील मागणीच्या तुलनेत कुशल तरुणांची उपलब्धता १२ लाखांपर्यंत कमी आहे. कुशल कामगारांची संख्या २६ टक्के वाढेल, असेही अहवालात म्हटले आहे.
‘इंडियन सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’चे अध्यक्ष अश्विनी सहगल यांनी सांगितले की, सौर ऊर्जा क्षेत्रातील उद्योगात कुशल कामगारांची कमी आहेत. सेल निर्मिती, अद्ययावत ग्रिड एकीकरणचा त्यात समावेश आहे.

कर्मचारी नसल्याने यंत्रे पडून

  • सध्या कुशल कामगारांची वार्षिक टंचाई जवळपास २० टक्के आहे. त्यामुळे महागडी यंत्रे नुसतीच पडून आहेत. त्याचा उत्पादन योजनांवर परिणाम होत आहे.
  • यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने या वर्षाच्या प्रारंभी कामगारांच्या कौशल्य प्रशिक्षणात मदत देण्याचा तसेच चीनच्या तंत्रज्ञांसाठी व्हिसा व्यवस्था शिथिल करण्याचा प्रस्ताव दिला होता.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!