अवघ्या 5 लाख रुपयांमध्ये परदेशात शिक्षण घेणं शक्य आहे का? Study Abroad

Is it possible to study abroad with just 5 lakh rupees?

Is it possible to study abroad with just 5 lakh rupees?

We provide the details here how to possible to do study in abroad in minimum budget. Read the complete article regarding Study Abroad and experts opinion regarding this, their experience etc., here. Go through the details given below and keep visit us. Every year thousands of students apply for admission to UG courses in abroad colleges after 12th, but only a few of them succeed. The main reason for this is not filling the application form properly and another reason is less budget.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Studying abroad is every student’s dream. Through this, while it is easy to create jobs and careers in the country and abroad, the personality of the students also develops in a proper manner by harmonizing with the people of other countries. Students do not have money to study abroad. Studying abroad costs lakhs of rupees. So if a student has only 5 lakh rupees, will it be possible for him to get education? Experts have answered this question.

Study Abroad: अवघ्या 5 लाख रुपयांमध्ये परदेशात शिक्षण घेणं शक्य आहे का? काय म्हणतात एक्सपर्ट? वाचा

दरवर्षी हजारो विद्यार्थी बारावीनंतर परदेशी महाविद्यालयांमध्ये यूजी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी अर्ज करतात, परंतु त्यापैकी काहींनाच यश मिळते. याचे मुख्य कारण म्हणजे अर्ज योग्य पद्धतीने न भरणे. परदेशात शिक्षण घेणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. याद्वारे देश-विदेशात नोकऱ्या आणि करिअर निर्माण करणे सोपे असतानाच इतर देशांतील लोकांशी ताळमेळ साधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्वही योग्य पद्धतीने विकसित होते. विद्यार्थ्यांकडे परदेशात शिक्षणासाठी पैसेच नसतात. परदेशात शिक्षण म्हंटलं की लाखो रुपये खर्च होतात. मग एखाद्या विद्यार्थ्याकडे अवघे 5 लाख रुपये असतील तर त्याला शिक्षण घेणं शक्य होईल का? या प्रश्नावर एक्सपर्ट्सनं उत्तर दिलं आहे.

Expert Opinion about Study Abroad

चला तर बघूया काय म्हणताहेत एक्सपर्ट्स…

  1. काही एक्सपर्ट्सच्या किंवा परदेशात शिक्षणाचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, परदेशात म्हणजे अमेरिका, कॅनडा किंवा इतर मोठ्या देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये खर्च येऊ शकतो. मात्र जर एखाद्या विद्यार्थ्याकडे अगदीच कमी पैसे असतील तर असे विद्यार्थी अशा देशांची निवड करू शकतात जिथे कमी पैशांमध्ये उत्तम शिक्षण मिळू शकेल.
  2. अनेक मोठ्या देशांमध्ये शिक्षण शुल्क आणि राहण्याचा खर्च लक्षणीय जास्त असू शकतो. मात्र काही देशांमध्ये शिक्षण घेणं शक्य आहे जेथे राहण्याची किंमत आणि शिक्षण शुल्क कमी आहे.
  3. काही देश जे शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत तुमच्या बजेटमध्ये बसू शकतात तुर्की, इटली, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, मलेशिया.
  4. लक्षात ठेवा की तुम्ही निवडलेल्या विद्यापीठ आणि कोर्सनुसार राहण्याची किंमत आणि शिकवणी फी मोठ्या प्रमाणात बदलू शकतात, त्यामुळे विविध पर्यायांच्या खर्चाचे सखोल संशोधन करणे आणि त्यांची तुलना करणे महत्त्वाचे आहे.
  5. याव्यतिरिक्त, आपण परदेशात आपल्या अभ्यासासाठी निधी मदत करण्यासाठी शिष्यवृत्ती किंवा विद्यार्थी कर्ज यासारखे आर्थिक सहाय्य मिळविण्याचा विचार करू शकता.
  6. तसंच जर एखाद्या विद्यार्थ्याचं बजेट अगदी कमी असेल तर असे विद्यार्थी परदेशात पार्ट टाइम जॉब करून कॉलेजची ट्युशन फी भरू शकतात.
  7. तसंच एज्युकेशन लोन किंवा स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात जेणेकरून त्यांना शिक्षणाचा खर्च कमी करता यावा.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Is it possible to study abroad with just 5 lakh rupees?

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!