ST Smart Card Scheme-एसटी स्मार्ट कार्ड योजना

MSRTC Smart Card Apply here

ST Smart Scheme Details

ST Smart Scheme: ST Smart Card scheme has been introduced for concession in State Transport Corporation buses. Senior citizens, disabled and other eligible passengers will be able to avail this benefit. The senior Citizen using MSRTC buses will now require a smart card while traveling from 01 July 2022. The dealing for the smart card was set to march 31. but it was extended due to the strike of the employees.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

MSRTC स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३१मार्चपर्यंत मुदत

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना : 75 वर्षांवरील नागरिकांचा मोफत प्रवास

MSRTC – ST Mahamandal Smart Card Details – राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इतर सवलत पात्र प्रवाशांना अनिवार्य केलेल्या स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदवाढ दिली होती. त्यात वाढ करून आणखी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यानुसार आता ३० जूनपर्यंत स्मार्ट कार्ड काढता येणार आहे. पनवेल आगाराकडून ज्येष्ठ नागरिकांनी कार्ड काढून घेण्याचे आवाहन केले आहे. 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक तसेच अनेक प्रवाशांना प्रवासभाड्यामध्ये सूट दिली जाते. यासाठी आगोदर जुने ओळखपत्र ग्राह्य धरले जात होते. जुन्या ओळखपत्रावर अनेक वेळा गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला आळा घालण्यासाठी महामंडळ प्रशासनाकडून प्रवाशांना स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित केली आहे. मात्र, कोरोना संसर्ग, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या योजनेस 31 मे पर्यत मुदतवाढ दिली होती. त्यात वाढ करून ती जून पर्यत केली आहे. 

MSRTC Smart Card Registration


 

ST Smart Card Scheme – Distribution will be starts from 31st march

Maharashtra State State Road Transport (MSRTC) announced to provide smart card for ST bus travelers till 31st December 2019. To get these smart card interested applicants have to get register for this. But the interested beneficiaries did not register themselves till 31st December. Therefore distribution of these smarts card was not yet start. Now for this new scheme last date is extended to 31st March.

 

MSRTC smarts card scheme get good response from passengers. So many of them of are interested for the scheme but due to some conditions applications are not able to made. For every applicants to apply for interested to be apply for this date is now extended to 31st march.

Earlier this was announce that the smart card will be provide to senior citizen, various sponsors, reports, hospitals etc was getting their smart card till 31st December. Due to some technical issues raised, now the date is extended to 31st march. Also from 1st April smart card will be compulsory for all of these.

Free ST Pass To 27K Student


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!