स्टाफ सिलेक्शनच्या पोलीस भरती शारीरिक चाचणीचा निकाल जारी
SSC SI ASI PET PST 2019 Results
The Staff Selection Commission (SSC) has released the results of the Physical Endurance Test (PET) / Physical Standard Test (PST) conducted for the posts of Sub-Inspector, CAPFs and Assistant Inspector of Police in CISF in Delhi Police.
SSC SI ASI PET PST Result 2019: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) ने दिल्ली पोलिसातील सब-इन्स्पेक्टर, CAPFs आणि CISF मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदांसाठी झालेल्या शारीरिक चाचणीचा (फिजिकल एंड्योरेंस टेस्ट (PET) / फिजिकल स्टँडर्ड टेस्ट – PST) चा निकाल जारी केला आहे.
ज्या उमदेवारांनी ही परीक्षा दिली होती ते SSC SPO PET निकाल अधिकृत वेबसाइट – ssc.nic.in तून डाउनलोड करू शकतात. SSC SI ASI PET PST निकालाची लिंक पुढे देण्यात आली आहे. या लिंकच्या माध्यमातून SSC SI फिजिकल निकाल डाउनलोड करता येईल. SSC SI शारीरिक परीक्षा 2019 मध्ये एकूण ५,९५४ उमेदवार पात्र ठरले आहेत. हे उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा देऊ शकतात.
SSC CPO पेपर २ ची तारीख आणि अॅडमिट कार्ड लवकरच जाहीर केले जाईल. अधिकृत नोटिसनुसार, SSC SI PET परीक्षेला ४५९२३ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३०२१८ उमेदवार अनुपस्थित होते, ९७५१ परीक्षेला बसण्यास अपात्र ठरले तर ८३ उमेदवारांना शारीरिक परीक्षेतून सूट देण्यात आली आहे.
SSC SI Final Result
The Commission had called the eligible candidates for Document Verification (DV) on March 9 and 10, 2021. SSC SI Final Result 2018 was then released. A direct link to view the results is provided below.
SSC CAPF SI आणि ASI CISF अंतिम निकाल जारी
SSC SI Final Result 2018: कर्मचारी भरती आयोगाने (SSC) सीपीओ सब-इन्स्पेक्टर (SSC CPO SI) भरती 2018 चे अंतिम निकाल जारी करण्यात आले आहेत. सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPF) डिपार्टमेंट आणि दिल्ली पोलीस (Delhi Police jobs) मध्ये सब इन्स्पेक्टर आणि CISF परीक्षा, 2018 मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर आदी पदांचा समावेश आहे. ज्या उमेदवारांनी ही भरती परीक्षा दिली होती ते एसएससीच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.
आयोगाने परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV) साठी ९ आणि १० मार्च २०२१ रोजी बोलावले होते. त्यानंतर SSC SI फाइनल रिझल्ट 2018 जारी केले गेले. निकाल पाहण्याची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे.