SSC Selection Post Phase 11 Recruitment 2023
SSC Recruitment Phase 11 Notification 2023 @ ssc.nic.in
SSC Selection Post Phase 11 Recruitment 2023 : Advertisement no. Phase-11/2023 Staff Selection Commission has issued the notification for the recruitment of “Selection Posts” Posts. There are total 5369 vacancies available for this posts in SSC Selection Post Phase 11 Bharti 2023. Job Location for these posts is in All Over India. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 27th March 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
SSC Recruitment 2023 Notification ssc.nic.in
- कर्मचारी चयन आयोग द्वारा विभिन्न मंत्रालयों, विभागों और संस्थानों में मेगा भर्ती की जा रही है। यह चयन प्रक्रिया एसएससी चयन चरण 11 के तहत आयोजित की जाएगी। इच्छुक उम्मीदवार पूरी जानकारी प्राप्त करने के लिए आयोग की आधिकारिक वेबसाइट ssc.nic.in पर जा सकते हैं. ऑनलाइन आवेदन वेबसाइट पर भी उपलब्ध है। आवेदन प्रक्रिया अभी शुरू हुई है।
- एसएससी सिलेक्शन फेज 11 के तहत भर्ती के जरिए नौकरी पाने के लिए आपको पहले ऑनलाइन आवेदन करना होगा। उसके बाद लिखित परीक्षा आयोजित की जाएगी। इसमें पास होने वाले कैंडिडेट्स को कुछ एग्जाम देने होंगे। उन्हें परीक्षा के अलावा स्किल टेस्ट भी देना होगा। वेबसाइट पर दी गई जानकारी के मुताबिक कर्मचारी चयन आयोग पांच हजार से अधिक पदों पर योग्य उम्मीदवारों की भर्ती करने जा रहा है. 10वीं पास से लेकर स्नातक तक के उम्मीदवार इन पदों पर आवेदन कर सकते हैं। आवेदन करने के लिए आयु की आवश्यकता 18 से 30 वर्ष है। अधिक जानकारी आयोग की वेबसाइट पर उपलब्ध है।
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून ५३६९ पदांची भरती
कर्मचारी निवड आयोग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “विविध निवड पोस्ट” पदांच्या एकूण 5369 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 मार्च 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
- कर्मचारी निवड आयोगाने आयोजित केलेल्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया ६ मार्च २०२३ रोजी सुरु झाली आहे. तर २७ मार्च हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज करण्यासाठी १०० रुपये भरावे लागणार आहेत. पैसे भरण्याची शेवटची तारीख २८ मार्च आहे. काही वेळेस अर्ज करताना त्यामध्ये काही चूका होऊ शकतात. तर आयोगाकडून अर्ज स्वीकारताना काही गोष्टी पुढेमागे होऊ शकतात. तेव्हा चूक सुधारुन दुरुस्त करण्यासाठीची संधी आयोगाद्वारे दिली जाते. ३ ते ५ एप्रिल या तीन दिवसांमध्ये अर्जमध्ये झालेल्या चूका दुरुस्त करता येणार आहेत. जून किंवा जुलै महिन्यामध्ये भरतीच्या परीक्षेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल. परीक्षा सुरु होण्याच्या सात ते आठ दिवसांपूर्वी परीक्षेसाठी लागणारे ओळखपत्र देण्यात येईल.
- केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये गट ब, गट क कर्मचारी निवडण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी निवड आयोगाची स्थापना १९७५ मध्ये करण्यात आली. भारतात सर्वांत जास्त सरकारी रोजगार उपलब्ध करून देणारा सरकारी आयोग अशी स्टाफ सिलेक्शनची ओळख आहे. एमपीएससी, यूपीएससी, बँकेच्या परीक्षांच्या मानाने स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा सोपी आहे व पदसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुलांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांची तयारी करावी.
- उत्तर प्रदेश, बिहार राज्यांतील लाखो उमेदवार या भरतीसाठी प्रयत्न करतात. दुर्दैवाने या पदांबद्दल, या परीक्षांबद्दल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फारशी माहिती नसते. त्यामुळे स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमधील महाराष्ट्रातील उमेदवारांचा सहभाग व यश हा एक चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय सरकारी खात्यांमध्ये मराठी कर्मचाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे.
- स्टाफ सिलेक्शन कमिशनने एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज ११ अंतर्गत ५३६९ रिक्त पदांची भरती सुरू केली आहे. ही भरती १० वी, १२ वी उत्तीर्ण आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आहे. ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज २७ मार्चपर्यंत करायचा आहे. निवड पोस्ट ११ ची परीक्षा जून किंवा जुलै २०२३ मध्ये घेतली जाईल.
Name of Posts पदाचे नाव
१) सीनिअर टेक्निकल असिस्टंट
२) गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
३) चार्जमन
४) लायब्ररी अँड इन्फर्मेशन असिस्टंट
५) फर्टिलाइजर इन्स्पेक्टर
६) कँटीन अटेंडंट
७) हिंदी टायपिस्ट
८) इन्वेस्टिगेटर ग्रेड -II
९) लायब्ररी अटेंडंट
१०) सीनिअर सायंटिफिक असिस्टंट
Age Limit वयाची अट
१ जानेवारी २०२३ रोजी १८ ते २५/२७/३० वर्षे (एससी/एसटी : ५ वर्षे सूट, ओबीसी : ३ वर्षे सूट)
Educational Qualification शैक्षणिक पात्रता
– १० वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून हायस्कूल परीक्षा उत्तीर्ण- मॅट्रिक लेवल पदासाठी
– १२वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण -इंटरमिजिएट लेवल पदासाठी
– भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून कोणत्याही क्षेत्रात पदवी- बॅचलर पदवी पदासाठी
Important Dates
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मार्च २०२३
संगणक आधारित परीक्षा : जून, जुलै २०२३
Selection Process निवड कशी होईल? :
ऑनलाइन परीक्षा आणि कौशल्य चाचणीनंतर उमेदवारांची निवड होईल.
SSC Phase 11 Notification 2023
Here we give the complete details of SSC Phase 11 Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
SSC Phase 11 Bharti 2023 Details |
|
⚠️Recruitment Name : | Staff Selection Commission |
????Number of Vacancies : | 5369 |
????Name of Post : | Selection Posts” |
????Job Location : | All Over India |
????Pay-Scale : | Rs. 5200/- to Rs. 34800/ |
????Application Mode : | Online Application Form |
????Age Criteria : |
|
SSC Selection Post Phase 11 Recruitment 2023 Vacancy DetailsYou Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here. |
|
1.Selection Posts” | 5369 Posts |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
Eligibility Criteria for above posts
|
|
|
10th/12th/Graduates |
Application Fees Details
|
|
|
Rs. 100/- |
|
No Fees |
Steps to Apply for SSC Selection Post Phase 11 |
|
|
|
SSC Selection Post 2023 Recruitment ProcessStep-by-Step process of candidates selection in this recruitment are given here. |
|
|
|
⏰ SSC Selection Post Phase 11 Exam Date 2023
|
|
⏰ Last date to apply : |
27th March 2023 |
Important Link of SSC Phase 11 Recruitment 2023
|
|
????OFFICIAL WEBSITE | |
????APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
SSC Selection Post Phase 11 Recruitment 2023