शिक्षणाची संधी: केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळविण्याचा राजमार्ग – SSC Recruitment 2024

SSC Notification 2024

SSC Recruitment 2024 | SSC Bharti 2024 – Check here the information about the examinations conducted by the Staff Selection Commission for recruitment to Group-C and Group-B (Non-Gazetted) posts in various central government offices. Combined Graduate Level Examination, 2024 Junior Engineer (Civil, Mechanical, Electrical and QSC) Examination, 2024 Sub Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination for 2024 For Junior Hindi Translator, Junior Translator and Senior Hindi Translator Examination, 2024. Candidates keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

शिक्षणाची संधी: केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळविण्याचा राजमार्ग

विद्यार्थी जनहो जागे व्हा आणि केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत ग्रुप-सी व ग्रुप-बी (अराजपत्रित) पदांवर भरती होण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करून प्रतिष्ठित/सन्माननीय पदांवर भरती व्हा.

(III) पदवी उत्तीर्ण पात्रतेच्या निकषानुसार घेण्यात येणाऱ्या परीक्षा – (६) कंबाईंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन, २०२४ –

  • जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक ११ जून २०२४. परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ दरम्यान घेतली जाणार आहे.
  • पात्रता – पदवी उत्तीर्ण.
  • वयोमर्यादा – काही पदांसाठी १८-२७ वर्षे/१८-३० वर्षे. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर पदासाठी ३२ वर्षेपर्यंत.
  • वेतन – पे-लेव्हल – ४ साठी रु. ५०,०००/- पासून ते पे-लेव्हल – ८ साठी रु. ८७,०००/- दरमहा वेतन असलेली विविध पदे.
  • परीक्षा पद्धती – टायर-१ संगणक आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा जनरल अ‍ॅण्ड रिझिनग इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन प्रत्येकी २५ प्रश्न, प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण, एकूण १०० प्रश्न, २०० गुण, वेळ ६० मिनिटे.
  • टायर-२ – संगणक आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा – सेक्शन-१ – मोडय़ुल-१, पेपर-१ (सर्व पदांसाठी अनिवार्य आहे.) मॅथेमॅटिकल अ‍ॅबिलिटी – ३० प्रश्न; मॉडय़ुल – २ – रिझिनग अ‍ॅण्ड जनरल इंटेलिजन्स – ३० प्रश्न, एकूण – ६० प्रश्न, प्रत्येकी ३ गुण, एकूण १८० गुण, वेळ २ तास १५ मिनिटे.
  • सेक्शन-२ – मॉडय़ुल – १ – इंग्लिश लँग्वेज अ‍ॅण्ड कॉम्प्रिहेन्शन – ४५ प्रश्न, प्रत्येकी ३ गुण; मॉडय़ुल – २ – जनरल अवेअरनेस – २५ प्रश्न, एकूण ७० प्रश्न, प्रत्येकी ३ गुण, एकूण २१० गुण, वेळ १ तास.
  • सेक्शन-३ – मॉडय़ुल-१ – कॉम्प्युटर नॉलेज – २० प्रश्न, प्रत्येकी ३ गुण, एकूण ६० गुण, वेळ १५ मिनिटे.
  • सेक्शन-२ – सेक्शन-३ – मॉडय़ुल – २ – डेटा एन्ट्री स्पीड टेस्ट दिलेला उतारा टाईप करणे ३५ मिनिटांत २,००० की डिप्रेशन्स.
  • पेपर-१ मधील सेक्शन – १, सेक्शन – २, सेक्शन – ३ मधील मॉडय़ुल-१ मधील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.
  • पेपर-२ – स्टॅटिस्टिक्स – १०० प्रश्न, प्रत्येकी २ गुण, एकूण २०० गुण, वेळ १२० मिनिटे. (ज्युनियर स्टॅटिस्टिकल, ऑफिसर पदासाठी)
  • पेपर-३ – जनरल स्टडीज
  • (फिनान्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स) १०० प्रश्न, प्रत्येकी २ गुण, एकूण २०० गुण, वेळ १२० मिनिटे.
  • पेपर-२ व पेपर-३ मधील चुकीच्या उत्तरासाठी ०.५० गुण वजा केले जातील.

(७) ज्युनियर इंजिनीअर (सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अॅलण्ड QSC) एक्झामिनेशन, २०२४ –

  • जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक २९ फेब्रुवारी २०२४. परीक्षा मे-जून २०२४ दरम्यान घेतली जाणार आहे.
  • पात्रता – सिव्हील/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअिरग डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण. (काही पदांसाठी डिप्लोमा धारकांसाठी २ वर्षांचा अनुभव आवश्यक)
  • वयोमर्यादा – ३० वर्षेपर्यंत (काही पदांसाठी ३२ वर्षेपर्यंत).
  • वेतन – पे-लेव्हल – ६ अंदाजे वेतन दरमहा रु. ६६,०००/-.
  • निवड पद्धती – पेपर-१ – संगणकावर आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा जनरल इंटेलिजन्स अॅ-ण्ड रिझिनग – ५० प्रश्न, जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न, इंजिनिअरींगवरील प्रश्न – १००, प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण २०० गुण, वेळ २ तास.

(८) सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अ‍ॅण्ड सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सेस एक्झामिनेशन, २०२४ साठीची

  • जाहिरात दि. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर होणार आहे. परीक्षा मे/ जून २०२४ दरम्यान होणार आहे.
  • पात्रता – पदवी उत्तीर्ण.
  • वयोमर्यादा – २०-२५ वर्षे.
  • वेतन – पे-लेव्हल – ६, अंदाजे वेतन दरमहा रु. ६६,०००/-.
  • निवड पद्धती – पेपर-१ – शारीरिक मापदंड चाचणी (PST), शारीरिक क्षमता चाचणी (PET), पेपर-२, वैद्यकीय तपासणी.
  • पेपर-१ – जनरल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड रिझनिंग, जनरल नॉलेज अ‍ॅण्ड जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅपप्टिटय़ूड, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन प्रत्येकी ५० प्रश्न/५० गुण, एकूण २०० प्रश्न, २०० गुण, वेळ २ तास.
  • पेपर-२ – (ऑब्जेक्टिव्ह टाईप) इंग्लिश लँग्वेज अ‍ॅण्ड कॉम्प्रिहेन्शन २०० प्रश्न, २०० गुण, वेळ २ तास.

(९) ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्यनियर ट्रान्सलेटर अ‍ॅण्ड सिनियर हिंदी ट्रान्सलेटर एक्झामिनेशन, २०२४ साठीची

  • जाहिरात दि. २३ जुलै २०२४ रोजी जाहीर झाली आहे. परीक्षा ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घेतली जाईल.
  • पात्रता – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवीला हिंदी/ इंग्रजी विषय अभ्यासलेले असावेत किंवा हिंदी/ इंग्रजी माध्यम असावे.) आणि हिंदी ट्रान्सलेटर सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण.
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.
  • वेतन – ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर/ ज्युनियर ट्रान्सलेटर पदांसाठी पे-लेव्हल – ६ अंदाजे वेतन रु. ६६,०००/-; सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी पे-लेव्हल – ७, अंदाजे वेतन रु. ८२,०००/-.
  • परीक्षा पद्धती – पेपर-१ (ऑब्जेक्टिव्ह टाईप) सामान्य हिंदी आणि सामान्य इंग्रजी प्रत्येकी १०० प्रश्न/१०० गुण; वेळ – २ तास. पेपर-२ – (डिस्क्रीप्टीव्ह) ट्रान्सलेशन आणि निबंध २०० गुण, वेळ २ तास.
  • अंतिम निवड करताना पेपर-१ व पेपर-२ चे एकत्रित गुणांचा विचार केला जाईल.
  • ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षांसाठी प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातात.

SSC has made many major changes in this year’s recruitment exams, see the given details here. The recruitment examination is conducted by the Staff Selection Commission for the posts in the internal departments of the Central Government. This year SSC recruitment has changed the pattern of many recruitment exams. These include exams like SSC CGL, CHSL and Multi Tasking Staff Recruitment. Recently many decisions have been taken regarding the CRPF recruitment exam as well.

केंद्र सरकारच्या अंतर्गत विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी कर्मचारी निवड आयोगाद्वारे भरती परीक्षा घेतली जाते. यावर्षी एसएससी भरतीने अनेक भरती परीक्षांचे पॅटर्न बदलले आहेत. यामध्ये एसएससी सीजीएल, सीएचएसएल आणि मल्टी टास्किंग स्टाफ रिक्रूटमेंट यासारख्या परीक्षांचा समावेश आहे. अलीकडे सीआरपीएफ भरती परीक्षेबाबतही अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

SSC Recruitment Phase 11 Notification 2023 @ ssc.nic.in

  1. SSC CRPF – SSC द्वारे घेण्यात येणाऱ्या CRPF कॉन्स्टेबल भरती परीक्षेत बदल करण्यात आले आहेत. ही परीक्षा आता 9000 हून अधिक पदांसाठी 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर परीक्षांसाठीही असेच बदल करण्यात आले आहेत.
  2. SSC CGL एसएससी सीजीएल परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदलकर्मचारी निवड आयोगाने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार, संयुक्त पदवी स्तर म्हणजेच SSC CGL परीक्षा 4 स्तरांवरून 2 स्तरांवर बदलण्यात आली आहे. या दोन्ही स्तरीय परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातील. या परीक्षेद्वारे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विभागांमध्ये गट क पदांवर भरती केली जाते. यावर्षी एसएससी सीजीएल भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 7500 पदांवर भरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त पदासाठी उमेदवार 03 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जावे लागेल.
  3. SSC CHSL MTS परीक्षा स्थानिक भाषेतकार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने मंगळवारी SSC MTS आणि SSC CHSL 13 वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये आयोजित करण्यास मान्यता दिली. आता या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, उडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी, कोकणी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतही सेट केल्या जातील. कार्मिक मंत्रालयाने सांगितले की, एसएससी परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय विविध राज्यांच्या प्रतिनिधींनंतर घेण्यात आला आहे.

SSC Recruitment 2023: Staff Selection Commission has invited online applications for the selection posts. Interested candidates can apply online for these posts through the website ssc.nic.in. The application process has started from March 24 and is expected and till 12th April 2023 for submission of applications. You can amend your application from 19th April to 22nd April. Computer based examination conducted in June-July 2022. Candidates keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

SSC Recruitment 2023: 200पेक्षा जास्त पदांसाठी होणार भरती, लवकर करा अर्ज

कर्मचारी निवडक आयोगाने सिलेक्शन पोस्टसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवार वेबसाइट ssc.nic.in च्या माध्यमातून या पदांवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया 24 मार्चपासून सुरू झाली आहे आणि अपेक्षित आणि अर्ज जमा करण्यासाठी 12 एप्रिलपर्यंत आहे. 19 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत तुमच्या अर्जात सुधारणा करू शकता. संगणक आधारित परीक्षा जून-जुलाई 2022 मध्ये आयोजित

SSC Recruitment Vacancy Details

एसएससी भरतीसाठी पदांची संख्या

  • विविध विभागातील 205 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.

Important Dates of SSC Recruitment 2023

एसएससी भरतीसाठी पदांची संख्या लक्षात ठेवण्याच्या महत्वाच्या तारखा

  • 24 मार्चपासून उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल किंवा त्यापूर्वी आहे.

How to apply SSC Recruitment 2023

SSC भारती साठी अर्ज शुल्क

  • उम्मेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांना शुल्क म्हणून ₹100 रुपये भरावे लागतील.
  • महिला उम्मीदवारांसाठी आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जनजाति (SC), बेंचमार्क पोलीस कर्मचारी (PWBD) आणि शिक्षकांसाठी योग्य पूर्व सैनिक (ईएसएएम) यांच्याकडून संबंधित उम्मीदवारांना शुल्क भरून सूट दिली जाते.
  • एसएससी भरतीसाठी इतर माहिती
  • SSC निवड पदांच्या भरती अंतर्गत, मॅट्रिक, उच्च माध्यमिक आणि पदवी आणि त्यावरील पातळीची किमान शैक्षणिक पात्रता असलेल्या पदांसाठी वस्तुनिष्ठ प्रकारच्या MCQ असलेल्या तीन स्वतंत्र संगणक आधारित परीक्षा असतील.
  • टायपिंग/डेटा एंट्री/कॉम्प्युटर प्रवीणता चाचणी यांसारखी कौशल्य चाचणी घेतली जाईल.
  • क्षेत्रीय कार्यालयांकडून कागदपत्रांची छाननी केली जाईल, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

SSC Bharti 2023

????Department (विभाग का नाम)  Staff Selection Commission
⚠️ Recruitment Name
SSC Recruitment Notification 2023
???? Application Mode (आवेदन कैसे करें) Online Application Forms
???? Official Website (आधिकारिक वेबसाइट)  www.ssc.nic.in

कर्मचारी चयन आयोग भरती  के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी

Staff Selection Commission Bharti 2023

Various Department
200 Posts
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पद के अनुसार शैक्षणिक योग्यता

  • Various Posts
मॅट्रिक, उच्च माध्यमिक आणि पदवी आणि त्यावरील पातळीची किमान शैक्षणिक पात्रता असलेल्या पदांसाठी वस्तुनिष्ठ प्रकारच्या MCQ असलेल्या तीन स्वतंत्र संगणक आधारित परीक्षा असतील.

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ)  

अंतिम तिथि
12th April 2023

How to Apply for SSC Recruitment 2023

  1. Candidates who want to apply for these posts will have to pay ₹100 as fee.
  2. For female candidates and candidates from Scheduled Castes (SC), Scheduled Tribes (SC), Benchmark Police Personnel (PWBD) and Eligible Ex-Servicemen (ESAM) for teachers are exempted on payment of fee.
  3. Other Information for SSC Recruitment Under the recruitment of SSC selection posts, there will be three separate computer based examinations with objective type MCQs for the posts with minimum educational qualification of Matriculation, Higher Secondary and Graduation and above level.
  4. Skill test like Typing/Data Entry/Computer Proficiency Test will be conducted.
  5. The documents will be scrutinized by the field offices, after which the documents will be verified.

Important Link of SSC Recruitment 2023

 OFFICIAL WEBSITE
 FULL ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    SSC Notification 2023 for 200 Posts

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!