10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! मल्टी टास्किंग पदांसाठी भरती, वाचा सविस्तर – SSC MTS Exam 2024 Notification
SSC MTS Notification Recruitment 2024 Online Apply
SSC MTS Exam 2024 Notification: The Staff Selection Commission (SSC) has conduct a recruitment process for the posts of Multi Tasking Staff and Constable (Havaldar). The SSC issue the notification for 8326 posts. Job Location for these posts is in All Over. The Candidates who are eligible for this posts they only apply in SSC MTS. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Online Application link open for this from 27th June 2024 and the last date to submit online application is 31st July 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the SSC MTS Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
कर्मचारी निवड आयोग (SSC) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार” पदांच्या एकूण 8326 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 जुलै 2024 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
SSC MTS Notification 2024
Here we give the complete details of Staff Selection Commission Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
SSC MTS Bharti 2024 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Staff Selection Commission |
Number of Vacancies : | 8326* Vacancies |
Name of Post : | Multi Tasking Staff & Havaldar |
Job Location : | All Over |
Pay-Scale : | (in Pay Level-1 as per Pay Matrix of 7th Pay Commission), |
Application Mode : | Online Application Form |
Age Criteria : | The age limits for the posts as per the Recruitment Rules of various User Departments are:
|
SSC MTS Recruitment 2024 Vacancy Details |
|
1. Multi Tasking Staff | 4887 (approx.)# |
2 Havaldar | 3439* |
SSC MTS Eligibility Criteria
|
|
|
A candidate is required to pass Matriculation (10th class) or its equivalent Exam |
|
A candidate is required to pass Matriculation (10th class) or its equivalent Exam |
Application Fees Details
|
|
|
Rs. 100/- (Rupees one hundred only). |
|
No Fees |
How to Apply for SSC MTS Bharti 2024-Apply Online @ https://ssc.nic.in/
|
|
|
|
SSC MTS 2024 Selection Process
|
|
|
|
⏰ All Important Dates of SSC MTS Vacancy 2024
|
|
⏰ Last date to apply : |
31st July 2024 |
Important Link of SSC MTS Recruitment 2024
|
|
OFFICIAL WEBSITE | |
APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT |
SSC MTS Examination 2024- CBE Details
According to the calendar released by the SSC for government examinations, the notification for the recruitment of multi-tasking staff and constable will be released on June 27, 2024. The application process will also begin on the same day. Candidates will have until July 31 to apply. The exam can be conducted in the months of October and November.
Anyone from 10th pass to graduate can apply for this. Lakhs of candidates apply for multi-tasking staff recruitment. The Staff Selection Commission (SSC) will conduct a recruitment process for the posts of Multi Tasking Staff and Constable. Applications are invited from 10th pass candidates for the recruitment of Multi Tasking Staff and Constables. There is a demand for physical fitness for the post of constable. There are more than 10,000 recruits each year. The age of the candidates applying for this post should be more than 18 years and less than 25 years.
10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! मल्टी टास्किंग पदांसाठी भरती, वाचा सविस्तर
सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे अनेक परीक्षांचे आयोजन केले जाते. दहावी पास ते पदवीधर कोणीही यासाठी अर्ज करू शकतो. मल्टी टास्किंग स्टाफ भरतीसाठी लाखो उमेदवार अर्ज करतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत (SSC) मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविणार आहे. मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीसाठी 10 वी पास उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हवालदार या पदासाठी फिजिकल फिटनेसची मागणी आहे. दरवर्षी 10,000 पेक्षा जास्त भरती होतात. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 25 वर्षांपेक्षा कमी असावे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत (SSC) मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीसाठी लवकरच एसएससी अधिसूचना जारी करणार आहे. एसएससीद्वारे सरकारी परीक्षांचे नवीन कॅलेंडर जारी केले आहे. जारी केलेल्या कॅलेंडरनुसार, एसएससी एमटीएस, सीजीएलसह अनेक परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
- सरकारी परीक्षांसाठी एसएससीने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार, मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीसाठी अधिसूचना 27 जून 2024 रोजी जाहीर केली जाईल. याच दिवशी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू होणार आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 जुलैपर्यंत वेळ मिळेल. त्यासाठीची परीक्षा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात घेतली जाऊ शकते.
SSC MTS Result 2023 Date: The result of Multi Tasking (MTS) Staff and Constable Exam 2023 will be published on the official website soon by the Staff Selection Commission. After the declaration of the result, the candidates who appeared for the examination can check the result by visiting the official website ssc.nic.in. The official information about the steps to check this result is available on the website. The examination was conducted by the Commission from September 1 to September 14 for the recruitment of the said posts. Tight security was maintained during the examination. SSC MTS Exam Notification is held every year. Thousands of posts are filled under this recruitment. Candidates are selected after written test along with various other tests. Candidates Read the complete details given below on this page regarding the SSC MTS Results 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
SSC MTS 2023 परीक्षेचा निकाल जाहीर; अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने तपासता येणार निकाल
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीने मल्टी टास्किंग (MTS) कर्मचारी आणि हवालदार परीक्षा २०२३ चा निकाल लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, परीक्षेस बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन हा निकाल तपासू शकतील. हा निकाल तपासण्याच्या पायर्यांविषयी अधिकृत माहिती वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर पदांच्या भरतीसाठी आयोगातर्फे १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेदरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. एसएससी एमटीएस परीक्षेची अधिसूचना दरवर्षी घेतली जाते. या भरतीअंतर्गत हजारो पदांवर नियुक्त्या केल्या जातात. लेखी परीक्षेसह इतर विविध परीक्षांनंतर उमेदवारांची निवड केली जाते.
- १७ सप्टेंबर २०२३ रोजी आयोगाने नमूना उत्तर पत्रिका (Answer Key) प्रसिद्ध केली आहे. यानंतर उमेदवारांना हरकती नोंदविण्यासाठी १९ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आयोगाने अद्याप अंतिम उत्तरपत्रिका जाहीर केलेली नाही. मात्र आयोगाकडून अंतिम निकाल आणि अंतिम उत्तरपत्रिका एकाच वेळी जाहीर केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
- मात्र, अद्यापपर्यंत आयोगाने निकाल जाहीर करण्याची तारीख दिलेली नाही. मात्र, ३० सप्टेंबरला किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाईल, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्यांची कोणतीही महत्त्वाची माहिती चुकणार नाही.
SSC MTS Result 2023 Date:
एसएससी एमटीएस तपासण्यासाठी :
- – सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
- – यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- – वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- – निकाल लागेल.
- – एमटीएस निकालाची प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
SSC MTS Notification 2023 – Last Date 17th February
NotNothing