12th Results – बारावीचा निकाल जाहीर ; थेट लिंक व्दारे तपासा निकाल

Maharashtra 12th Result 2022

12th Results 2022- Results Declared- The results of Class XII have been announced. The results are available on the official website of the State Board of Secondary and Higher Secondary Education from 1 pm. The overall result of the state is 94.22 percent.  The result of Konkan Mandal is highest at 94.97 per cent. Applicants who applied for these exam may check their results form the direct link as given .

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

How to check 12th Result 2022

  1. Students should first visit the official website of Maharashtra Mandal www.mahahsscboard.in
  2. Then click on the link “Class 12th Result 2022” on the home page
  3. Now a new page will open in front of you, here you can enter your registration number and date of birth and submit
  4. Your 12th result will appear on your screen
  5. Print out a copy of your result and keep it with you

असा चेक करा निकाल

  1. विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in भेट द्यावी
  2. त्यानंतर होम पेजवर दिलेल्या “इयत्ता 12वी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा
  3. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा
  4. तुमचा 12वी निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
  5. तुमच्या निकालाची प्रत प्रिंट काढून तुमच्याकडेच ठेवा

See 12th Result 2022 on below website/ या वेबसाईटवर पाहा निकाल

  1. https://msbshse.co.in
  2. https://hscresult.mkcl.org
  3. https://mahresult.nic.in

 


12th Result 2022 Date Declared now. The Education Minister Varsha Gaikwad informed that the results of 12th class (HSC) will be announced Tomorrow i.e. Wednesday, June 8 at 1 pm. Students can view the results online on the board’s website Which are given below. While announcing the results of 12th class (HSC) , the marks of class 10th, 11th and 12th will be taken into consideration this year. The state board has announced 30:30:40 for this. These include the average marks (30%) of the three subjects which got the highest marks in Class 10th examination, subject wise marks (30%) in the annual assessment of Class 11thand the first in the internal assessment of Class 12th. Read the more details carefully given below and keep visit us for the further updates.

12th Results – बारावीचा निकाल आज जाहीर होणार

  1. बारावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली, उद्या म्हणजे बुधवार 8 जून रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन हा निकाल पाहता येईल.
  2. बारावीचे निकाल जाहीर करताना यंदा दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी ३०:३०:४० असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण (३०%), अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (३०%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (४० %) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहे.
  3. कोरोना महामारीमुळे यंदा विद्यार्थ्यांनी घरातून शिक्षण घेतले. ऑनलाईन क्लासच्या उपस्थितीत गतवर्षी अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला होता. मात्र, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. त्यामुळे, यंदाच्या निकालाची विद्यार्थ्यांना अधिकची उत्सुकता आहे.

How to check 12th Result 2022

  1. Students should first visit the official website of Maharashtra Mandal www.mahahsscboard.in
  2. Then click on the link “Class 12th Result 2022” on the home page
  3. Now a new page will open in front of you, here you can enter your registration number and date of birth and submit
  4. Your 12th result will appear on your screen
  5. Print out a copy of your result and keep it with you

असा चेक करा निकाल

  1. विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in भेट द्यावी
  2. त्यानंतर होम पेजवर दिलेल्या “इयत्ता 12वी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा
  3. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा
  4. तुमचा 12वी निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
  5. तुमच्या निकालाची प्रत प्रिंट काढून तुमच्याकडेच ठेवा

See 12th Result 2022 on below website/ या वेबसाईटवर पाहा निकाल

  1. https://msbshse.co.in
  2. https://hscresult.mkcl.org
  3. https://mahresult.nic.in

SSC HSC Exam Results @mahresult.nic.in.

12th Result 2022: The work of paper examination of 10th and 12th board examinations is almost completed. Now the work of preparing the results of 10th and 12th exams is underway. Therefore, the results of the 12th board examination will be announced by June 10 and the results of the 10th will be announced by June 20, “said the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education.

12th Result 2022 : “दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल,” अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती. परंतु जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत बारावीचा तर 20 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती बोर्डाने दिली. 

शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करु, असं बोर्डाने म्हटलं. त्यानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. याअंतर्गत बहुतांश परीक्षांची पहिली शिफ्ट सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या वेळेत सुरु होती. तर दुसऱ्या सत्राची वेळ दुपारी 3 ते 6.30 अशी होती. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या. राज्यातील 14 लाख  85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

विद्यार्थी आणि पालकांची चिंता मिटली

खरंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाचे विषयावार पेपर झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का असाही सवाल उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते. परंत आता जून महिन्यात निकाल लागणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काय म्हटलं होतं? 
परंतु दहावीची आणि बारावीचे निकाल वेळेवर लागतील, मार्चमध्ये एक मिटिंग झाली. पुढच्या आठवड्यातही एक मीटिंग होणार आहे. साधारणत: पंधरा दिवसाच्या अंतराने दहावी आणि बारावीचा निकाल लागतातय यावर्षी ही निकाल वेळेत लागतील, असं राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं. त्या अहमदनगरमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात बोलत होत्या.

The results of 10th and 12th (HSC / SSC) Board Examination 2022 will be announced soon. The results will be announced on the official website by the Department of Education. All the candidates appearing for the 10th (SSC Result) and 12th (HSC Result) board examinations can check and download the results by visiting the official website of Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education, mahresult.nic.in.

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल १० जून २०२२ रोजी आणि बारावीचा निकाल २० जून २०२२ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

शिक्षण विभागाकडून अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केला जाईल. दहावी (SSC Result) आणि बारावी (HSC Result) बोर्डाच्या परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जाऊन निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

Maharashtra Board Results: गेल्या महिन्यात संपली परीक्षा 

  • महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत राज्यातील बोर्डाच्या परीक्षा मार्च ते एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात आल्या.
  • दहावीच्या परीक्षा १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत झाल्या.
  • तर त्याच वेळी ४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत बारावीच्या परीक्षा झाल्या.
  • राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सर्व कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून नियुक्त परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.
  • विशेष म्हणजे परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शनेही केली होती.
  • दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत साधारण ३० लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

कधी लागणार निकाल?

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी आणि बारावीचे निकाल जून महिन्यात जाहीर करू शकते. माहितीनुसार, दहावीचा निकाल १० जून २०२२ रोजी आणि बारावीचा निकाल २० जून २०२२ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. आता बार कोड स्कॅनिंग सुरू आहे. त्यामुळे वरील तारखेपूर्वीच निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्यापपर्यंत महाराष्ट्र मंडळाने निकालाबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

परीक्षेचा तपशील 

  • दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
  • यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थिनी परीक्षा दिली.
  • एकूण २२ हजार ९११ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
  • संपूर्ण राज्यातील ५०५० मुख्य केंद्र आणि १६ हजार ३३४ उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा घेण्यात आली.

परीक्षेतून नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी १० काऊन्सेलर्सची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच विभागीय स्तरावर एक किंवा दोन काऊन्सेलरची नियुक्ती करण्यात आली होती. दहावीची परीक्षा देणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना सवलत देण्यात आली. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले होते. एकूण २१,३४९ इतक्या परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात आली


SSC HSC Exam Results: The 10th exam was held from March 15 to April 4 and the 12th exam was held from March 4 to April 7. The state board on Monday reviewed the state and gave the divisional boards a deadline of April 30 to investigate, sources said. The results of Class XII will be announced in the first week of June and the results of Class X will be announced in the second week.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेत औरंगाबाद विभागाने जवळपास ८० टक्के उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली. विभागात दहावी, बारावीच्या साडेतीन लाख परीक्षार्थींच्या २५ लाख ८६ हजारपेक्षा अधिक उत्तरपत्रिकांची संख्या आहे. राज्य मंडळाने सोमवारी राज्यातील आढावा घेत विभागीय मंडळांना ३० एप्रिलपर्यंत तपासणीची मुदत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात तर, दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल, असेही सांगितले जात आहे.

  • माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने करोनामुळे दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रकात काही बदल केले. परीक्षा घेण्यावर ठाम राहत मंडळाने २०२२च्या परीक्षा घेतल्या. दहावी परीक्षा १५ मार्च ते चार एप्रिल, बारावीची परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल दरम्यान घेण्यात आली.
  • परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीचे प्रक्रियाही मंडळाने सुरू केली. औरंगाबाद उत्तरपत्रिका तपासणीत सुरुवातीला इतर विभागांच्या तुलनेत मागे होते. त्यामुळे मंडळाची सुरुवातीला धांदल उडाली, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी नियोजनात बदल केले. त्यामुळे यंदा गठ्ठे परत येण्याचे प्रमाण अत्यल्प होते.
  • यंदा ऐनवेळी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. ऐनवेळी परीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच हजारच्या जवळपास असल्याचे सांगण्यात येते. ऐनवेळ परीक्षेला नोंदणी केलेल्या परीक्षार्थींचे उत्तरपत्रिका तपासणीचे नियोजन मंडळ विभागीय कार्यालय पातळीवरून झाले. पेपर झाल्यानंतर कस्टडीतून उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीसाठी मॉडरेटरकडे जातात.
  • प्रत्येक विषयाला २१ दिवस असा वेळ दिला जातो. सोमवारी राज्य मंडळाने विभागीय पातळीवरील आढावा घेतला. औरंगाबाद विभागाचा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. यंदा बारावीला विभागातून १ लाख ६९ हजार २८९ तर, दहावीला एक लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

तपासणी प्रक्रियेसाठी ३० एप्रिल मुदत

दहावी, बारावीचा निकाल वेळेत जाहीर होईल असे मंडळाचे अधिकारी सांगत आहेत. यंदा बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात तर, त्याच्याच दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले. त्या अनुषंगाने उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू आहे, यंदा परीक्षेच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल झाला. दोन पेपर पुढे ढकलण्यात आले. त्या पेपरमुळे तपासणीसाठीचा कालावधी वाढू शकतो, असेही सांगण्यात येते. हे लक्षात घेत उत्तरपत्रिका तपासणीसाठी राज्य मंडळाने एप्रिल अखेरपर्यंत विभागीय मंडळांना मुदत दिली असल्याचेही मंडळातील अधिकारी सूत्रांनी माहिती दिली.


The teachers have decided to boycott the examination of answer sheets of class X-XII as the pending demands of unsubsidized teachers have not been met. Therefore, if the answer sheets are not checked in time, the chances of getting late results have increased once again. Results of SSC, HSC exams are likely to be delayed

महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं यंदाचं शिक्षण ऑनलाईन झालं मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. यामुळे अनेक विद्यार्थी नाराज होते. ऑफलाईन परीक्षा  रद्द करण्यात याव्यात म्हणून काही विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. मात्र यानंतरही राज्यात बोर्डाच्या परीक्षा  ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्यात. आता स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. अशात हा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. शिक्षकांनी मूल्यांकनावर बहिष्कार घातल्याने राज्यातील SSC, HSC परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे

  • विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्या पूर्ण न झाल्यामुळे दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका वेळेत तपासल्या न गेल्यास निकाल उशिरा लागण्याची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे.
  • चार दिवसांपूर्वीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं, की दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल वेळेतच लागेल. मात्र, अशात आता हा निकाल लांबणीवर पडणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
  • विनाअनुदानित शाळांच्या महाराष्ट्र बोर्डाच्या अनेक शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेवर बहिष्कार घातल्याचं समोर आलं आहे. सरकारने 100% सरकारी अनुदान देण्याची मागणी पूर्ण करावी यासाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.
  • MSBSHSE ने उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू केली होती आणि निकाल वेळेवर घोषित करायचा होता, मात्र आता शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला आहे.

SSC HSC Exam Results : Great news for 10th and 12th grade students. The results of the board will be announced in the first week of June. for More updates visit our website www.govnokri.in regular.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात

 दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातच बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे.पेपर तपासणीचं काम अंतिम टप्प्यात 30 तारखेपर्यंत पेपर तपासणीचं काम पुर्ण होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार आहे. 


According to the education department, the results of class X will be announced on May 12. Paper examination work will be undertaken in 34 educational districts including eight centers in Belgaum city. The investigation is expected to be completed by the end of April, and the results will be announced on May 12.

शिक्षण खात्याच्या माहिती नुसार दहावीचा निकाल 12 मे रोजी जाहीर होणार आहे. बेळगाव शहरातील आठ केंद्रासह ३४ शैक्षणिक जिल्हांमध्ये पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे. तपासणीचे काम एप्रिल अखेर पर्यत पूर्ण केले जाणार असून, निकाल जाहीर करण्यासाठी आवश्यक गोष्टीची पूर्तता करून 12 मे रोजी निकला जाहीर होणार आहे.


SSC HSC Exam Results: Teachers of permanent subsidized, partially subsidized and non-subsidized schools in the state have refused to appear for the board examination papers, which is likely to delay the results of the 10th-12th examinations conducted by the state board. So, the picture is that the bundles of answer sheets of class XII which have been passed till now are lying in the divisional board without any examination. This has increased the anxiety of the students.

१०-१२ च्या निकालाला विलंब होण्याची शक्यता!

SSC HSC Result | सध्या देशभरात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परिक्षा सुरू आहे. मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सध्या सुरू असलेल्या दहावी आणि बारावी परिक्षेतील उत्तरपत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. लक्षणीय बाब म्हणजे अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तसेच तपासाविना पडून राहिले आहेत.

दरम्यान, यामागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी विविध टप्प्यांद्वारे आंदोलने केली. दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. मुंबईतील अनेक विभागातील शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांकडे देण्यात आलेले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे जसेच्या तसे आहेत. तसेच उत्तरपत्रिकांची तपासणी झालीच नसल्याची माहिती विनाअनुदानित कृती समितीचे अध्यक्ष संजय डावरे यांनी दिली आहे.

त्यांनी म्हटले की, शालेय शिक्षण विभाग जर आमच्या मागण्यांच्या याबाबतीत सकारात्मक नसेल विनाअनुदानित शाळांमधील अनेक शिक्षण उत्तरपत्रिका तपासण्यासाठी हवे असलेले सहकार्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दहावी आणि बारावीच्या दोन्ही इयत्तांच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे आहे तसेच पडून आहेत.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!