एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती 2025: ‘या’ तारखेंदरम्यान करता येणार अर्जात सुधार – SSC GD Constable Recruitment 2024

Staff Selection Commission Bharti 2024

SSC GD Constable Recruitment 2024 – In this recruitment process of SSC CG Constable, after filling the application form, if the candidates find any error in it, they have been given time to correct it. The error in the application form can be corrected between November 5, 2024 and November 7, 2024. Candidates should take note of this. The exam will be conducted between January 2025 or February 2025. The admit card for the candidates will be released before the exam. It will be mandatory for the candidates to bring the admit card with them while appearing for the examination, except that the candidates will not be able to appear for the examination.
In this recruitment process of SSC, candidates will be appointed for 39,481 vacant posts. These vacancies include various vacancies in BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, SSF and NCB departments. Candidates should review the notification to read the in-depth information about the recruitment process. Candidates Read the complete details given below on this page regarding the SSC Constable Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती 2025: ‘या’ तारखेंदरम्यान करता येणार अर्जात सुधार

स्टाफ सिलेक्शन कमिशनने काही महिन्यांपूर्वी एका भरती प्रक्रियेला सुरुवात केली होती. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून जनरल ड्युटी पदांसाठी उमेदवारांना नियुक्त करण्याची योजले होते. मुख्य म्हणजे या भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची मुभा केव्हाची संपली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी आता अर्ज करता येणार नाही. असंख्य उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले होते. वेळे मर्यादेच्या आत अर्ज केलेल्या उमेदवारांना नियुक्तीची संधी प्राप्त होणार आहे. त्यासाठी त्यांना मुख्य परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे, तसेच निवड प्रक्रियेच्या इतर टप्प्यांना पार करावे लागणार आहे. जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जनरल ड्युटीच्या या भरतीसाठी अर्ज केला होता तर त्यात सुधार करता येणार आहे. जर भरलेल्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळून येत आहेत, तर त्यामध्ये आता सुधार करण्याची मुभा देण्यात आली आहे. एका विशिष्ट काळ मर्यादेत ही सुधार प्रक्रिया पार करायची आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • 5 सप्टेंबर 2024 रोजी या भरती प्रक्रिया संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या अधिकृत अधिसूचनेत या भरती संदर्भात सखोल माहिती नमूद होती. मुळात, याच दिवशी भरतीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. उमेदवारांना ऑक्टोबरच्या 14 तारखेपर्यंत अर्ज करण्याची उभा देण्यात आली होती. तर भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क भरायचे होते. सामान्य श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरायचे होते. तर ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना देखील 100 रुपये अर्ज शुल्क भरायचे होते. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि माजी सैनिकांना व महिलांना अर्ज शुल्क माफ होते. उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज शुल्क भरायचे होते. ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत अर्ज शुल्क भरण्याची मुभा देण्यात आली होती.
  • अर्जाचा फॉर्म भरल्यानंतर जर उमेदवारांना त्यात काही त्रुटी आढळून आल्या तर त्यात सुधार करण्याची वेळ देण्यात आली आहे. अर्जाचा फॉर्म मधले त्रुटी 5 नोव्हेंबर 2024 ते 7 नोव्हेंबर 2024 या कालावधी दरम्यान सुधारता येणार आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. या भरती संदर्भात परीक्षा जानेवारी 2025 किंवा फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात येईल. परीक्षेच्या अगोदर उमेदवारांसाठी प्रवेश पत्र जाहीर करण्यात येईल. परीक्षेला उपस्थित राहताना उमेदवारांना सोबत प्रवेश पत्र आणणे अनिवार्य असणार आहे, त्याशिवाय उमेदवारांना परीक्षेसाठी उपस्थित राहता येणार नाही.
  • एसएससीच्या या भरती प्रक्रियेत 39,481 रिक्त पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या रिक्त जागांमध्ये बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी, आयटीबीपी, एसएसएफ आणि एनसीबी विभागातील विविध रिक्त पदांचा समावेश आहे. त्या भरती प्रक्रिया सखोल माहिती वाचण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.

SSC Constable Recruitment 2024: The Staff Selection Commission will conduct an open competitive examination for recruitment to the posts of Constable (GD) in Central Armed Police Forces (CAPFs) and SSF, Rifleman (GD) in Assam Rifles, and Sepoy in Narcotics Control Bureau Examination-2025. There are a total of  39,481 vacancies available for these posts. Job Location for these posts is in All Over. The Candidates who are eligible for this posts they only apply in SSC. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Online application will be started on 5th September 2024 and the Last date to apply for the the posts is 14th October 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the SSC Constable Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Constable Vacancy Details 2025

Force Male Total Female Total Grand Total
SC ST OBC EWS UR SC ST OBC EWS UR
BSF 2018 1489 2906 1330 5563 13306 356 262 510 234 9S6 2348 15654
CISF 959 687 1420 644 2720 6430 106 71 156 74 308 715 7145
CRPF 1681 1213 2510 1130 4765 11299 34 20 53 19 116 242 11541
SSB 122 79 187 82 349 819 0 0 0 0 0 0 819
ITBP 345 326 505 197 1191 2564 59 59 90 21 224 453 3017
AR 124 223 205 109 487 1148 9 21 16 6 48 100 1248
SSF 5 3 9 4 14 35 0 0 0 0 0 0 35
NCB 0 1 5 0 5 11 0 0 4 1 6 11 22
Total 5254 4021 7747 3496 15094 35612 564 433 829 355 1688 3869 39481

कर्मचारी निवड आयोग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य)” पदांच्या एकूण 39,481 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज 5 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

SSC Constable GD 2024 Notification

Here we give the complete details of SSC Constable Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

SSC Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  Staff Selection Commission
⚠️Number of Vacancies :  39,481 Posts
⚠️Name of Post :  Constable (GD)
⚠️Job Location :  All Over
⚠️Pay-Scale Rs. 18,000/to Rs. 69,100/-PM
⚠️Application Mode :  Online Application Form
⚠️Age Criteria :  Between 18 to 23 years

SSC Constable-GD Vacancy 2024-Vacancy Details

1. Constable (GD)- BSF 15,654 Posts
2. Constable (GD)- CISF 7,145 Posts
3. Constable (GD)- CRPF 11,541 Posts
4. Constable (GD)- SSB 819 Posts
5. Constable (GD)- ITBP 3,017 Posts
6. Constable (GD)- AR 1,248 Posts
7. Constable (GD)- SSF 35 Posts
8. Constable (GD)- NCB 22 Posts

SSC Constable Notification 2024- Eligibility Criteria

  •  For Constable (GD)
10th class or equivalent from a recognized board

Application Fees Details 

  • General Male
Rs.100/-
  • Female/SC/ST/Ex-serviceman
NIL

How to Apply for Staff Selection Commission Recruitment 2024

  • Applications must be submitted in online mode only through the official website of SSC Headquarters i.e. https://ssc.nic.in.
  • Before submission of the online application, candidates must check that they have filled correct details in each field of the form.
  • The Commission will not be responsible for the candidates not being able to submit their applications within the last date on account of the aforesaid reasons or for any other reason beyond the control of the Commission.
  • Fee can be paid by the candidates up to 14th October 2024 through online mode only. There will be no option to pay fee through any other mode.

⏰ All Important Dates of SSC Constable Bharti 2024

⏰ Last date to apply :
14th October 2024

Important Link of SSC Constable Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE
⚠️PDF ADVERTISEMENT 
⚠️VACANCY DETAILS

SSC Constable (GD) in Central Armed Police Forces (CAPFs) and SSF, Rifleman (GD) in Assam Rifles, and Sepoy in Narcotics Control Bureau Examination-2025

  • Dates for submission of Online Application Form 05.09.2024 to 14.10.2024
  • Last date and time for receipt of Online Application Form 14.10.2024 (23:00)
  • Last date and time for making Online Fee Payment 15.10.2024 (23:00)
  • Dates of ‘Window for Application Form Correction’ including online payment of correction charges 05.11.2024 to 07.11.2024 (23:00)
  • Tentative Schedule of Computer-Based Examination January – February 2025

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    SSC GD Constable Recruitment 2023 Online Apply link open

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!