SSC Bharti: सरकारी नोकरीची संधी; SSC करणार तब्बल 73,333 पदांसाठी भरती

SSC Mega Bharti 2023

SSC Mega Bharti 2023– Those who are dreaming of government job, their dreams will be fulfilled soon. According to media reports, the Selection Commission will be recruiting not just one or two but as many as 73,333 posts in the coming days. As per information, more than 28000 posts of Ministry of Home Affairs and around 7550 posts of Delhi Police are to be filled through SSC. Candidates Read the complete details given below on this page regarding the SSC Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

देशात सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर आहे. देशातील सरकारी नोकरी देणारं कमिशन म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन येत्या काही दिवसांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 73,333 पदांसाठी भरती करणार आहे. त्यामुळे जे तरुण तरूणी सरकारी नोकरीचं स्वप्नं बघत आहेत त्यांचं स्वप्नं लवकरच पूर्ण होणार आहे.

कर्मचारी निवड आयोग, एसएससी 2022 मध्ये 73,000 हून अधिक पदांची भरती करेल. त्याद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभाग, संस्था आणि मंत्रालयांमधील गट क आणि ड ची रिक्त पदे भरली जातील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विविध मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांचा तपशील आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, बहुतांश रिक्त पदे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील विभागातील आहेत.

  • माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या 28000 हून अधिक पदे आणि दिल्ली पोलिसांमध्ये सुमारे 7550 पदे SSC द्वारे भरायची आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2022 च्या अनेक भरती परीक्षांचे तपशील आयोगाने आधीच सामायिक केले आहेत. मल्टी टास्किंग स्टाफ भर्ती, CGL भरती, GD कॉन्स्टेबल भर्ती आणि इतरांचा समावेश आहे.
  • अहवालानुसार, जीडी कॉन्स्टेबल भरती अंतर्गत 24,605, सीजीएल भरती अंतर्गत 20,814, दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती अंतर्गत 6433, मल्टी टास्किंग स्टाफ भरती अंतर्गत 4682, सबस्पेक्टर सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन अंतर्गत 4300 आणि CH6900 Exit CH6SL पद मधून करण्यात येणार आहे.

SSC Exam 2022- SSC Recruitment 2022- Here is a good news for the candidates who are preparing for the competitive exams, Staff Selection Commission (SSC) is going to conduct several other recruitment processes in next six months including Combined Graduate Level (CGL) Recruitment, Combined Higher Secondary Level (CHSL) Recruitment, Multi Tasking Staff (MTS) Recruitment, General Duty (GD) Constable Recruitment. Applicants possses with 10th and Graduate may apply for these posts. Candidates Read the complete details given below on this page regarding the SSC Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

 कर्मचारी निवड आयोग (SSC) पुढील सहा महिन्यांत अनेक महत्त्वाच्या पदांसाठी भरती करू शकते. दहावी ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांना आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या या भरतींमध्ये अर्ज करण्याची संधी मिळेल.

संयुक्त पदवी स्तर (CGL) भरती, एकत्रित उच्च माध्यमिक स्तर (CHSL) भरती, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) भरती, जनरल ड्यूटी (GD) कॉन्स्टेबल भरती यासह इतर अनेक भरती प्रक्रिया SSC द्वारे देशात आयोजित केल्या जातात. त्यामुळे सरकारी नोकऱ्या करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी या भरतीसाठी सज्ज असले पाहिजे. तसेच, या भरतीशी संबंधित अद्यतनांसाठी SSC च्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे. (SSC Jobs 2022)

पुढील ६ महिन्यांतील भरती

  • CGL च्या भरतीसाठी SSC द्वारे १० सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि त्यात सहभागी होण्यासाठी उमेदवार १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करू शकतील. त्यांची परीक्षा डिसेंबर २०२२ मध्ये घेतली जाईल.
  • SSC CHSL ची अधिसूचना ५ नोव्हेंबरला येऊ शकते आणि यासाठी उमेदवार ४ डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. याची टियर-1 परीक्षा फेब्रुवारी ते मार्च 2023 दरम्यान घेतली जाऊ शकते. याशिवाय, MTS भरतीसाठी अधिसूचना जारी करून, अर्ज प्रक्रिया २५ जानेवारी २०२३पासून सुरू होईल.
  • उमेदवार त्यात सहभागी होण्यासाठी २४ फेब्रुवारी २०२३पर्यंत अर्ज करू शकतील. या भरतीसाठी पहिल्या टप्प्याची परीक्षा एप्रिल-मे २०२३ मध्ये घेतली जाऊ शकते. त्याच वेळी, जीडी कॉन्स्टेबलच्या पुढील भरतीसाठी अधिसूचना १० डिसेंबरला जाहीर केली जाईल.
  • अधिसूचना जाहीर झाल्यानंतर, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू होईल आणि ती १९ जानेवारी २०२३ पर्यंत चालेल. आयोग मार्च-एप्रिल २०२३ मध्ये या भरतीसाठी परीक्षा घेऊ शकेल.

पात्रता- Eligibility Criteria For SSC Bharti 2022

  • एसएससी भरतीच्या प्रतीक्षेत असलेले दहावी उत्तीर्ण उमेदवार त्याच्या एमटीएस आणि जनरल ड्युटी (जीडी) कॉन्स्टेबल भरतीमध्ये भाग घेऊ शकतात. बारावी उत्तीर्ण उमेदवार SSC च्या CHSL भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात आणि पदवीधर उमेदवार त्याच्या CGL भरतीमध्ये भाग घेऊ शकतात.
  • या वर नमूद केलेल्या भरतींसोबतच स्टेनोग्राफर, सीपीओ, कनिष्ठ अभियंता आणि दिल्ली पोलिसांच्या अनेक भरतीही आयोगाकडून केल्या जाणार आहेत. याच्याशी संबंधित माहिती आणि अपडेटसाठी उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे.

SSC CGL CHSL Exam- The Staff Selection Commission (SSC) has announced the dates for SSC CGL Tier 1 Exam 2021 and SSC CHSL Tier 1 Exam 2021. Candidates preparing for government jobs can check the notice by visiting the official website of staff selection ssc.nic.in (SSC CGL, SSC CHSL Exam). These exams will be held in April, May and June 2022

SSC CGL, CHSL Exam: स्टाफ सिलेक्शन कमिशन (staff selection commission, SSC) ने एसएससी सीजीएल टियर १ परीक्षा २०२१ आणि एसएससी सीएचएसएल टियर १ परीक्षा २०२१ च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणारे उमेदवार स्टाफ सिलेक्शनची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in (SSC CGL, SSC CHSL Exam) वर जाऊन नोटीस तपासू शकतात. या परीक्षा एप्रिल, मे आणि जून २०२२ मध्ये घेतल्या जाणार आहेत.

स्टाफ सिलेक्शनने जाहीर केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, एसएससी कम्बाइंड पदवी स्तर परीक्षा २०२१ टियर १ परीक्षा ११ एप्रिल ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेतली जाणार आहे. एसएससी कम्बाइंड हायर सेकेंडरी (१०+२) स्तर परीक्षा २०२१ टियर-१ ही २४ मे ते ६ जून २०२२ या कालावधीत होणार आहे. करोना प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन ही परीक्षा घेतली जाणार आहे.

SSC भरती परीक्षा प्रवेशपत्र कधी?

  • परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागेल. अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र एनआर, एसआर, डब्ल्यूआर, ईआर, केकेआर, एनडब्ल्यूआर, एमपीआर, एनईआर प्रदेशांच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
  • एसएससी सीजीएल टियर १ परीक्षेच्या एक आठवडा आधी म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रवेशपत्र जाहीर केले जाऊ शकते. एसएससी सीजीएल टियर १ प्रवेशपत्र मेच्या दुसऱ्या आठवड्यात जारी केले जाऊ शकते.
  • नवीनतम अपडेटसाठी उमेदवारांना वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

SSC Exam Pattern: परीक्षा पॅटर्न

  • टियर १ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील फेरीत उपस्थित राहता येणार आहे. निगेटिव्ह मार्किंगसह टियर १ परीक्षेत फक्त एकापेक्षा जास्त पर्यायी प्रश्न विचारले जातात. ज्यामध्ये टियर २ परीक्षा १०० गुणांची असते. ही परीक्षा पेन आणि पेपर मोडमध्ये होते.

new gif Image Important Notice – Schedule of Examination 


SSC Exam 2022

SSC Exam: The first phase of the Higher Secondary Level Examination will be conducted in May by the Staff Selection Commission for the recruitment of thousands of posts like Lower Division Clerk, Data Entry Operator, Postal Assistant, Junior Assistant in various departments of the Central Government. Examinations for various posts will be conducted by Staff Selection at Amravati, Aurangabad, Jalgaon, Pune, Mumbai, Nashik, Kolhapur, Nagpur and Nanded.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांची भरती सुरू -12 वी उत्तीर्णांना संधी

SSC Exam 2022:  स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील लोअर डिव्हिजन क्लार्क, डेटा एन्ट्री ऑपरेटर, पोस्टल सहायक, ज्युनिअर असिस्टंट यासारख्या हजारो पदांच्या भरतीसाठी एकत्रित उच्च माध्यमिक स्तर परीक्षा हि परीक्षा येत्या मे महिन्यात पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार आहे. स्टाफ सिलेक्शनतर्फे विविध पदांसाठी परीक्षा अमरावती , औरंगाबाद, जळगाव, पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर नागपूर, नांदेड या केंद्रावर होणार आहेत.

Eligibility Criteria SSC  Examination 2021

  • या परीक्षेसाठी बारावी उत्तीर्ण हि शैक्षणिक पात्रता आहे.
  • या परीक्षेसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष व कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे.
  • अनुसूचित जातीसाठी कमाल 32 वर्षे आहे तर ओबीसी कमाल वयोमर्यादा 30 वर्ष असते.
  • हि परीक्षा 3 स्तरीय आहे.

गुणांकन पद्धत

एकत्रित उच्च माध्यमिक स्तर परीक्षा हि 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्वरुपाची 60 मिनिटांची असून या परीक्षेला ऋण गुणांकन पद्धत आहे.

  • 1) सामान्य ज्ञान – 25 प्रश्न – 50 गुण
  • 2) इंग्रजी – 25 प्रश्न – 50 गुण
  • 3) सामान्य बुद्धिमापन – 25 प्रश्न – 50 गुण
  • 4) क्वांटीटेटिव्ह Aptitute – 25 प्रश्न – 50 गुण

SSC JE Recruitment 2021

SSC JE Vacancy 2021- The selection process for SSC JE exam is underway. Under this 1150 posts of Junior Engineer will be filled. Earlier, 887 posts were to be filled under this recruitment. Now this number has been increased to 1150. According to the schedule announced by the commission, the final result will be announced on January 31, 2022. The Staff Selection Commission has increased the number of vacancies to be filled through Junior Engineer (Civil, Mechanical, Electrical and Quantity Surveying and Contracts) Examination 2019.

SSC JE Bharti 2021

स्टाफ सिलेक्शनतर्फे या पदांसाठी ११५० जागा भरल्या जाणार

SSC Bharti 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे दरवर्षी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांतर्गत संस्थांमधील विविध ट्रेडमधील ज्युनिअर इंजिनीअर (JE) पदांवर भरतीसाठी निवड प्रक्रिया आयोजित केली जाते. सध्या २०१९ च्या एसएससी जेई परीक्षेची निवड प्रक्रिया सुरू आहे. त्याअंतर्गत ज्युनिअर इंजिनीअरच्या ११५० जागा भरल्या जाणार आहेत. याआधी या पदभरती अंतर्गत ८८७ जागा भरण्यात येणार होत्या. आता ही संख्या वाढवून ११५० इतकी करण्यात आली आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार याचा अंतिम निकाल ३१ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे. कर्मचारी निवड आयोगाने ज्युनिअर इंजिनीअर(सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सर्व्हेइंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स) परीक्षा २०१९ द्वारे भरल्या जाणार्‍या रिक्त पदांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.

१७ नोव्हेंबर २०२१ रोजी स्टाफ सिलेक्शनने यासंदर्भात सूचना जाहीर केली. नव्या जेई २०१९ परीक्षेद्वारे ११५० रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यापूर्वी आयोगाने १९ ऑक्टोबर २०२० रोजी नोटीस जाहीरद्वारे एसएससी जेई २०१९ परीक्षेद्वारे ८८७ रिक्त जागा भरणार असल्याचे जाहीर केले होते.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये सर्वाधिक रिक्त जागा
स्टाफ सिलेक्शनने जाहीर केलेल्या अपडेटनुसार, सीमा रस्ते संघटना (BRO) मध्ये आता एकूण ७६० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी ६८० सिव्हिल ट्रेडसाठी आणि ८० इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिकल ट्रेडसाठी राखीव आहेत.

जाहीर केलेल्या सर्व बीआरओ रिक्त जागा फक्त पुरुष उमेदवारांसाठी आहेत. यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) सिव्हिल ट्रेडमध्ये २७३ पदे रिक्त आहेत. त्याच विभागात इलेक्ट्रिकल ट्रेडसाठी ५२ रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय जल आयोगामध्ये ५४ पदे जाहीर करण्यात आली असून त्यापैकी ५० पदे सिव्हिल ट्रेड आणि ४ पदे मॅकेनिकल ट्रेडमधील आहेत.

कर्मचारी निवड आयोगाने ज्युनिअर इंजिनीअर परीक्षा २०१९ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया १ ऑगस्ट रोजी सुरू केली होती. यासाठी १२ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले. यानंतर पहिल्या टप्प्यातील पेपर १ ची परीक्षा २७ ते ३० ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात आली. याचा दुसरा टप्पा २१ मार्च रोजी घेण्यात आला.

एसएससी जेई २०२१ पदांचा तपशील जाणून घेण्यासाठी क्लिक करा


SSC Stenographer Exam

The Staff Selection Commission (SSC) has announced the date of Skill Test of Stenographer Grade C and D Recruitment Examination 2019. The Commission (SSC) will conduct stenographer skill test on October 21 and 22. Candidates can check the date of Skill Test by visiting the official website of SSC, ssc.nic.in.

SSC Stenographer Exam 2019 Skill Test Date: कर्मचारी निवड आयोग (SSC) ने स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी भरती परीक्षा 2019 च्या स्किल टेस्टच्या तारखेची घोषणा केली आहे. आयोगाने (SSC) २१ आणि २२ ऑक्टोबर या दोन दिवशी स्टेनोग्राफर स्किल टेस्ट आयोजित करणार आहे. उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन स्किल टेस्टची तारीख तपासू शकतात.

एसएससी द्वारे जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, ‘आयोग उमेदवारांच्या सोयीसाठी आपल्या अधिकृत वेबसाइट वर स्टेनोग्राफर टेस्ट ची डेमो लिंकही अपलोड करणार आहे.’ आयोगाने एसएससी स्टेनोग्राफर एक्झाम २०१९ स्किल टेस्ट डेटसह आवश्यक दिशानिर्देशही जारी केले आहेत. हे दिशानिर्देश पुढीलप्रमाणे

  • परीक्षेसाठी कॉम्प्युटर, किबोर्ड आणि शॉर्टहँड नोटबुक देण्यात येईल, कोणत्याही उमेदवाराला आपला की-बोर्ड आणण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
  • स्टेनोग्राफी स्किल टेस्ट (ट्रान्सक्रिप्शन) नंतर टाइप केलेल्या टेक्स्टचं प्रिंट आऊट घेतलं जाणार नाही.
  • इंग्रजी ट्रान्सक्रिप्शन (टायपिंग) , उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी आपल्या कीबोर्ड लेआउट पर्यायाच्या रुपात इंग्रजी (यूएस) पर्याय निवडा.
  • वीएच (VH) उमेदवार जे आपला ब्रेल टाइपराइटर आणतील, त्यांना एक स्वतंत्र सीट दिली जाईल.
  • उमेदवार परीक्षेसाठी आपलं स्वत:चं पेन/पेन्सिल/शार्पनर/इरेझर आणावं.
  • उमेदवारांना दिलेल्या वेळेतच ट्रान्सक्रिप्शन (टाइपिंग) पूर्ण करायचं आहे, शॉर्टहँड डिक्टेशनसाठी अतिरिक्त वेळ मिळणार नाही.

एसएससी स्टेनोग्राफर भरती परीक्षा २०१९ ही संगणक आधारित परीक्षा (CBT) २२ ते २४ डिसेंबर २०२० या दोन दिवशी देशभर विविध केंद्रांवर आयोजित केली गेली होती. या भरती अभियानाच्या (SSC Jobs) माध्यमातून केंद्र सरकारच्या मंत्रालय/विभाग/संस्थांमध्ये स्टेनोग्राफर च्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

एसएससी स्टेनोग्राफर स्किल टेस्ट डेट नोटिस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


SSC CGL Exam 2021

This is important news regarding CGL Tier 1 Exam 2020 by the Staff Selection Commission (SSC). This exam will start from 13th August 2021. The exam will be conducted online from August 13 to 24 at designated centers across the country.

SSC CGL Tier 1 Exam 2020: कर्मचारी निवड आयोग (SSC)तर्फे सीजीएल टियर १ परीक्षा २०२० संदर्भात महत्वाची बातमी आहे. ही परीक्षा १३ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होणार आहे. देशभरातील निर्धारित केंद्रांवर १३ ते २४ ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी साधारण १९ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आयोगातर्फे करोना प्रोटोकॉल अंतर्गत परीक्षा होणार आहे.

उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना

परीक्षेत बसलेल्या सर्व उमेदवारांना फेस मास्क घालणे बंधनकारक असेल. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर उमेदवारांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. दोन उमेदवारांमध्ये ६ फूट अंतर असणे गरजेचे आहे. मुख्य गेटवर तसेच परीक्षा केंद्राच्या आत हँड सॅनिटायझेशनची सुविधा उपलब्ध असेल.

हॉल तिकिट, फोटो आयडी परीक्षाकेंद्रावर दाखवण्यापूर्वी थर्मो गनने उमेदवारांच्या शरीराचे तापमान तपासले जाईल. परीक्षा अधिकारी उमेदवाराकडील महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करतील त्यानंतर उमेदवार रजिस्ट्रेशन डेस्ककडे जाऊ शकतो. उमेदवार स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हॅंडग्लोजचा उपयोग करु शकतात. रजिस्ट्रेशन डेस्कवर उमेदवाराचा फोटो काढला जाईल. आंगठ्याची निशाणी घेतली जाणार नाही. इथे उमेदवारांना सीट नंबर दिला जाईल.

SSC Exam 2021

The Staff Selection Commission has announced a number of SSC Recruitment Exams 2021 on its official website ssc.nic.in. These include Combined Graduate Level Exam 2019 Junior Engineer Exam 2020 Multi Tasking Staff Exam 2020 and Stenographer Grade C and D Exam 2019.

कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) ने आपल्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर एसएससीच्या अनेक भरती परीक्षा २०२१ ची घोषणा केली आहे. यामध्ये कम्बाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम २०१९  ज्युनिअर इंजिनीअर एक्झाम २०२० मल्टी टास्किंग कर्मचारी परीक्षा २०२० आणि स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी एक्झाम २०१९यांचा समावेश आहे.

यूपीएससीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या नोटीसनुसार एसएससी सीजीएल एक्झाम २०१९ (SSC Combined Graduate Level Examination-2019) ची चाचणी परीक्षा १५ आणि १६ सप्टेंबरला होणार आहे. तर स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि डी (SSC Stenographer Grade ‘C’ and ‘D’ Examination, 2019)ची परीक्षा २१ आणि २२ ऑक्टोबर २०२१ ला होणार आहे.

परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा


Skill Test for the eligible candidates of CGLE 201-9 will be conducted on 15.O9.2021 and 1-6.09.2021 across the country. This skill Test will comprise of three modules, namely, Data entry Speed Test (DEST), Power Point Presentation/Generation of Slides (MS Power Point), and Spread Sheet (MS Excel).

स्टाफ सिलेक्‍शन कमिशनने (Staff Selection Commission) कंबाइन्ड ग्रॅज्युएट लेव्हल (सीजीएल) (Combined Graduate Level) स्किल टेस्ट 2019 चा (Skill Taste 2019) परीक्षा नमुना जाहीर केला आहे. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी या चाचण्या घेण्यात येतील. कौशल्य चाचणीमध्ये तीन मोड्यूल्स असतील : डेटा एंट्री स्पीड टेस्ट (DEST), प्रेझेंटेशन/जनरेशन ऑफ पॉवर पॉइंट स्लाइड्‌स (MS Power Point) आणि स्प्रेडशीट.

डेटा एंट्री स्पीड टेस्ट (DEST) साठी अंदाजे 2000 की-डिप्रेशनचा एक मुख्य मास्टर टेक्‍स्ट पॅसेज दिला जाईल. या चाचणीचा कालावधी 15 मिनिटांचा असेल. मास्टर पॅसेजच्या परिच्छेदानुसार उमेदवार केवळ समान संख्येचे शब्द टाईप करू शकतात. मास्टर पॅसेज परिच्छेदामध्ये दिलेल्या शब्दांची संख्या टाईप केल्यानंतर, स्पेस बार अतिरिक्त शब्द टाईप करण्यास परवानगी देण्यात येणार नाही.

असा राहील परीक्षा पॅटर्न

जर उमेदवाराने अतिरिक्त शब्द / चुकीचे शब्द टाइप केल्यास त्यायोगे मास्टर पॅसेज पूर्ण करण्यापूर्वी शब्दांची संख्या समाप्त होत असेल तर, त्याने मजकुरावर प्रक्रिया करण्यापूर्वी चुकीचे टाईप केलेले शब्द दुरुस्त करण्यासाठी ऍरो की किंवा बॅकस्पेस की वापरू शकता. उमेदवारांच्या मदतीसाठी, “टायपिंग टेस्ट / डीईएसटी’चा डेमो व्हिडिओ “कॅंडिडेट कॉर्नर’मध्ये कमिशनच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे.

संगणक प्रवीणता चाचणी (सीपीटी) मध्ये पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन / न्यू स्लाइड्‌स तयार करणे (एमएस पॉवर पॉइंट) आणि स्प्रेडशीट (एमएस एक्‍सेल) अतिरिक्त दोन मॉड्यूल असतील. या दोन्ही चाचण्या एमएस ऑफिस प्लॅटफॉर्मवर (मायक्रोसॉफ्ट ऑफिस -2007 आणि उच्च आवृत्ती) घेण्यात येतील आणि प्रत्येक मॉड्यूलचा कालावधी 15 मिनिटे असेल. हे मॉड्यूल्स एकामागून एक घेण्यात येतील. दोन्ही मॉड्यूल्स पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराच्या कामाचे प्रिंटआउट घेतले जाईल.

Important Notice – Skill Test of Combined Graduate Level Examination, 2019


The Staff Selection Commission has announced the dates of SSC CGL Combined Graduate Level Examination (Combined Graduate Level- SSC CGL Exam). Accordingly, SSC CGL Tier I examination will be held on 13th August. Apart from this, SSC CGL Skill Test will be held on September 15 and 16, 2021.

SSC CGL Exam Dates: कर्मचारी निवड आयोगाने एसएससी सीजीएल कम्बाइंड ग्रॅज्युएट लेवल परीक्षेच्या(Combined Graduate Level- SSC CGL Exam) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार एसएससी सीजीएल टियर I परीक्षा १३ ऑगस्टला होणार आहे. याशिवाय एसएससी सीजीएल स्किल टेस्ट सप्टेंबरमध्ये १५ आणि १६ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. तसेच उमेदवार परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर लॉगिन करुन मिळवू शकतात.

Important Date For SSC CGL Exam

  • टियर १ एक्झाम- १३ ऑगस्ट २०२१ ते २४ ऑगस्ट २०२१
  • Skill Test -स्किल टेस्ट- १५ सप्टेंबर आणि १६ सप्टेंबर २०२१

एसएससी सीजीएल परीक्षेबद्दल

एसएससी सीजीएल परीक्षा विविध गट बीआणि गट सी पदांवर भरतीसाठी घेतली जाते. उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ही परीक्षा नोटीफिकेशन वर्ष २०२० नुसार होत आहे. एसएससी सीजीएल २०२१ परीक्षेची नोटीस किंवा त्यावरील अपडेट अद्याप जाहीर करण्यात आले नाही.

Important Notice – Skill Test of Combined Graduate Level Examination, 2019


Revised dates for CHSL, CGL, SI and ASI examinations of Staff Selection Commission have been announced. These recruitment exams will be held in July-August 2021. Read More details as given below.

SSC New Exam Dates 2021, SSC CHSL, CGL 2021 and SI in Delhi Police, CAPFs and ASI in CISF: कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission या SSC)दिल्ली पोलीस (Delhi Police)आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPFs)मध्ये सब-इन्स्पेक्टर (SI) आणि CISF मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI) भरती परीक्षा २०१९ पेपर-2 सह एसएससी सीजीएल (SSC CGL) आणि एसएससी सीएचएसएल (SSC CHSL) भरती २०२० पेपर-1 परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत.

ज्या उमेदवारांनी या भरती परीक्षांसाठी (SSC Jobs) अर्ज केला होता, ते एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन नवी नोटिस पाहू शकतात. एसएससी भरती परीक्षेच्या या नोटिफिकेशनची थेट लिंकदेखील या वृत्तात पुढे देण्यात आली आहे.


SSC MTS Exam 2021

The Staff Selection Commission (SSC) on Friday postponed the Paper-I examination of Multi Tasking Staff (MTS) 2020, proposed to be held from July 1 to 20. Apart from this, the commission has also postponed the Sub Inspector Recruitment Examination 2020 for Delhi Police and Central Security Force proposed on 12 July. Earlier on May 7, SSC postponed the proposed Combined Graduate Level (CGL) Exam 2020 Tier One from May 29 to June 7 due to Covid.

कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) शुक्रवारी मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) २०२० ची पेपर -१ ची परीक्षा 1 ते 20 जुलै दरम्यान ठेवण्याचे प्रस्तावित केले. या व्यतिरिक्त आयोगाने दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या सब इन्स्पेक्टर भरती परीक्षा 2020 ची स्थगिती 12 जुलै रोजी ठेवली आहे.

अधिकृत नोटीसनुसार पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा लवकरच आयोगाकडून करण्यात येईल.

SSC Exam Postponed Notice 


SSC CHSL Results Declared

The Staff Selection Commission is releasing the result of CHSL L2ogging Exam Typing Test.  Results are being announced. Document Verification (SSC CHSL Document Verification) schedule will be announced soon on SSC Regional Websites.

SSC CHSL Result announced:कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission) कम्बाइंड हायर सेकंडरी लेवल परीक्षेच्या(CHSL Exam) निकालाची घोषणा केली. स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC)ची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर निकाल जाहीर करण्यात आला आहे. डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनसाठी शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची यादी एसएससीने जाहीर केली आहे.

SSC CHSL Result 2021


SSC Phase 8 Recruitment 2020 Notice

Staff Selection Commission (SSC) SSC has issued an important notification on Tuesday, May 11. Eligible candidates have till May 30 to submit supporting documents. Earlier, the deadline was extended from April 30 to May 15, 2021.

सपोर्टिंग डॉक्युमेंट्स जमा करण्यासाठी ३० मे पर्यंतची मुदत- कर्मचारी निवड आयोगाने (SSC) एसएससीने मंगळवार, ११ मे रोजी एक महत्त्वाचे नोटिफिकेशन जारी केले आहे. हे नोटिफिकेशन सिलेक्शन पोस्ट फेज-8 रिझल्ट 2020 मध्ये शार्टलिस्ट केलेल्या उमेदवारांचे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स जमा करण्यासंबंधी आहे.

पात्र उमेदवारांना सपोर्टिंग डॉक्युमेंट्स जमा करण्यासाठी ३० मे पर्यंतची मुदत देण्यात आला आहे. यापूर्वी ही मुदत ३० एप्रिलनंतर वाढवून १५ मे २०२१ करण्यात आली होती.

SSC चे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


SSC exam 2021 Postponed

SSC SSC GD, SSC CHSL & SSC CGL Recruitment exam 2021 Postponed: Staff Selection Commission (SSC) Combined Higher Secondary (10 + 2) Level (CHSL) (Tier-I) and Combined Graduate Level (Tier-I) (CGL) Exam Has decided to postpone. The CHSL exam has been postponed only for candidates who choose centers in West Bengal.

SSC SSC GD, SSC CHSL & SSC CGL Recruitment exam 2021 Postponed: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) कंबाइंड हायर सेकंडरी (१० + २) लेवल (CHSL) (टीयर- I) आणि कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल (Tier-I) (CGL) परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएचएसएल परीक्षा केवळ पश्चिम बंगालमधील केंद्रे निवडणाऱ्या उमेदवारांसाठी स्थगित करण्यात आली आहे.

एसएससी सीएचएसएल परीक्षा (SSC CHSL Exam 2021) २१ आणि २२ मे रोजी होणार होती. सीजीएल परीक्षा (SSC CGL Exam 2021) २९ मे ते ७ जून या दरम्यान आयोजित होणार होती. आयोगाद्वारे जारी नोटिफिकेशनची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे.

SSC नोटिफिकेशनची लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


SSC Post Final Answer Key Released

Staff Selection Commission, SSC (Staff Selection Commission, SSC) has released SSC Selection Post Exam 2020 Final Answer-Key (SSC Selection Posts Exam 2020 Final Answer Key), Applicants who applied for these exam may check their answer key from the given link.

SSC  Selection Posts Exam 2020: कर्मचारी निवड आयोगाने, एसएससी (Staff Selection Commission, SSC) एसएससी सिलेक्शन पोस्ट एक्झाम 2020 फायनल आन्सर-की (SSC Selection Posts Exam 2020 Final Answer Key) जारी केली आहे. आयोगाने आन्सर-कीसह प्रश्नपत्रिका अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अपलोड केली आहे. जे उमेदवार आन्सर की ची वाट पाहत होते, ते आता अधिकृत वेबसाइट वर जाऊन आपला स्कोर चेक करू शकतात. या व्यतिरिक्त प्रश्नपत्रिकादेखील डाऊनलोड करू शकतात. उमेदवार पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करून निकाल पाहू शकतात.

SSC Selection Posts (Phase VIII) 2020 Final Key


SSC Exam 2021

As per the official notification issued by the Staff Selection Commission (SSC), Delhi Police has decided to postpone SI in CAPF and CISF Exam-2019 ASI Paper-2 due to increase in COVID-19 cases across the country. The exam was scheduled to be held on May 8, 2021. The circular said that the dates of the recruitment exams will be announced soon.

SSC दिल्ली पोलीस, CAPF SI, CISF ASI पेपर-2 स्थगित

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सब-इन्स्पेक्टर (SI) आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI) भरती परीक्षा 2019 चे नवे नोटिफिकेशन जारी केले आहे. आयोगाने देशभरात वाढत चाललेल्या करोना (Covid 19) महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPFs) मध्ये सब-इन्स्पेक्टर आणि CISF मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर भरती परीक्षा 2019 पेपर-2 परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारा जारी करण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशन नुसार, देशभरात COVID-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे दिल्ली पोलीस, CAPF मध्ये SI आणि CISF परीक्षा – 2019 मध्ये ASI पेपर-2 स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा परीक्षा ८ मे २०२१ रोजी आयोजित होणार होती. परिपत्रकात म्हटलं आहे की या भरती परीक्षांच्या तारखांची घोषणा लवकरच करण्यात येईल.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!