SSC CAPF SI Recruitment 2020
SSC CAPF SI Recruitment 2020: The Staff Selection Commission (SSC) has issued recruitment notifications for the posts of Sub-Inspectors in the Central Armed Police Force (CAPF) and Delhi Police. The commission will recruit a total of 1,564 posts. The application process for these posts has started. Interested and eligible candidates can apply till July 16, 2020. The application process is underway on the Staff Selection Commission’s website ssc.nic.in. More information about the vacancies is given below.
SSC SI Notification: सब इन्स्पेक्टरच्या १,५६४ पदांसाठी भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन
SSC Recruitment 2020
महत्त्वपूर्ण तारखा
- अर्ज प्रक्रियेला सुरुवात : १७ जून २०२०
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: १६ जुलै २०२०
- ऑनलाइन अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख: १८ जुलै २०२०
- चलान जनरेट करण्याची शेवटची तारीख : २० जुलै २०२०
- चलान द्वारे ऑफलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख: २२ जुलै २०२०
- चालानद्वारे फी जमा करण्याची शेवटची तारीख : २२-०7 -2020
- संगणक आधारित परीक्षा (पेपर 1) तारीख: २९ सप्टेंबर २०२० ते ५ ऑक्टोबर २०२०
- संगणक आधारित परीक्षा (पेपर 2) : १ मार्च २०२१
पदांचा तपशील
(त्यापैकी ९१ पदे पुरुषांसाठी तर ७८ पदे महिलांसाठी आरक्षित)
CAPF: १३९५ पदे
(त्यापैकी १३४२ पदे पुरुषांसाठी तर ५३ पदे महिलांसाठी आरक्षित)
अशी होईल निवड
संगणक आधारित परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यातील परीक्षा म्हणजेच पेपर १ २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दुसर्या पेपरमध्ये हजर राहावे लागेल. १ मार्च २०२१ रोजी पेपर २ आयोजित केले जाईल. यानंतर, वैद्यकीय तपासणी होईल आणि यशस्वी उमेदवारांची कागदपत्रांद्वारे पडताळणी केली जाईल आणि त्यांची नेमणूक केली जाईल.
इच्छुक व पात्र उमेदवार थेट लिंकवर क्लिक करुन अर्ज करू शकतात.
अधिकृत सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Police bharti