SRPF दौंड राज्य राखीव पोलीस भरती शारीरीक व मैदानी चाचणी वेळापत्रक जाहीर ! – Maharashtra SRPF Bharti 2024

SRPF Police Bharti 2024 @policerecruitment2024.mahait.org

Maharashtra SRPF Recruitment 2024

State Reserve Police Force Group No. 5 Daund is scheduled to recruit 230 vacancies of Armed Police Constable from 19/06/2024.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

राज्य राखीव पोलीस बल गट क्र ५ दौंड या आस्थापनेवरील दिनांक १९/०६/२०२४ रोजी पासून सशस्त्र पोलीस शिपाई यांची २३० रिक्त पदांची भरती घेण्याचे नियोजित आहे.

SRPF Daund Time Table


SRPF Bharti Physical Test time table is declared now. State Reserve Police Force Group No. 15. The recruitment process for police constables in Gondia division is going to start from 06th June 2024 to 2022-23. Accordingly, a 5 km 100 m run 02 track and a shot put 01 ground have been created for field testing of candidates in the armed police recruitment process. For more information keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

उपरोक्त संदर्भ व विषयाचे अनुषंगाने सादर को, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15. गोंदिया या घटकामध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2022-23 ही दि.06.06.2024 रोजी सुरु होत आहे. त्याअनुषंगान गटामध्ये सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणी करीता 5 किमी चावले 100 मीटर धावणे 02 ट्रॅक व गोळा फेक 01 मैदान तयार करण्यात आलेली असुन सदरील मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे.

SRPF Gondia Bharti 2024 Physical Test Time Table

Gondia


SRPF Bharti Physical Test time table is declared now. State Reserve Police Force Group No. 10. The recruitment process for police constables in Solapur division is going to start from 06th June 2024 to 2022-23. Accordingly, a 5 km 100 m run 02 track and a shot put 01 ground have been created for field testing of candidates in the armed police recruitment process. For more information keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

उपरोक्त संदर्भ व विषयाचे अनुषंगाने सादर को, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 10. सोलापुर या घटकामध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2022-23 ही दि.06.06.2024 रोजी सुरु होत आहे. त्याअनुषंगान गटामध्ये सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणी करीता 5 किमी चावले 100 मीटर धावणे 02 ट्रॅक व गोळा फेक 01 मैदान तयार करण्यात आलेली असुन सदरील मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे.

SRPF Solapur Bharti 2024 Physical Test Time Table

Solapur-SRPF-Dates


SRPF Bharti 2024 @ policerecruitment2024.mahait.org – Maharashtra SRPF Group advertisement published by Maharashtra Police Department on their official website. Candidates now able to see the complete pdf file. SRPF Police Online application link open from 5th March 2024. Last date to apply online is 31st March 2024 15th April 2024. Candidates read the complete notification given below. For more information keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

SRPF पोलीस दल भरती 2024 अंतर्गत पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांकरीता भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत. ऑनलाईन अप्लिकेशन लिंक सुरु झाली आहे. पुढील सर्व अपडेट्स साठी आमच्या वेबसाइट ला व्हिसिट करत राहा..

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेटेस्ट टेस्ट सिरीज

महाराष्ट्र पोलीस भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…

राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात – Police Bharti 2024

Police Bharti 2024 Online Apply

police bharti

SRPF Police Recruitment 2024 – जिल्हानिहाय जाहिराती

District wise Maharashtra SRPF Police Bharti 2024 Vacancy Details

SR. No District No. of Posts  Full Advertisement
01 Pune  SRPF Group 1 Police Bharti 2024 315 Posts
Click Here
02 Pune  SRPF Group 2 Police Bharti 2024 362 Posts
Click Here
03 Jalna  SRPF Group 3 Police Bharti 2024 248 Posts
Click Here
04 Nagpur  SRPF Group 4 Police Bharti 2024 242 Posts
Click Here
05 Duand SRPF Group 5 Police Bharti 2024 230 Posts Click Here
06 Dhule SRPF Group 6 Police Bharti 2024 173 Posts
Click Here
07 Duand SRPF Group 7 Police Bharti 2024 224 Posts Click Here
08 Mumbai  SRPF Group 8 Police Bharti 2024 460 posts Click Here
09 Amravati  SRPF Group 9 Police Bharti 2024 218 posts Click Here
10 SRPF Solapur Group 10 Police Bharti 2024 240 Posts Click Here
11 Navi Mumbai SRPF Group 11 Police Bharti 2024 344 Posts Click Here
12 Hingoli SRPF Group 12 Police Bharti 2024 222 posts
Click Here
13 SRPF Gadchiroli Group 13 Police Bharti 2024 189 Posts
Click Here
14 Chh. Sambhajinagar SRPF Group 14 Police Bharti 2024 173 posts Click Here
15 Gondia SRPF Group 15 Police Bharti 2024 133 Posts Click Here
16 Kolhapur SRPF Group 16 Police Bharti 2024 182 Posts Click Here
17 Chandrapur, Ballarpur SRPF Group 17 Police Bharti 2024 169 Posts
Click Here
18 Katol SRPF Group 18 Police Bharti 2024 86 Posts Click Here
19 Kusadgao Ahmednagar SRPF Group 19 Police Bharti 2024 83 posts Click Here

Documents needed for Maharashtra Police Recruitment 2024

You all need to have the following documents in order to complete the Maharashtra Police Recruitment 2024 Application Form. For your convenience, we have provided all the documents that you need in both hardcopy and electronic form below.

  • Aaddhar Card.
  • Certificate of Residence.
  • 10th Grade Report.
  • 12th Grade Report.
  • Graduation diploma.
  • Diploma of Computer Proficiency.
  • Certificate of Character

पोलीस भरतीसाठी काय ठेवाल लक्षात 

आधी होणार शारीरिक चाचणी 

  1. शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली आहे. यानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

कशी असेल शारीरिक चाचणी 

  1. पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांसाठी होईल. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असतील.  तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत.
  2. याचबरोबर  महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.

Maharashtra Police Bharti 2024 Physical Test Details

पहिल्यांदाच होणार शारीरिक चाचणी – शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

  • पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे.
  • यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत.
  • तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.
  • शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील.
  • लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
  • लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.

Police Bharti 2024 Physical Test Updates

महाराष्ट्र पोलिस अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पोलिस भरतीसाठी आता पहिल्यांदा मैदानी चाचणीच घेतली जाणार असल्याचे २३ जून रोजी स्पष्ट करण्यात आले आहे. ५० गुणांची शारीरिक चाचणी तर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील तरूणांना सुरवातीला लेखी परीक्षा घेतल्याने भरती प्रक्रियेतून बाहेर जावे लागत होते. त्यामुळे शारीरिक चाचणीत अव्वल ठरणाऱ्या उमेदवारांनाही पोलिस भरतीची संधी मिळत नव्हती. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.

लेखी चाचणीत बहुतेक प्रश्न हे बहुपर्यायी प्रकारचे असतील. लेखी परीक्षेत उमेदवाराला किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात १० जागा रिक्त असतील तर त्यासाठी एका पदासाठी दहा जणांना (शारीरिक योग्यता चाचणीत किमान ५० टक्के गुण अपेक्षित) लेखी चाचणीसाठी बसता येईल. पण, दहा जागांसाठी १०० जण लेखी परीक्षेस पात्र झाले आणि शंभराव्या क्रमांकावरील उमेदवाराला जेवढे गुण आहेत, तेवढे गुण असलेल्या उर्वरित उमेदवारांनाही लेखी परीक्षा देता येणार आहे. आता २०२० मधील सात हजार २३१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्याची घोषणा केली होती. राज्याच्या गृह विभागात सद्यस्थितीत तब्बल ४९ हजार पदे रिक्त आहेत. आता परीक्षेची कार्यपध्दती निश्चित झाल्याने रिक्त पदांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहे. महिलांना ८०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशी शारीरिक चाचणी असेल. पहिल्यांदा लेखीऐवजी आता मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरुणांमध्ये (पोलिस भरतीची तयारी करणारे) आनंदाचे वातावरण आहे. ‘सकाळ’ने यासंदर्भात सातत्याने वृत्त प्रकाशीत केले होते.

शारीरिक चाचणी पुढीलप्रमाणे एकूण ५० गुणांची असेल :
पुरुष उमेदवार :

  •  १६०० मीटर धावणे – २० गुण
  • १०० मीटर धावणे – १५ गुण
  •  गोळाफेक – १५ गुण – एकूण = ५०

 महिला उमेदवार :

  •  १६०० मीटर धावणे – २० गुण
  • ( १०० मीटर धावणे – १५ गुण
  • गोळाफेक – १५ गुण – एकूण = ५०

(२) लेखी चाचणी (१०० गुण) :

  • (अ) शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १ : १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
  • (ब) लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील :
    • ( १ ) अंकगणित ;
    • (२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ;
    • (३) बुध्दीमत्ता चाचणी;
    • (४) मराठी व्याकरण.
  • (क) लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे इतका असेल.
  • (ड) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
  • लेखी परीक्षेचे स्वरूप
    – शारीरिक चाचणीत ५० टक्के गुण
    – रिक्त जागांच्या एकापदासाठी १० जणांची होईल निवड
    – अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न
    – लेखी परीक्षेसाठी ९० मिनिटांचा वेळ

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Swapnil says

    Sir,
    Gondia SRPF exam date kb se hai

  2. Admin says

    Maharashtra SRPF Bharti 2022 latest update is here.

  3. Pirabhai Rbari says

    Srpf bartei

  4. Pirabhai Rbari says

    Please

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!