सैन्यदलांमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवकांना सुवर्णसंधी
SPI Admission 2021
SPI Aurangabad Admission 2021: The Government of Maharashtra has set up a Service Preparatory Institute at Aurangabad to encourage the youth of Maharashtra to join the Defense Forces. Applications are invited from interested candidates. Only Unmarried Male candidates can apply. Candidates studying in 10th standard of State/CBSE/ICSE pattern with English, Physics, Chemistry (or General Science) and Mathematics subject are eligible may to apply. The last date to apply is January 27, 2021. More details are given below.
पुण्यात महिलांसाठी होणार लष्करभरती
सैन्यदलांमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवकांना सुवर्णसंधी
SPI Aurangabad Admission 2021 – महाराष्ट्रातील तरुणांना संरक्षण दलात सैन्यदलात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद येथे सर्व्हिस प्रीपेरेटरी इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२१ आहे. खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करा…
काय आहे पात्रता -Eligibility Criteria For SPI Exam 2021
(अ) अविवाहित, पुरुष (ब) महाराष्ट्राचे अधिवास, (क) ०२ जानेवारी २००४ ते ०१ जानेवारी २००७ या कालावधीत जन्म तारीख दोन्ही दिवसांचा समावेश, (ड) राज्य मंडळाकडून दहावीच्या परीक्षेस बसणे किंवा समकक्ष, मार्च / एप्रिल / मे २०२१ मध्ये. (इ) जून २०२१ मध्ये ११ वर्गात प्रवेश करण्यास पात्र.
a) Candidates studying in 10th standard of State/CBSE/ICSE pattern with English, Physics, Chemistry (or General Science) and Mathematics subject are eligible.
शारीरिक योग्यता – उंची १५७ सेंमी आणि त्याहून जास्त, कमीतकमी वजन 43 किग्रॅ, छाती – न फुगवता ७४ से. मी. फुगवून-७९ से. मी. दृष्टी चष्मा लावून कमीत कमी ६/९ तसेच रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा
निवड प्रक्रिया –Selection Process
लेखी परीक्षा व मुलाखत: – पात्र उमेदवारांना 14 फेब्रुवारी 2021 रोजी विविध केंद्रांवर इंग्रजीतून लेखी परीक्षा देणे आवश्यक आहे. ८ वी ते दहावीच्या राज्य बोर्ड व सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा होईल . यात 150 मल्टिपल चॉईस प्रश्न असतील. (गणित – 75 आणि सामान्य क्षमता -75 ) प्रत्येक योग्य उत्तरासाठी १ गुण दिले जाईल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी (0.5) गुण वजा केले जातील.
Application Fees- अर्ज शुल्क
www.spiaurangabad.com वेबसाइटवर अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 450 / – रुपये शुल्क (परत न करता येणारे) क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे दिले जावे. इतर कोणत्याही मार्गांनी परीक्षा फी स्वीकारली जाणार नाही. अटी व शर्तींनुसार जर अर्ज भरला नाही तर अर्ज फेटाळला जाईल आणि भरलेली फी परत केली जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2021
हॉल तिकीट: – लेखी परीक्षेसाठी हॉल तिकिटे वेबसाइटवरून 10 फेब्रुवारी 2021 नंतर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील.
It’s best job
Best job